घटेश्वर मंदीर कायगाव | महाराष्ट्रातील दुर्मिळ मूर्ती | ghateshwar mandie kaygaw | कायगाव टोका |

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 08. 2022
  • #maharashtradesha
    #maharashtradeshavlogs
    #treanding #maharashtra
    आडवाटांवर चालायची सवय लागली, की खेडोपाडी अनेक कोरीव मंदिरे भेटतात. त्यावरील शिल्पकाम, स्थापत्य थक्क करून सोडते. अहमदनगर ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर समूह असाच भेटतो. ghateshwar
    अद्याप दुर्लक्षित असे हे स्थळ स्थापत्य व शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पाहावे असे आहे.घटेश्वर ghateshwar
    नेवासा तालुक्यातील नगर औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, रामेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत. घटेश्वर ghateshwar
    यातील सिद्धेश्वर मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जाते. सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस असून प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. घटेश्वर ghateshwar
    मंदिराची रचना पेशवेकालीन नागर शैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचे व डाव्या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत. ही तीनही मंदिरे शिल्पंसमृद्ध आहेत.
    यातील मूख्य शिवमंदिराची आपण या भागात माहिती घेणार आहोत.घटेश्वर ghateshwar
    घटेश्वर mandir
    घटेश्वर temple
    ghateshwar
    ghateshwar
    घटेश्वर मंदीर कायगाव

Komentáře • 16

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Před 2 lety +1

    घटेश्वर महादेव की जय..

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 Před 2 lety +1

    जय शंकरपार्वती छान भाऊ

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před 2 lety +1

    Nandi khup sundar 🙏🙏👌👌

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद ताईसाहेब 😊🙏🚩

  • @vikrantmali2594
    @vikrantmali2594 Před 2 lety +1

    बंधू.... 🚩 🙏 जय शिवराय जय जिजाऊ 🙏🚩
    खुप छान आसच काम सुरू राहु दे आशी माहिती मिळणं खुप महत्त्वाचे आहे. आणि ही काळाची गरज आहे....

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      जय शिवराय दादा 🙏🚩
      अशी माहिती नक्कीच देत रहाणार

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Před 2 lety +1

    मी या मंदिरात जात असतो मंदीर छान आहे..आणि तुम्ही जो उपक्रम चालू केला त्यासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा..

  • @kardilepb9308
    @kardilepb9308 Před 2 lety +1

    आपण प्रसिद्ध केलेली माहिती छान आहे परंतु यात काही सुधारणा आवश्यक आहे, सदर मंदिर हे कायगाव टोका येथील नसून ,
    श्री क्षेत्र प्रवरासंगम तालुका नेवासा येथील आहे, प्रवरा मुळा आणि गोदावरी नदीच्या संगम तीरावर आहे, मंदिर नेवासा तालुक्यातील हद्दीत येते, कायगाव टोका हे गंगापूर तालुक्यातील हद्दीत येते, नदीवरील पूल छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्हा जोडतो, पुलाचे उत्तरेकडील टोकास कायगाव गाव आहे व दक्षिण टोकास अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका हद्दीतील प्रवरासंगम गाव आहे.
    परिसरातील इतर अनेक मंदिरे व त्याबद्दल माहिती पाहिजे असल्यास मी निश्चितच सहकार्य करेल.
    गरज वाटल्यास अधिक माहिती साठी आपण वाटसप द्वारे सम्पर्क करा. ९५५२८३७१००
    प्राध्यापक डॉ. प्रशांत कर्डिले, एम एस्सी एग्री पीएचडी.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      धन्यवाद सर तुम्ही दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे.. लवकरच तुम्हाला संपर्क करेन 👍🏼☺️

  • @i_ajinkyash
    @i_ajinkyash Před rokem +1

    ही मूर्ती विशालाक्षी देवीची आहे. अशी मूर्ती सटाणा तालुक्यातील जोगेश्वरी मंदिरात देखील आहे. अजून ह्या देवीच मंदिर काशी येथे सुद्धा आहे.

  • @shetkaribrandpune3510
    @shetkaribrandpune3510 Před 2 lety +1

    Bhau ha apla chinal ahe -shetkari birynd pune ha ahe sabsscrb kara काही चुकीचे आसेल तर मला सांगा

  • @shetkaribrandpune3510
    @shetkaribrandpune3510 Před 2 lety

    मी नवीन आहे विडियो टाकतो निसर्गाच्या

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html