Video není dostupné.
Omlouváme se.
केरळशी काहीही संबंध नसलेला मलबार हिलचा रंजक इतिहास | गोष्ट मुंबईची: भाग २७ | Gosht Mumbaichi Ep 27
Vložit
- čas přidán 7. 07. 2020
- अनेक जणांना वाटतं मलबारी चाचे इंग्रजांची जहाजं लुटायला आले आणि त्यांच्यामुळे या भागाला मलबार हिल नाव पडलं. पण तसं नाहीये. इंग्रज पश्चिम किनारपट्टीलाच सरसकट मलबार संबोधत असत. त्यातूनच जशा घटना घडत गेल्या त्यानुसार या विशिष्ट भागाचं नाव मलबाल हिल पडलं. उच्चभ्रू लोकांची वस्ती होण्याआधी, मुंबईतल्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठी शिकार करण्यायोग्य जंगल अशी ओळख असलेल्या मलबार हिलला स्वत:चा इतिहास आहे. वाळकेश्वर व बाणगंगेचं ऐतिहासिक महात्म्य, साधुंच्या समाध्या असलेले आखाडे, धोबीघाट, प्राचीन वैभवाच्या खुणा आजही जोपासणारी मंदिरं असं बरंच काही इथं अजूनतरी शिल्लक आहे. मलबार हिलचा हा इतिहास पुढील काही भागांमध्ये उलगडणारेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Banganga #KYCMumbai
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#GoshtMumbaichi #KYCMumbai Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
गोष्ट मुंबईची हे भाग ऐका पाठोपाठ बघायला मीळालेतर बर होईल
गोष्ट मुंबईची, ही मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
मलबार हिलचा इतिहास खरोखरच अतिशय रंजक आहे. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
वाळकेश्वर व बाणगंगे बाबत व्हिडिओ बनविल्याबद्दल धन्यवाद. आमचे कुटुंब येथे 200 वर्षांपूर्वी नागांव हून वाळकेश्वरला आले. भारतीय शास्त्रीय संगीताचे विद्वान पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे जन्मस्थळ व निवास स्थान बाणगंगे पासून काही पावले दूर आहे.
हे माझे माहेर आहे.
व्हिडिओ बनविल्याबद्दल धन्यवाद.
Ya bhagache June photos astil tar upload Kara.
फारच सुंदर माहिती देता.शिवाय घर बसल्या मुंबई दर्शन होते.इथे राहुनही सर्व पहायला जमत.नाही.त्यामुळे ही सर्व माहिती फारच अमुल्य धन्यवाद
एक विनंती करतो हे सर्व भाग एका मागे एक दाखवता आले तर फार बरे होईल
Many many thanks to Bharat Gothoskar for such informative commentary in flowing language.
खूप छान माहिती दादा.... तुमच्या अभ्यासामुळे मी सुद्धा मुंबई चा इतिहास पाहायचा प्रयत्न करतोय.....
खूप सुंदर माहिती सांगितली आहे 👌👌
तुम्ही खूपच छान माहिती देता त्यामुळे आम्हाला मुंबई विषयी बरेच काही
समजले. खूप खूप धन्यवाद!
मुंबईच्या इतिहासावर खूप छान विडिओ सिरिज आहे तुमची. मी अगोदरचे सर्व 26 एपिसोड पहिले आहेत.
फारच छान माहिती दिलीत.अती सुंदर अपलोड
Thank you sir.
सूंदर
This commentary about Mumbai should be also in Hindi and English for the benefit of all.A very nice Sound and Light programme can be arranged in 3 languages at Banganga itself about history of Mumbai city.
Look if you are understanding info in marathi then why do you need this show in another language.
Nice clip
मलबार बॅटरी नावातल्या बॅटरी शब्दाचा अर्थ तोफखान्याचा एक मोर्चा असा होतो. तोफांसाठी मोर्चेबांधणी म्हणून दगड/विटांची बुरजासारखी स्ट्रक्चर बांधली जात.
Thanks for information.
Gothoskar Sir should give information about Konkan area
हे भाग ऐका मागे ऐक वाचायला मीळाले चर बर होईल
This series looks very interesting. But we need a Hindi/English translation please, I am unable to understand anything 🥲
Thank u
Khup chan bharat dada......
Best series ever I always waiting for next video
बाबुलानाथ बद्धल पण सांगा
Waiting for video on Dr. Bhau Daji Lad
कृपया वाळकेश्वर या बद्दलही माहिती द्या
Pub chan
Utkrushta mahiti baddhal dhanyawad!
Beautiful video. I came to know today about this. I am from bombay, now in surat. I am an Architect.
These place captured by U. P migrating people.
Mulberry mhanje morus chi athva karvandanchi jaali tya tekdivar asel mhanun British tyala mulberry hill or mulbar hill mhanat asavet
Sir khup chhhan mahiti sangta, banganga baddal mala mahiti pahije, krupya mahiti dya
Amhi ithe ratri 3 vajta alo hoto 💀
Akkhya south madhe malbar hill ha malbari lokanchi khajagi maalmatta ahe ase prasiddh ahe.
वेब सिरीज खुप छान आहे पण कृपया सर्व व्हिडिओ रांगेत व्यवस्थित ठेवा ना सगळ्यांना पहायला सोपं होईल.
खाऱ्या पाण्याच्या येथे तेथे जंगलही जास्त प्रमाणात नव्हते तेथे वाघ कसा येईल माझा हा साधा प्रश्न आहे याचे समाधान करावे
Battery mhanje Topkhana chi ek sainya tukadi
I never skip this video
Kub
Khup chan vedio aahyet pan spikar jara aavajache vapravet karan sound kami yeto
You can see all the episodes here! czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Haa video channel war 12 wela ka upload kela aahe ?
Video upload kranaryne ganja pilela hota tya veles mhnun
Ka tumhi mulila samor thevun bolu naka. Purve sarake ekate amachya kade laguna bola.
इतिहास हा फक्त पुण्याला आहे, मुम्बई ला फक्त भूगोल आहे
😁
तसच का जस माणुसकी मुंबईत आहे पुण्यात फक्त माणूस आहे🔥