माझं मामीचं नातं कसं😍 चार पिढ्यांनी वापरलेला पाळणा 💁 आजी येताना भाऊक झाली🥺 घरातल्या घरात नाती

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024

Komentáře • 277

  • @sailisamel6912
    @sailisamel6912 Před měsícem +23

    सोनाली तुम्ही पूर्णपणे तुमच्या आई सारख्या दिसता. तुमची आई खूप नारागस आहे. साधी आहे, प्रेमळ, निस्वार्थी आहे. आई चे मन जपा खूपच साधी सरळ आहे. बाकी विडिओ सुंदर ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Ho g tai ❤️
      Thank you so much dear Tai ❤️ love you too dear Tai ❤️

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 Před měsícem +3

    Aai la pahun chan vatale 👌🏻👌🏻👌🏻tuze ani mami che nate khupch chan ahe 👌🏻👌🏻aaj tuza avaj vegala vatale 🥰🥰video nehami parmane mastch 🥰👌🏻🥰👌🏻👌🏻Anita karande pune 🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अग ताई माझा आवाज वेगळा म्हणजे थोडासा घशाचा प्रॉब्लेम होता नंतर गुळण्या केल्यानंतर व्यवस्थित झाला तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई आमच्या पाठीशी

  • @YuvrajPatil-fw4pr
    @YuvrajPatil-fw4pr Před měsícem +13

    जतच्या आईचं बोलणं ऐकून फार बरं वाटतं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई खूप खूप मनापासून आभारी आहे आईसाठी तुम्ही भरभरून प्रेम देता यासाठी हृदयातून आभारी

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Gaon chan ahe ❤❤ nice vlog ❤❤ gharatali Mansa chan aahet tai ❤❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +3

    जतच्या आईचं बोलणं ऐकून फार बरं वाटलं ग सोनू मामाच्या हातात च्या बोटाचं कसं आहे ग कितीही वेळा त्यांच्या अंगावरून दुखणं गेलं पण त्यांनी धीर सोडला नाही किती हि हिम्मत आहे त्यांच्यात मी एवढी फॅमिली बघून का आनंद होतो खूप छान व्हिडिओ मध्ये शिकण्यासारखा आहे गं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अलकाताई सर्वात आधी सासू आई बरी आहेत का
      त्यांची तब्येत वगैरे नीट झाली का आणि हो एवढ्या वेळातून वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी वेळ देता कमेंट करता यासाठी आपली हृदयातून आभारी आणि सोबतच मुलगी मांनलं यासाठी तर शब्दच नाहीत

  • @madhuridhsade8544
    @madhuridhsade8544 Před měsícem +4

    Shree swami samarth tai ...ho amchat hi mamala detat....khup chan vdo tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Ho na
      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před měsícem

    Khup chan devpooja ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před měsícem +6

    Aaji kiti.हौशी कामसू आहे 👌आजी आईला 🙏
    बेस्ट family shree Swami samartha 🙏🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️ love you too dear Tai ❤️

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před měsícem +2

    खूप खूप सुंदर आजओळचई सैर. जुना पाळणा खूप खूप सुंदर वाटलं ताई.

  • @user-gd5ue3es2b
    @user-gd5ue3es2b Před měsícem +8

    आजीला आईला सर्वांना माझा नमस्कार मामांना काळजी घेण्यास सांगणे 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      नक्कीच ग ताई आईला वाचता येत नाही पण ज्या काही भावना असतात ना त्या माणसांपर्यंत पोहोचतात बघ करण ब्लेसिंग कुठं कुठंही देऊ दे त्या नक्कीच मिळतात

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Před měsícem +2

    Wah mast Aaji cha ghar khup chan ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️❤️ love you too dear Tai ❤️

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई आई च कोणत गाव आहे आणि मामा च गावं कोणत ग

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před měsícem +4

    आई व आज्जी ला नमस्कार 🙏🏻🙏🏻🌺🌺👌 श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      नीलिमाताई खूप मनापासून आपल्या आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या आमच्या पाठीशी

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu Před měsícem

    Me tumche video roj pahte mla khup avdtat tumche video

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 Před měsícem +3

    सोनाली मामाना काळजी घ्यायला सांग लवकर बरे व्हा तुझी सर्व माणसं सोनं आहेत श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे तुमच्या येणाऱ्या कमेंट दिलेली साथ सपोर्ट शब्द नाहीत

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před měsícem +3

    कित्ती सुंदर आजचा व्हिडिओ .मामा ही छान आहे. तुझी आई अगदी साधी भोळी आहे ग.खुप छान दाखविलेस तिकडचे गावाकडिल वातावरण .कित्ती एकमेकांशी प्रेमाची अटेचमेंट आहे.खुप छान.आणि त्याभागात सख्ख्या भाचीशीही लग्न करतात.कारण माझ्या मिस्टरांच्या रिलेटिव्हनेही अगदी सख्ख्या भाचीशी लग्न केलेय .मला पहिले हे आॕडच वाटायचे.पण तिकडे हे होते.असो .ब्युटिफुल आजीला नमस्कार सांग.सतत बघावयास वाटत होता ❤❤❤ काळजी घे .मामांना श्री स्वामी समर्थ सांग.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अगदी बरोबर आहे ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ताई काही ठिकाणी हे चालतं पण काही ठिकाणी अजिबात चालत नाही पण असो ज्या त्या गावच्या पद्धती असतात बाकी तू कशी आहेस

  • @MrManojsr
    @MrManojsr Před měsícem +2

    Tai mami and aaei la baghun khupch barey vatley aaei ti aaei❤❤❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई मला तू खूप दिवसातून दिसली ग कशी आहे सगळं मस्त आहे ना तुझी खूप मनापासून आभारी अशीच प्रेम राहू दे

  • @sarikashendage7792
    @sarikashendage7792 Před měsícem

    Shree swami samarth tai

  • @Sushma....V
    @Sushma....V Před měsícem +13

    श्री स्वामी समर्थ
    मी सोनाली ताई चे व्हिडिओ नेहमी पाहते खुप काही शिकण्यासारखे आहे ताई कडुन
    आता हि कोन बाई आहे ती सोनाली ताई ना वाईट बोलते तिला तिच्या कर्माची फळं लवकर मिळेलच.... पण
    आपल्या सारख्यांनी तिची व्हिडिओ बघन म्हणजे तिला चांगलंच राहिलं... म्हणुन तिचे व्हिडिओ पाहु नका
    जर सोनाली ताई विषयी ती काहीही बोलत असेल तर आपनही तिची व्हिडीओ बघन म्हणजे तिला फायदाच होईल कारण.... तिचे व्हिडिओ बघनारे व्हिवर वाढतायत....कृपया याची नोंद घ्यावी सर्व ताईंना विनवणी......

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +2

      ताई सर्वात आधी तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
      हो ताई तिने खूपच लिमिट क्रॉस केली आणि तुला माहित आहे ताई की अतिरेक जेव्हा होतो तेव्हा ॲक्शन ही घेण्यात येते
      त्यांना वाटतं की आमची काहीच ओळख दाखवत नाही चेहरा दाखवत नाही म्हणजे आमचं कोणीही काही वाकड करू शकत नाही गैरसमज आहे
      शोध मोहीम सुरू आहे ताई

  • @MiAnjali1997
    @MiAnjali1997 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ❤ ताई खूप छान ब्लाँग 😊 तू माझ्या कालचा कमेंटला एवढं छान रिप्लाय केला खरच खूप छान वाटलं 😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
      ताई तू जे बोलत होती त्यांनी डोळे भरून येत होते ग

  • @hemalikambli692
    @hemalikambli692 Před měsícem +5

    Shree Swami samartha 👏 tai 😊

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 Před měsícem

    तुम्ही छान समजावून सांगितलं शेवटी तुमची नियत निती चांगली आहे कर्म चांगले असेल तर देवाला सुद्धा नमत घ्यावं चलागतं good luck

  • @SuwarnaThorat-vg9wf
    @SuwarnaThorat-vg9wf Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ताई खरच आई-❤❤

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @supriyakalawade4695
    @supriyakalawade4695 Před měsícem +1

    Khup chhan video

  • @shobhadivase3262
    @shobhadivase3262 Před měsícem +1

    ताई माझं माहेर सांगोलच आहे मी कधी सांगोला गेलीकी आपली भेट व्हावी माझी इच्छा आहे तुला भाटण्याची तु खूप छान आहेस तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे मी खुपदिवसापासून तुझे व्हिडीओ बघते खूप छान असतात श्री स्वामी समर्थ 🙏 मला धुळ्याला दिल आहे मी धुळ्याला असते ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपले खूप खूप मनापासून आभारी आहे आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी हो ताई नक्कीच सांगोला मध्ये कोणतं माहेर आहे ताई गाव कोणत आहे

    • @shobhadivase3262
      @shobhadivase3262 Před měsícem

      खर्डी च्या अलीकडे मेथवडे फाटा माझं गाव आहे ताई तु रिप्लाय लगेच दिला म्हणून मला खूप छान वाटलं तु लगेच आपलस केलंस ❤खूप आभारी आहे ❤️

  • @mibhagyshree
    @mibhagyshree Před měsícem

    मामा काळची घेयला सांग लवकर बरे हा शेगडी कोणती ताई शेगडी बद्दल सांग प्लिज 🙏🙏🙏तू रिप्लाय देतं नाही खूप मेसेज केले आता दे रिप्लाय 🙏🙏🙏🙏😘😘😘प्लिज

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 Před měsícem +3

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ❤♥

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Před měsícem

    Chan video Tai 👌👌👍 Aata purn video baghitla...aai ch nat g kahich kalal nai mala tr 😂😂chan vatal aai,mami saglyana baghun 👌👌👍🤗🥰😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अग ताई आईचं नातं म्हणजे आई आणि मामीची आई या बहिणी बहिणी लागतात मामी जे आहे ते मामाला भाची बायको केलेली आहे सुखी चुलत
      Thank you so much dear 😘😘 love you too dear ❤️

  • @vandanasawant8724
    @vandanasawant8724 Před měsícem +1

    Hi सोनाली मी तुझे विडिओ 2 वर्षे झाले बघते , माझे माहेर कडलास आहे , कडलास मधूनच सोनंद ला जावे लागते , 7 किलोमीटर आहे , मी पुणे मध्ये रहाते , मी नोकरी करते त्यामुळे वर्षांतून एकदाच जाते, यावर्षी तर गेलेच नाही, तू जाऊन आली खूप छान वाटले ,मलाच गावी जाऊन आल्या सारखे वाटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे हो ताई मला माहित आहे कडलास कारण आमची दहावीची परीक्षा तिथेच झालेली ताई आडनाव आपलं गायकवाड आहे का

  • @user-kw3ne5il5s
    @user-kw3ne5il5s Před měsícem +3

    Shree Swami Samarth tai ❤❤

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई नमस्कार तुम्हाला आजींना आईंना मामींना नमस्कार 🙏🙏🙏🙏 मामांना काळजी घ्या म्हणा तब्येतीची

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई आपली खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या

  • @reshmagaikwad928
    @reshmagaikwad928 Před měsícem +3

    Shree Swami Samarth 🙏🏻🌹

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 Před měsícem

    Chhan vlog tai,,, गाव खूप सुंदर आहे तुमचं,,,,मामा ना लवकर बरं वाटू देत,,,,relations sagle chhan aahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      पुनम ताई आपले खूप मनापासून आभारी तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान देव पुज्या

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Shree Swami samartha ♥️♥️🙏😊 love you too dear Tai ❤️

  • @user-gc4xq7hi7u
    @user-gc4xq7hi7u Před měsícem +2

    🙏🙏Shree swami samarth tai🙏🙏

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 Před měsícem +1

    Nice vlog tai

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ मामाला काळजी घ्यायला सांगा खुप छान सगळे आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो बताये नक्कीच तू कशी आहेस तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @SimantiniBhilwadkar
    @SimantiniBhilwadkar Před měsícem +1

    aai is so good.she miss you too.seema

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ महाराज....

  • @rajput5611
    @rajput5611 Před měsícem +1

    Sonali fridge cha code asel tar sang

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před měsícem +2

    Khup mast vatata gavakadche vatavaran bgayla tai....khup prem maya gappa goshti mastch ❤❤❤👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपली खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @user-pm1rm9rt6m
    @user-pm1rm9rt6m Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @Nayankale22
    @Nayankale22 Před měsícem +4

    Shree Swami Samarth

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Před měsícem +8

    आजींचा देवपुजा दाखवण्यासाठी कसा जीव ओडतोय ताई आजींसाठी ❤❤ विडीओ छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई तिला खूपच आवडतं पॉझिटिव्ह आहे ना तुझी खूप मनापासून आभारी आहे तरी अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Před měsícem +2

    Shree Swami Samarth 🥰👌

  • @anjalikoli2731
    @anjalikoli2731 Před měsícem +1

    Nice

  • @amrutakhandagale5655
    @amrutakhandagale5655 Před měsícem

    कोण आहे तुमची

  • @_unique_artist_24
    @_unique_artist_24 Před měsícem +2

    shree Swami Samarth 🎉🎉

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem +3

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Shree Swami samartha ♥️🤗🤗 thank you so much dear ❤️

  • @arpitakulkarni2700
    @arpitakulkarni2700 Před měsícem +2

    Mazi pn mami khup chan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      So sweet
      Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai

  • @ambikaawari7339
    @ambikaawari7339 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem +2

    Tai Jai shree Swami Samarth

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ सोनाली तुझ्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला आहे ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई अगदी पूर्णपणे फायदाच सुरू आहे
      पण ताई समोर येईल लवकरच लिमिट क्रॉस .........

  • @latapatil9968
    @latapatil9968 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před měsícem +2

    🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před měsícem +1

    आई ला नमस्कार सांगा माझा ,जत ची आई खूपच निरागस ,प्रेमळ आहेत ..मामांच बोट कसे आहे आता काळजी घ्या म्हणावं .. आमच्या एका कामगारच मागच्या महिन्यात गहू गाळत असताना त्या मशीन मध्ये हात जाऊन दोन बोटे कट झाली आहेत , त्यातलं तीन नंबर च बोट काढून टाकावं लागले. पूर्ण लोमकळत होते आणि करंगळी च एक कांड कट झालं आहे, मामा ना काळजी घ्यायला संगा जखम भरून यायला वेळ लागतो.. आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे so सांगत आहे..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      प्रतिभाताई सर्वात आधी तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी बापरे ऐकूनच खूप वाईट वाटलं ग ताई कारण त्या वेदना खूप असय्य असतात देव करू कोणाच्याही आयुष्यात अशी वेळ येऊ नये

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @VanitaKadam-ls9rh
    @VanitaKadam-ls9rh Před měsícem +2

    Ag tai masale magvayche aahet place no de na mi aadhi pn comment keli hoti pn reply ny Ala tuza

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      So sorry
      9923490051
      Thank you so much dear tai 🙏💗❤️ love you too dear ❤️

    • @VanitaKadam-ls9rh
      @VanitaKadam-ls9rh Před měsícem

      @@pranjalShindevlogs It's ok tai thanku so much

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Před měsícem +2

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @shitalnikam7653
    @shitalnikam7653 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ❤

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Před měsícem +1

    Shree Swami samarth ❤

  • @arpitakulkarni2700
    @arpitakulkarni2700 Před měsícem +2

    Ag tai ti bai tulach nahi tr bryach taina nave thevte tyavrunch ti kshi aahe ti kalte ti aajila pn mhatari mhant hoti tyavrunch tiche sanskar kaltat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      बरोबर आहे ताई ती दुसऱ्याला शहाणपण शिकवायला जाऊन स्वतःचं सगळं दाखवून बसलेली आहे 😂😂😂 दुसऱ्याचं तोंड काळ करताना तीच झालेलं आहे हे तिलाच कळालेलं नाही

  • @bapuraovirkar4087
    @bapuraovirkar4087 Před měsícem +3

    Shree Swami samartha

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 Před měsícem +2

    Shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @priyavillage3660
    @priyavillage3660 Před měsícem +10

    Tai tula sasu sashre nahit ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई सगळेजण आहेत मी माझे जुने व्हिडिओ शेअर केलेले आहेत कारण मी सांगितलेली आहेत

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem +2

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹

  • @user-be3ft5jo9u
    @user-be3ft5jo9u Před měsícem +2

    Hi Sonali tai

  • @Shama46687
    @Shama46687 Před měsícem +50

    ताई मी ईमेल केला आहे तुला........माझा भाचा..... शोध घेतो म्हणत आहे..... काळजी करू नको........ त्याच्याकडे तेच डिपार्टमेंट आहे...... लोकेशन शोधण्याचं......

    • @Rani56622
      @Rani56622 Před měsícem +2

      हो चाबकाचे फटके द्यायला पाहिजे त्या बाईला ताई फक्त ही बाई शोधून आमच्या हातात दे किंवा हिचा फोटो तुझ्या चैनल वर टाक या बाईला ताणून ताणून मारू आम्ही ही बाई एवढी नीच आहे खूप बेकार संस्काराची आहे तळपायाची आग मस्तकात गेली

    • @Shama46687
      @Shama46687 Před měsícem +2

      ​@@Rani56622 हो ना.......तेच करुया नाहीतर..... समाजात बायकांची बदनामी बायकाच करत सुटतील....... पुरुषांना कशाला नाव ठेवायची.......

    • @Sayra8665
      @Sayra8665 Před měsícem +10

      आमच्याकडे आशा बाईला शोधून गाढवावर बसवून धींड काढतात या बाईचा फक्त फोटो मिळू दे ताई, आम्ही पब्लिकच दाखवतो हिला , आणि खाली ज्या कमेंट करतात ना त्या पण बायकांचा शोध घे

    • @wofacts2546
      @wofacts2546 Před měsícem +3

      काय नावाने चॅनेल आहे

    • @user-oe9iq4de2p
      @user-oe9iq4de2p Před měsícem

      आता तर आठवत नाही. सगळे चागले युट्युब वर हिडियो बनवते ती

  • @BhartighugeGhuge
    @BhartighugeGhuge Před měsícem +2

    Hii sonali 👍👍

  • @sunitagarad6929
    @sunitagarad6929 Před měsícem +1

    श्री समर्थ सोनाली मामाला तब्येतीची काळजी घ्या

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Před měsícem +1

    👌👌❤

  • @asharaut782
    @asharaut782 Před měsícem +1

    😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai ❣️🙏🙏 love you too dear Tai ❤️

  • @user-rv4xi8cr2y
    @user-rv4xi8cr2y Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺

  • @ashwinisawant5434
    @ashwinisawant5434 Před měsícem +1

    Amchyat pan kartat taee

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Ho na
      Thank you so much dear tai 🙏🙏🙏🙏 love you too dear Tai ❤️

  • @YuvrajPatil-fw4pr
    @YuvrajPatil-fw4pr Před měsícem +1

    सर्वांना अशीच आई हवी

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 Před měsícem

    ❤❤❤❤❤

  • @nandatambe512
    @nandatambe512 Před měsícem +2

    Hi Tai nice vlog ताई मामाना काळजी घ्यायला सांग श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @sarikamahadik745
    @sarikamahadik745 Před měsícem +1

    ताई माझ्या पण भावाच्या बोटाला असंच लागलं होतं बोट तुटलं होतं पण लातूरला बघ जॉईन करून भेटलं बोट पहिल्यासारखं झालं आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो का ताई अग पण त्यांनी ना तो जो कट झालेला भाग होता तो काढून टाकलेला आहे आता नाही ना होणार ते

  • @archanamore5112
    @archanamore5112 Před měsícem +1

    Hii Tai ❤

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Před měsícem +1

    Hii Sonali

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Před měsícem +1

    Ag tai Ks n gawakd ghar asle ki Kiti pn jaga aapli asel Tr waprta yete ho n Kiti chan watey sgl bghayla ani natyach mhnshil tr mazi mummy pn aajichi bhachich aahe skkhi mhnje KS n kel aajine eka bhawachi mulgi krun Aanli Aani eka bhawala mulgi Dili as kel ky Mhntat g tyala satelote pn ithe 2 bhawanmdhe zale 😊 Baki Aai Aali asti tuzyakde thode diwas tr bare zale aste g 😢 pn aai jatana bhauk zali n g khi pn aso aai ti aaich aste n g Janm dilay tine aplyla 😊 Baki vlog mast 🥰😘😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      स्नेहल सर्वात आधी तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
      हो बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने नातीजी असतात ती जुळवली जातात आणि त्याला साठवलं केलं जातं पण साठ-लोट जे असतं ना ते म्हणायला गेलं तर खूपच सुंदर आणि नाहीतर मग खूपच अवघड म्हणजे जुन्या लोकांची म्हण आहे

  • @vaishulifestyle22
    @vaishulifestyle22 Před měsícem +5

    मामांना म्हणावं काळजी घ्या .....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई काळजी घेत आहेत खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू देता येईल

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Před měsícem +1

    Mama kalji ghya Thodkyat vachle mhanaiche Devache abhaar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई एका बोटावर गेलं बाकीची सगळी सापडली असती तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई अशीच प्रेम राहू दे

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Před měsícem +1

    Tai video pahanch zale nai tumhi keva gelat keva alat mi aajcha video pahila ata pahate bakiche pn aaila pahun br vatle mami khup chan aahet aaj kaal ashya mami pahayla nai milt evdh jeev lavnarya mazi pn mami khup jeev lavyachi ata nai ti 12 varsh zale tila jaun ekchbhoti aso bolel keva tri khup motha lekh hoil bolyaver aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हेमा ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई काही हरकत नाही धावपळ असते बायकांच्या माग एक काम नसतात मम्मी बद्दल ऐकून खूप वाईट वाटलं तुला भरभरून स्वामी महाराज आयुष्यामध्ये प्रेम देत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 Před měsícem

      @@pranjalShindevlogs shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞

  • @prathmeshopPRO
    @prathmeshopPRO Před měsícem +1

    Hii tai

  • @omkarpatil8733
    @omkarpatil8733 Před měsícem +1

    Hi Tai 🌹🌹

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 Před měsícem +1

    Hi tai nice blog पण ताई पूर्ण पाळणा दाखवलाच नाही त्यात ते बाळ आहे तो पाळणा आहे का ❤Love you all❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अग ताई तिथे ना अंधार होता जास्त क्लिअर दिसत नव्हतं आणि मी जवळ जाऊन दाखवलं नाही नेक्स्ट टाईम तुझी खूप मनापासून आभारी अशीच प्रेम राहू दे

    • @kalpanaraut2674
      @kalpanaraut2674 Před měsícem

      ओके dear love you 🥰

  • @santoshkatkar3387
    @santoshkatkar3387 Před měsícem +1

    माझ्या पण मामाचं घर अस आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई गावाकडे अशीच घर असतात खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Před měsícem +1

    Alu lav ag tuzhykde jaga ahye

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कुठे म्हणत आहात ताई म्हणजे या घरी म्हणत आहात का गावचं बोलत आहात ताई खूप मनापासून आभारी

  • @YuvrajPatil-fw4pr
    @YuvrajPatil-fw4pr Před měsícem +3

    मला जत ची आई खूप आवडते

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem +1

    Tai aai Kashi ahe

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 Před měsícem

    सोनाली मामा ची तब्येत कशी आहे काळजी घ्यावी उमरयाचया झाडा खाली रूशी चा वास आसतो आज आमचा बारा तासाचा पारा चालु होता दंत मंदिर रा त रात्री बाराला वीडियो बगत आहे श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो का ताई अरे वा खूप छान माहिती मिळाली ताई तुझी खूप मनापासून आभारी की वेळात वेळ काढून व्हिडिओ पहात आहे

  • @archanafegade2322
    @archanafegade2322 Před měsícem +5

    Tai sunetra lifestyle hya tai ne tuzyavishyi khup mast bolali ahe bg tu bg ekda tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई बघितला मी व्हिडिओ मला खूप खूप भरून आले कारण एकीकडे एक बाई बदनामी करते तर दुसरी बाई आपल्याला पुढे नेण्यासाठी आणि खरं काय खोटं काय दाखवण्यासाठी धडपडत आहे

    • @archanafegade2322
      @archanafegade2322 Před měsícem

      Ho tai😊ashya Bai ch manala nhi laun ghyach...ulat ajun mast video bancyche... Ajun jalvvych tyana

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Před měsícem +1

    ताई कवड्या पहिल्यांदा आणल्यानंतर कशा स्थापन टरायचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई मंगळवार किंवा शुक्रवारी धुवायच्या स्वच्छ हळदीच्या पाण्यात बुडवायच्या आणि मग हळदी कुंकू लावून तांदळाच्या वाटीमध्ये पुजायच्या

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 Před měsícem

      @@pranjalShindevlogs ok.. thanks dear ❤️💝 श्री स्वामी समर्थ

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před měsícem

    👌👌👌❤️😍🤗

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Před měsícem +4

    हो ताई सांगोला पंढरपूर सोलापूर या भागात भाचीला करतात माझी कोल्हापूरची बहिण मावस मामालाच दिली ते सांगोला चेच आहेत पण कोल्हापूरला असतात आम्ही पण खूप त्यांच्या नात्याला हसतो😂 आमच्या मध्ये मीच फक्त नवीन नात्यांमध्ये आहे माझे पण नातेवाईक पंढरपूर सोलापूर सांगोला तिकडेच आहेत मीच फक्त पुण्यात आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई बरोबर आहे काही भागांमध्ये ही नाती चालतात पण तुला खरं सांगू मुलीचं नातं निर्माण होतं म्हणजे बघ ना बहिणीची मुलगी काय आणि भावाची मुलगी काय शेवटी रक्त येते पण असो आता काही ठिकाणी चालतं

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Před měsícem +1

    ताई जयाची दुसरी डीेलेवरी झाली का मुलगा झाला का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई मुलगा झालेला आहे तिला

  • @vaishali9222
    @vaishali9222 Před měsícem +1

    Jat chi Aai ❤❤❤❤❤❤❤😊