भावाच्या घरचा कार्यक्रम 💁 एक काळ होता कोण नव्हते सोबतीला🥺आजचा काळ असा🤗 शेरू करमत करतो 😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024

Komentáře • 403

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 Před měsícem +51

    मनुष्या जवळ सगळ्यात चांगली गोष्ट असते ती त्याचे विचार कारण धन आणि शक्ती कुणालाही चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाऊ शकतात परंतु आपले चांगले विचार सदैव चांगले कार्य करण्यास प्रेरित करतात🎉❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अगदी खर आहे ताई आणि आपल्याला चांगले विचार जे असतात ते आपल्या फॅमिली कडून मिळतात मी तुमच्या मताशी सहमत आहे ताई
      Love you too dear Tai ♥️🤗🙏

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj Před měsícem +9

    हो ताई आमच्याकडे पण सेम अशीच पद्धत आहे खूप छान वाटला व्हिडिओ बघून श्री स्वामी समर्थ😊

  • @sushantdhangar
    @sushantdhangar Před měsícem +5

    ❤ मायाक्का देवीच्या सवासणी असल्या की बिरोबा म्हणून गण बसवायला लागतो आमच्या इकडे पण मायाका देवीचा सहवासाने असतात तेव्हा आम्ही असेच बसवतो आमच्याकडे देवाची पूजा असते ना आमच्या गावाला पद्धत आहे धनगर समाजातील सवासनी बोलवल्या जातात आणि पाटील समाज भक्तिभावाने पूजा करून ढोलाला दक्षिणा देतात आज माझी तब्येत बरी नाहीये आई तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं

    • @sushantdhangar
      @sushantdhangar Před měsícem

      ❤ ताई तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अगदी खर आहे ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
      डोलाला दक्षिणा देतात हे मला आज माहित झालं ताई कारण आपल्या मध्ये मी जिथे करते तिथे ढोल आणला जात नाही पण हो आईकडे आणला जातो

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 Před měsícem +20

    आणखी नीटनेटकेपणा आहे तुमच्याकडे भरपूर

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před měsícem

    Shavashni mast devi matha ki jay ho 🙏💐💓 nice vlog dear 💓👍

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Před měsícem +1

    खूप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @manishakasar9621
    @manishakasar9621 Před měsícem +2

    ताई खूप छान विचार आहे जय माता लक्ष्मी ❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +9

    तुझ्या हातात नीटनेटकेपणा खूपच आहे ग श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमः शिवाय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️🙏 love you too dear Tai ❤️❤️🙏🙏

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Před měsícem +1

    छान झालाय व्हिडिओ 😊

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před měsícem

    ताई आणि दादा छान विचार श्री स्वामी समर्थ

  • @swamiMauli.
    @swamiMauli. Před měsícem +2

    एकच किती वेळा रिपीट होते....का?..

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Před měsícem

    Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗

  • @user-nl2zu9du4l
    @user-nl2zu9du4l Před měsícem +4

    सोनाली सगळ्यात चागली गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांचे विचार खरंच तुमचे विचार खूप छान आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️❤️ love you too dear

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 Před měsícem +1

    ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात

  • @priyankasurve5255
    @priyankasurve5255 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ. ताई 😊

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 Před měsícem +3

    खूप छान ❤कारंड्या मायबापच चांगभले 🙏🏻🙏🏻

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před měsícem +2

    khupppppp sunder goaddddddd bolalis.thanks so much.dada tai manapasun namaskar 🙏🙏🌹🙏.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏💗🙏🙏 love you too dear Tai ❤️

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j Před měsícem +1

    खूप छान व्हिडिओ होता ❤❤

  • @SmitaPatil-nx8rz
    @SmitaPatil-nx8rz Před měsícem +1

    Khup chan 👌🏻

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Před měsícem

    Shree Swami Samarth Sonali tumachi chan family ahe ashic rha masta

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Před měsícem +1

    Sagale chan honor aahe tumi chan family aahat swami samarth

  • @shivakanyamane1821
    @shivakanyamane1821 Před měsícem +6

    ताई अस म्हणतात कि आधी दुख याव व नंतर सुख.
    सुख येऊन दूख कधीच नाही कारण ते मनुष्याला असहनीय असतं.
    तूझं तेच झालय आधी तू खूप संघर्ष, कष्ट केलय म्हणून स्वामी कृपेने आज सोनेरी दिवस आलेत.
    मस्त रहा.
    श्री स्वामी समर्थ.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो शिवकन्या ताई अगदी बरोबर आहे तुमचे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत त्यामुळे हे सोनेरी दिवस लवकर सत्यात उतरले thank you so much dear 💖❤️❤️

  • @gouripawar951
    @gouripawar951 Před měsícem

    Aaj khup chan disteyes tai❤❤❤❤❤

  • @rameshmakhare54
    @rameshmakhare54 Před měsícem +20

    ताई आमच्या अहमदनगर कडे भगर नाही चालत उपवास ला एकादशी ला चालते फक्त

  • @ashabedre5097
    @ashabedre5097 Před měsícem

    Khup Chan vlog ❤👌

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Před měsícem +1

    Hii taiमाला दादा च बोलन खूप आवडतं

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před měsícem

    Khop chhan sangitle tai tuzyakade positive energy bharpur aahe, shree Swami samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 Před měsícem

    Mast Tai dada chan bolele shree Swami samrath🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před měsícem

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 Khup chan video 👌👌👌

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb Před měsícem +2

    Shree swami samarth...

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb Před měsícem +1

    Nice vlog..

  • @Kartikart1211
    @Kartikart1211 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 Před měsícem +3

    Hi sonali 🙏🏻🙏🏻

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ सोनाली सर्व सुवासिनी कार्यक्रम छान आहे सागर दादा चे देव घर छान आहे 👌🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn Před měsícem +1

    Tai maji paristhiti tuzi aadhi jashi hoti tashich aata ahe pan tuze video bgun khup bhari vatat shabdat nahi sangu shakat positive energy milte tai tuzakun thank you tai 😊 shree Swami Samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काही नाही ग ताई परिस्थिती येते तशी निघून जाते काळजी करू नको खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई❤

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat Před měsícem +1

    🎉 छान ताई स

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před měsícem +1

    ❤❤श्री स्वामी समर्थ

  • @ankitalohar4414
    @ankitalohar4414 Před měsícem

    Nice thought tai.and take care

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem +4

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @anujatonge5833
    @anujatonge5833 Před měsícem

    खूप छान विडिओ ताई दादा श्री स्वामी समर्थ

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई खरच खूप छान❤❤

  • @varsharanichipare4223
    @varsharanichipare4223 Před měsícem +1

    Hi tai shree Swami samartha khup Chan video aahey tai tuze va dads che vichar khup Chan aahet Ani asha lokana dev kadicha kahi Kami karat nahi tumi doge ek Chan social worker aahat Karan tuza video pahiun khup family's na emotional support milate hay kup changle Kam aahey hi seva Swami tuzakadun karun ghet aahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई हो ताई तुला खरच सांगते देवना बरोबर ज्याची त्याची निवड ज्या त्या दादी करत असतो म्हणजे बघ ना आपल्यात व समाजाचं कुठेतरी चांगलं काहीतरी होत असेल तर आपल्याला त्या जागी ठेवतो कारण का तर आपण दाता यामध्ये यावं म्हणून आणि समाजाकडून ही आपल्याला खूप काही मिळतं म्हणजे जे आता youtube वर आहेत त्यांना समाजात रिस्पेक्ट मान सन्मान पैसा बघ ना सगळं इज्जतीत आम्ही मिळवत आहोत आणि देत पण आहोत
      मला खरंच स्वामीं वरती खूप खूप म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही की त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी आपली निवड केली

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Před měsícem

    Kaal video pahila nai mazya bahinicha sakharpuda hota tikdech hote chan kel shivani ne karekrum dada n tumhi khup chan bole malahi hach preshna padyach apan monach vait kel nai m aplyalach evdha trass ka pn devani aplyala khup kai chan thrvlel ast tai jyachi apn apeqsha pn keli naste te aplyala sahaj molte fqt yogya vel yavi lavte tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good day 😘

  • @seemasshinde5701
    @seemasshinde5701 Před měsícem

    Are wah sona aapan tar relative zalo mag shinde /shinde 😊 nehmi pramane aajcha vloghi khupach sunder 👌👌

  • @dipakdube2329
    @dipakdube2329 Před měsícem

    Tumhi doghe pan khup niswarthi ahat❤❤..tyamulech tumhla he chan divs milalet baghayla ❤❤..khup mast swabhav tumchya doghancha❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Před měsícem +1

    हो ताई कष्टाने केले की मिळतात म्हणून च बघावं ना ग ताई तुमचं घर स्वप्नांचे ते बघून जाळायला लागली लोक आता पर्यंत कुठे होते आता जागे झाले त वाटत वाईट वेळ होती तवा कुठे होते म्हणून ताई कळजी करु नकोस स्वामी महाराज आहे त कि

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई गाव कसा नाही तो लुटेरे आ गये असा प्रकार आहे हा जाऊ दे आपण काय ते वगैरे करूया तू काळजी घे स्वतःची असेच प्रेम राहू दे

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Před měsícem +7

    खर बोललात की कुठेही आपल्याला अपयश आल तर नाराज व्हायच नाहि पुढे चालत राहयच खर सांगु मी माझ्या मुलाना ही तुमचा आदर्श देते माझी कणखर बाजू आहात तुम्ही आणि दादा तुमचे विचार तेच धरुन आम्ही पुढे चालत आहोत 🙏🙏सागरच्या घरचा सुवस्नीचा कार्यक्रम खुप छान झाला 😊😊👌🏼👌🏼व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +2

      ताई चांगल्या माणसांच्या आयुष्यात कायम अपयश हे चांगल्यासाठी येतं त्यामुळे कधीच आपण कमजोर बनायचं नाही कायम भक्कम राहायचं 😊 कारण सांगते ताई एखादं झाड जर हलत असेल तर लोकं त्या झाडाला लाथा घालून पाडायचं बघतात म्हणजे वादळ वाऱ्यात आणि तेच झाड जर मजबूत असेल कितीही वादळ वारा आला ते त्याच्या जागेवरून जर हलत नसेल तर लोक स्वतःचा पाय मोडायला कशाला येतील म्हणून कधी पण ठाम राहायचं आणि हलणाऱ्या माणसाला सुद्धा लोकं हलवायला नव्हे तर पाडायला येतात म्हणून भक्कम राहायचं ❤

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 Před měsícem +3

    हो ताई आमच्याकडे पण असतं

  • @archanajaiswar144
    @archanajaiswar144 Před měsícem +1

    आप दोनों की जोड़ी को किसी की भी नजर ना लगे आप दोनों हमेशा खुश रहे और इसी तरह जिंदगी में आगे बढ़ते रहे हरहर महादेव 🔱

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खुप खुप आभारी आहे अर्चना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏हर हर महादेव 🙏

  • @madhuridhsade8544
    @madhuridhsade8544 Před měsícem +1

    Hi tai ...🙏 shree swami samarth 🙏

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před měsícem

    हा ताई उत्तर पण मिळाल . thank you

  • @Nayankale22
    @Nayankale22 Před měsícem

    Shree Swami Samarth
    Love u dear😊

  • @simplelifestylewithmayu8428

    Ami pn kelaya ...9tarkela ..

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ...आजचा लाईक फक्त शिवानी वहिनी आणि सागर दादा साठी...आज दोघं हि लक्ष्मी नारायण ची जोडी शोभत होते... अतिशय भक्तीमय वातावरणात कार्यक्रम झाला... आमच्या भागात सर्व काही असंच असतं... खुप छान.....❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
      तू त्या दोघांसाठी भरभरून आज बोलली यासाठी सुद्धा तुझे मनापासून आभारी

  • @kailassanap6862
    @kailassanap6862 Před měsícem +1

    Shri swami samrt tai

  • @MahendraSonawane-yt7ru
    @MahendraSonawane-yt7ru Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई🙏

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Před měsícem +1

    Tai Kiti chan n as suhasini jewan ghrat asle ki ghar pn Kiti prassnn watate n g Kiti chan karykram zala 😊🙏👌✌👍 ani tai as nko waet kalat aamhi aahot kaym he sgl Swamimulech tr aapn ektra also n ani Dev pn konala pn jawl Anat Nhi je ekmekana jpnare nati sambhalnare aahet tyanach jawl anto n g Ho na tai ani khi kalji kru nka khup changle hoel 😊 Baki vlog mast 🥰😘😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      स्नेहल तुझे सर्वात आधी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे
      हो ग ही देवाची देण असते आणि ती आमच्या सोबत कायम राहणार आहे

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @JiteshBhosle
    @JiteshBhosle Před měsícem +2

    ताई😊😊😊😊

  • @nishawooleanartnaik4181
    @nishawooleanartnaik4181 Před měsícem

    Tumchi last sentence khup chan vatle

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Před měsícem +19

    आग ताई किती वाईट लोक आहे त आग काय पण विडीओ बनवायला लागले त आग तुम्ही काय तर करा आत तर तिसरी च आली आहे तुमी काय आहे ते लवकर करा तसं तुम्ही खुप छान आहेत ताई काळजी करू नकोस

    • @ujwalakangude
      @ujwalakangude Před měsícem +2

      काय झालं.

    • @sunitashinde6815
      @sunitashinde6815 Před měsícem +1

      कुठले व्हिडिओ आहेत त्यांचे लिंक द्या ना बघायचे आहेत काय प्रकार आहे तो

    • @rupalirasankar4642
      @rupalirasankar4642 Před měsícem +1

      हा मला पण काही च माहिती नाही .कोण काय म्हणत आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई वाईटच आहे ते म्हणूनच असे व्हिडिओ बनवतात करायचं तर आहे यांना सुट्टी नाही आता पण ताई तेवढे सोपं नाही मिळात लपलेल्यांना बाहेर काढणं खूप लीगली प्रोसिजर असते आणि त्यासाठी खूप वेळ पण जातो आम्ही त्यातूनच जात आहोत त्या गोष्टी अशा सोप्या नाहीत की आता गेलो आणि बाहेर काढलं पण मला पुढून शाश्वती अशी देण्यात आलेली आहे की कुठेही लपून बसू दे आपण शोधून काढू शकतो फक्त थोडासा वेळ लागणार कारण लीगली गोष्टी खूप सारे असतात प्रोसिजर जी असते ती खूप वेगवेगळी असते हो म्हणून तर एक दोन तीन चांगली शाळा चालू आहे त्यांची पण हे जास्त दिवस नाही काळजी करू नको ताई आम्ही खूप खंबीर आहोत आमच्या पाठीशी तुम्ही सगळ्याजणी आहात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काही नाही ग ताई रोस्टिंग च्या नावाखाली खूप काही सुरू आहे

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic Před měsícem +2

    Tai Dada pan shree Swami Samarth 🥰😅👏👏👏👏👏Dada khup Chan Ba👌👍

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Před měsícem

    Shree swami samarth🙏 tai

  • @MrManojsr
    @MrManojsr Před měsícem +1

    Tai tu kiti g dil kush aahey tai tumchya navin fhriz cha mast video tak na kasa sagvlas aahey to pleses

  • @tanvidesai3092
    @tanvidesai3092 Před měsícem +1

    अगदी खर आहे ..पुढे काहीतरी चांगलं घडणार अस्त म्हणून सगळं घडत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      माझ्या मनातलं बोललीस ताई आणि पुढे खरंच चांगलं घडणार आहे ते माझं मला माहित आहे असू दे खूप मनापासून आभारी आहे

  • @sanjoktakhandelot3839
    @sanjoktakhandelot3839 Před měsícem

    Me comment kart nahi Karan shabd urat nahi khup Chan video astat tumche 👍🙏

  • @madhub3488
    @madhub3488 Před měsícem

    Lip shade कुठला aahe khup chhan dist ahe lipstick ❤take care 😊

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ🌹🌹

  • @shalakapowar4004
    @shalakapowar4004 Před měsícem

    Ha green gaun chan aahe uthun distoy.

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem +1

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 Před měsícem +1

    🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏

  • @user-jw2lz7hz6c
    @user-jw2lz7hz6c Před měsícem +5

    नमस्कार ताई ❤❤ श्री स्वामी समर्थ ✨❤❤ श्री महालक्ष्मी नमः शिवाय,

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai ❣️🙏🙏 love you too dear ❤️

  • @sd1747
    @sd1747 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln Před měsícem +5

    दादा खरंच खुप हळव्या मनांचे आहेत...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @Swamini11111
    @Swamini11111 Před měsícem +1

    Shree swami samarth

  • @rameshmakhare54
    @rameshmakhare54 Před měsícem +2

    Hii tai

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar Před měsícem +2

    Shree Swami Samarth 🙏 🙏

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Před měsícem +1

    👌👌

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Před měsícem +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @PratikshaBandal
    @PratikshaBandal Před měsícem +2

    Hi sona tai

  • @nandatambe512
    @nandatambe512 Před měsícem

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई सागर आणि शिवानी यांच्या घरची पूजा छान झाली ताई तू खूप छान सुंदर असा मौलिक विचार मांडले एक प्रकारे ऊर्जा निर्माण झाली कधी कधी अपयश आले की खचून जायला होते तुझे विचारामुळे ताकद.. निर्माण झाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम राहू दे❤❤❤❤
      ताई आयुष्यात कधीच खायचं नाही याचे उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईन

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 Před měsícem

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥

  • @pradeepchand9714
    @pradeepchand9714 Před měsícem +1

    श्री सदगुरू स्वामी समर्थ ❤

  • @DilipPatil-bx9ci
    @DilipPatil-bx9ci Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @poonamsavde1149
    @poonamsavde1149 Před měsícem

    Shri swami samarth tumchya kastala fal milal ahe tai te

  • @shobhakadam6869
    @shobhakadam6869 Před měsícem +1

    Shree sawami samarth🙏

  • @sakshidhole
    @sakshidhole Před měsícem +1

    Shree Swami samartha ❤❤

  • @reenakale6887
    @reenakale6887 Před měsícem +1

    Shri Swami Samarth

  • @ChitaliJadhav-qf7hy
    @ChitaliJadhav-qf7hy Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ❤

  • @reshmagawade227
    @reshmagawade227 Před měsícem

    ❤ mi tumche video geli 3 varshe baghte pn aaj pahilyanda comment keli ahe tumche video khupch chhan astat❤❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Před měsícem

    तुम्ही दोघे नवरा बायको खूप समजूतदार आणि एकमेकाना साजेशी खूप छान जोडी आहे.
    मला तुझे सर्व व्हीडीओ खूप आवडतात .बोलणे खूप प्रभावशाली आहे .पण दोन नातू आहेत त्यामुळे वेळ मिळत नाही

  • @ganeshchikale8999
    @ganeshchikale8999 Před měsícem +1

    Hi tai

  • @divyansh7997
    @divyansh7997 Před měsícem +1

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před měsícem

    Tai dada chan bolye must devach pahun must vattl as vegl payla mla khup aavdt must👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीवाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @manishakamble1719
    @manishakamble1719 Před měsícem +1

    Shree Swami Samarth Dada Tai

  • @maltikolte828
    @maltikolte828 Před měsícem +1

    Hii tai Kashi aahes❤