Hahahaaaaaa...खूप छान उत्तर दिल भाऊंनी...बायकोचा बैल 😂असू देत ना आम्हाला तर बाबा खूप गर्व आहे अश्या बायकोच्या बैलाचा 👍 म्हणूच समोरची व्यक्ती अशी फक्त घाण कंमेंट्स करत बसणार 😂😂😂तू नको लक्ष देऊ सोना 👍
हाय सोनाली सागरला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खूप छान सेलिब्रेशन केलं. बायकोचा बैल म्हणणार्यांना मिस्टरांनी छान उत्तर दिलं. काहीजण आपल्या पातळी प्रमाणे वागतात. असो. मुलं दिसली बरं वाटलं. छान.
तुमच्या बंधुरायांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🥳अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहो. खरच तुमच्या भावाचे खूप खूप अभिनंदन एव्हड्या लहान वयात स्वतःची वास्तू उभी केली 🥰
सुंदर आजचा व्हिडिओ.प्रथम वाढदिवसाच्या सागरभाऊंना खुप शुभेच्छा❤ तुम्ही बहिण भाऊ असेच कायम एकमेकांसोबत राहो हि मनापासुन सदिच्छा !! आरु किट्टोला बघुन छान वाटले.किट्टोची काळजी घे .तसेच दादाला बायकोचा बैल म्हटल्यावर , दादाने अतिशय मार्मिक उत्तर दिलेय ते असे कि , आहे मी बायको चा बैल कारण माझी बायको माझ्या बाबतीत /घराबाबतीत योग्य तेच करतेय . वा दादा वा जिंकले तुम्ही सगळ्यांना .असा खंबीर नवरा जर बायकोच्या पाठिशी असेल तर -- तु चाल पुढे बिनधास्त डिअर तुला भिती कुणाची.मस्त खुप छान व्हिडिओ❤❤❤❤श्री स्वामी समर्थ
Nice celebration 🎉🎉 nice family ❤❤ kitto arho & Sagar dada chi mula sarwa chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ tai Mumbai che aai che video yet nhiet ....kya zhalay ka .... Nice vlog tai ❤❤
Hi Tai khup Sunder vlog सागर भाऊ ना वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण होउ दे ही स्वामी चरणी प्रार्थना उत्तरोत्तर प्रगती होऊ दे birthday celebration खूप छान सुंदर झाले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
सागर ला बोलताना बघून छान वाटलं आज, तो न सर्वच ताईंचा भाऊ आहे सोबली, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सागर शिवणीची जोडी छान वाटते बघायला❤शिवानी पण खूप हसतमुख आहे, त्यांच्या मुलांना ना बोलायला लावत जा व्हिडीओमध्ये, खूप गोड आहेत दोघेही❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर🍰🍰🍰🍰 तुला उदंड आयुष लागू दे हे स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻Aaru ani kitoola pahune 👌🏻👌🏻lkhup chan vatale dada 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻video nehami parmane mastch 👌🏻👌🏻Anita karande 🙏🏻🙏🏻
सोनाली मी खूप दिवसा पासुन विडियो पाहते पण कमेट कधीच केली नाही मी टाईम पास म्हणून पाहिची अन कधी तुझा सभाव आवडला ते कळाले नाही आणि आता रोज पाहते तुझे विचार खूप चांगले आहे आणि तु पण ❤
हाय सोनाली...सागर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. ताई आज व्हिडिओत सगळे दिसले खूप छान वाटले..चिऊ थोडी बारीक वाटली. आजच्या ड्रेस मस्तच आहे सोनाली..छान दिसत आहेस तू. व्हिडिओ रोजसारखा मस्तच❤❤❤❤❤
Jai shree Krishna... लोक अशे negative comment का करता? किती positive nd happy mood चा vlog असतो. मी आता 1 महिना पासून पाहत आहे पण तरीही connected फील करते
Sagar dadana Happy Birthday asech happy Raha sagale mala Sagar dada an Shivani vahinichi Jodi khup avadte hasatmukh aahet doghi pn an tumhi doghi pn tai 😊khup Chan video Tai az mulana baghun Chan vatal 👌👌👍🤗😘🥰
ताई तुझे तुझे video छान असतात, आणि trolling होतय म्हणजे तुमची प्रगती होत आहे अजुन होणार 😍तुझ्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे.... अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा हि मनापासून प्रार्थना स्वामींकडे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Hahahaaaaaa...खूप छान उत्तर दिल भाऊंनी...बायकोचा बैल 😂असू देत ना आम्हाला तर बाबा खूप गर्व आहे अश्या बायकोच्या बैलाचा 👍 म्हणूच समोरची व्यक्ती अशी फक्त घाण कंमेंट्स करत बसणार 😂😂😂तू नको लक्ष देऊ सोना 👍
हाय सोनाली
सागरला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
खूप छान सेलिब्रेशन केलं.
बायकोचा बैल म्हणणार्यांना मिस्टरांनी छान उत्तर दिलं. काहीजण आपल्या पातळी प्रमाणे वागतात. असो.
मुलं दिसली बरं वाटलं.
छान.
तुमच्या बंधुरायांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🥳अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहो. खरच तुमच्या भावाचे खूप खूप अभिनंदन एव्हड्या लहान वयात स्वतःची वास्तू उभी केली 🥰
सुंदर आजचा व्हिडिओ.प्रथम वाढदिवसाच्या सागरभाऊंना खुप शुभेच्छा❤ तुम्ही बहिण भाऊ असेच कायम एकमेकांसोबत राहो हि मनापासुन सदिच्छा !! आरु किट्टोला बघुन छान वाटले.किट्टोची काळजी घे .तसेच दादाला बायकोचा बैल म्हटल्यावर , दादाने अतिशय मार्मिक उत्तर दिलेय ते असे कि , आहे मी बायको चा बैल कारण माझी बायको माझ्या बाबतीत /घराबाबतीत योग्य तेच करतेय . वा दादा वा जिंकले तुम्ही सगळ्यांना .असा खंबीर नवरा जर बायकोच्या पाठिशी असेल तर -- तु चाल पुढे बिनधास्त डिअर तुला भिती कुणाची.मस्त खुप छान व्हिडिओ❤❤❤❤श्री स्वामी समर्थ
ताई मुलांना पाहून खूप छान वाटलं. सागर दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday सागर भैय्या शिवानी ताई व्हिडिओ बनवत नाही का श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर दादा.....ए हमारा रिंग मास्टर है, दादां च बोलणं आवडलं....❤❤
दादांच उत्तर आवडल आम्हाला 😂😂Happy birthday Sagar 🎉
किट्टो आरु मुलांना बघून खूप छान वाटले👍👍👌👌♥️♥️♥️♥️
कोणत्या hotel मध्ये gelelath nav sang tai hotel che
छान होता व्हिडिओ ताई असेच एकत्र फॅमिली राहा हसत खेळत आणि आम्हाला पण आवडेल बघायला श्री स्वामी समर्थ😊 शितल गोरे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर....असेच भाऊबहिन् एकमेकांना साथ देत रहा...अशीच मेहनत करून तुझी तरक्कि होऊ देत...आज दोन्ही मुलांना बगून छान वाटले.
Shree swami samarth...mla te velch bhetat nhi ye vlog bghayla...sarkh gaavi chakar chalu ahet..त्यामुळे...pn js time bhetek ts bght aste
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर दादा श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Sagar bhau la vadhdivas chya khup shubhechha 🎉aani saglikade viral chalu aahe taap aani khokla amchi purn family jaam aahe khokla aani sardi ne baki video mst nehmi asech anandi raha . Shree swami samarth 🙏✨ Tai
Happy birthday sagar khup chan vlog sonali
Tai Jai shree Swami Samarth and Happy birthdaySager. And Tai your family sweet and beautiful
Nice celebration 🎉🎉 nice family ❤❤ kitto arho & Sagar dada chi mula sarwa chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ tai Mumbai che aai che video yet nhiet ....kya zhalay ka .... Nice vlog tai ❤❤
Sagar la khoop khoop ashirwaad God bless you and happy birthday sagar sonali chan uttar dile negitiv comment la baki nice video👍
Khup khup vaiet vatle
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर 🎂💐 व्हिडीओ छान 👍🏻👍🏻
Happy Birthday Dada... Swami Samarth bless u all d happiness n Good health 🎉😊kup chan vlog sonu dada chan utar dile 1 number 😂
Hi Tai khup Sunder vlog सागर भाऊ ना वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण होउ दे ही स्वामी चरणी प्रार्थना उत्तरोत्तर प्रगती होऊ दे birthday celebration खूप छान सुंदर झाले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Lahan bhavala vadhadivasachya khup khup shubhechha.ashich pragati hou de .Lord shiva bless you
Hi tai nice blog all family la bgun chhan watal बच्चे कम्पनी सहित 😅Happy birthday sagar dada ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Happy bday sagar .taei shivani khupch chan ahe ticha chehra khup chan ahe hasra chehra ahe ticha mstttttt ahe
वाढदिवसाच्या शुभेच्छा सागर दादा
Happy Birthday Sagar. God bless you💐
सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰💐🎁🎉🎊
सागर भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.साईबाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे.
सागर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान कुटुंब आहे तुमच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप खुप आभारी आहे रत्नमाला ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
कोटी कोटी शुभेच्छा सागर ....जिद्दी बहिणीचा कष्टाळू भाऊ...शिवानी ल आशीर्वाद....सर्व लेकरांना मायेची ऊब
🤗♥️ खुपच छान असेच सगळे छान एकमेकाला धरून प्रेमाणे रहा♥️🤗🌹👌
असेच happy raha. खूप मस्त वाटत.
Happy birthday Sagar da🎉🎉 shri Swami Samarth 🙏🙏 nice vlog ❤❤
Happy Birthday sagar Swami bless you 🎉
सागर ला बोलताना बघून छान वाटलं आज, तो न सर्वच ताईंचा भाऊ आहे सोबली, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सागर शिवणीची जोडी छान वाटते बघायला❤शिवानी पण खूप हसतमुख आहे, त्यांच्या मुलांना ना बोलायला लावत जा व्हिडीओमध्ये, खूप गोड आहेत दोघेही❤❤
खुप खुप आभारी आहे अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर🍰🍰🍰🍰 तुला उदंड आयुष लागू दे हे स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻Aaru ani kitoola pahune 👌🏻👌🏻lkhup chan vatale dada 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻video nehami parmane mastch 👌🏻👌🏻Anita karande 🙏🏻🙏🏻
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
सागर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ताई मुलांना पाहूण बरं वाटलं सागर दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉
Khup chan 👌👍❤ happy birthday 🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
सोनाली मी खूप दिवसा पासुन विडियो पाहते पण कमेट कधीच केली नाही मी टाईम पास म्हणून पाहिची अन कधी तुझा सभाव आवडला ते कळाले नाही आणि आता रोज पाहते तुझे विचार खूप चांगले आहे आणि तु पण ❤
खुप खुप आभारी आहे रोहीणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hiii Sonali nice vlog mulana pahun chhan vatle ani Sagar dadala Happiest birthday 🎂 ashich pragti hot raho tumha doghanchi❤❤ dadani mast uttar dile tai kharch aahe navra bayko ekmekana samjun gheun vagayla lagle ki lok baykocha bail mhantat jau det ignore kar Shree Swami Samarth 🙏🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर 🎉🎉🎉🎉
Happy Birthday Sagar Dada . श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Tai mulanna pahun bar vattl dada agdi barobar bole must vlog 👌👌👌👌👌👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर
सागर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर 🎂🎂🍫🍫🥧🥧🍧🍧
हाय सोनाली...सागर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. ताई आज व्हिडिओत सगळे दिसले खूप छान वाटले..चिऊ थोडी बारीक वाटली. आजच्या ड्रेस मस्तच आहे सोनाली..छान दिसत आहेस तू. व्हिडिओ रोजसारखा मस्तच❤❤❤❤❤
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर दादा 🎂🍰🎁🎉🎊💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर खूप दिवसांनी मूल दिसली छान वाटले श्री स्वामी समर्थ
Happy birthday
besan pit kharb hou nae mhnun kay kartat
Happy birthday Sagar🎉enjoy kara
Jai shree Krishna... लोक अशे negative comment का करता? किती positive nd happy mood चा vlog असतो. मी आता 1 महिना पासून पाहत आहे पण तरीही connected फील करते
Happy birthday bhau Dev baro karo tuka
खरच छान बोललेत जावाईबापु माझे जावाई पन नीरवेसनी आहेत पुर्ण व्हेज आहेत सोनाली मी पण खुप नशीबवान आहे श्री स्वामी समर्थ
Tai khup chan ahes tu Ani tujhi family mala khup awadtes tu mi roj tujhe vdo baghte tujhyakadun mala jagnyachi prerna milate❤
खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सागर दादा वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा
Shree swami samarth 🎉🎉 tai❤
Happy Birthday Dada 🎉🎉
खुप छान वाटले ताई सागर दादा ला बघुन तुमच्या पशी राहीले म्हणून चांगले झाले
Happy Birthday 🎂
Sagar dadana Happy Birthday asech happy Raha sagale mala Sagar dada an Shivani vahinichi Jodi khup avadte hasatmukh aahet doghi pn an tumhi doghi pn tai 😊khup Chan video Tai az mulana baghun Chan vatal 👌👌👍🤗😘🥰
Happy birthday bhai.❤
Happy birthday Sagar dada tai aajcha blog khop chhan hota
Bhau ni nu chana agide kannda
ताई तुझे तुझे video छान असतात, आणि trolling होतय म्हणजे तुमची प्रगती होत आहे अजुन होणार 😍तुझ्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे.... अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा हि मनापासून प्रार्थना स्वामींकडे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा 🎂💐
सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Happy birthday Sagar bhau
Happy birthday Sagar dada. God bless you.
Khup chan bonding aahe tumche doghanche g asech rha tumhi
हो ना म्हणूनच लोकांना बघवत नाही.
Happy birthday 🎈🎂🎉
🙏kavitabawane हाय सोनाली ताई जय जय स्वामी समर्थ
Happy birthday sagar bhau belated 🍫🎉🎂
Tai bolu dya tumchya doghancha sansar ahe tr tyani aikayla ch pahije Ani Dada ekdam mst bole asch pahije bolnare boltatach
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर 🎉🎉🎉
Happy birthday Sager beta
ताई तू बेकरी पासून किती लांब राहते सागर दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉🌹👌🎂🍰
आरु, किटटोला बघून छान वाटलं... व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान आहे... असेच सगळेजण आनंदात राहा..
Thank you so much रोहीणी ताई 🙏
Happy birthday....Dada....🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bro
Happy birthday sagar dada 🎂
Konakade laksh deu naka please tumache kam manapasun chan kara god bless you always ❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा🎉
ताई दादांनी चूप छान उत्तर दिले मी तुझे व्हिडीओ रोज पाहते खूप छान असतात
Thank you so much तनू ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
सागर दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐 अशीच प्रगती कर.
खुप खुप आभारी आहे ताई🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ Happy Birthday Sagar Dada🎉 Aaru aani kitto la khup divasatun pahil chaan vatal ❤
Asech bhau bahin milun raha. Sagarla happy birthday 🎂🎈
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर दादा 🎂🎂 किटटो आरु खुप दिवसानी दिसलीत छान वाटलं 😊😊
Happy birthday दादा 🎂🎉🥳💖🎉🎉
Nice vlog tai
Happy Birthday dada🎉
Thank you so much तुलिका ताई 🙏
Khup chan vlog didi ❤
Thank you so much मयुरी ताई 🙏
Happy birthday dada🎉🎉
Happy Birthday Sagar Dada Gbu
Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. सागर ला वाढदिवसाच्या खूप खूप श्री स्वामी समर्थ मय शुभेच्छा 🎂🍰🍫🌹🙌👏असेच हसत आनंदी रहा god bless u both of u
खूप छान व्हिडिओ
Happy birthday sagar dada ani tika lavlya nantar na savlya vitturaya sarkha dist aahes ani ho mulana bhagun khup chan vatal
Thank you so much अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️