शाळेचा पहिला दिवस💁पप्पाचा मोलाचा संदेश मुलांना👍शाळेचा डब्बा 🤗खूप भीती होती मनात 🥺लोडणा 😂 pranjal

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2024
  • Agaro Grand Bed Vacuum Cleaner
    amzn.in/d/aty2ufk
    #agaro #agarolifestyle #AgarobedVC

Komentáře • 397

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 Před měsícem +34

    Tai dada ni मुलांना खरचं खूप मोलाचा सल्ला दिला ताई. आजच्या काळात आपल्या मुलांना सकारात्मक विचार प्रदान करणे हे खुप महत्वचे आहे

    • @shubhangichavan2581
      @shubhangichavan2581 Před měsícem +2

      शाळेतील पहिला दिवस आनंदात गेला मुले खुश होती हे पाहून आनंद झाला यशवंत व्हा गुणवंत व्हा व सर्वांना आपलेसे करा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही ❤🎉

    • @mayuripisereqqqqww6981
      @mayuripisereqqqqww6981 Před měsícem +1

      ​@@shubhangichavan2581ky tai ho मुलांना तर नेहेमी आशीर्वाद आसतात ताई ते तर हुशार आहे ते तर गुणवान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      मयुरी ताई खूप खूप मनापासून आपले आभारी असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई हो ताई सध्या जग खूप बदलत आहे होता होईल तेवढे आपण आपल्या मुलांवर चांगलं बिंबवू तेवढेच आपल्यासाठी चांगला आहे म्हणूनच ग ताई आणि तुम्ही सर्वजण आहातच की

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      शुभांगी ताई तुझे खूप खूप मनापासून आज आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Před měsícem

    Khup Khup Ashirwaad mulanna .khup mothe Vha aani happy raha..All the best👍

  • @mrsvaishaliswaghmare1333
    @mrsvaishaliswaghmare1333 Před měsícem

    Yes dear dada barobar aani khup chan bolale first impression is last impression mulana tyanchya navin school life sathi khup khup shubheccha ❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před měsícem

    Dadani mulana. Khop chhan sangitle tai, shree Swami samartha tai 🙏🙏

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Před měsícem +2

    Khup chan khup khup aashirvad dogana kitto & aaru ❤❤❤ take care balano

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      तुझी खुप मनापासून आभारी आहे ताई दोन्ही मुलांना तू भरभरून आशीर्वाद दिले यासाठी

  • @MayuriBongale686
    @MayuriBongale686 Před měsícem

    Khup chan vlog didi ❤❤❤

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před měsícem +2

    Shree swami samarth 🙏🏻🌹nice vlogs 😍❤️

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Před měsícem +3

    Vidio khup chan mulana khup khup aashirvad ❤👌✨👍🌹❤❤❤

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई शुभ गुरुवार दादा नी खुप छान सल्ला दिला मुलांना मी पण मुल दुसऱ्या शाळेत घातलेत दादा खूप छान बोलतात

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Před měsícem

    दादा....भारी एक नंबरच...👍
    मुलांचा शाळेतला पहिला दिवस छानच... चिऊ आणि आरू ला खूप शुभेच्छा.....आजी ....तर नेहमीच खूप छान सांगत असतात.... त्यांची दिनचर्या इतकी छान आहे... अध्यात्मिक..... त्यांच्या चेहऱ्यावर किती सुंदर तेज आहे❤❤❤

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 Před měsícem

    Aaj cha video mast

  • @aniketshinde3992
    @aniketshinde3992 Před měsícem

    खूप छान दादा❤

  • @gaurikoli6316
    @gaurikoli6316 Před měsícem +1

    Video khup Chan tai....❤❤❤❤❤
    Shree Swami Samarth...🙏🙏🙏

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +4

    श्री स्वामी समर्थ महाराज... सोनाली दादांनी मुलांना अनमोल सल्ला दिला, खूप सकारात्मक विचार आहेत... मुलांचे नवीन शाळेसाठी अभिनंदन,... खूप सारे प्रेम, अशीच प्रगती करत रहा.... only positive vibes ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️❣️❣️❣️

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Před měsícem +3

    Shree swami samarth🙏 tai

  • @Renurathodpawar
    @Renurathodpawar Před měsícem +1

    Kitto khup chan bolate taie... khup hushyar aahe ti.... khup mothi ho kitto...tuze sagale swapn puran kratil mul taie.... shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई किटोला दिलेल्या आशीर्वादासाठी खूप खूप मनापासून आपले आभारी आहे देण्याचे वृत्ती तुमच्या मध्ये आहे आणि यासाठी हृदयातून पुन्हा एकदा आभारी

  • @mandakinipatil4986
    @mandakinipatil4986 Před měsícem

    Chan video tai

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Před měsícem +1

    Shree Swami Samarth Tai❤

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 Před měsícem +2

    Shree swami samarth 🙏

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @swati2414
    @swati2414 Před měsícem

    Aarula aaj khupch jawlun pahil video ending la... Rekhiv chehra n smart disto khupch tumchya gharat👌🏻👌🏻❤

  • @harshikabhangewanjari6682
    @harshikabhangewanjari6682 Před měsícem +2

    Shree swami samarth 🙏🙏Tai 🙏🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Před měsícem +1

    All the best kitto aani aaru

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Před měsícem +2

    Shree Swami samarth ❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před měsícem +2

    दादा खूप छान बोलले लोडण ऐकून खूप हसू आलं खूप कष्टाळू आणि गोड फैमीली आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai ❣️🙏🙏🙏 love you too dear Tai ❤️

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Před měsícem

    Tai Dada khup chaan salla dila tumhi mulanna...Tumchii mula khup god aahet te sagla follow karnar 100%🎉😊

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Před měsícem +1

    खूप मस्त दादा

  • @user-pm1rm9rt6m
    @user-pm1rm9rt6m Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @nitinshinde2145
    @nitinshinde2145 Před měsícem +1

    Shree swami samarh tai

  • @vijayalaxmigarampalli
    @vijayalaxmigarampalli Před měsícem +1

    Khup chan aajcha video positive hota 🎉

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 Před měsícem +1

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 Před měsícem +1

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před měsícem

    मस्त आजचा व्हिडिओ .दादांनी सल्ला खुप मोलाचा दिलाय . आणि टिचर या नात्याने माझाही हा सल्ला असेल , तुम्ही दोघांनीही फोकस स्टडिवर ठेवा .आपली जसजशी प्रगती होईल तस तसा मित्र परीवार वाढत जातो.टिचर ही आपल्याला समजून घेणाऱ्या असतात .आपण विनम्र रहा . किट्टु आरु तुम्ही प्रेमळ सुसंस्कृत आई वडिलांची मुले आहात तसेच चांगले रहा .स्वामी आहेतच पाठिशी पण माझा ही तुम्हा दोघांना खुप खुप आशिर्वाद.❤खुप प्रगती करा कि मला अभिमानानै म्हणावेसे वाटेल अरे हि तर आमची किट्टु नि आरु आहे .ओके ❤ आॕल दि बेस्ट दोघांना.गोड आजीला गोड गोड नमस्कार .❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई खूप सुंदर कमेंट आहे तुमची कमेंट जी आहे ती मुलांना नक्कीच मी दाखवेन मला खूप छान वाटलं की अरे साठी जीव साठी तुम्ही एवढं जीव ओतून मुलाचा सल्ला दिला आणि खरं आहे ते टीचर हे द्यायलाच बसलेले असतात मुलांनी घेण्यासाठी त्यांच्याशी चांगलं वागावं राहावं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा हृदयातील आभारी ताई कधी पण काही वाटलं तर नक्कीच मला तुम्ही असे कमेंट करत राहा ताई

  • @latapatil9968
    @latapatil9968 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 Před měsícem +1

    सोनाली आजचा व्हिडिओ खूप छान होता दादांनी खूप छान सांगितल्या मुलांना👌🏻👌🏻 मुलांचा पहिला दिवसाचा शाळेचा अनुभव मस्त👍🏻👍🏻 किटो मस्त हसते बर का😆😆 आणि हो मी कमेंट जरी केली नाही तरी मी व्हिडिओ पाहते आणि लाईक हे असतातच👍🏻👍🏻Anita karande pune 🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      काही हरकत नाही ताई तुला जशी जमेल तशी कमेंट करत रहा फक्त आधी मधी अपडेट राहत जा बाकी तू दिलेले मुलांसाठी भरभरून प्रेम यासाठी खरच तुझे हृदयातून आभारी

  • @vaishaligawade1417
    @vaishaligawade1417 Před měsícem +1

    1 Number Dada❤❤❤🎉🎉🎉

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před měsícem

    dada and tai keep on smiling.both of you looking nice.god bless you.dadu and didi la khupppppp goaddddddd ashirwad 🌹🌹🌹🌹🙏🌹.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +2

    दोन्ही आपल्या मुलांना खूप खूप आशीर्वाद खूप चिपळूण तेव्हा तुमच्या पप्पा आणि तसेच वाघा खूप म्हणजे खूप प्रगती करा मम्मी पप्पा चे नाव रोशन करा असा माझा आशीर्वाद आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अलकाताई सर्वात आधी खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद मुलांच्या पाठीशी असे जर राहू द्या

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 Před měsícem

    All the best Kitto ani Aaru 🍫🍫👍

  • @swatikudache8538
    @swatikudache8538 Před měsícem +1

    दादांचे विचार खुप छान आहेत आणि मन पण

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před měsícem +1

    All the best kitto & Aaryan God bless you ❤❤...dada information mast dilit....👌👌👍💯 Nice vlog dear 🙏❤ aaji numskar ❤🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      रूपालीताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे

  • @divyansh7997
    @divyansh7997 Před měsícem

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 Před měsícem +1

    Shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Před měsícem +15

    दोन्ही मुलांना खूप खूप आशीर्वाद...खूप शिकून मोठे व्हा...तुमच्या पप्पांनी सांगितलेले लक्षात ठेवा आणि तसेच वागा...व्हिडिओ खूप छान होता..😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      विनिता ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आपल्या लेकरांच्या पाठी

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 Před měsícem

    खुप खुप ❤❤आशीर्वाद आरू&कित्तोआजीला🙏💐💐सुस्वागतम💐

  • @user-xn1bz5ev5r
    @user-xn1bz5ev5r Před měsícem +1

    ❤❤Shri Swami Samarth❤❤

  • @user-hz3ej5uo9x
    @user-hz3ej5uo9x Před měsícem

    Shree swami samarth😊❤

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před měsícem

    आरु व किटो पाहिला शाळेचा दिवस छान गेला खुप मस्त वाटले दादा नी जे सांगितले ते ऐकून खूप छान वाटले आणि ते बोलतात ते अगदी बरोबर आहे मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशा बदल 👍👍 आलं द बेस्ट श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺 दादा व सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      नीलिमाताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे मुलांच्या पाठीशी

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat Před měsícem +1

    एकदम झकास दादा 😀

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Před měsícem

    All the best doghana. Swamicha ashirwad aahet .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      नेहा ताई तुमचे खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Před měsícem +1

    Aru Kitto all the best new school dathi love you balano❤❤❤🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏💗💗 love you too dear Tai ❤️

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई..आरू आणि चिऊ la खूप साऱ्या शुभेच्छा

  • @Nayankale22
    @Nayankale22 Před měsícem

    Kiti chan dada ni mulana sangitale😊Shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @AnjaliKamble-jl2yv
    @AnjaliKamble-jl2yv Před měsícem

    Dada
    Tumi. Kiti. Chan. Rahata

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před měsícem

    🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @anuradhasampatwar4134
    @anuradhasampatwar4134 Před měsícem +1

    Aaru kittu all the best beta shree Swami Samarth ❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अनुराधाताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @vaishulifestyle22
    @vaishulifestyle22 Před měsícem +3

    दादांनी तुला खूप मस्त सांगितलं ताई ..... आणखी एक सांगू मुलांचा शाळेचा पहिला दिवस आईकुन मला माझ्या शाळेचा दिवस आठवला 😊😊😊 खूप छान आरू किटो ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई आपले जुने दिवस लगेच आठवतात पण तुला खरं सांगू आपल्या काळात एवढं जास्त टेन्शन नव्हतं आई पप्पांना कारण तेव्हाच्या स्कूल सर्वसाधारण आताच्या काय सांगू खुप सार्‍या फॅसिलिटी आणि खूप सारे नियम आहेत

  • @shitalsonwane-wz1mx
    @shitalsonwane-wz1mx Před měsícem +2

  • @nandatambe512
    @nandatambe512 Před měsícem

    Hi Tai khup Sunder vlog ताई मुलांचा आज शाळेचा पहिला दिवस त्यांना खूप खुप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम मुलांनो खुप शिका मोठे नाव कमवा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा दादा ने मुलांना छान सल्ला दिला हॅट्स ऑफ दादा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपले खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई आणि मुलांसाठी जे दिलेले आशीर्वाद प्रेम आहे त्याच्यासाठी शब्द नाहीत

  • @user-ei6ry1pi2b
    @user-ei6ry1pi2b Před měsícem

    Namskar tai 🙏🏻❤️

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 Před měsícem

    All the best sister and brother 😍 ❤❤

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před měsícem

    आजचा.व्हिडिओ खूप मस्त.ताई दादांनी किती लाख मोलाचा सल्ला दिला मुलांना.असेच मुलांना मार्ग दर्शन मुलांना आताच्या काळात हवे.ताई तुझे दोघे मुले किती.गोड आहेत.आरु किती छान बोलला आज❤❤ भारीच व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      विशाखाताई सर्वात आधी तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे पाठीशी मुलांसाठी तू काही जे बोलत आहे ते अगदी खर आहे असाच तुझा हात त्यांच्या डोक्यावर कायम राहू दे

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před měsícem

    खुप खुप छान व्हिडिओ सोनाली

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Před měsícem

    Bhau chan distay tshirt madhe mulana cha advise dila pora khush ahe baghu annand ghala love you ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे कशी आहेस ताई बरी आहेस का

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Před měsícem +1

    Dada ni Right sangitle very good dada All the best kids

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      कल्पताई खूप खूप मनापासून आभारी असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई आमच्या पाठीशी

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 Před měsícem

      Ho Tai maza Ashriwad hamesha nami tum saglecha pati hai Aaji maza namaskar 👏

  • @GayatriMali-bs1mh
    @GayatriMali-bs1mh Před měsícem +1

    ❤❤

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před měsícem +1

    तुम्ही मुलांना खरंच छान संस्कार दिलात
    तुम्हा सर्वांना आशिर्वाद आजींना नमस्कार
    चांगले शिका यशस्वी व्हा.श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपले खूप मनापासून आभारी असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी हो ताई आजीला आपली कमेंट वाचून दाखवीन

  • @smitalunawat9103
    @smitalunawat9103 Před měsícem

    Dada always Rock !!!
    Sonali ka g tu Dada la Ashi krte ..maza dada kiti Prem krtat tuzya var ..

  • @pranalipowar481
    @pranalipowar481 Před měsícem +1

    Ani thnxxx

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali Před měsícem

    श्री स्वामी समर्थ दोन्ही मुलांना खूप आशीर्वाद दादांचा सल्ला खूप छान होता ताई आजी खूप गोड आहे मला खूप आवडते माझ्या पण मुलांची न्यू स्कूल आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अरे वा ताई तू पण चेंज केली का आमच्याकडून त्यांना भरभरून आशीर्वाद आणि प्रेम सांग ताई

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤

  • @user-ev8om9lm7e
    @user-ev8om9lm7e Před měsícem

    Subh Ashirvad chiu Aaru kup Hushar aahet tuzi mul mazi ladki bhacha bhaci.... ❤❤❤love you pillyno.... ❤😘🌹💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काहीतरी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @NEHAPadwal-zr7hy
    @NEHAPadwal-zr7hy Před měsícem +1

    Hi Tai❤

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 Před měsícem

    आरु आणि किल्ला खुप खुप आर्शीवाद आणि खूप सार प्रेम❤❤ दादा सोनाली मुलं खूप गुणी आहे त काहीही तक्रार येणार नाही शाळेतून पण पण पालक म्हणून तुम्ही खूप सुंदर सांगितले आहे मुलांना चिऊ खूप आनंदी आहे नवीन शाळेत. श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před měsícem

    दादांनी मुलांना खूपच छान सांगितलं ....❤❤दोघांना All the best ❤❤🎉🎉

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r Před měsícem +1

    . आशीर्वाद असो जय सदगुरू

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई खूप मनापासून आभारी आशीर्वाद दिल्यासाठी

  • @sharyushinde4898
    @sharyushinde4898 Před měsícem +1

    😃😃

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před měsícem

    Chan vattl mulanch ekun new school madhe ramle te kahi problem nahi jhala must all the best aaru chiu 👌👌👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @dipakdube2329
    @dipakdube2329 Před měsícem

    ❤❤aaru kittu masty mazi mulgi pan kitto chya age chi aahe ...samjdar ahet mule ❤❤take care tai khup kam asta tull mast niyojan badh krtes ..tuzyakdun khup shiknyasarkh ast ..mi job krte pan tuza video n chukta baghtech mast vatte baghun ase vattay sampuch nahi ..ase vattey khup javlchiy tu mazya akdam ashi mothi bahinisarkhi❤❤...dada pan ase vattay khup olkh aapli❤❤... love you all family ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      सर्वात आधी ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे आणि हो लेकीला आमच्याकडून खूप सर्व प्रेम आणि आशीर्वाद तू मुलांसाठी दिलेले आशीर्वाद भरभरून आहेत जॉब करून तू माझे व्हिडिओ बघते यासाठी तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत अग ताई मी काही जास्त शिकवत नाही तुमच्यामध्ये खूप चांगली घेण्याची वृत्ती आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं तुमच्याकडून ही खूप सरं आम्ही शिकत असतो

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Před měsícem

    👌

  • @Mishtirajankar
    @Mishtirajankar Před měsícem

    All'the best aaru and chiu❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Před měsícem +1

    Best luck aru, kitto,tumhala ekun mi mazya mulila khup miss karte ahe tila bahergavi thevle ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई सर्वात आधी खूप मनापासून आभारी आहे ताई साई शिक्षणासाठी लेक बाहेर ठेवलेली आहे का तिलाही आमचे भरभरून आशीर्वाद आणि खूप सारे प्रेम

    • @surekhadeshmanekachare7118
      @surekhadeshmanekachare7118 Před měsícem

      धन्यवाद ताई,Gm

  • @user-uk5fv7hc9t
    @user-uk5fv7hc9t Před měsícem

    👌👌🙏😊

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Před měsícem

    दादांनी मुलांना छान समजावून सांगितले दादांचे बोलने मस्त बाळांनो छान शिका दादा लोडना बोलल्यावर हसायला खुप आले 😄😄

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुमचे प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू दे ताई

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem

    Tai Jai shree Swami Samarth

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 Před měsícem

    Hii Sonali 😊 मुलांना पहिला दिव साची अनुभव खूप चांगला आला हे ऐकून खूप छान वाटले. तुम्हा दोघाना खूप आशिर्वाद व शुभेच्छा 🎉and all the best for your future ❤🎉 आज्जी आजून आहे छान वाटले आज्जीला पाहून❤shree Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      सारिका ताई तुमचे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आजीला दिलेले तुमचे भरभरून प्रेम यासाठी सुद्धा हृदयातून आभारी

  • @Anjalipanchal6654
    @Anjalipanchal6654 Před měsícem

    ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता मुलांचा दिवसखूप छान गेला ताई मुलांचे अक्षर शेर कर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई नक्कीच एखादा व्हिडिओमध्ये त्यांचा अक्षर पण शेअर करीन जुन्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ताई

  • @SohamAmbure77
    @SohamAmbure77 Před měsícem +1

    All the best arru and kitto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई

  • @shobhasawant9070
    @shobhasawant9070 Před měsícem +1

    कसा गेला मुलांचा पहिला दिवस शाळेचा आणि ताई तुझा कसा गेला दिवस तुझा आज घरात आज इतक्या दिवसातून अरुला बोलताना पाहिलं आणि किती गोड बोलतो किती गुणी मुलं आहेत तुझी श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप मनापासून आभारी आहे ताई त्यांचा दिवस तरी बरा गेला पण आपला दिवस मात्र जास्त कामात जात आहे कारण मुलं होती ना घरी मुलांसाठी दिलेले प्रेम तुझे हृदयातून आभारी ताई

    • @anjalipowar3455
      @anjalipowar3455 Před měsícem

      Kontya school la ahet

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 Před měsícem +1

    Hi tai

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před měsícem +1

    🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Před měsícem

    Dada ni mulana khup chan samjavun sangitle chan vatle pahun mazya ladkya mulana khup khup shubecha aajcha divas tumhala chan gela school cha pahila divas new school new friends chan vatle na tumhala all the best baccha gbu shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हेमा ताई तुझे भरभरून प्रेम आम्हाला रोज मिळतेच पूर्ण फॅमिलीला पण आज पूर्ण फॅमिलीला पण प्रेम देता देता तू मुलांसाठी खूप खूप छान कमेंट केली मन भरून आलं तुझे खूप मनापासून मी आभारी आहे

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 Před měsícem

      Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞🌞 love you to

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ❤❤

  • @mamtakhasbagechaudhari1730
    @mamtakhasbagechaudhari1730 Před měsícem +1

    😂dada khup comedy kartat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई खूप कॉमेडी हसत खेळत असतात

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 Před měsícem

    Dada khup. Chan bolale 😄😄😄😄😅😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před měsícem +2

    खुप छान रेसिपी डबा मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      रेश्मा ताई कशी आहे तुझं खूप मनापासून तुझ्या आभारी

  • @archanakale4224
    @archanakale4224 Před měsícem +3

    Tu inverter basawly ka. Ghari ?
    Kiito aani aaru chi school chenge kelika

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      नाही ग ताई अजून बसवायचं आहे तुझे खूप मनापासून आभारी हो चेंज केली

  • @KalpanaShejul-pi6fg
    @KalpanaShejul-pi6fg Před měsícem

    Best luck balanno