मस्त व्हिडिओ .काय बाई तुझा कामाचा स्पीड आहे .सलाम तुझ्या कामाच्या स्पीडला .❤ टच वुड !! अशीच रहा.तुझा मुगाचा मस्त आहे. कपडे तु एखाद्या गरजवंताला दे.मीही गरजवंतानाच देते.आजी सारखा मला सतत चहा लागतो.पिरिअडवरुन स्टाफ रुममध्ये आमचा शिपाई मामा चहा तयारच ठेवतो.काय करणार सवय काही जात नाही.दादाची काळजी घे.तु घेतच आहे .तरी सुध्दा सांगते.ब्युटिफुल आजीला नमस्कार सांग.तिच्या तोंडुन छान छान गोष्टी ऐकावयास आम्हाला फार आवडतात.आरु /किट्टोला स्कुलमध्ये जपून जायला सांग .पावसाचे दिवस आहेत.आणि सगळ्यात महत्त्वाचे तु डिअर दुपारी थोडावेळ तरी आराम कर .श्री स्वामी समर्थ ❤❤
ताई मला असं विचारायचं होतं की,तुम्ही आपल्या महिन्याच्या चार दिवसामधे जे मसाले वगैरे जे काही वापरता(फोडण्या करताना) ते मग नैवद्य दाखवताना कसे करता , त्या वस्तू वापरता का दुसऱ्या.
Hi Tai khup Sunder vlog ताई तुझ्याकडून खुप शिकण्यासारखे आहे ग तु काम नियोजन बध्द करते तू छान प्रकारे वॉर्डरोब आवरले मस्त ताई तू जुने कपडे अनाथ मुलांना आश्रमाला दे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
ताई पाठीमागे मी एकदा प्रश्न केलेला.... आम्हाला दादा तुला काय काय मदत करतात ते बघायला आवडेल. .... समाजामध्ये पुरुषांनी आपल्या बायकोला कशी मदत करावी.... घर कामांमध्ये ते पण शिकता येईल...... काही पुरुष काहीच करू लागत नाही बायकांना....... माझा नवरा खूप छान आहे सगळं करतो...... म्हणूनच एक व्हिडिओ टाक ना.... मी हे तुला का विचारत आहे कारण तू घर आणि यूट्यूब सांभाळते... तर घरामध्ये तर घर कामात मदत ही लागतच असणार तुला......
Hii Sonali Tai kshi aahes ... tula mahiti ka mi tuze video roj pahte pn kdhi comment vagere keli nahi aj first time krti aahe ... . karn tula khup bolavs vatat hot tuza savbhav khup chhan aahe family khup chhan aahe tuzi pahilya pasun che kasht bghitle aahet khup chhan .. udyachya vlog mde nki comment la reply de kahi bol mla khup khup chhan vatel ❤😊
Dosa was nice. I hope Sheru is fine. In rainy season sheru must be sleeping on some thick clothe.Our dogs searching for bed. I hope u r taking rest sometimes. Shree swami samarth.
Hi sonali सर्वाना नमस्कार आई ला साष्टांग दंडवत. आजची रेसिपी पौष्टिक मुग डोसा Wow मस्त .आणि तू गणपती बाप्पा बद्दल बोलत होती. पण असं मी कधी ऐकलं नाही नाही ग कि नृत्य करणारा गणपती घरात ठेवत नाही. कोणी गिफ्ट दिलेली वस्तू आपण शो पीस म्हणून ठेऊ शकतो. पण तुला काही शंका असल्यास तुझ्या गुरुजींना विचारू शकते ते तुला बरोबर सजेस्ट करतील ग. माझ्या माहितीप्रमाणे तांडव करणारा शंकर भगवान घरात ठेवत नाही ग. आणि कपडे गरजू लोकांना देऊ शकते. पण ते स्वच्छ धुवून द्यायचे असतात. कारण घालणाऱ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून. बाकी दुसरं कारण माहिती नाही ग.मॅसेज करण्यात काही चूक झाली असल्यास sory .महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chn mi try kela ha dosa thnxx tai pn maja vidio lwkr gheun ye tujya daily use krtes tya bhandyancha plz konta brand ahe ani tu roj te use krtes tyach steel ks ahe washing chya drushtikonatun kshi ahet as yabaddl plz mla ghyachi het pn ghabrte mhnun hi come t
Mast dosa tai aaji na det jaa tea svy aste tena tabyt tuzya kde yeun chan zali aaji chi fark vatt ahe cleaning mast keli tai mla far aavdt cleaning tuzi dada chi kalji ghe Tai
छान vlog tai,,, एकदम नीट नेटकं ठेवलं आहे तुम्ही सगळ,,,, हो जूने कपडे गरजूंना देणं च चांगल आहे,,, मुलं न वापरत असलेल्या वस्तूही,,,आणि ताई तुम्हाला बरेच दिवस विचारीन म्हणते ते kitchen मधे भिंतीला तुम्ही wrap 🌯 करायचं machine कुठून आणि किती price la ghetla aahe,,,te paper wrapping cha chhan cut करत तिथल्या तिथे,,,आणि ते Uniwrap च paper tya सोबत येतो का वेगळं घ्यावा लागतो,,, डबे तुम्ही भरताना खूप नीट नेटकं दिसले,,,, मला नक्की सांगा😊 take care
सोनाली, दोघांचा आधीच्या शाळेचा यूनीफॉर्म त्याच शाळेत डोनेट कर. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. आता पाऊस चालू आहे. कपड़े ओले होतात. मीही तसेच केले होते. समाधान असते ग. 😊❤❤❤❤ 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Tai ganpaticha visrjan kar aarti kar Naivdya dakhv godacha ani panyat visrjan kar tai.. Ani undir mama sathi aushadh thev jene krun te khich nuksan karnar nhi ...
ताई आजीला नमस्कार सांग. कशी आहेस ताई. मुगाचा डोसा मी नक्की करून पाहिन. गरजू व्यक्तींना कपडे दिले तर चालतात. आणि नृत्य करणारा गणेशाबद्दल तू सांगितलं होतंस माझ्या माहेरी नटराजाची मूर्ती गिफ्ट आलेली आहे आम्ही ठेवली आहे. का गणेशाची मूर्ती ठेवत नाहीं असं शास्त्र असतं का. मला पण माहीत नव्हतं. माझ्या आईकडे पण माझ्या बहिणीला डान्स कॉम्पिटिशन मध्ये गिफ्ट मिळाले आहे. याचे उत्तर तू उद्या कमेंट मध्ये दे म्हणजे मला पण समजेल. बाकी खूप छान व्हिडिओ.ताई फॅमिली फोटो कधी काढणार. तुझा आणि दादाचा पण काढ. प्लिज प्लिज प्लिज ताई....
सोनाली मला पण चहा फार आवडतो आंघोळ झाली की चाहा लागतो सुर्या ला आरग दीला की चहा घेते श्री स्वामी समर्थ
तुम्ही ते कपडे गरीब मुलांना द्या त्यांचा आशीर्वाद लागेल तुम्हाला ताई
Healthy recipe.
Khup Chan video mast 🥰♥️
मस्त व्हिडिओ .काय बाई तुझा कामाचा स्पीड आहे .सलाम तुझ्या कामाच्या स्पीडला .❤ टच वुड !! अशीच रहा.तुझा मुगाचा मस्त आहे. कपडे तु एखाद्या गरजवंताला दे.मीही गरजवंतानाच देते.आजी सारखा मला सतत चहा लागतो.पिरिअडवरुन स्टाफ रुममध्ये आमचा शिपाई मामा चहा तयारच ठेवतो.काय करणार सवय काही जात नाही.दादाची काळजी घे.तु घेतच आहे .तरी सुध्दा सांगते.ब्युटिफुल आजीला नमस्कार सांग.तिच्या तोंडुन छान छान गोष्टी ऐकावयास आम्हाला फार आवडतात.आरु /किट्टोला स्कुलमध्ये जपून जायला सांग .पावसाचे दिवस आहेत.आणि सगळ्यात महत्त्वाचे तु डिअर दुपारी थोडावेळ तरी आराम कर .श्री स्वामी समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई,love u tai,nice vlog
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान आहे
खुप छान विडियो होता ताईं
ताई मला असं विचारायचं होतं की,तुम्ही आपल्या महिन्याच्या चार दिवसामधे जे मसाले वगैरे जे काही वापरता(फोडण्या करताना) ते मग नैवद्य दाखवताना कसे करता , त्या वस्तू वापरता का दुसऱ्या.
Hi Tai khup Sunder vlog ताई तुझ्याकडून खुप शिकण्यासारखे आहे ग तु काम नियोजन बध्द करते तू छान प्रकारे वॉर्डरोब आवरले मस्त ताई तू जुने कपडे अनाथ मुलांना आश्रमाला दे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
सोनाली जुने कपडे तुमच्या कडे कुठे अनाथआश्रम असेल तिथे दे मी पण असेच करते तिथली गरीब मुलांना त्याची गरज असते
छान आहे ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात बघायला
खूप छान ❤❤
कथक व भरतनाट्यम् नृत्याचई सुरुवात गणेश वंदनानेच करतात.
ताई पाठीमागे मी एकदा प्रश्न केलेला.... आम्हाला दादा तुला काय काय मदत करतात ते बघायला आवडेल. .... समाजामध्ये पुरुषांनी आपल्या बायकोला कशी मदत करावी.... घर कामांमध्ये ते पण शिकता येईल...... काही पुरुष काहीच करू लागत नाही बायकांना....... माझा नवरा खूप छान आहे सगळं करतो...... म्हणूनच एक व्हिडिओ टाक ना.... मी हे तुला का विचारत आहे कारण तू घर आणि यूट्यूब सांभाळते... तर घरामध्ये तर घर कामात मदत ही लागतच असणार तुला......
Tai amchya gharat pn nahi madat karat.te mntat ki ghar sambalaychi jababdari tuzi ahe MG mi ka kam karu .
Shree Swami Samarth Maharaj Ki Jai...
Tai tu kup god ahas😊
खूप छान
छान
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹khup chan video Tai 👌👌
Mast healthy tiffin aahe tu banawtes pan khoop man laun
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
वरचे जे कपाट दाखवले त्यात वरच्या बाजूला chuaa hota
Hii Sonali Tai kshi aahes ... tula mahiti ka mi tuze video roj pahte pn kdhi comment vagere keli nahi aj first time krti aahe ... . karn tula khup bolavs vatat hot tuza savbhav khup chhan aahe family khup chhan aahe tuzi pahilya pasun che kasht bghitle aahet khup chhan .. udyachya vlog mde nki comment la reply de kahi bol mla khup khup chhan vatel ❤😊
Wow tai moong cha doza mast tu khup chan javan banvate Aaji n maza namaskar
Aaj sherupasun video la surawat Keli tai tu mast ❤❤ Good morning sheru ❤❤ love u Bala sheru ❤❤
Dosa was nice. I hope Sheru is fine. In rainy season sheru must be sleeping on some thick clothe.Our dogs searching for bed. I hope u r taking rest sometimes. Shree swami samarth.
👌👌👌
आजी सोबत गप्पा मारायला मजा येत असावी आपण एक बोलतो ते दुसरच माफ कर गंमत केली
Shree Swami samarth Tai nice vlog
मुगाचा डोसा छान
‼️🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏‼️
छान च अप्रतिम डोसे झालेत आजी ला🙏🙏😍♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫
Chan
Hi sonali सर्वाना नमस्कार आई ला साष्टांग दंडवत. आजची रेसिपी पौष्टिक मुग डोसा Wow मस्त .आणि तू गणपती बाप्पा बद्दल बोलत होती. पण असं मी कधी ऐकलं नाही नाही ग कि नृत्य करणारा गणपती घरात ठेवत नाही. कोणी गिफ्ट दिलेली वस्तू आपण शो पीस म्हणून ठेऊ शकतो. पण तुला काही शंका असल्यास तुझ्या गुरुजींना विचारू शकते ते तुला बरोबर सजेस्ट करतील ग. माझ्या माहितीप्रमाणे तांडव करणारा शंकर भगवान घरात ठेवत नाही ग. आणि कपडे गरजू लोकांना देऊ शकते. पण ते स्वच्छ धुवून द्यायचे असतात. कारण घालणाऱ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून. बाकी दुसरं कारण माहिती नाही ग.मॅसेज करण्यात काही चूक झाली असल्यास sory .महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Nice vlog tai
Shree Swami samarth...nice vlog
Khup chn mi try kela ha dosa thnxx tai pn maja vidio lwkr gheun ye tujya daily use krtes tya bhandyancha plz konta brand ahe ani tu roj te use krtes tyach steel ks ahe washing chya drushtikonatun kshi ahet as yabaddl plz mla ghyachi het pn ghabrte mhnun hi come t
हाय ताई लिंबाचा पानाचा रस कशासाठी घेत आहे सांगितले नाही डोसा मस्त बनवला आहे रेसिपी मस्त असतात श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Sakali sakli limbu pani pilyvr weight mantain Rahat ani potache aajar pn kami hotat health sathi best
श्री स्वामी समर्थ ताई मला पण चहा लागतो दादाची तब्बेत ठीक नाही आहे का डोसे मस्त मी कपडे गरजु लोकाना देते
Shree Swami Samarth tai 😊
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
Mast dosa tai aaji na det jaa tea svy aste tena tabyt tuzya kde yeun chan zali aaji chi fark vatt ahe cleaning mast keli tai mla far aavdt cleaning tuzi dada chi kalji ghe Tai
श्री स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई❤
Aajila bhari aikayla yett hhh😂😂😂mstt vatlll
Hi tai nice blog मुगाचे धिरडे यम्मी मी भजे काढते तेही छान लागतात 💖Love you all💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺
Aashadh mahinyat Laxmi vrat ujavle tar chalte ka please reply 😊😊
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
Harbal life che prudect afresh ghet ahe ka tai Wight loss sathi please reply mjh. Pn vadhl weight
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🎉🙏🙏
Hi tai mi aaj kolapur madhe aahe tumala bhetaychi echaa hoti aaj aami ethech aaho udhya nighu mandirat aalo aahe darshnala khup durun aali aahe nagpur varun😊
Tai organisation mast... daily routine mast...mulanche kapde mitacha panyat duhun valun eitarna de chalate aami pan deto kamvali kinva Anathashrm madhe... don't mind dear ❤👍
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful ❤️
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤ताई
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
Shree swami samarth tai
Tai fridge tur kar na
❤❤❤❤
Nice vlogs tai 😊
Shree swami samarth🙏 tai
Hello tai tuzyabddl aka channel wr khup kahi sangt g tu bagh br kay ahe ticha problem channel name is Sandhya
Shri Swami Samarth
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
आज्जींना चहा च आमिष दाखवून् खायला लावतेस होय ग ताई 😁😁
छान vlog tai,,, एकदम नीट नेटकं ठेवलं आहे तुम्ही सगळ,,,, हो जूने कपडे गरजूंना देणं च चांगल आहे,,, मुलं न वापरत असलेल्या वस्तूही,,,आणि ताई तुम्हाला बरेच दिवस विचारीन म्हणते ते kitchen मधे भिंतीला तुम्ही wrap 🌯 करायचं machine कुठून आणि किती price la ghetla aahe,,,te paper wrapping cha chhan cut करत तिथल्या तिथे,,,आणि ते Uniwrap च paper tya सोबत येतो का वेगळं घ्यावा लागतो,,, डबे तुम्ही भरताना खूप नीट नेटकं दिसले,,,, मला नक्की सांगा😊 take care
Tai video & recipi khup chhan mi roj comments nahi krt pn roj video ani like pahile ch krte tai tai mulancha school time kay aahe ?
Tai ya dosha mdhe jr tandlach pith n ghalta mung sobt tandul bhijat ghatle tar chalta ka
Tai mazya mulanchi school tar 3 tarkhelach chalu zali.ani new std ch varsh march madhe ch shikvaycha chalu kele.
Shri Swami Samarth Tai, tumachya fish tank baddal mahiti havi hoti, malahi aanayacha aahe
Hii tai aaple June kapde dusryala dyacha agodr dhun de
Love you dear Sona ❤🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
सोनाली, दोघांचा आधीच्या शाळेचा यूनीफॉर्म त्याच शाळेत डोनेट कर. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. आता पाऊस चालू आहे. कपड़े ओले होतात. मीही तसेच केले होते. समाधान असते ग. 😊❤❤❤❤ 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shree swami samarth 🙏
Tai dadala welding lagalyavar ky kartat dada mnje upay
Shree Swami samarth 🙏🌹🙏
😊❤
तुमचं घर खूप छान आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
Ka g ताई दादा इतक्या लवकर डबा घेऊन जातात तर दादा j1 kehva करतात आणि भाजी पोळी थंड नहीं होत का
Tai aji mahanubhav pathachi ahe ka
Junna Freeze storage sathi thev. Kinva varti thev.
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
क्षी स्वामी समर्थ सोनाली
एक मांजर आणं ताई म्हणजे उंदीर होणार नाही घरात
Shree Swami Samarth 🙏
Tai ganpaticha visrjan kar aarti kar Naivdya dakhv godacha ani panyat visrjan kar tai.. Ani undir mama sathi aushadh thev jene krun te khich nuksan karnar nhi ...
ताई आजीला नमस्कार सांग. कशी आहेस ताई. मुगाचा डोसा मी नक्की करून पाहिन. गरजू व्यक्तींना कपडे दिले तर चालतात. आणि नृत्य करणारा गणेशाबद्दल तू सांगितलं होतंस माझ्या माहेरी नटराजाची मूर्ती गिफ्ट आलेली आहे आम्ही ठेवली आहे. का गणेशाची मूर्ती ठेवत नाहीं असं शास्त्र असतं का. मला पण माहीत नव्हतं. माझ्या आईकडे पण माझ्या बहिणीला डान्स कॉम्पिटिशन मध्ये गिफ्ट मिळाले आहे. याचे उत्तर तू उद्या कमेंट मध्ये दे म्हणजे मला पण समजेल. बाकी खूप छान व्हिडिओ.ताई फॅमिली फोटो कधी काढणार. तुझा आणि दादाचा पण काढ. प्लिज प्लिज प्लिज ताई....
गरजू लोकांना देऊन दे कपडे एवढ्या मोठ्या कपड्याचं तरी आपण घरी काय करू शकतो ग
Tai solar vishayi mahiti de, kharch kiti aala.
Kahihi problem nasato kapde dyavi fkt dhuvun dyavi bas tas aapan detach nhi but sangtiye ula dyavi khup aase lok aahet ki kharach tyanna garaj aahe..
Nice vlog sonali jyana garaj asel tyañna waparanya sathi kapde dyavet dadachi tabet bri nahi vattay
ताई धनलक्ष्मी कुजन शेवा सामग्री किती रुपये आहे
June kapde tai garibana garju aanatha mulana de ❤ aashirwad milel tula ❤ & ek aananda hi milel ❤ pavsache divas aahet tar tya mulana vaparata yeil ❤ & tasa nhi hota asel tar je yogya kapde vatata astil tyachya godadya koni shivat asel tar shivaun ghey ❤ thandi madhe vaparata yeil ❤ koni chan chan paypushani pan banavatat desion vagaire karun ....❤ Bagha jasa Jamel tasa tula tai ❤ mi options sangitale kya kya banata te .... Baki routine khup chan tuzha ❤ dosha mast ❤ Aajila namaskar ❤ mulana khup Sara Prem ❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ tc di ❤
Hi tai
Hi tai....tuzya chopper chi link dena Kanda vegere kat करायचं आहे ना तुझ्याकडे tychi link dena....kutun ghetl tu tai
उंदराचा बंदोबस्त लवकर कर कारण उंदिर घरात खूप नुकसान करतो.
CD record karun milel pen drive madhye. Cassette pan convert karun milat.