Pratapgad Fort History | प्रतापगड किल्ला माहितीसह | ३ दिवस ३ किल्ले मोहीम

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Pratapgad literally 'Valour Fort' is a large fort located in Satara district, in the Western Indian state of Maharashtra. Significant as the site of the Battle of Pratapgad, the fort is now a popular tourist destination.
    Pratapgad fort is located 15 kilometres from Poladpur and 23 kilometres west of Mahabaleshwar, a popular hill station in the area. The fort stands 1,080 metres above sea level and is built on a spur which overlooks the road between the villages of Par and Kinesvar.
    Gear I used:
    Gopro Hero 5 : goo.gl/96BWf3
    Xiamo Yi 1080p Action Camera: goo.gl/AkTrzW
    Mobile Charger: goo.gl/6dKRJD
    Moto G5S Plus : amzn.to/2Gnkzj6
    Follow us on:
    Instagram: / sahyadri_rider
    Facebook: / sahyadririder
    CZcams: / sahyadririder
    Blog: SahyadriRider....
    Twitter: / sahyadririder

Komentáře • 442

  • @SahyadriRider
    @SahyadriRider  Před 4 lety +71

    मित्रांनो, महाराष्टातील गड किल्ल्यांचे, निसर्गाच्या सौंदर्याचे फोटोज बघण्यासाठी आपल्या Instagram account ला नक्की भेट द्या.
    Instagram ID : "Sahyadri_Rider"

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 Před 3 lety +30

    प्रथम तुमचे मनापासून आभार मानतो.
    तुम्ही एवढी मेहनत घेता त्यामुळेच आम्हाला घरी बसून
    किल्ले बघायला मिळतात.पणं प्रत्यक्ष किल्ले बघण्याचा आनंद किती छान असेल.
    परत एकदा तुमचे मनापासून आभार मानतो.

  • @nivruttigangode1900
    @nivruttigangode1900 Před 3 lety +5

    सर खुप सुंदर किल्याबदल महिती दिली आहे

  • @rsuku8836
    @rsuku8836 Před 3 lety +12

    What a beauty of pratapgad fort.iam from karnataka.but I love forts of Maharastra.all praise goes to the great emperor of maratas shiri chathrapathi Shivaji maharaj.please re born once again Shivaji Maharaj in Maharastra

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 Před 3 lety +10

    Jai bhavani jai shivaji, Chatrapati shivaji maharaj ki jai, 🙏🌹👍👌👍

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 Před 3 lety +16

    🙏🙏🚩🚩🚩🚩जयतु जयतु हिंदु राष्ट्र हरहर महादेव 🚩🚩आताच्या युवकांना खुप काही शिकाया सारखे आहे

  • @sangramshinde7909
    @sangramshinde7909 Před 4 lety +8

    जय शिवराय... जय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कि जय
    जय भवानी... जय शिवाजी....

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 Před 2 lety +6

    Khup khup dhanyawaad aabhari sukhi rahha Apratim Apratim,,,Jay jijau Jay shivraay

  • @vatsgulmalivenews
    @vatsgulmalivenews Před 4 lety +42

    स्वराज्याच्या या माहितीकारास(गाईड)मानाचा मुजरा...
    स्पष्टीकरण आणि आवाज एक नंबर आहे गाईडचा....

  • @pratikeshjadhav1469
    @pratikeshjadhav1469 Před 4 lety +18

    ✨🙏🏻 *निश्चयाचा महामेरू ! बहूत जनासी आधारू ! अखंड स्थितिचा निर्धारू ! श्रीमंतयोगी !* 🙏🏻✨

  • @rajendraaundhkar5017
    @rajendraaundhkar5017 Před 3 lety +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय खूपच सुंदर वर्णन केले आहे

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 Před 3 lety +2

    खुप सुंदर माहीती व आपला जगाला प्रतापगड दाखवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे आपणास त्रिवार मानाचा मुजरा

  • @ambadasshinde7503
    @ambadasshinde7503 Před 3 lety +4

    खुप छान माहिती मिळाली त्यामुळे बदल तुमचे खुप आभारी आहे.

  • @Storyonmountains
    @Storyonmountains Před 3 lety +6

    खूप छान video❤️❤️🚩🚩

  • @dsk-dk
    @dsk-dk Před 3 lety +3

    खूप छान माहिती... धन्यवाद 🙏
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 3 lety

      प्रतापगड वर मुक्काम करायची सोय उपलब्ध आहे का हे सांगणे धन्यवाद

  • @nagnathpawale7405
    @nagnathpawale7405 Před 5 lety +90

    खरंच माहिती खूप छान आहे
    आणि अगदी बरोबर आहे
    आम्ही मित्रांनि प्रतापगड पाहिला आहे
    पण हा व्हिडीयो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रताप गड पाहण्याची इच्छा होत आहे आपणास धन्यवाद जय जिजाऊ
    जय शिवराय जय शंभूराजे ⛰⛰🤘🐎🐎⛳⛳⛳⛳⛳⛳

    • @SahyadriRider
      @SahyadriRider  Před 5 lety

      मनापासून धन्यवाद...जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🙏⛳

    • @hihii7533
      @hihii7533 Před 5 lety +1

      nice

  • @pavannagre7296
    @pavannagre7296 Před 2 lety +3

    गाईड ने खुप् छान मार्गदर्शन केल..अप्रतिम!

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 Před 2 lety +1

    Pratapgadachya amolik aitihsik mahitibaddal ani allokik samalochanabaddal majhe aapnas manahapurwak dhanyawad

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi1977 Před 4 lety +5

    खुप छान किल्ला आहे जय शिवाजी

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 Před 8 měsíci +1

    खुप चांगली माहिती मिळाली.

  • @rajendranate641
    @rajendranate641 Před 3 lety +3

    खूप खूप चांगली कामगिरी करीत आहे आपण जे णे करून नवीन पिढी ला माहिती समोर आली आहे, येत आहे,

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Před 3 lety +3

    Khupach mahiti purna ahey Video, Guide ne khupach chan dili mahiti

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 Před 4 lety +4

    जय शिवराय जय शंभूराजे
    खुप छान माहिती दिली आहे.

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 Před 4 lety +1

    गाईड करणारे खूपच सुंदर सांगत आहे।खरच छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते ,
    आजही गड किल्ले शिवबा ला मुजरा करतात

  • @anilpawar1079
    @anilpawar1079 Před 3 lety +5

    जय जीजाऊ जय शिवराय🚩🚩🚩

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Před 3 lety +2

    सुंदर.हा.इतिहास. पूना. पूना. सांगत.रहा.

  • @rakeshsonar6594
    @rakeshsonar6594 Před 4 lety +6

    खूप छान जय शिवराय

  • @sarveshgorle7892
    @sarveshgorle7892 Před 3 lety +2

    Khup chhan mahiti Dili kakanni

  • @siddhaprabhaphulsundar4665

    खूप छान माहिती दिली अप्रतिम

  • @Jayshewale2006
    @Jayshewale2006 Před rokem +1

    मस्त सर
    आवडली माहिती
    आज निघालो आहे
    🚩⛰️प्रतापगडावरती ⛰️🚩
    🚩जय शिवराय 🚩

  • @dilipkoli7375
    @dilipkoli7375 Před 4 lety +11

    मी प्रतापगड 2 वेळा बघितला आहे पण असा vdo पाहिल्यानंतर पुन्हा बघण्याची इच्छा होते
    हा vdo शाळेत विद्यार्थ्यांना दाखविण्यासारखा आहे..👍

  • @amolthakare670
    @amolthakare670 Před 4 lety +4

    गड-किल्ल्यांची माहिती देणारे खूपच चांगली माणस आहेत धन्यवाद

  • @nik91083
    @nik91083 Před rokem +1

    Aaple khup khup aabhari aahe itke mahiti purna video amhala dilya baddal.

  • @statuskingrushi9130
    @statuskingrushi9130 Před 5 lety +108

    मस्त आहे मित्रा अजून किल्ले शूट करशील अशी अपेक्षा आहे तुला शुभेच्छा

    • @SahyadriRider
      @SahyadriRider  Před 5 lety +5

      हो नक्कीच...मनापासून कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद😊

    • @vitthalmane1606
      @vitthalmane1606 Před 4 lety +5

      हा इतिहास समोर यायलाच हवा .निदान घर बसल्या इतिहास समजून घेऊन तरी देवधर्म करत या शिवतीर्थाना भेटी देऊन लोक प्रेरणा घेतील -जय जिजाऊ जय शिवराय

    • @vaibhavghadashi177
      @vaibhavghadashi177 Před 4 lety +1

      हो नक्कीच सूट करा. जय महाराष्ट्र. जय शिवराय

  • @bhaveshkadam5178
    @bhaveshkadam5178 Před 3 lety +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @user-wq3mf8ts1h
    @user-wq3mf8ts1h Před 6 měsíci

    Subhesha sir aaplyala yachi peksha sunder chan ashi mahiti denyachi prayatono kora sir thank

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर
    जय भवानी
    जय शिवाजी

  • @sanjaydhumal5728
    @sanjaydhumal5728 Před 3 lety +2

    Jai Jijau jai shivrai...Very nice

  • @revanswami284
    @revanswami284 Před 5 lety +10

    मला खूप आवडली ही माहिती 👌👌

  • @NiranjanKoreJadhav
    @NiranjanKoreJadhav Před 3 lety +5

    Thank bhava Asach Barkaine Gad-killyancha pratyek bhag Shoot karat ja..!!! Especially Shivaji rajaancha Rajvada ek number shoot kelay...!!!! lakh lakh Dhanyawaad.....!!!!!!

  • @SanjayPatil-cz1hn
    @SanjayPatil-cz1hn Před 4 lety +6

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @ashokupadhyay2653
    @ashokupadhyay2653 Před 4 lety +3

    पूर्वी आम्ही प्रतापगड पाहिला होता, पण आपल्या विडिओ द्वारे अनमोल माहिती मिळाली धन्यवाद

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 Před 2 lety +1

    Chaan mahiti milali aaple dhanywad

  • @shankarkatke858
    @shankarkatke858 Před 3 lety +4

    Mast khup khup aabhar

  • @amolranawade1600
    @amolranawade1600 Před 4 lety +4

    Excellent work. Jai shivaji jai bhavani.

  • @NATRAJAN66271
    @NATRAJAN66271 Před 3 lety +3

    खुप छान दादा🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩

  • @rishikeshsontake6763
    @rishikeshsontake6763 Před 4 lety +4

    खूप छान

  • @ishwarbankar5404
    @ishwarbankar5404 Před 4 lety +12

    Super information 🙏👍

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Před 3 lety +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩

  • @shreepatil4308
    @shreepatil4308 Před 5 lety +4

    खरच खूप छान माहिती
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवाजी
    जय संभाजी

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Před 2 lety +1

    माझा एकच राजा तो म्हणजे.
    छत्रपती शिवाजी महाराज...... 🚩🚩🚩

  • @sachinpawar7951
    @sachinpawar7951 Před 3 lety +1

    एक नबर

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 Před 2 lety +1

    आपला व्हीडिओ खूप आवडला सर जी. मी दोनवेळा प्रतापगड भेट घेतली आहॆ. पण आता 10 वर्ष झाली आपल्या व्हीडिओमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    🚩🚩🚩जय शिवराय 🙏🏾

  • @vivekpotdar6939
    @vivekpotdar6939 Před 3 lety +1

    Mi agodar pratapgad pahila ahe...pan ha video pahun mala punha ekda gad pahanyachi ichha zali ahe....khup chan mahiti dilit☺️

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 Před 3 lety +2

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @adinathpawar3062
    @adinathpawar3062 Před 5 lety +2

    खूपच चांगली माहिती आहे किल्ल्याविषयी

  • @pruthvirajsonawane7403
    @pruthvirajsonawane7403 Před 3 lety +2

    Jay shivray good information Sir.

  • @Padmininath211
    @Padmininath211 Před 4 lety +2

    Great India .great maharashtra.jai maharashtra.jai hind............

  • @delipsakhre5055
    @delipsakhre5055 Před 4 lety +2

    jabardast aani vidvattapurna mahiti jabadast avaj tasech vyaktimatva sarva june kille aani mandiranchi mahiti yaach guid kadun denyachi vinanti

  • @dilipkoli7375
    @dilipkoli7375 Před 4 lety +3

    खरच खूप सुंदर माहिती आणी शुटींग सुद्धा👌👌👌

  • @rupeshithape4264
    @rupeshithape4264 Před rokem +1

    Very nice info... जय भवानी जय शिवाजी...🚩🚩🚩

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 Před 2 lety +3

    फार वाईट वाटले किल्ला तटबंदी वरील वड पायरी आदी झाडे तोडून साफसफाई करून इतिहासाचे संवर्धन करणे.
    जय भवानी. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @pradipsaindane__jp1137
    @pradipsaindane__jp1137 Před 5 lety +3

    खुपच छान आहे

  • @swamiom9400
    @swamiom9400 Před 5 lety +4

    Raj..a......Mujra. .
    Khoop chaan aahe Information ✊✊

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 4 lety +2

    1च नंबर व्हीडीओ

  • @THEHKJ
    @THEHKJ Před 3 lety +5

    Nice

  • @sanjaybade37
    @sanjaybade37 Před 2 měsíci +1

    Jay शिवराय

  • @abhaypawar8604
    @abhaypawar8604 Před 4 lety +8

    It is a great experience in Maharashtra from historical moment of shivaji maharajas swarajya with his all forts.

  • @Alwayswithtruth-d5t
    @Alwayswithtruth-d5t Před 5 lety +3

    खूपच छान माहिती व चित्रिकरण आहे , म्युझिक देखील उत्तम आहे.
    धन्यवाद मित्रा ..🙏🙏🙏

    • @SahyadriRider
      @SahyadriRider  Před 5 lety

      धन्यवाद😊 आपल्या मित्र मंडळींना सुद्धा आपला विडिओ शेअर करा🙏

  • @er.akshayistarikahalkar2348

    एक चुकीचं दाखवलं आणि लिहिले आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडरशीच होऊ शकते. आणि त्यात हे शब्द कोरले आहेत.मला खूप म्हणजे खूपच राग आलाय ह्या गोष्टीचा ज्यांनी हे शब्द कोरललेली दगड लावलाय...
    हे लिहिलेले दगड काढून टाकण्यात यावं कारण माझ्या राजाची कुणाच बरोबर तुलना होऊ शकत नाही.... कारण अजूनही कोणी जन्माला यायचं आहे, आणि येणार सुद्धा नाही.... एवढा माझा राजा झिजला होता कि त्या चंदनाला ही लाज वाटेल , रक्ताचं पाणी केलं होतं....
    जे माझ्या मताशी सहमत असतील कि "ते लिहिलेले काढून टाकण्यात यावं , तर जिल्हा परिषद सातारा ने ते अलेक्झांडर शी तुलना केलेले शब्द चे दगड काढावेच...
    जय मा जिजाऊ जय शिवराय....

  • @EXTREMECLASSES___9545
    @EXTREMECLASSES___9545 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती सांगितली काकांनी ❤Proud To be मराठा ⛳

  • @mangalpatil4645
    @mangalpatil4645 Před 3 lety +2

    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ ⛳⛳⛳⛳🙏

  • @tryambakdeshmukh2042
    @tryambakdeshmukh2042 Před 5 lety +2

    हा व्हिडीओ तुम्ही खूप छान बनवला, ' जय भवानी जय शिवाजी'.

  • @raghavhedda8409
    @raghavhedda8409 Před 5 lety +3

    Khup chan mahiti dili. Dhanyavad

  • @sahyadrishwar
    @sahyadrishwar Před 4 lety +6

    खूप छान माहिती, मी देखील एकदा भेट दिली आहे without guide पण या साहेबांनी अतिशय सुरेख माहिती दिली गडासोबत इतर परिसर ठिकाणे यांची उत्तम माहिती दिली आहे.
    विशेष बाब विडिओ मध्ये गडाची पहिली पायरी चढताना आपण जो नमस्कार केला त्याला माझा प्रणाम 🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा
    जय भवानी जय शिवाजी
    जय हिंद जय महाराष्ट्र
    🙏👌👍🙏

  • @narayanmayekar5765
    @narayanmayekar5765 Před 5 lety +3

    आपल्या उपक्रमास अनंत शुभेच्छा

  • @jayeshlingayat5576
    @jayeshlingayat5576 Před 5 měsíci +1

    Very informative video

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Před 2 lety +2

    खुप खुप खुप👌👌👌👍😊

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 Před 4 lety +3

    छान माहिती दिलीत धन्य वाद

  • @ridhirajgor9398
    @ridhirajgor9398 Před 3 lety +6

    Amazing video, felt like I'm in pratapgadh, guide is knowledgeable

  • @ankushraje379
    @ankushraje379 Před 5 lety +4

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महराष्ट्र

  • @bharatchorage8294
    @bharatchorage8294 Před 3 lety +2

    खुप छान 👌👌👌👍

  • @madhavraojadhav267
    @madhavraojadhav267 Před 4 lety +5

    Best

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 Před 4 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shankarmali8331
    @shankarmali8331 Před 4 lety +1

    जय शिवाजी राजेमहाराज

  • @amartaware1046
    @amartaware1046 Před 4 lety +2

    जय शिवराय ⛳⛳⛳

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली. 🌹🌹🙏

  • @dajidongare
    @dajidongare Před 3 lety

    खूप छान माहिती सांगितली

  • @chandrakantchauhan2373
    @chandrakantchauhan2373 Před 5 lety +6

    Very good fort.

  • @shantarampol6813
    @shantarampol6813 Před 4 lety +2

    जय शिवाजी जय भवानी

  • @pradipkedar1038
    @pradipkedar1038 Před 5 lety +3

    Number one dada .jai Shivaji

  • @nayanwable3427
    @nayanwable3427 Před 3 lety +2

    जय शिवराय

  • @gajanankachawar6892
    @gajanankachawar6892 Před 3 lety +2

    खुप सुंदर आहे

  • @jalandharburade3505
    @jalandharburade3505 Před 4 lety +2

    खुपच छान👏✊👍

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Před 4 lety +1

    खपच छान माहिती दिली तुम्ही भाऊ खुपच छान किल्ला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @mayaambekar8182
    @mayaambekar8182 Před 5 lety +8

    He gaied..
    Pratap kilyache sarpanch ahet..
    Te maje khas friend ahet..
    Jadhav sir namste

  • @bhushankulkarni6329
    @bhushankulkarni6329 Před 3 lety +6

    Nice, beautiful n excellent

  • @pundaliknatkar101
    @pundaliknatkar101 Před 4 lety +4

    वीडियो छान आहे महाराज यांच्या विषय माहिती चांगली भेटली

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs Před 3 lety +3

    Ek number 🔥

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 4 lety +6

    Great treak video