Video není dostupné.
Omlouváme se.

ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? : गोष्ट मुंबईची - भाग ५५ | Gateway of India | Ep 55

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 02. 2021
  • गेट वे ऑफ इंडिया ज्या जागी उभं आहे त्या अपोलो बंदराचं नाव युरोपातील अपोलो या सूर्यदेवावरून दिलंय असं अनेकांना वाटतं. पण हे नाव एका माश्याच्या देशी नावाचंच पोर्तुगीज व ब्रिटिशांनी अपभ्रंश केलेलं रूप आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या परीसरातच ताज महाल हॉटेल आहे व अनेकांना वाटतं की गेट वे ताजपेक्षा जुना आहे, पण तसं नाहीये... या परीसराचा रंजक इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Gatewayofindia
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Gosht Mumbaichi Ep 55
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 128

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +18

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @niteshbhandari7047
    @niteshbhandari7047 Před rokem +4

    मुंबईची माहिती देत जा खूप 👌 आणि ज्ञान वाढविणारी आहे धन्यवाद

  • @pramodthool3671
    @pramodthool3671 Před 3 lety +11

    खूपच छान माहिती..!! हा सर्व इतिहास आजही बऱ्याच जणांना माहीत नाही. आपले मनापासून आभार सर.. इतकी छान अभ्यासपूर्ण माहिती दिली. 🌷🙏💐🙏💐🙏💐🌷

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 2 lety +3

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
    मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची, आणि भूगोलाची तंतोतंत ज्ञान इथे दीले आहे.
    अपोलो बंदरची‌ ही सफर अविस्मरणीय झाली आहे. अपोलो बंदर, आजुबाजुच्या ऐतिहासिक वास्तूंची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण झाली‌‌ आहे.‌ गोठोसकर‌ यांचे अतिशय ज्ञानपुर्ण आणि प्रभावशाली विवरण केले आहे.
    गेटवे ऑफ इंडियाचे दर्शन करून दील्या बदल मनःपुर्वक आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaymaharashtra1
    @jaymaharashtra1 Před 3 lety +6

    निव्वळ अप्रतिम सिरीज.. भरत गोठोस्कर यांनी दिल्लीतील राजपथ व संसदभवन परिसरातील इमारती व त्यांच्या उभारणीचा इतिहास यावर एक मालिका करावी ही नम्र विनंती

  • @chaitanyasatpute9587
    @chaitanyasatpute9587 Před 2 lety +3

    फार उत्तम असं कार्य करत आहात. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नवीन पिढी करीता फार महत्त्वपूर्ण माहीती आहे ही.तुमचे मनःपुर्वक आभार.

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk Před 9 měsíci +2

    😂अगदी मस्त च माहिती सांगितली. छानच. अशीच माहिती देत चला. खूपच बरे वाटते, जुना इतिहास मुंबईचा ऐकून. धन्यवाद. ❤

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar4673 Před 3 lety +4

    फारच छान. आम्ही सगळे मराठी बांधव महाराष्ट्रा बाहेर राहतो,पण आम्हाला मुम्बई जास्त जवळची वाटते. आम्हा दोघांचे बरेच
    नातेवाईक मुम्बई आणि महाराष्ट्रात
    आहेत. तुमचे सर्वच व्हीडीओ मी
    अचूक बघतो आणि मुम्बईकराकडे
    Forward करतो.आणखी व्हीडीओ
    ची आतुरतेनं वाट पहात आहे.

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Před 3 lety +5

    Tumhi barobar bolta. Mi Mumbaikar ahe. Mi colabyala, Colaba Market madhe rahayla hote. Tya veli lok palvach bolayche. Amchya friends madhe koni swimming kryla gele ki tumchi complaint krychi zali tr sangayche ki to Palwyala pohayla gelela. Mg tyachi dhulai vyaychi.tumhi balpanchi athavan karun dili🙏👍

  • @maheshkamble6459
    @maheshkamble6459 Před 3 lety +2

    इतकी माहिती मिळवणे हे सोपे काम नाही,त्यासाठी खूप खूप अभ्यास करावा लागतो.सरांनी तो अभ्यास केलेला आहे.खूप खूप धन्यवाद.कृपया आपण महात्मा फुले आणि मुंबई यावर व्हिडिओ बनवावा.

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 Před 3 lety +10

    Sir tumhi khup chan mahiti det aahat .
    He sarv bhaghayala ani janun ghyayala khup chan vatate aahe.
    Sir tumachya mule aamhala he saughaya labhale ki aamhi he hya najaretun pahave.
    Mumbai janm gheun, shikun, rahun aamhala evadi chan mahiti itihas mahit navate sir.
    Khup khup khup khup shubhkamnaye and thank you sir
    Kindly share more and more information & history of mumbai with this all historical places,palace,statues etc
    Sir no word how to praise you sir.👍🙏

  • @valmikshirsath316
    @valmikshirsath316 Před 3 lety +3

    Khup chan

  • @pro.dr.suhaskumarbobade4250

    संपूर्ण मुंबईचा इतिहास अगदी अभ्यासपूर्ण.

  • @kirankirtane2989
    @kirankirtane2989 Před rokem +1

    खुपच छान सर जी तुम्ही मुंबई ची अगदी डीप मध्ये संपूर्ण सखोल अभ्यास करून माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार सर मला मुंबई मध्ये आल्यावर मुंबई कशी काय झाली आसेल हा नेहमीच मी विचार करत आसतो मुंबई च्या सर्व बाजुने समुद्र च आहे 👌👌👌🙏💐🤝

  • @satputevk
    @satputevk Před 3 lety +4

    अतिशय माहितीपूर्ण व्हीडिओ. धन्यवाद आणि पुढील व्हीडिओज साठी अनेक शुभेच्छा

  • @chaitanyawaghmare4316
    @chaitanyawaghmare4316 Před 2 lety +1

    Khup chan mahite dele thanks sir

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 3 lety +15

    आम्ही Mumbai मध्ये राहून पण आम्हाला माहिती नव्हती. लंडन जाऊन मी त्या देशाची माहिती घेत होते. पण जिथे मी राहते त्या बद्दल माहिती नसल्याची खंत वाटते. पण थँक्स

  • @ashokambhore8908
    @ashokambhore8908 Před 3 lety +2

    Very Nice Informations Of Mumbai

  • @gajanangalgale205
    @gajanangalgale205 Před 3 lety +54

    आपण काहीच बांधत नाही .रेल्वे ,एक कोकण रेल्वे वगळता .सगळे ट्रॅकही ब्रिटिशकालीनच आहे. आपण फक्त उत्तम राजकारण करून नामांतरण करणे एवढा एकच कार्यक्रम करू शकतो.आपण नव्यानं ( स्वातंत्र्यानंतर) बांधलेले पुल पावसात कसे वाहुन गेले व जात आहेत हे कोणालाही सांगण्याची गरज नाही.

    • @vishalsurase8506
      @vishalsurase8506 Před 3 lety

      Rightahe

    • @deepscartoonstory4953
      @deepscartoonstory4953 Před 2 lety

      खरच आहे तुमचे मला पटले ,पण कोणी तरी दुसऱ्या बाजून सुरुवात करायला पाहिजे ना,तुम्ही का नाही करत,काय आहे ना दुसऱ्यावर पटकन आरोप लावता येतो पण आपण कशात पुढाकार घेऊन हे सर्व बदलू शकतो असा विचार मात्र कोणी नाही करत..आणि हे सर्व होत इथे अशे comment देण्यापेक्षा स्वतः काही तरी करा आणि नंतर राजकारण आणि दुसरे काही बोला... मी पण काही नाही करत but म्हणून दुसऱ्याला नाव नाय ठेवत..

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 Před 3 lety +1

    खूप छान सविस्तर माहिती. धन्यवाद

  • @bhushanmhatre8897
    @bhushanmhatre8897 Před 3 lety +1

    वा मस्त माहीती देत आहे .

  • @odj6665
    @odj6665 Před 3 lety +1

    अतिशय मस्त माहिती तुम्ही सांगताय.खूपच मस्त वेळ ही जातो.आणि माहिती ही मिळते.त्यामुळे खूप च औत्सुक्य निर्माण झाले आहे.अशीच चांगली माहिती शेअर करा.
    हार्दिक शुभेच्छा.

  • @vinaynandurdikar2005
    @vinaynandurdikar2005 Před 3 lety +1

    एकदा फक्त जाऊन फोटो काढून आलो होतो .
    आज तेथील परिसराची नव्याने छान ओळख झाली .

  • @Maharastrapolice-jx2ue
    @Maharastrapolice-jx2ue Před 3 lety +4

    खुप छान माहिती दिली sir, tku ❤️🙏

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw Před 3 lety +3

    खुप छान । 👏👏👏👏👏

  • @PNBcreation8806
    @PNBcreation8806 Před 3 lety +7

    Outstanding evangelist...Always stuck by your knowledge and presentation..Thanks to team Loksatta👍👍👍

  • @antarangys7535
    @antarangys7535 Před rokem +1

    Hats off to your knowledge. .n thanks for sharing 🙏..khup chhan kam karat ahe..Aapalya mumbai baddal evadha abhyas..abhimaan ahe..🙌

  • @monicajacob3034
    @monicajacob3034 Před rokem +1

    खूप छान माहिती...धन्यवाद

  • @vitthalkamblekamble3067
    @vitthalkamblekamble3067 Před 3 lety +2

    Good information.

  • @maheshbhosale3892
    @maheshbhosale3892 Před 3 lety +2

    Khun Chan

  • @pratikkanekar4077
    @pratikkanekar4077 Před 3 lety +2

    Sir khup chan 🙏 👍

  • @MK-cf8cg
    @MK-cf8cg Před 3 lety +2

    Best mahiti.... Thank u

  • @balusable7005
    @balusable7005 Před 3 lety +3

    खूपच छान 👍

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 Před 2 lety +1

    खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडीओ. मी 7 year चा छोटा youtuber आहे.

  • @sunilkhare298
    @sunilkhare298 Před 3 lety +4

    भरत गोठोसकर आपण फार महत्त्वपूर्ण माहिती देत आहात हि माहिती आपल्या ला कार्टून्स द्वारे ग्राफिक्सने जुनी मुंबईची रचना व आत्ताची रचना दाखवता येईल का?

  • @Mr.Pratik90
    @Mr.Pratik90 Před 3 lety +5

    Sir khup chan mahiti deta aahat tumhi
    Tram-train kiva best badal mahiti saga....👌

  • @sandeepdange8436
    @sandeepdange8436 Před 2 lety +1

    Super jabardast sir.. Thank you sir..🙏🙏

  • @sahyadri1000
    @sahyadri1000 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती.

  • @kirankirtane2989
    @kirankirtane2989 Před rokem +1

    Great information sr G Gate of India 👍👌

  • @JosephStalin-io5fp
    @JosephStalin-io5fp Před 2 lety +1

    मुंबईच्या प्रगतीत मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा व्हिडिओ घ्या.

  • @milinddhule2969
    @milinddhule2969 Před 2 lety +1

    Waiting for your next video
    Very interesting

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 Před 3 lety +8

    मुंबई ला पाणी पुरवठा करणारी ब्रिटिश कालीन जी धरण आहेत तानसा व इतर यांची पण सिरीज बनवा

  • @prakashsalunkhe8524
    @prakashsalunkhe8524 Před 3 lety +1

    गोठोस्कर साहेब मूंब‌ईबद्दल छान माहीती देत आहात सवीस्तर पूस्तक लीहाव अशी विनंती

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 Před 3 lety +2

    खूप छान माहिती मिळत आहे सर तुमच्या video मघुन.

  • @azharshaikh1493
    @azharshaikh1493 Před 3 lety +5

    Rav,
    Pune ch pn pahij video

  • @helengonsalves532
    @helengonsalves532 Před 2 lety +1

    Very, very useful information of our city Mumbai. Many thanks.

  • @user-qq2hh4zm6k
    @user-qq2hh4zm6k Před 25 dny

    सूंदर माहिती.

  • @jpenterprises6369
    @jpenterprises6369 Před 3 lety +22

    सर तुम्ही सीएसटी आणि bmc building चा निर्मितीचा पण एक व्हिडिओ बनवा

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 Před 3 lety +2

    खूप छान माहिती. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन माहिती साठी उस्युक आहोत.

    • @gajanangalgale205
      @gajanangalgale205 Před 3 lety +1

      आपण काहीच बांधत नाही .रेल्वे ,एक कोकण रेल्वे वगळता .सगळे ट्रॅकही ब्रिटिशकालीनच आहे. आपण फक्त उत्तम राजकारण करून नामांतरण करणे एवढा एकच कार्यक्रम करू शकतो.आपण नव्यानं ( स्वातंत्र्यानंतर) बांधलेले पुल पावसात कसे वाहुन गेले व जात आहेत हे कोणालाही सांगण्याची गरज नाही.

  • @rajeshvaidya8160
    @rajeshvaidya8160 Před 3 lety +3

    Brilliant thank you

  • @shaileshchoudhari7797
    @shaileshchoudhari7797 Před 3 lety +2

    Great Video

  • @sangeetavinod9019
    @sangeetavinod9019 Před 3 lety +3

    Such important wonderful insight and information shared in this vidro is never part of study syllabus in school in history or GK.It's so enriching to know this through photos n stories👍Thank you for this enriching series😊

  • @ganeshnewalkar328
    @ganeshnewalkar328 Před 3 lety +5

    Apartim Mahiti...
    Hya series che bare paiki vdo baghitale , sagale khup chaan ahet.
    Mumbai pramane maharashtra madhil ji mahatvachi shahare ahet tyanchi pan ek series banava. Pune Kolhapur Satara nagpur nashik ......

  • @sahebraokhairnar1009
    @sahebraokhairnar1009 Před rokem +1

    Amazing

  • @avdhutpawar7086
    @avdhutpawar7086 Před 3 lety +2

    अतिरेकी पण इथून च incoming zale..

  • @tajammulsiddiqui6391
    @tajammulsiddiqui6391 Před 3 lety +9

    always love your work sir👍❤
    please cover the bungalows of freedam fighter which are situated in AMCHI Mumbai

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 Před 3 lety +14

    तुमच्या अभ्यासासमोर नतमस्तक...🙏

  • @akshaysuvidha9452
    @akshaysuvidha9452 Před 3 lety +2

    मुंबई मधील वेगवेगळ्या जहाज धक्क्यांवर विडिओ बनवा.

  • @Hrishi1992
    @Hrishi1992 Před 3 lety +5

    Sir Scindia palace Mumbai var video banava please..... Khup vaat bagatoy

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 Před rokem +1

    गोटस्कर सर हो तो आजुन पण आहे गावदेवी मध्ये भेडी गल्ली मध्ये खुप छान माहीती देता तुम्ही पण त्याना जान्वी तिकडच्या लोका ना

  • @kgbako6841
    @kgbako6841 Před 3 lety +2

    Mesmerizing

  • @Dhananjuly
    @Dhananjuly Před 3 lety +2

    Best series

  • @kabirnayak9425
    @kabirnayak9425 Před 3 lety +3

    Bombay high Court building ...please make video about high Court

  • @bholapariharnadol7646

    super behtrin sahndar he ji Jay bhim jay Bharat jay savidahan jay Maharashtra 🙇🙏💙🌹r.p.i

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 Před 3 lety +1

    मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबई तलामराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र

  • @shettyganesh8278
    @shettyganesh8278 Před 3 lety +1

    Thank u bro

  • @mandarchoudhari3270
    @mandarchoudhari3270 Před 3 lety +2

    Sundaarrrr

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 Před 3 lety +1

    Nice video

  • @SSD_07
    @SSD_07 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @mumbaidaily6194
    @mumbaidaily6194 Před 3 lety +2

    2:26 ❤️❤️❤️

  • @vibhasmhasavade9062
    @vibhasmhasavade9062 Před 3 lety +1

    Good.....

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Před 3 lety +2

    Realy unknown histry of Apolo Bandar

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Před 3 lety +2

    TAJ HOTEL JUNE AAHE, GATEWAY OF INDIA 1911 MADHLE AAHE.

    • @bhargo8
      @bhargo8 Před 3 lety

      Video madhe varsha bagha

  • @abhijeettayshete3296
    @abhijeettayshete3296 Před 3 lety +1

    Very good information

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 Před 3 lety +2

    Good info sir👍

  • @amitamare9627
    @amitamare9627 Před 3 lety +1

    छान माहिती आहे

  • @zhingaru518
    @zhingaru518 Před rokem +1

    भरत, तू माझ्या वर्गात का नव्हतास ?
    इतिहासाच्या पेपरला किती बरं पडलं असतं !

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 Před 3 lety +1

    Mahim Fort old Fort of Mumbai explain please.

  • @hotelsilverpalace3878
    @hotelsilverpalace3878 Před 3 lety +1

    Zabardast mahitte
    Sir Abhi gete of India main kya rakha hai mandir banakar rakha hai choutta sa wo kya hai plz mahite deya na

  • @kauserteacher8326
    @kauserteacher8326 Před 3 lety +1

    Ha gatewayof india cha gate jad
    Sa sodun g l tasech aahe ya desgane Kay sudharna jhali tyala chamkavla pahije ..

  • @nakul_dilsefoodie1095
    @nakul_dilsefoodie1095 Před 3 lety +1

    Bmc office cst video hava sir

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 3 lety +2

    Bharat sir.your channel is a treat.nice pics and great information.

  • @psikailashkuthe2890
    @psikailashkuthe2890 Před 3 lety +2

    👍

  • @x1xcrewofficial
    @x1xcrewofficial Před 3 lety +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @biographicalhubnunstop546

    Mumbai ke sabhi areas name and history

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Před 2 lety +1

    असं सांगितलं जातं की ताजमहाल हॉटेलची जागा ही बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी टाटांना दिली होती हे खरंय का?

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 Před 3 lety +1

    रायगडावर जाऊन महादरवाजा पहा जरा म्हणे इस्लामिक जरा त्याचा पण अभ्यास करा

  • @sanjayshinde5230
    @sanjayshinde5230 Před 3 lety +2

    Please hindit translate Kara mhanaje saglyana mahiti hoil

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 Před 2 lety

    Sir mazya mahiti nusar India gate ha...shivaji maharajanchya raigad hyache copy kale asave..

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před rokem

    मुंबई मराठी माणसाचे पण राजकीय धेंडे मात्र ....

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 Před 3 lety +1

    😍😍😍😍😍😍

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Před 3 lety +4

    British should rules India 150year more

  • @725akshay
    @725akshay Před 3 lety +1

    Too good

  • @vinaydabir
    @vinaydabir Před 2 lety

    Mumbaitach evdhi gardi kashi hote te pn sanga sirr

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 3 lety +2

    Mumba देवी बदल थोडी माहिती द्या ना

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Před 3 lety +1

    Gate way of India and then Taj palace😃😃😃

  • @sandipkashid5623
    @sandipkashid5623 Před 2 lety

    आपोलो

  • @dhananjaytaru773
    @dhananjaytaru773 Před 3 lety +1

    Shanivar wada cha 2020 cha photo taklay 😂😂

  • @maheshkamble6459
    @maheshkamble6459 Před 3 lety

    इंग्रजांनी भारतात खूप काही करून ठेवले आहे.

  • @teju9111
    @teju9111 Před 3 lety +2

    Sagala tumachya paathi