स्कॉटिश चर्च, उच्च न्यायालय ते फॅशन डिझायनर्स.. काय काय बघितलं या इमारतीनं! | गोष्ट मुंबईची - भाग ५०

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2021
  • फोर्टमधल्या शहीद भगत सिंग मार्गावरील लायन गेटच्या समोर जी वास्तू आहे, तिचं नाव आहे सेंट अँड्र्यूज
    याला स्कॉट कर्क असंही म्हणतात. म्हणजे स्कॉटलंडहून आलेल्या लोकांनी बांधलेली ही वास्तू आहे. जसं सेंट थॉमस कॅथेड्रल हे इंग्लंडमधून आलेल्या लोकांनी बांधलं, तसं चर्च ऑफ सेंट अँड्र्यूज हे स्कॉटलंडमधून आलेल्या लोकांनी मिशनरींनी बांधलं. पण याचा जन्म या नाही तर ग्रेट वेस्टर्न या जवळच्याच इमारतीत झाला १८१५ साली. ही २५० ते ३०० वर्ष झालेली मुंबईतील सगळ्यात जुनी खासगी वास्तू आहे. चर्च, एका ब्रिटिश माणसाचं घर, राजभवन, नौसेना प्रमुखांचं निवासस्थान, मुंबई हायकोर्ट, हॉटेल ते प्रख्यात फॅशन डिझायनर्सची कार्यालयं असं बहुरंगी बहुढंगी आयुष्य बघितलेली ही वास्तू आहे. तर इथंच मुंबईतला पहिला बर्फ लोकांनी बघितला व मुंबईतलं पहिलं आइस क्रीम इथल्याच बर्फापासून बनलं अशी वास्तूही बाजुलाच आहे. या ब्रिटिशकालीन वास्तुंचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Fort #KnowYourCity #KYCMumbai
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 28

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +4

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @digambarpatil7077
    @digambarpatil7077 Před 3 lety +2

    मुंबईविषयी इतकी छान माहिती मिळणं फारचं कठीण आहे। आम्हाला अभिमान आहे ऐतिहासिक मुंबईचा ।

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před rokem

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
    मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती दिली आहे, त्या बरोबर मुंबईचा भुगोल ही जाणून घेता येतो.
    फोर्टच्य परीसराची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अत्यंत दर्जेदार प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @harishchandrajoshi8196
    @harishchandrajoshi8196 Před rokem +1

    सुंदर माहिती उत्कृष्ट कामगिरी लोकसत्ता

  • @harishchandrajoshi8196
    @harishchandrajoshi8196 Před rokem +1

    इतिहासाच्या गाभाऱ्यात घेऊन जातात सर उत्कृष्ट निवेदन सखोल अभ्यास त्या काळात घेऊन जातात माझ्या कडे जर टाईम मशीन असते तर त्या काळात जायला आवडेल

  • @BrijeshKumar-hf8zl
    @BrijeshKumar-hf8zl Před 3 lety +2

    Aap ko ye jankari hindi me bhi dene ka prayatna kare jisse jyada se jyada logo tak pahunch sake

  • @sarveshmazgaonkar8771
    @sarveshmazgaonkar8771 Před 3 lety +6

    Mazgaon madhye tya ice factory chya area la tyach naavane olkhatat

  • @amolbhange8794
    @amolbhange8794 Před 3 lety +1

    Khup Chan mahiti

  • @pradeepgawade6268
    @pradeepgawade6268 Před 3 lety +1

    Khup chan mahiti hoti

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 Před 3 lety +5

    आता तशी मुंबई पुन्हा होऊ शकते का

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Před 3 lety +2

    खूप छान माहिती

  • @ambarjadhav7664
    @ambarjadhav7664 Před 3 lety +1

    khup chan mahiti dilit sir
    #ambarjadhav

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 Před 3 lety +1

    खुप छान माहिती आणि गाढा अभ्यास आहे
    पण फक्त मुंबईचा आहे की आणखी राज्य किंवा भारताचा असेल तर नक्की शेअर करा

  • @KK-cp9lz
    @KK-cp9lz Před 2 lety +1

    👌👌👌👏👏👌👌👌👏👌👌👌

  • @devendragade1
    @devendragade1 Před 3 lety +1

    मोठे भाग करा

  • @nishakalwar3445
    @nishakalwar3445 Před 3 lety +1

    Sir, Mumbaitlya Seva sadan, established by Ramabai Ranade var Video aahe ka, Mumbai chi gosht series madhe?

  • @swapnilsaoji8507
    @swapnilsaoji8507 Před 3 lety +1

    Nice Good morning 🌷💐

  • @navanathgaikwad1895
    @navanathgaikwad1895 Před 3 lety +1

    Great episode
    Please ek episode Watson's Hotel building var karawa.

  • @paraghule9096
    @paraghule9096 Před 3 lety +1

    Sir afgan church chi maahiiti diyaa please ,

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 Před 3 lety +2

    एक video अफगाण चर्च वरती सुद्धा करा please 🙏🏻

    • @narendrabhagwat9264
      @narendrabhagwat9264 Před 3 lety

      Afhagan church Mumbai la kuthe aahe VT station pasun kase jayache kiti Vel lagato

    • @sangeetavinod9019
      @sangeetavinod9019 Před 3 lety

      Kudos to team to bring such detailed information. So much of study and efforts to make this video. Thank you. 👍

  • @pradnyadhatavkar4774
    @pradnyadhatavkar4774 Před 3 lety +2

    Sir St. columba school var vedio kara pls.

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Před 3 lety

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom

  • @lyricszone4982
    @lyricszone4982 Před 3 lety +1

    Please minimum 8 minute episodes

  • @ashishsawant122
    @ashishsawant122 Před 3 lety +1

    Scottish just like Irish ,don't consider themselves as English.

    • @rohit.k7920
      @rohit.k7920 Před 3 lety +1

      Coz they are not English..
      They are Scottish..and Irish respectively
      But all of them are British.