Pavankhind : पावनखिंड

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2019
  • पावनखिंड
    नाही सुटणार एकही गनिम
    घोडखिंडीतुन या वरती
    ’शब्द‘ दिला माझ्या राजाला
    आता प्राणाची शिकस्ती
    खुशाल जावा राजं तुम्ही
    अन् द्या तोफांना त्या बत्ती
    एक माझा मावळा
    लढेल हजाराशी
    एक पाउल पुढे सरकेल गनिम
    खबरदार गाठ माझ्या समशेरीशी
    हजार घाव करतील गनिम
    ढाल माझी निधडी छाती,
    नाही हलनार तसुभर तरीही,
    माझ राज अजुन वाटेवरती ...
    होतील वार हजार
    या देहावरती
    तुटतील धमन्या, शिराही
    संपेल शरीरातले रक्त ..... तरीही
    तेव्हा देह पडेल हा आडवा
    निष्प्राण होवुन या रणभुमीवरती

    ढेचाळतील घोडे गनिमाचे
    काही क्षण तरीही
    तरीही धन्य झालो
    तो क्षण भेटेल माझ्या राजांला
    पुढे पुढे जायाला ...
    पुढे पुढे जायाला ...
    ’शब्द‘ दिला माझ्या राजाला
    आता प्राणाची शिकस्ती
    खुशाल जावा राजं तुम्ही
    अन् द्या तोफांना त्या बत्ती
    द्या तोफांना त्या बत्ती ...
  • Zábava

Komentáře • 2,6K

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 Před 5 lety +1281

    ३०० वाघांना मानाचा मुजरा.आपले उपकार आम्ही कधीही विसरु शकत नाही.

  • @Aj-dk4xs
    @Aj-dk4xs Před 4 lety +253

    जर 300 वाघ नसते तर महाराज काय झालं असतं 🥺🥺, त्या ३०० वाघांचे उपकार विसरने अशक्य 🥺🙏

  • @vedantdharme4623
    @vedantdharme4623 Před 3 lety +59

    शिवा काशीद तुझ्या व बाजीप्रभू नच्या बलिदानाला प्रणाम. शिवा काशिद मुस्लिम किवा हिंदू न्हवता फक्त शिवभक्त होता प्रणाम तुम्हा ला

  • @yogeshdeshmukh2448
    @yogeshdeshmukh2448 Před 3 lety +281

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलय. खूप वेळा हा इतिहास वाचला आहे. पण आज ऐकताना लिहायला शब्द नाहीत. हा ज्याचा आवाज आहे त्याचे खूप आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
    हा इतिहास हीच आपली ओळख 🙏

    • @kundlikmhadse3364
      @kundlikmhadse3364 Před 2 lety +2

      जय शिवराय..

    • @swatishah9200
      @swatishah9200 Před 2 lety +1

      Great people. Salute

    • @raginirewalkar6675
      @raginirewalkar6675 Před rokem

      खरच खुप आभार मानायचे आहे की तुमचे शत शाह नमण

  • @atulsharma4047
    @atulsharma4047 Před 3 lety +170

    पवनखण्ड हर भारतिय के लिए तीर्थ के समान है।नमन है उन योद्धाओ को।

  • @MukeshPatil
    @MukeshPatil Před 5 lety +413

    "लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे"
    काय शब्द आहेत...
    असे ऐकलं आहे की साक्षात यमराज पण तिथं तीन तोफांची आवाजाची वाट पाहत थांबला होता...
    धन्य तो राजा आणि धन्य ते मावळे
    मनाचा मुजरा...

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 Před 4 lety +1

      जय शिवराय

    • @amarbhosale1632
      @amarbhosale1632 Před 4 lety +2

      भावा डोळ्यातून पाणी आले ऐकुन हे

    • @tusharchaudhari3148
      @tusharchaudhari3148 Před 3 lety

      अप्रतिम सादरीकरण, सुंदर शैली, शिव इतिहास नेहमीच अंगावर शहारे आणतो पण आपली प्रस्तुति 1 नंबर ।।।।।जय भवानी जय शिवाजी

    • @nirmalawagh1162
      @nirmalawagh1162 Před 3 lety

      I

    • @nirmalawagh1162
      @nirmalawagh1162 Před 3 lety

      Jj

  • @geetamalavi3908
    @geetamalavi3908 Před 3 lety +260

    मी शिक्षिका आहे
    मला इतिहास शिकवताना पावनखिंड कशी असेल ही खूप वर्षांपासून ची उत्सुकता होती पण आज मला ती पावनखिंड बघायला मिळाली
    मनपूर्वक धन्यवाद

    • @darpalbari27
      @darpalbari27 Před 3 lety +4

      Oho thats great.......baga you tube vr ajun tumhla sarva kille....forts ani ghad pahyla milnar

    • @darshantamhane6008
      @darshantamhane6008 Před 3 lety +2

      👌👌

    • @user-ty5vi6yv7e
      @user-ty5vi6yv7e Před 3 lety +2

      कुठं आहेत तुम्ही शिक्षिका

    • @gopalhadap4448
      @gopalhadap4448 Před 3 lety +2

      Are deva madam CZcams var yete ki pavan khind searching karayla kay zalt mag ...

    • @gopalhadap4448
      @gopalhadap4448 Před 3 lety +1

      @@user-ty5vi6yv7e 😂😂😜

  • @SwapniLnasare92
    @SwapniLnasare92 Před 3 lety +92

    भावा तुजा शब्दात आग आहे.... तुने किती लोकांना रडवल,, तुम्ही पण काही साधे नाही,,, इतिहासात घेऊन गेले आम्हाला,, नक्की तुम्ही त्या काळातले मावळे असणार,,, खूप सुंदर

  • @ArvindSingh-wx6uy
    @ArvindSingh-wx6uy Před 4 lety +214

    यह 300 मराठा योद्धा को शःत शःत नमन और प्रणाम
    जय भवानी
    जय शिवराय
    जय मराठा साम्राज्य

  • @indianmuslim8371
    @indianmuslim8371 Před 5 lety +138

    स्वराज्य फुकट मिळत नाही. त्या साठी कीमत मोजावी लागते.. रक्ताची,कष्टाची आणि बलिदानाची. शिवाजीमहाराज याना जो स्वराज्य अपेक्षित होता तो स्वराज्य आज बनवणे हे आपले सर्वांचे काम आहे. हीच शिवरायांना खरी सलामी.

  • @anantg49
    @anantg49 Před 3 lety +57

    एक लाईक या भावासाठी , त्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिली , मन भाऊ झाले, अंगात शहारे आले....... 🚩🚩🚩

    • @ganeshbagul1155
      @ganeshbagul1155 Před 3 lety

      अगदी बरोबर....अंगावर काटा आला.

  • @manojapte3060
    @manojapte3060 Před 3 lety +338

    जगदंब जगदंब..🙏🙏🙏 शिवा काशीद, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू देशपांडे व समस्त मावळ्यांना मनाचा मुजरा.

  • @satishkolhe1983
    @satishkolhe1983 Před 4 lety +163

    "स्व रक्षणासाठी ढाल हाती घेतली नाही...तर शत्रुंना कापायचं होत म्हणून दोन तलवारी हाती घेतल्या...!"खरंच काय बलाढ्य व्यक्तिमत्व होते बाजी प्रभू देशपांडे...🙏जय शिवराय 🙏

  • @akshaypande9490
    @akshaypande9490 Před 5 lety +334

    बाजीप्रभु देशपांडे आणि ३०० मावळे आपले बलिदान,शौर्य कायमस्वरूपी आमच्या मनी राहिल.....

  • @srushtigadhave2216
    @srushtigadhave2216 Před 3 lety +13

    तीनशे वाघांना घेऊन बाजी प्रभु ने खिंड लढवली यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩

  • @chintamanipatwardhan991
    @chintamanipatwardhan991 Před 3 lety +13

    असे शिवाजी राजे आणि असे बाजी परत या महाराष्टास लाभुदेत आणि या महाराष्ट्रास अस्सल शिवशाहीचा लाभो ही शिव चरणी प्रार्थना
    हर हर महादेव

  • @balukadam2592
    @balukadam2592 Před 5 lety +327

    जोवर सुर्य चंद्र आहे तोवर तुमच नाव राहिल राजे तुमाला मानाचा मुजरा

  • @subhash6433
    @subhash6433 Před 5 lety +221

    काय आवाज आहे .डोळ्यापुढे इतिहासच उभा केला. तुम्हाला मानाचा मुजरा.अंगावर काटे उभे राहिले. थोर ते राजे आणि राजेंना लाभलेले थोर अठरा पगड मावळे मुजराअसो सगळ्याना.

    • @iamindian2520
      @iamindian2520 Před 4 lety +1

      Khup chan vatal pahatan tyanche shabd ikun dolyat pani al.

  • @dadakolekar8023
    @dadakolekar8023 Před 3 lety +13

    मी पावनखिंड बघितली आहे 1985ला मी 9वीत होतो त्यावेळी पन्हाळा ते विशाळगड चालत गेलो होतो आमच्या बरोबर संभाजी भिडे गुरुजी पण होते जय शिवराय जय शंभुराजे जय बाजीप्रभू देशपांडे जय शिवा काशीद🙏🙏🙏🙏🙏

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 Před 3 lety +23

    बाजीप्रभू देशपांडे यांना दंडवत ⛳
    हर हर महादेव..✊

  • @tigershaikh7526
    @tigershaikh7526 Před 4 lety +349

    धन्य ते बाजी प्रभु, धन्य ते मावळे आणि धन्य आमचे राजे,,,😢😢🙏🙏🙏🙏

  • @amolmunde2182
    @amolmunde2182 Před 5 lety +437

    🚩🚩भाऊ विडियो पाहत पाहत कधी डोळ्यात पाणी आले हे कळले नाही मांनाचा मुजरा त्या तिनशे मांवळ्यांना त्या वांघा ना जय शिवराय 🚩🚩

  • @abhibankar7619
    @abhibankar7619 Před 3 lety +17

    देवा मला महाराजांच्या काळात जन्माला घातल असत तर किती बर झाल असत तेव्हा आम्ही पण राजांसोबत लढलो असतो.... मनामधे एकच ध्यास ठेवून फक्त आपल् "स्वराज्य"....जय शिवराय
    मानाचा मुजरा राजे

    • @madhuritalnikar2792
      @madhuritalnikar2792 Před 2 lety +2

      आता पण काही वेळ गेली नाही। आत्ता सुद्धा हिंदु आणि हिंदुत्वासाठी तुम्ही आम्ही
      बाजीप्रभू देशपांडेंसारख्याच जोशाने लढू शकतो। लढायलाच पाहीजे। तरच आपला देश हिंदू राष्ट्राची वाटचाल करु शकतो। नाही तर ह्या देशाचं मुस्लीम राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही।
      जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @user-ul3wr1up3e
    @user-ul3wr1up3e Před 3 lety +26

    धन्यवाद
    आपण पावन खिड पाहायला गेलात पण आम्हाला हि दर्शन दिलेत व आपले व्याख्यान सुधा छान ते ३०० विराचि लढाई डोळ्यासमोर उभिराहिलि. धन्यवाद

  • @tusharalim3896
    @tusharalim3896 Před 5 lety +132

    पावनखिंडीत बाजी माझा वाघावाणी लढला....
    फौज पाहुनी मुघलांची तो मागे नाही पडला...
    बाजी तुम्ही होतात म्हणून माझ्या राजांनी विशालगड हो चढला.......
    स्वराज्याच्या कामी आले हे बलीदान म्हणूनी हा महाराष्ट्र घडला.... ⛳
    हा महाराष्ट्र घडला... ⛳
    कोटी कोटी वंदन त्या बाजीप्रभू देशपांडे यांना आणि त्यांच्या सोबत आपल्या जीवाची बाजी लावणार्‍या त्या शुर मावळ्यांना.. 🙏🙏

  • @gentartenment7781
    @gentartenment7781 Před 5 lety +139

    फक्त अंगावर शाहारेच नाही तर डोळ्यात पाणी येत इतिहास ऐकल्यावर महापुरुष नाही तर देव होते राजे

  • @roudyroudy839
    @roudyroudy839 Před 2 lety +13

    डोळ्यांत पाणी आलं ऐकून🥺...... शत शत प्रणाम त्या मावळ्यांना. जय शिवराय!🚩

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 Před 3 lety +33

    मला आज पण आठवत 2009 साली 4 थी हा पाठ मी संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना मुकपाठ आणि मोठ्या आवाजात सांगितला होता🤗🤗🤗माझे खूप कौतुक केले होते,
    आणि शेवटी डोळ्यातून अश्रू पण येत होते👑👑

  • @sagarmore713
    @sagarmore713 Před 4 lety +144

    काय इतिहास आहे माझ्या वीर मावळ्यांचा..खंत एवढीच वाटते की हा इतिहास बघुन काही जण dislike करतायत. याचा अर्थ असा की अजुनही मुघलांच्या पैदास या महाराष्ट्रात आहेत...

    • @F_F_F_007
      @F_F_F_007 Před 3 lety +10

      बरोबर बोलला तू भय्या! या मुघलांच्या औलाद्यांना शोधून कापायला😡😠 पाहिजे.

    • @dipalighadashi7146
      @dipalighadashi7146 Před 3 lety +5

      नक्कीच दादा

    • @sushantjadhav3859
      @sushantjadhav3859 Před 3 lety +7

      कापली पाहिजेत असली माणसं dislike करणारी

    • @omkartavare6642
      @omkartavare6642 Před 3 lety +1

      Hoy dada jay shivray boltach aangavr kata marto ti khari urja 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

    • @sharanastagi5537
      @sharanastagi5537 Před 3 lety +3

      ते अनेकांचे ओलाद आहेत

  • @Bhushan362
    @Bhushan362 Před 4 lety +218

    बाहुबली सारखे उच्च तंत्रज्ञान वापरून या पावनखिंड, बाजीप्रभू विषयावर,अफझलखान विषयावर आत्तापर्यंत चित्रपट निघायला हवे होते. आताशा तानाजी एक सुंदर चित्रपट निघाला. ही शृंखला थांबता नये.

    • @vinodpatil6942
      @vinodpatil6942 Před 3 lety +6

      अगदी मनातील बोलला भावा......

    • @akhileshthakur9782
      @akhileshthakur9782 Před 3 lety +6

      निघेल साहेब

    • @kanhaiyamane4680
      @kanhaiyamane4680 Před 3 lety +6

      True

    • @madhukarambekar471
      @madhukarambekar471 Před 3 lety +9

      शिवाजी व ईतर हिंदू राजे याचा मुळ इतिहासच लिहला व शिकवला गेला नाही. भारताचे पहिले पाच शिक्षण मंत्री यानांच हिंदू इतिहास माहित नव्हता व लिहावयाची ईच्छातर नव्हतीच. पहिले शिक्षण मंत्री यांचे शिक्षण मक्का मदिनेतच झाले होते.
      भारतीय इतिहासकारांवर ही जवाबदारी आहे व सरकारनी यांत मदत केली पाहिजे.

    • @Rajarshi120
      @Rajarshi120 Před 3 lety +3

      हो त्यामुळे मराठी मातीतला मराठी माणूस "हंबीरराव मोहिते" यांच्यावर चित्रपट काढतोय त्याच नाव प्रवीण तरडे

  • @praveendesai6229
    @praveendesai6229 Před 2 lety +4

    खुपच भावनिक आहे.... डोळे भरून आले
    शतशः नमन बाजींना
    संपूर्ण महाराष्ट्र सदैव कर्जात राहील बाजींच्या 🙏

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 Před 2 lety +5

    धन्य ते शिवा काशीद, धन्य ते बाजी प्रभू आणि धन्य ते बांदल !
    साऱ्यांना मानाचा मुजरा !

  • @manishchavan3438
    @manishchavan3438 Před 4 lety +75

    दादा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले...खिंड पावन झाली...सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा...🙏🙏🙏जय भवानी जय शिवराय....🙏🙏🙏

  • @user-je8nb4sr4x
    @user-je8nb4sr4x Před 4 lety +35

    महाराज तुम्हीं आज सुद्धा आमच्या रक्तामध्ये जीवंत आहात। आणि राहणार.....❤️❤️❤️
    आणि तुमच्या गाथा ऐकुन कोणी एक नवा शिवबा जन्म घेणार याच पवित्र मराठी मातीत.... मुजरा राजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PastEventsTV
    @PastEventsTV Před 2 lety +23

    Not only marathi brothers, but all Hindus..Maharaj fought for our Hinduism and our tradition.....Jai jai chattrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏🙏🙏

  • @ketkipadvi2476
    @ketkipadvi2476 Před 3 lety +6

    आता ही गरज आहे महाराष्ट्राला छत्रपतींची आणि जिवा ला जीव ओवाळून टाकणार्‍या मावळ्यांची 🙏🙏🙏

  • @pratikpardeshi9951
    @pratikpardeshi9951 Před 5 lety +120

    राजेंना आणि स्वराज्यासाठी लढलेल्या सर्व मावळ्यांना मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏
    जय जिजाऊ 🙏
    जय शिवराय 🙏
    जय राजपुताना 🙏
    जय महाराष्ट्र🙏

  • @amaringavale9444
    @amaringavale9444 Před 5 lety +224

    खुपच चांगल्या प्रकारे.. तुम्ही इतिहास सागितला video बंघता बंघता..डोळे..कधी.पाणावले,😓😓 कळलचं नाही ... बाजीप्रभू ना..आणि.. त्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩 खरचं त्यावेळी जिवा भावाची माणसे होती आपल्या राजा साठी त्यांनी जीव ओवाळून टाकला...मुजरा त्या माणुसकी ला ,🙏🚩 जय जिजाऊ ,🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩🙏🙏

    • @santoshmisal5177
      @santoshmisal5177 Před 5 lety

      खरच राव पाणी आले

    • @shankarmuradi1806
      @shankarmuradi1806 Před 4 lety

      खूपच रोमांचक

    • @vaishalidesale5823
      @vaishalidesale5823 Před 4 lety

      Bhagya ahe aple sarvanche ase raje aplyala milale ...Jay shivaji Jay Maharashtra..🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Rajarshi120
    @Rajarshi120 Před 3 lety +11

    नुसतं नाव ऐकलं अन पाहिलं न तरी अंगावर काटा येतो
    जगदंब🙏🏻🚩

  • @kedarkashid3978
    @kedarkashid3978 Před 2 lety +3

    छत्रपति शिवाजी महाराज की जय.
    धर्मवीर छत्रपती संभाजी की जय.
    विररत्न प्रतिशिवाजी शिवा काशिद की जय.
    नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय.
    हर हर महादेव 🙏

  • @saurabhjoshi8467
    @saurabhjoshi8467 Před 5 lety +52

    होते बाजी म्हणून वाचले शिवाजी
    निशब्द

  • @kishorbhandari6592
    @kishorbhandari6592 Před 5 lety +487

    भाऊ जीकलास तु
    आंगावर काटा आला
    मानाचा मुजरा

  • @Svikas1857
    @Svikas1857 Před rokem +1

    धन्य ते महाराज आणि धन्य त्यांचे ते मावळे.. निशब्द.. झालो आम्ही ऐकुनी वीर गाथा.

  • @Shiv_editz_99
    @Shiv_editz_99 Před 2 lety +5

    रडवलंस भावा आज 😭 निशब्द झालो मी ऐकुन,नमन आहे सर्व अमर योद्धांना🥺🚩🚩🔥🔥

  • @arjunkavade7815
    @arjunkavade7815 Před 5 lety +74

    श्री बाजी चे रक्‍त पेरले खिंडीत ज्‍या काला,
    म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला !
    अहो बंधुनो पुर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी,
    स्वतंत्र त्या पूर्वजा शोभतो वंशज का आजी !!

    • @amol.bajpai
      @amol.bajpai Před 5 lety +1

      स्वतंत्रंयवीर सावरकर जी ने बहुत ही अद्भुत पोवाडा लिखा है
      उत्तर प्रदेश से एक हिंदी भाषी

    • @pramodgase4948
      @pramodgase4948 Před 4 lety +1

      jay Bajirao maharaj

  • @sandybhosale
    @sandybhosale Před 4 lety +106

    अप्रतिम अप्रतिम
    पुन्हा एकदा पन्हाळा ते पावनखिंड पायी जावं माझ्या राजाची पायाची धूळ मस्तकी लावावी
    जय शिवराय जय बाजी जय शंभू

  • @jigardhadve6041
    @jigardhadve6041 Před 2 lety +5

    पावनखिंड movie pahilya nantar kon kon ha video pahat aahe.. 🔥👑😍

  • @ajaykalambate1515
    @ajaykalambate1515 Před rokem +1

    अक्षरशः डोळ्यात पाणी आली दादा इतिहास उभा राहिला डोळ्या समोर 😢 जय जिजाऊ जय शिवराय

  • @peoplelike1873
    @peoplelike1873 Před 5 lety +56

    धन्य तो राजा शिवछत्रपती महाराज आणि त्याचे एकनिष्ठ मावळे.....

  • @tanajiwadgaonkar6076
    @tanajiwadgaonkar6076 Před 5 lety +57

    अतुलनीय शौर्यया बद्दल मराठी विरांना मानाचा मुजरा
    जय भवानी जय शिवराय

  • @ankushparve9243
    @ankushparve9243 Před 2 lety +1

    ग्रेट अंगावर काटा आला आणी तो क्षण काय असेल हा थरार शब्द रचने तुन जाणवला जिवंत राहतील त्या शूरवीर मावळ्यांच्या आठवणी नाही विसरणार या महाराष्ट्राची माती सदैव पेटत राहतील या आठवणीच्या जोती
    जय जिजाऊ जय शिवराय
    सर विश्लेषण खुप सुंदर शब्दात केले मनःपूर्वक आभार तुमचे 🌹🙏🌹

  • @CNKadam
    @CNKadam Před 3 lety +5

    सुंदर योगदान... मावळ्यांनो 💪
    दंडवत प्रणाम...! 🙏🙏🙏 😷

  • @pravinkumarchopade4297
    @pravinkumarchopade4297 Před 5 lety +62

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ......काय ते महाराज व महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे एकनिष्ठ मावळे ,शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, व ते ३०० मावळे याचबरोबर सर्व ज्ञात, अज्ञात मावळे यांना मानाचा मुजरा तुमचे बलिदान इतिहासात अमर राहील तसेच पाटील व ढमाळ या अतिशय उत्कृष्टपणे मांडणी करून हा दाखविण्यात आला,ऐकताना अंगावर शहारे आणणारा होता या दोन्ही परिवाराचे मनपूर्वक आभार तसेच प्रताप गडचा रणसंग्रामावर असा एक व्हिडीओ बनवावा.

  • @abrahambhosale5514
    @abrahambhosale5514 Před 5 lety +62

    बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन

  • @vanitabhoyar4183
    @vanitabhoyar4183 Před 3 lety +5

    वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर मावळयांना विनम्र अभिवादन🙏🌹🚩

  • @saurabhwanjarkhedkar8831
    @saurabhwanjarkhedkar8831 Před 3 lety +2

    धन्य ते बाजीप्रभू देशपांडे धन्य तो देश धन्य तो राजा छत्रपती शिवाजी महाराज

  • @prakashsutar6971
    @prakashsutar6971 Před 5 lety +46

    अतिशय सुंदर मांडणी केली आहे साहेब.
    खरच तो प्रसंग तुम्ही आमच्या डोळ्यासमोर उभा केला.
    आणि तो डोळ्यातुन ओघळला
    राज्यांना व बाजींना तर मानाचा मुजरा पण साहेब तुम्हाला सुद्धा एक मानाचा मुजरा.

  • @user-qt9dd6jq7k
    @user-qt9dd6jq7k Před 4 lety +62

    गर्जले बाजी प्रभू देशपांडे
    लाख मेले तरी चालतील
    जगावे लाखाचे पोशिंदे

  • @chitrakelkar3440
    @chitrakelkar3440 Před 3 lety +4

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @dilipjamale7389
    @dilipjamale7389 Před 3 lety +2

    chala punha etihas ghadauya , hindavi swarajyasathi bajiprabhu deshpande, shiva kashid houya
    jay hindu rashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @akshayjadhav7203
    @akshayjadhav7203 Před 5 lety +31

    भाऊ अंगावर काटा आला खूप छान
    बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा 🔥🗡️🏹⚔️🚩 जय शिवराय 🚩💪⚔️🗡️🏹🔥

  • @rajashirsath2034
    @rajashirsath2034 Před 5 lety +272

    डोळ्यातून पाणी आवरेना मित्रा जय भीम जय शिवराय 🚩

    • @MrNobody-cc9gt
      @MrNobody-cc9gt Před 3 lety +7

      Waah mitraa.. Ekach vakkyat Bhim Aani bhagva pan.🙏
      धन्य आहेस तू

    • @bhageshribhovar3742
      @bhageshribhovar3742 Před 3 lety +4

      खरंच डोळ्यातलं पाणी आवरतच नाही 🙂 अंगावर काटा आणी डोळ्यात पाणी आल्या शिवाय आपल्या भारताचा इतिहास वाचुन होतंच नाही ♥️🙏 जय शिवराय तुमचा आशिर्वाद आपल्या भोळ्याभाबड्या भारतीयांवर कायम असूद्या ....महाराज 🙏

    • @jaiechinchane8502
      @jaiechinchane8502 Před 3 lety

      @@bhageshribhovar3742 जर

    • @toohdvaetihom7088
      @toohdvaetihom7088 Před 2 lety +1

      भिमट्या आईघाल्या

    • @powerhouse660
      @powerhouse660 Před 2 lety +1

      Jay bhim nanter adhi Jay shivray bolaycha

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 3 lety +4

    अंगावर शहारे आणणारे चित्तथरारक प्रसंगांचे दर्शन पुन्हा एकदा घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय बाजी

  • @dranupritashinde5825
    @dranupritashinde5825 Před 3 lety +4

    खूप छान video...camera .. संवाद ..चित्रीकरण ... शब्धफेक...सुरुवात शेवट आणि सर्व बारकव्या सहित सर्व वर्णन... रोमहर्षक.....जय शिवाजी महाराज जय बाजी प्रभू देशपांडे.. जय शिव काशीद ...जय पावनखिंड

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 Před 4 lety +18

    🙏⛳नतमस्तक माझ्या राजा शिवछत्रपतींच्या आणि विर मावळ्यांच्या चरणी ⛳🙏

  • @tusharbhosaleb624
    @tusharbhosaleb624 Před 5 lety +26

    खुप छान
    कितीही वेळा ऐकलं आहे लहानपणी पासून माहीत आहे, तरीही ऐकल्याशिवाय राहवत नाही

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 Před 3 lety +1

    धन्य बाजी आपण आणि ते ३००बानदल मावळे आपल्या रक्ताने माखलेली हीच ती घोडखिंड म्हणजे पावनखिंड होय

  • @balirammore8455
    @balirammore8455 Před 3 lety +2

    हा वीडियो कित्येक वेळा पाहीला ऐकला पन ऐकण्यापहण्याची भुक भागत नाही, जबरदस्त शब्दांकन 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilwaghmare6985
    @sunilwaghmare6985 Před 4 lety +37

    भाऊ तु जे वर्णन केल त्यामुळे पावन खिंडिचा पुर्ण इतिहास डोळ्यासमोर आला. मावळ्यांच्या बलिदानाने आणि पराक्रमाने ही माती पावन झाली आहे.
    जय महाराष्ट्र.जय शिवराय.🙏

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 Před 4 lety +27

    मला अभिमान आहे मी शाहुवाडी तालूक्यात आणी माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा.आमच्या तालूक्यात आहे विशाळगड.पावनखिंड...

    • @anandjoshi7077
      @anandjoshi7077 Před 3 lety

      Tumhi asal Shahuwadi talukyache, pan Baji Prabhunchi samadhicha jirnoddhar karayacha prayatna kelas ka? Falatu musalamanchya kabarila dok tekwata

    • @purushottambakare8121
      @purushottambakare8121 Před 3 lety

      Shri Uttamrao Patil, I feel I must touch your feet which must have touched the holy land where Baji and his team shedded their blood and fought till their death and saved Shivaji Maharaj and Swarajya.

  • @dipakshelar2917
    @dipakshelar2917 Před 3 lety +1

    खरंच डोळ्यात पाणी आलं...आज ही खींड पाहून..

  • @user-jh9co6dc6v
    @user-jh9co6dc6v Před 2 lety

    🚩🚩🙏मुझरा,राजे आज ही डोळ्यात पाणी येत आहे ,,🙏
    🚩🚩🚩देव माझा राजा शिव छत्रपती ,लाखात 1 होऊन आज ही मनात मनात राज्य करत आहेत .जय भवानी जय शिवराय.

  • @swapnilsd1589
    @swapnilsd1589 Před 4 lety +13

    अंगावर शहारे...
    डोळ्यात अश्रू.... आले...
    धन्य ते मावळे,
    धन्य ते महाराज,
    आणि धन्य ते आम्ही, जो उपजलो या वाघांच्या धरणीवरी...⛳⛳

  • @sakshiyadav7683
    @sakshiyadav7683 Před 3 lety +7

    मी ही तिथलीच आहे. माझ गाव गजापुर.
    पावनखिंड मला अगदी जवळच लागतं.

  • @amitgangthade6876
    @amitgangthade6876 Před 3 lety +5

    अतिशय सुंदर आणि रोमहर्षक वर्णन 👏👏..... सलाम🙏🙏

  • @sourabhkavankar1494
    @sourabhkavankar1494 Před 4 lety +10

    लाख मावळे मेले तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.....बस हा एकाच वाक्याने सगळंच मन जिंकलं..... काय राजा होता तो..... आणि काय त्याचे मावळे होते सलाम माझ्या छत्रपती महाराजांना🙏🚩🚩🚩🙏🙏🚩🙏 हर हर महादेव 🚩🚩🚩🙏🙏

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 Před 4 lety +24

    आज शिव दीना निमित्त बाजी प्रभू या वीर मावळ्याला नम्र अभिवादन, गड आला पण सिंव्ह गेला स्वराज्य अभमानाचे देऊन गेला हर हर महादेव

  • @GoutamAakhade-pt7tm
    @GoutamAakhade-pt7tm Před rokem

    सुर्विरांना मानाचा पहिला मुजरा खरो खर छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेली लाख मोलाची मानस रायाजी बांदल बाजी प्रभु देशपांडे यसाजी कंक हांबिर राव मोहिते तानाजी मालुसरे जीवा महाला शिवा काशिंद अश्या भरपूर शूरवीर या महाराष्ट्रात ल्या भूमीवर जन्मले कमेंट करतांना डोळ्यात अश्रू आले महाराष्ट्रतील या सर्व वीरांच्या समाधीवर जाऊन डोळे भरून दर्शन घेतले पाहिजे त्या काळी ते होते तर आज आपण आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 Před 3 lety +1

    धन्य तो राजा शिवछत्रपती ......👏👏🌹🌹धन्य धन्य ते शूरवीर मावळे ........असा राजा जगाच्या इतिहासात होणे नाही.......🙏🙏🌷🌷🌸🌸

  • @amitpatil7546
    @amitpatil7546 Před 4 lety +31

    *अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान*
    *श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना*
    *त्रिवार मानाचा मुजरा.*

  • @amrutmuravane3558
    @amrutmuravane3558 Před 5 lety +40

    अभिमान आहे आम्हाला कि मी या महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्हात जन्माला आलो .आपन केलेल्या विडीओ मुळे
    पावनखिडीचा इतिहास माहीत झाला . धन्यवाद असेच विडीओ शेयर करा

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Před 3 lety

    धन्य ते राजे धन्य त्या
    राजा चे स्वामी भक्त मावळे
    कोटी कोटी मानाचा मुजरा
    माझ्या राजाला आणि
    स्वामी भक्त मावळ्यांना
    हर हर महादेव
    छञपती शिवाजी महाराज की जय
    छञपती संभाजी महाराज की जय
    स्वामी शिवभक्त मावळ्यांचा जय
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaywantpatil3653
    @jaywantpatil3653 Před 2 lety

    धन्य ते मावळे!! धन्य बाजी प्रभू!! व धन्य महाराज!! शब्दही तोडके! त्यांची थोरवी गाण्याची सुद्दा माझी लायकी नाही!! सगळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!

  • @surajpawar5250
    @surajpawar5250 Před 4 lety +3

    डोळ्यात पाणी आलं...काय ती एकनिष्ठता.....
    राजांनी माणस नाही तर तानाजी आणि बाजीं सारखे मोती या मातीत ऊगवले.......
    महाराजांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मानाचा मुजरा
    🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @user-ck9xv6jw6n
    @user-ck9xv6jw6n Před 5 lety +22

    माझ्या राजाचे नाव गाजतय,,गड किल्ले च्या दगडावर ,,जय शिवराय ,जय शंभूराजे ,,जय जिजाऊ,,🙏
    राजेंना मनाचा मुजरा,,,

  • @sudrshannateker3113
    @sudrshannateker3113 Před 2 lety

    धन्य ती पावनखिंड....धन्य ते अजरामर वीर.... धन्य ती तळपती तलवार ...धन्य ते मावळे खंभिर....धन्य तो राजा ज्या कडे होते असे मावळे थोर.....धन्य तो बाजीप्रभू ज्यांनी उठविले पावनखिंडीत मृत्यूचे तांडव घनघोर....धन्य ती माऊली जीचा पुत्र होता बाजीप्रभू.....
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    हर हर महादेव 🚩🚩🚩
    माझा राजा माझा अभिमान..... 🔥🔥🔥
    माझा बाजी माझी शान .....🔥🔥🔥

  • @architniks0001
    @architniks0001 Před 3 lety

    धन्य ते बाजीप्रभू आणि शिवा काशीद
    या वीर योद्धा ना विनम्र अभिवादन
    तुमच्या सारखे जीवाची पर्वा न करणारे योद्धा होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,पेशवे बाजीराव आणि स्वराज्य चे विचार भविष्यात पूर्ण हिंदुस्थान मध्ये पोहचले

  • @suhasshilimkar5768
    @suhasshilimkar5768 Před 4 lety +35

    अभिमान आहे मला मराठा असल्याचा .... जय भवानी जय शिवाजी.... डोळ्यातून अश्रू येतात अशा एक एक गोष्टी ऐकुन किती कट्टर समर्थक मावळे होते महाराजांच्या काळात जिवाची पर्वा न करता बिनधास्तपणे मरणाला मिठित घ्यायला तयार असायचे..💐💐💐 अशा सर्वांना विनम्र अभिवादन 💐💐💐

    • @sanchitkadam6636
      @sanchitkadam6636 Před 3 lety +1

      छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आंम्ही मराठे ताठ मानाने आहोत.

  • @prashantbhoite1853
    @prashantbhoite1853 Před 5 lety +118

    जय शिवराय
    मावळ्यांनो फक्त पाहून like मारू नका आपण स्वतः ते जीवनात आणा
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩

  • @marutisawant6537
    @marutisawant6537 Před 2 lety

    जय भवानी,जय शिवराय
    जय बाजीप्रभू, जय मावळे शूर वीर
    आई भवानी चा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी होता, हे राष्ट्र हिंदुराष्ट्र घोषित व्हावे आई भवानी तुझ्या कृपेने

  • @sunilvarudkar7284
    @sunilvarudkar7284 Před 2 lety

    ऐकतानाच रक्त सळसळतेय खरोखर वीर बाजीप्रभू सारखे व महाराज्यांसारखे निधड्या छातीचे मावळे होते म्हणून आज आपण ( हिंदू )भारतात आहोत नाहीतर...... म्हणून वीर बाजीप्रभू देशपांडे व समस्त मावळे यांना शत शत प्रणाम व अभिमानाने हिंदू म्हणून मनाचा मुजरा 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arjunbandal6186
    @arjunbandal6186 Před 4 lety +72

    आम्ही बांदल धारकरी...
    विडीओ अलिकडील आहे
    छान आहे
    विस वर्षे आम्ही जातोय
    पराक्रमी तिनशे बांदल
    धन्यवाद..धन्यवाद...धन्यवाद

    • @4narendra
      @4narendra Před 3 lety

      आता तर बांदल नाव एकले तरी अंगावर काटा येतो

    • @pradeepkhopde5507
      @pradeepkhopde5507 Před 3 lety

      बांदल साहेब तुमच्या गावाचे नाव काय बरे. जाणून घायचे आहे.

    • @srikantpatil.3141
      @srikantpatil.3141 Před 2 lety

      @@pradeepkhopde5507 Sangamner, Ingavli, Pisavre, humgao ani Samast hirdus maval prant (bhor)

  • @sanjeevkumar-fo1kl
    @sanjeevkumar-fo1kl Před 4 lety +72

    उस दिन 300 रणबांकुरों ने अपने प्राण न्यौछावर कर अपने धर्म,राष्ट्र,राजा का मान बढ़ाया...हिंदु समाज का हर एक प्राणी,इनका अनंतकाल तक ऋणी रहेगा।...
    जय मां भवानी
    जय महावीर शिवाजी महाराज
    जय मराठा साम्राज्य
    मां जगदंब।

    • @vinayakkosare6928
      @vinayakkosare6928 Před 3 lety +3

      धन्य ते बहुजनाचे राजे, जीवाला जीव देनारे मावले

    • @ratneshnimkar6802
      @ratneshnimkar6802 Před 3 lety +3

      हर हर महादेव

  • @rajthorat9646
    @rajthorat9646 Před 2 lety +1

    पूर्ण व्हिडिओ भर डोळ्यातून पाणी येत होतं... धन्य ते बाजी आणि मावळे, धन्य ते शिवराय... 🙏🙏🙏
    मी ही पावनखिंड बघितली आहे...भयंकर अवघड आहे ही खिंड...कसे काय लढले असतील ते शुर मावळे...कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण...

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 Před 2 lety

    🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी. बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे सहकारी शिवा काशीद सगळ्याला मनाचा मुजरा.रयतेचा विचार करणारे महाराज यांनाही माझा मनाचा मुजरा.छान व्हिडिओ काय लिहावे तेच कळेना डोळ्यातुन पाणी आणणारा आवाज.🙏🙏

  • @swapnilgaware8697
    @swapnilgaware8697 Před 5 lety +31

    आपल्या राज्यांचा इतिहास आपणच पुढे नेला पाहिजे
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @swapnilbhayade7444
    @swapnilbhayade7444 Před 5 lety +26

    बाजींच्या रुपात काळ लढत होता.
    जय भवानी जय शिवाजी

  • @astrophile6810
    @astrophile6810 Před 2 lety +1

    मराठ्यांची नाही तर मराठी लोकांची शौर्यगाथा असा टाकायला हवा होत 🙏🙏🙏🙏

  • @Vizinger
    @Vizinger Před 3 lety +11

    Your passion and reverence is no less than that of those who guarded Pavankhind that night. Who knows, you may have been one of them. Thank you for this video. Dandavat pranam to Narveer Baji Prabhu Deshpande and his 300 mavle. Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra, Jai Hind, Vande Mataram! 🙏🏼

  • @abhimanpawar1555
    @abhimanpawar1555 Před 5 lety +58

    खूपच छान माहिती दिली सर .नमन त्या 300 मावळ्याना

    • @shivamkotwal3836
      @shivamkotwal3836 Před 4 lety +1

      Kay lihaw samjena ho shabd cha nahi majhaya kad aamhi fakat vidio pahala tar he haal aahe shat shat naman malwana aaho tyanna ghadwnari mati ch vegali hoti majhakad marathi ch opashan nahi tar mi hya inglisha cha shabdad lihate maf kara deva na to sacha modun fekla jya sachan te vir purusha banvile hote good jop ashe vidio pahun aamhi sawatala garwint manto jay shivray jay maharashr