दादा घरकामात मदत करतात का💁वर्षा करणाऱ्या लोकांना काय करावे👍नवीन ओळख माझ्यासाठी झाली 🤗

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2024

Komentáře • 455

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Před měsícem +59

    Hi, सोनाली!मला एकच वाटत... मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
    तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कुनाची.
    झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
    काट कुट वाट मंदी बोचती त्येला
    रगत निगल तरी बी हसल, शाबास त्येची
    तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कुनाची.....एवढ नक्कीच लक्षात ठेव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +14

      अगदी खर आहे ताई आणि आपल्या या कमेंट न एक एनर्जी जी आहे ती माझ्यामध्ये भरभरून आली एक प्रेरणा जी आहे ती मिळाली पॉझिटिव्ह ऊर्जा नक्कीच या कमेंट मधून मिळाली म्हणूनच पिन करत आहे

    • @yashadvertsing5740
      @yashadvertsing5740 Před měsícem +1

      ​​@@pranjalShindevlogs खूप छान वाटल तु माझ्या कम्मेंटला रिप्लाय दिला🥰.. मला मनापासून वाटल तेच मी टाकल मी रोज तुझे व्हिडिओ पाहाते मला त्यामागचे तूझे कष्ट दिसतात ...कम्मेंट करन खूप सोप आहे .. मी:- सौ. प्रिती मेंगूलकर

    • @rupalirasankar4642
      @rupalirasankar4642 Před měsícem

      @@pranjalShindevlogs कोण काय बोललय ताईला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई मी ऑलरेडी मनातून खूप पॉझिटिव्ह आहे पण तुम्हाला काय सांगू तुमच्या या ओळीने आणि त्या मांडण्याने एक शरीरामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या आली याला महाराज साक्षीदार आहेत कारण ताई पॉझिटिव्ह घेणाऱ्याला जरा जरी पॉझिटि मिळालं तर ते लगेच कॅप्चर करावे डबल एनर्जी मिळते ती मिळाली मला आज तुमच्या या ओळीतून माझ्यासाठी एक काम करा ताई रोज काहीतरी अशी कमेंट नक्कीच करा तिची ऊर्जा आज मला मिळाली ती नक्कीच मिळू द्या

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      काही नाही ग ताई काळजी करू नको जे कोणी बोललेलं आहे ते लवकर मी सांगेन

  • @yogitasutar7011
    @yogitasutar7011 Před měsícem +1

    Tai khup positive vatte tumhala bgun

  • @komalsakhare2995
    @komalsakhare2995 Před měsícem +1

    ताई खुप छान बोलीस❤

  • @GangadharTelang
    @GangadharTelang Před měsícem

    Hiii

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem +1

    Tai tension gheu nka sarwa thik hoiel....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear 💖❤️❤️असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem +1

    Sherusathi khup Sara Prem ❤❤

  • @vishwajitkumbhar7123
    @vishwajitkumbhar7123 Před měsícem

    Tai plz chimni konty company chi aahe price ky aahe sang

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před měsícem +2

    Shree gurudev🙏🙏

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px Před měsícem +8

    मस्त व्हिडिओ ताई तुझा समजून दार पणा आणि तुझं साधे पण आम्हाला खूप आवडतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      सविताताई आपली खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +4

    श्री स्वामी समर्थ महाराज.... नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ...❤ only positive vibes......
    .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ताई nice vlog

  • @user-fp5bb8hz2u
    @user-fp5bb8hz2u Před měsícem +1

    खूप छान सोनाली तु योग्य बोलतेस तू खूप मेहनत करतेस देवाचे करतेस दादा चा पण मान राखतेस मला खूप आवडले ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 Před měsícem

    मी खुप दिवस झाले विडिओ बघितलं नाही आज सगळे विडिओ बगत आहे. खुप काही शिकायला मिळत ताई तूज्याकडून.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ठीक आहे ताई बघ असेच प्रेम राहू दे तुझे आमच्याशी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 Před měsícem +2

    फ्रिज कितीला घेतला tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      स्वाती ताई मला फ्रिज ४४ हजार रुपयेला मिळाला आहे thank you so much

  • @swatisangar1062
    @swatisangar1062 Před měsícem +9

    Hi tai tya troolerla changalch uttar de tujya badal kahihi bolele ahe

    • @Rani56622
      @Rani56622 Před měsícem

      मोकाट कुत्री सुटली आहेत पिसाळलेल्या कुत्र्या आहेत आपणच बरोबर करूया त्यांना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +2

      हो ताई नक्कीच देणार आहे पण कृतीतून द्यायचा आहे आणि ते पण लिगली समोरासमोर सडेतोड त्यांच्यागत नाही तोंड लपवून हो ताई काहीही तोंडाला येईल ती भाषा वापरलेली आहे विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणून

  • @KanchanBharsakal
    @KanchanBharsakal Před měsícem +3

    Thank you si much tai tu aka aai pramane khup chan samjun sangitale ani sundar ritini samjun pn sangitale, shree Swami samarth tai khup mothi hoo aushyat Love you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Před měsícem +2

    Shree swami samarth Dear Sonali

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 Před měsícem +5

    श्रीस्वामी समर्थ ताई ❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Před měsícem +3

    तुझे विचार खूप चांगले आहेत .नम्र पणा आहे त्यामुळेच तुझी प्रगती झाली.
    छान समजावून सांगतेस.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      आपले खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
      ताई मला वाटतं की नम्र राहिल्यानंतर काहीच वाकड होत नाही

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před měsícem +4

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Před měsícem +3

    Sona majha full suppory aahe bsgh love 💕 you dear tu lahan vayat khup samjh aahe tula khup chan sansar kate bugh ashich kayam sukhat anandat raha g🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Před měsícem +2

    Shree swami samarth tai be positive

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      सुरेखाताई सर्वात आधी आपली खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या हो ताई बी पॉझिटिव्ह मध्ये खूप ताकद आहे

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @bhagirathikabir7811
    @bhagirathikabir7811 Před měsícem +2

    Barobar ahe सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear ❤️ love you too dear

    • @bhagirathikabir7811
      @bhagirathikabir7811 Před měsícem

      अशी काय अडचण एणार होती म्हणूनच सोपनात आली असवी मला पण उठलावर खरे वाटत नव्हते पण मेसेज करून बघू म्हटलं मला कॉमेंट कशी लिहायची माहीत नव्हते नाहीतर तुझे व्हिडीओ मी कोरोणा पासून पाहत आहे .असो काळजी घे जिंदगी इसिका नाम है चलते रहेना

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před měsícem +2

    Shree swami samarth 🙏🏻🌹nice vlogs ❤️😍

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng Před měsícem +4

    Sonali tuze vichar khup chan.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      विद्याताई खूप मनापासून आभारी आहे आपली

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई खरंच खूप छान

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान भरल वांग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před měsícem +2

    Nice information upyogi mahiti sangatali tumi tai 👌👌👍🙏💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपली खूप मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे

  • @YuvrajPatil-fw4pr
    @YuvrajPatil-fw4pr Před měsícem +8

    आमचा सपोर्ट तुला कायम राहील

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před měsícem +3

    Tai aajch tumch boln vichar 1 no hot manun aaj tumala etke log pasant krta special mi 👌👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपली खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेमाशिर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @GangadharTelang
    @GangadharTelang Před měsícem

    Hiii tai shri swami samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 गंगा ताई

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 Před měsícem +3

    Shree swami samarth tai ❤

  • @anjalimante7772
    @anjalimante7772 Před měsícem

    Khupch Chan tiffin menu❤ organisation 1no.,recipie 1 no.

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Před měsícem +2

    Mast video tai khup chan बोलत होती ती thanks roj kahi na kahi shikto tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @user-jw2lz7hz6c
    @user-jw2lz7hz6c Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @Sizukaa18
    @Sizukaa18 Před měsícem +1

    Tai te Herbalife ch kuthun analy sang na ? products

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई कोच असतात त्यांच्याकडून घेतलेला आहे

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před měsícem +1

    Shree Swami Samarth.amhi ahot tai tuzysobt tention nko ghevu tu ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई तुम्ही सर्वजण आहात म्हणून कोणतेही टेन्शन नाही माझ्या आयुष्यात येणारी टेन्शन जी आहे ती अशी चुटकीसरशी निघून जातात

  • @sadhanathakur3997
    @sadhanathakur3997 Před měsícem +2

    Nindakache ghar asave shejari asha lokanmule aapki aankhi pragati hote

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      प्रगती तर होणारच ताई कोणी हातातलं काढून घेतलं तर कपाळातलं काय
      दहा वर्ष काही लोकं कर्मकांड करून बसली
      आणि आता यांची वेळ त्यांना उत्तर दिले गेले ना आता यांना देईल लवकरच

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před měsícem

    ❤ताई तू बेस्ट आहेस

  • @bhaktikamble2074
    @bhaktikamble2074 Před měsícem +1

    Samrchi window ka open nahi karat .kiti chan vatel ajun jevan banavtan fresh fresh

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अग ताई समोरची विंडो ओपन करत नाही कारण चिमणी चालू असते आणि बाहेरची हवा जी आहे ते आत जेव्हा टाकली जाते तेव्हा ती फोडणी आपल्या तोंडावर येते म्हणून

  • @poojachaugale8689
    @poojachaugale8689 Před měsícem

    Hi tAi tumche video mi roj bgte...Tumcha mule mazamde khup Cheng zalay thx u tai....

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 Před měsícem +1

    🙏🙏kavitabawane जय जय स्वामी सो

  • @YogitaSapkal-tl8zm
    @YogitaSapkal-tl8zm Před měsícem +2

    ही❤❤❤

  • @BhartighugeGhuge
    @BhartighugeGhuge Před měsícem +1

    Hii shree Swami Samarth sonali ❤❤😊😊

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem +2

    Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el Před měsícem

    Shree Swami samartha

  • @ujwalakolekar2692
    @ujwalakolekar2692 Před měsícem +1

    Barf zalyavr panyach aakarman vadhat sonali... Mhanun kadhihi bottle madhe pani kami bharaych... Barf zalyavr te vadhat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ना ताई मी तर विचारतच पडले अवघड आहे म्हणालं खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे

  • @Nayankale22
    @Nayankale22 Před měsícem +1

    Tai kiti chan explain kela tumhi
    Shree Swami Samarth 🙏 ♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @divyansh7997
    @divyansh7997 Před měsícem +1

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem +1

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹

  • @gouripawar951
    @gouripawar951 Před měsícem +4

    अग ताई काहीपण बोलतायत तुझ्या बदल मला तर ऐकून डोळ्यात पाणी aal लवकर काहीतरी कर असले व्हिडिओ आले नाही पाहिजेत, कारण तुज्यामुल मी खूप काही शिकले ,स्वामी सेवा तू जशी सेवा करतेस ,तुला जशी जमते तशी मी पण करत आहे ,तुला बघुन माझ्या वागण्यातून खूप बदल झालाय, pn asal kay तुझ्याबद्दल ऐकू वाटत नाही javude टेन्शन नको घेवू ,दादाची आणि तुझी काळजी घे लवकर व्हिडिओ करून उत्तर दे,लव्ह यू फॅमिली ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      बोलू दे ग ताई कॅमेरा मागे बसून ते माझ्याबद्दल बोलत आहे पण दुनियेला ते स्वतःची ओळख करून देत आहेत
      त्यांचा गैरसमज आहे आम्ही हिच्या बद्दल बोलत आहोत
      पण त्या बोलण्यातून त्यांनी दाखवून दिलं की त्यांनी स्वतः काय आहोत हे सिद्ध करून दाखवलेला आहे
      ताई ही व्यक्ती मला बोलली आहे की तुझं बघून दुनिया शिकते मग तू कशी चुकीची माहिती देते
      आज जर मी यांच्या त्रासाला मुक्याचा मार सहन करून राहिले तर दुनिया हेच शिकणार की कितीही अन्याय झाला तरी गप्प बसलं पाहिजे
      काळजी करू नको काही
      सगळं सुरू आहे आपलं बरोबर कोण आहे का आणि कशासाठी माहिती घेणार आहोत

  • @RenukaWaghmare-ne7wm
    @RenukaWaghmare-ne7wm Před měsícem +5

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      रेणुकाताई तुझी खूप मनापासून आभारी अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे

  • @harshashah1130
    @harshashah1130 Před měsícem +1

    Tai what's that u have instead of tea pls tell properly

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      हो ग ताई नक्कीच
      Thank you so much dear 😘 love you too dear Tai

    • @mansipawar3330
      @mansipawar3330 Před měsícem +1

      ​@@pranjalShindevlogs अग ताई त्या ताई तुला तू सकाळी चहा ऐवजी दुसरी पावडर कसली घेतेस ते विचारतेय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      सॉरी ग ताई मला एवढं इंग्लिश वाचता येत नाही जास्त मला मदत लागली तर मी घरच्यांची घेते पण कमेंट वाचताना कोणी नव्हतं ना त्यामुळे म्हणजे मी रात्रीचे रिप्लाय देते

  • @user-or2kv6nw1f
    @user-or2kv6nw1f Před měsícem +2

    Tai freezech dabechi link da na

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अग ताई मी दिलेले आहे ग जुन्या व्हिडिओमध्ये

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před měsícem +2

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Před měsícem +1

    Tai mi. Kaal khup caments vachlya ek bai aahe tumhala ky ky boli sarvjaan tichyaver chidlya mi pn chidle pn tumhala ks raaj yt nai kiti chan bolta tumhi samjun sangta kharch you are so great tai tyamulech ka tumhi evdha pudhe gelat n chidta n ragvta tumhi dogh pn kadhich konala ragvet nai dada pn kitihi chukich bole lok tari ragvat nai chan samjaun sangta ks ky jamte tai. Kautuk karnyasarkhch aahat tumhi ti bai ky boli kahich kalale nai jaudya asta ashi pn lok tumhiala ajun yash milo ajun tumchi pragati hoho heech Swami charni prathana shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘 mazi pn kaal freez madhli bottel futli barfani 😂😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हेमाताई सर्वात अधिक शुभेच्छा मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे
      ताई याचे उत्तर मी नक्कीच देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून उतावळेपणा कधीच कुठे काहीच कामाचा नसतो त्यावेळी फक्त आपण आपली धडा काढतो आणि रिकाम होतो येत्या बायकांनी केलेला आहे आणि दुनियाला दाखवून दिलेला आहे की त्या काय आहेत त्यामुळे शांत रहा जो जोरात गरज तो कधीच पडत नाही ही म्हण खरी आहे खोटी नाही
      उतावळेपणा अधिकारी गोष्ट कधीच करायची नाही
      तुला माहित आहे वेळ आली ना कशाची पण येऊ दे चांगली वाईट काही सुद्धा अडवत नाही की तिचं काम बरोबर करते
      बाकी तू आमच्यासाठी वेळ काढला तुझ्या ताई दादा फॅमिली साठी तुझे प्रेम असेल तर राहू दे

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 Před měsícem

      Khup chan vatle tai chan bolta tumhi ani brobar bolta shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning tai love you to

  • @mangeshsawant8721
    @mangeshsawant8721 Před měsícem +1

    Shri Swami Samarth 🙏 Tai

  • @pallaviugale7146
    @pallaviugale7146 Před měsícem +1

    खुप छान ताई

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před měsícem

    दादा तुम्ही आता थोडे काम कमी करा

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 Před měsícem +1

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Před měsícem +1

    Milk cha cooker milto bgh to gheun tak

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो कल्पना ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @shubhanginalavade2982
    @shubhanginalavade2982 Před měsícem +1

    Sonali tu khop Chan ahes .god bless you ❤.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी असेच प्रेम आशीर्वाद राहू दे

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před měsícem +1

    Me pan sagle kam ektich karte tuzya sarkhe , tabbet thik nasel tar mule and mr. Kartat madat , mulana tiffinla apple detes te kale hot nahi ka ,tu detes tase tiffin dela salad ,poli bhaji pan fruits det nahi ,vagi bharit aprtip zale aahe, shree Swami samartha tai 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      रुचिरा ताई फ्रुट कट करून थोडासा लिंबाचा रस घालावा म्हणजे काळे पडत नाही thank you so much dear 💖❤️❤️

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Před měsícem +2

    Shree Swami samarth ❤

  • @manishakamble1719
    @manishakamble1719 Před měsícem +1

    Shree Swami Samarth Dada Tai

  • @sd1747
    @sd1747 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j Před měsícem +1

    ❤❤❤❤

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 Před měsícem +1

    Shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 Před měsícem +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Před měsícem +2

    Shorts video banav tai ajun grow होईल ताई❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई मी आधी मधी बनवत असते पण काय आहे ना ताई या घरात आल्यापासून कामाचा लोड जास्त होत आहे पण नक्कीच तू माझ्यासाठी महत्त्वाचं बोलली हृदयातून तुझा आभारी

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn Před měsícem +1

    Shree Swami Samarth tai great aahes tai tu partek negetive gosht pn tu positive ghetes khup kowtuk vatat tai tuz😊❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई जे आपण वेचू ते आपला असणार निगेटिव्ह वेचून घेतलं तर ते आपल्यासाठी घातक आहे पॉझिटिव्ह घेतलं तर आपल्यासाठी खूप पावरफुल औषध आहे आणि पॉझिटिव्ह घेतलं तर आयुष्याला खूप मोठं वळण चांगलं मिळतं म्हणूनच विचार कर जर या ठिकाणी कमी डोक्याची हलक्या डोक्याची जर लेडीज असती तिने जर याचा त्रास करून जर काही स्वतःला करून घेतला असतं किंवा काही चुकीचा निर्णय घेतला असता तर विचार कर यांनी माणसाला तेच करायला भाग पडावं यापर्यंत मर्यादा सोडल्या

    • @MayaIdalkante-xl1hn
      @MayaIdalkante-xl1hn Před měsícem

      Ho tai kahitri kr tyach tond band karnysatthi

  • @Jyothipujari-ic2ju
    @Jyothipujari-ic2ju Před měsícem +1

    Hi Tai 👋 shrreeswami Samarth

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat Před měsícem +1

    छान ताई विडीओ लाईक डण 🙏

  • @Arvi_31
    @Arvi_31 Před měsícem +2

    Shree Swami Samarth

  • @harshalmali3303
    @harshalmali3303 Před měsícem +1

    Very nice vlog 👍🏿👍🏿

  • @vrundakharde2462
    @vrundakharde2462 Před měsícem +1

    Tai tu trolly baherchya side be kas clean karte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      वृंदा ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 Před měsícem +1

    व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता सोनाली ताई ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kavitaspecialrecipe7289
    @kavitaspecialrecipe7289 Před měsícem +1

    हॅलो ताई काल मी बाहेर गेले होते म्हणून तुझा व्हिडिओ बघायला नाही भेटला मी आता व्हिडिओ बघितला तुझा आवाजावरून मी तुला ओळखते ते सर्व जाऊदे लवकरच हे सर्व सॉल्व होईल आणि तू आणि दादा टेन्शन घेऊ नको मला माहित आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस अशीच कायम रहा आणि जे कोणी तुझ्यावर यशा वरती वाईट कमेंट करत आहे ते त्यांचे कर्म समज कारण कसं असतं ना तुझ्यासारखे चांगले माणसं आयुष्यात भेटायला कर्म पण चांगले असावे लागतात माझी सोनाली❤ तू तुझी काळजी घे लवकरच आपण बोलू परत एकदा आणि या गोष्टीवर आता काही विचार करू नकोस जे होईल ते लास्ट असेल 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खुप खुप धन्यवाद कविता ताई 🙏 तुमच्यामुळे खुप सारी पाॅझिटीव एनर्जी मिळते नाही ताई मी अशा लोकांचे टेन्शन घेत नाही पण ह्या बायका चुकीचे काहीपण बोलत आहेत त्यामुळे

  • @raginiwaghmare1150
    @raginiwaghmare1150 Před měsícem +1

    Beta dada a roze Gazaracha ras kadhipatta gulab pakli bhijat taku juce.Daga.gulkand.asltun paltu fet ka.dolyan sathi khupch chan.pan beta tu pan ghet ja.tula bhagyavan Laxmi milali aahe.nashib lagte bala.levayla shjk.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो रागिणी ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @meenaxisakunatte931
    @meenaxisakunatte931 Před měsícem +1

    Sonali amhi tuja sobat ahot kayam🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपली खूप मनापासून आभारी तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @user-um6kd8ul2f
    @user-um6kd8ul2f Před měsícem +1

    Tumi kup simple manse ahat,mla ajji kup avdlya ajun rahilya astya tr.......nice couple u both .....mazya muli chi pn school chalu zali so mla reply karayla jamat nahi....video Matra sgle pahte.....krmt nahi video pahaycha rahila tr

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 काही हरकत नाही वेळ मिळेल तेव्हा करत रहा कमेंट वाचून मला पाॅझिटीव एनर्जी मिळते thank you so much dear 💖❤️❤️

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Před měsícem +1

    Chan vlog 🎉🎉

  • @sonalijondhale3911
    @sonalijondhale3911 Před měsícem +1

    स्टील ला पण जातो तडा माझ्या दोन बाॅटल गेल्या कामातून स्टील च्या

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काय सांगतेस ताई परवा पण याच कमेंट होत्या
      बर्फ बराच डेंजर आहे की ग

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 Před měsícem +1

    Nice 👌👌👍

  • @vickynale9631
    @vickynale9631 Před měsícem +1

    प्रणाली म्हणून चॅनल आहे बघा काय करायचे ते करा त्या चॅनलचे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई लवकरच ह्याच्याववर ॲक्शन घेतली जाईल thank you so much dear 💖❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 Před měsícem +1

    Nice vlog tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काही मनापासून आभारी आहे तुझी

  • @ReshmaChavan-dp2bl
    @ReshmaChavan-dp2bl Před měsícem +2

    ताई मी खरंच तुझी खूप मोठी फॅन आहे 🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      रेश्मा ताई आपली खूप मनापासून आभारी आहे आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @asharaut782
    @asharaut782 Před měsícem +2

    😊❤

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Před měsícem +1

    Sona tu tension nako ghau ani gapp pan rahu nako he bai tugha changulpana cha gairfayda ghat ahe til lavde kiti jor lavayecha h are tughe yevdhe punayi hai ki tugha konikahi hi karu shaknar nahi Sona tula trass hotoy he amhala chalta nahi tugha ani amchya nata la ko achi vote najar lagu nahi swami samarth ahe tugha pathishi kalji ghe bhau cha laksha thavav love you ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कोमल ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
      नाही ग ताई शांत मी बसणार नाही कारण त्याच व्यक्तीने मला इशारा दिलेला आहे
      मी जर काही गोष्टी शेअर केल्या तर माझी ऑडियन्स तेच करते माझं बघून
      असं तिला म्हणायचं होतं मग आता माझ्यावर होणाऱ्या अन्याय तर मी सहन करून गप्प बसले तर माझाही ऑडियन्स तसाच राहील त्यामुळे कडे तो उत्तर सरळ मार्गाने देऊया थोडा वेळ लागणार आहे
      पण काम शंभर टक्के होणार

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 Před měsícem +1

    ताई तुझ्या प्रगतीवर ती बाई जळते बाईच्या नावावर कलंक आहे ती बाई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो अगदी बरोबर आहे तुमचे गीता ताई 🙏

  • @sukeshnagudmewad6695
    @sukeshnagudmewad6695 Před měsícem +1

    Negative loka na chya vi4 krych nahi... Te bolun tyachi laki dakhavt astat... Be storng be positive ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अगदी खर आहे माझ्या मनातलं बोलली ताई
      आता बऱ्याच लोकांना कळालेला आहे त्यांच्या बोलण्यावरून

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn Před měsícem +2

    First like tai

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 Před měsícem +1

    Tai ajibaat tension geu naka aami tumacha sobat aahot tumachi pragati zaaleli bagwat nahi manun ase boltaat lok

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 Před měsícem +1

    पाण्याचं तापमान ४डिग्रईपेक्षा कमी होतं, तेव्हा ते ाकुंचन होण्याऐबजि प्रसरण पावतं. त्यामुळे पाण्याचा म्हणजेच बर्फाचा व्हॅाल्यूम वाढतो. म्हणऊन बाटलीच काय पाण्याचे underground pipesना सुद्धा तडा जातो.
    म्हणुनच बाटलीत पाणी भरताना गळ्यापर्यंतच भरायची. वरती थोडी हवा शिल्लक ठेवायची.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई मला एवढे जास्त माहीत नव्हतं नक्कीच तिथून पुढे त्या गोष्टीची काळजी घेण्यात येईल आणि हो जमिनीतील जे काही बोलत आहात ते पण सध्या मला समजलं आपले खूप मनापासून आभारी वेळ काढून माहिती दिली

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před měsícem +4

    ज्याप्रमाणे आपल्याला घराचा लोड असतो त्याचप्रमाणे पुरुषांना देखील बाहेर कामाचा लोड असतो, आपण चिडचिड न करता शांतपणे मदत मागितली तर ते नक्कीच मदत करतात, पण आपण आपल्या घरकामाचा स्वतःला जास्त त्रास करून घ्यायचा नाही, रोज सोनाली प्रमाणे काम मॅसेज करायच म्हणजे लोड येणार नाही, अस माझं मत आहे ताईंनो❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अगदी खर आहे ताई खूप ताप असतो बाहेर जाऊन काम करणारे व्यक्तीच्या डोक्याला कामगाराकडून काम करून घ्यावे लागतं त्यांच्याबरोबर काम करावं लागतं ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @vedantchavan3599
    @vedantchavan3599 Před měsícem +1

    Hi tai ky jaly g Mumbai chay aaicha video bgitla tu tenshion mde aahes ka ...tuj yash bgvt nahi vatat kahi लोकांना ....पण तू बोल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई टेन्शन नाही घेतलं तर आहे नाहीतर काहीच नाही काही सुद्धा काळजी करू नको
      ताई बोलणार आहे वेळेवरच उत्तर देणार आहे
      पण ताई आपल्याला प्रामाणिकपणे सरळ मार्गाने करायचं असेल तर आपल्याला वाट बघावी लागते आणि स्पष्ट पण आहेत स्वतःसोबत करणं सोपं काम नाही त्यात तोंड दाखवत नाही ना कुठली ओळख नाही ना त्यांनी काहीच पुरावे ठेवलेले नाहीत
      पण एक पुरावा मात्र नक्कीच आहे त्याच्यामागे होईल काळजी करू नको

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 Před měsícem +1

    असंच भरली रसा भाजी करतो.विडीओ छान

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏