Hi Sonali/Nitin mi Helen Israel/Canada varun. Ek sangte kadachit future madhe useful hoyil foreign country madhe Lamination chya certificates chalat nahit. Barech students India madun aale ani problem madhe aalet. Tuzi mule hushar aahet kadhi future madhe out of India cha chance milala ter .. ? Tuchi hitchintak Helentai.❤🎉
काय सांगता ताई मला खूप महत्त्वाची माहिती मिळाली ही माहिती खरच मला माहित नव्हती बरं झालं तुम्ही सांगितली आणि खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण आपल्या युट्युब फॅमिली ला सुद्धा या गोष्टीची माहिती झाली नक्कीच आता नाही मी लॅमिनेशन करून ठेवणार बाकीच्या आहे त्या गोष्टींचं बाकी आपण कसे आहात आपण खूप दिवसाची साथ दिलेली आहे मला माझ्या जुन्या ताई आहात
@@pranjalShindevlogs Ho g Rani tumche khup bright future aahe nakkich. Ajun apli mule lahan aahet pan 10th, 12th , ani pudil education che bilkul karu nako file banav ani safe the plastik cover madhe. Ek ek certificate ek ek cover ani barich cover aslele file folder sakat milte. Mazi mulgi Canada la aste. Amhi doghe Israel madhe. Shubha ashirwad. Sheru che operation kar. Amcha pan Vience aahe. Tyache kele 1 varsha cha zhalya ver atta to 2 years cha aahe. Comment mothi zali sorry. 🇮🇱🇮🇳🇨🇦❤️👍
श्री स्वामी समर्थ महाराज.....शिवानी वहिनी नवीन स्कुटी साठी खूप खूप अभिनंदन...... सोनाली जरा दगदग कमी कर.... कामं काय होत राहतं... आरोग्याची काळजी घे.... बाकी विडिओ मस्त......❤❤
हो ग कुसुमताई धगधग कमी आहे ग पण कसा आहे ना की वायरल मध्ये आलं आणि सध्या थोडसं व्याप पण बाहेर जाये सुरू आहे बाकी तू माझी काळजी घेतल्यासाठी तुझे खूप हृदयातून आभारी आहे ताई
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे अग त्या लिक्विडचं नाव ना मी सांगितलेला आहे तरीपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवील
सोनाली तब्येतीची काळजी घे👍🏻👍🏻 गाडी छान पाहिली आहे सागरने👌🏻👌🏻 दादांच्या साथीने अशीच पुढे जा बोलणारे तर बोलतच राहणार👍🏻👍🏻 आजचा व्हिडिओ छानच Anita karande🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi tai kalaji ghe. Tya divshi kolhapur cha accident clip pahili tenvha vatal tai chya javal aahe ka? te frypan la glass lid aahe na tyala varch handal milat ka bagh.te Garam zalyavar thod kathin jat uchlayla. Tuza aaj juna video pahila atta tu confidence chan vadhala aahe. ❤
Hi tai nice blog माझी पण ज्युपिटर parpal कलरची गाडी आहे चालवायला खूप इजी आणी छान आहे congratulations शिवानी वाहिनी आणी सागर दादा ऑल रेसिपी यम्मी 💖Love you all💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Hi Tai khup Sunder vlog शिवानी ताई ना सांग खूप खूप अभिनंदन नवीन गाडी साठी अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना ताई तू तब्येतीची काळजी घे आराम कर श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Are waa mast shivani la gadi ghetli ata doghijani mast firat java congratulations to you shivani and happy birthday to you in advance 🎇🎉🎉❤tai puja mast zali diva tyamul devghar ajunch chan diste Sobha ali chan pause suru zal tyamule kalji ghya tai dr kade jaun ya tumchya ektivar lood eto kaamacha bhandi vali laun taka tai khup kaam ast tumhala apl dukhan aplyalach kadhav lagt kaam karav lagt tyamule kalji ghya aru kitto pn busy zalet bichare ky kaam karnar school 🏫 n class yamadech damun jaat astil mazi mul tyamule tai ek kaam kami kar ani kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मुलांची कामात खुप मदत होत होती पण स्कूल चालू झाल्यापासून मला एकटीलाच सर्व करावे लागते पण काही नाही सवय होऊन जाईल मी नक्की काळजी घेईन असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अगदी खर आहे सविताताई मी खूप वेळा देवाला तेच म्हणते एक व्यक्ती आयुष्यामध्ये चांगली दिली तर आपला आयुष्य खूप सुंदर होऊन जातं मग कितीही चढ उतार आयुष्यात संकट असू दे पण ती व्यक्ती चांगली पाहिजे
अग ताई दगदगीने नाही ग झालं सध्या वायरल इन्फेक्शन सुरू आहे त्यामुळे एक झाली की एक सुरुवातीला अरुला झालं नंतर मला झालं आता काळजी करू नको आहे सगळं व्यवस्थित
Are wa shivani tai n Sagar dadala congratulations 👍👌 ani zupiter mast aahe average pn khup dete aapli pn tich aahe ani tai charging Chi Scotty Nhi ghrachi spoth hoto 😊 Baki tai Aaj wegl fruit Dilas mast ajun green green Tiffine watat hota Gwai Peru alu wadi mast disat hot sgl 👌✌🤗😍 ani tai yatun tula ek idea milel bgh roj ek color ghe ani tsch ek Tiffin series bnw mast n 😊 Baki tai tu tuzi kalji ghet Nhi Nuste kam kam n kam tyamule me tula Ata kalji ghe mhnarch Nhi OK ani ajun bhrpur kam kr ajibat rest kru nko ani ajun he nawin ghar bandhly Te Ata part ekda clean Karun ghe KY h Baki lamination machine chan ahe te ghrachya ghri aple km hote ani paise pn khup wachtat 😊 Baki tu pin kelela mag bghitl comment mdhe chan reply dilay tu ashich ans de ani ajun jomane vlog bnw 😊 vlog mast 🥰😘😍
स्नेहल सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी अग तूच म्हणाली ना मला एक ते एक नको देऊ म्हणलं चला आता मावशीला सांगितलेला आहे वेगवेगळे काहीतरी आपण काय करूया मुलांसाठी अगं मी जास्तीत जास्त आता टिफिन शेअर करत जाईल कारण तसं की खूप सार्या ताईंच्या रिक्वेस्ट पण होत्या आणि त्यांना फायदा पण होईल भलेही साध्या सिम्पलच आहेत पण कसं असतं नक्की सुचत नाही बाकी तुझी कमेंट म्हणजे माझा अखंड ब्लॉग असतो अगदी बारकाईने बघितलेला त्यासाठी शब्दच नाही मी म्हणूनच कायम म्हणते मला डायमंड मिळालेली आहेत ढिगर सबस्क्राईब असण्यापेक्षा मोजकेच आणि आपली हक्काची माणसं आपल्या ताई असाव्या
ताई सांग ना की शमीचे झाड लावलेलं चांगलं असतं का मी ते रोप आणले म्हणून विचारलं तर हे नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्याची पूजा कशी करावी लागते तेही मला नक्की नीट सांगत आहे कमेंट करून प्लीज ताई 🙏
हो ताई शमीचं झाड लावलेलं चांगला असतं पण ते शक्यतो येत नाही मी पण आपल्या आधीच घर बांधलं तेव्हा लगेच आणून लावलेलं पूजा वगैरे तर काही मी करत नव्हते पण ते थोड्या दिवसातच जळालं

Sonali kahi shanka asel ter vichar. Helen Pingle.

Khup chan video Tai 👌👌 Congratulations Shivani Tai ❤❤Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Nice blog. Take care of ur health. Congratulations shivani.
ताई आपले खूप मनापासून आभारी तुमची प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
खूप खूप अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉nice video ❤❤
Khup Chan video Tai 👌😘🥰🤗
अगदी बरोबर आहे
खूप खूप अभिनंदन वहिनी तुम्हाला आणि सोनाली ताई तुम्हाला माझ्याकडे आहे तशीच गाडी आहे तसाच कलर आहे सेम टू सेम🎉🎉❤❤
अभिनंदन शिवानी गाडी👌👌 ताईतब्बेत sabhal tek care❤❤
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे मी असेच प्रेम राहू दे
Take care of your health tai nice diwa tai and congratulations shivani vahini 😘😊🥰💖❤️💕👌👌👌👍👍👍👍👍
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे हो ताई काळजी घेत आहे तब्येतीची
Tai be strong and positive,tai tula ajun pudhe jayche ahe jay ganesha
सुरेखाताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे आहे ग ताई खंबीर आहे तुमच्या सर्वांच्या साथीमुळे
Congratulations vahini
Khup chan video😊
Thank you
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth
छान विडीओ ताई गाडीचा कलर मस्त ❤
खूप मनापासून आभारी आहे ताई
Congratulations shivani tai🎉
Tai Take care of your health
ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे ताई
Shree Swami samartha ❤congratulations Shivani tai❤🎉
Shri Swami Samarth thank you
ताई स्टील बॉटल चा वास येतो त्या साडी काय करावे
श्री स्वामी समर्थ महाराज.....शिवानी वहिनी नवीन स्कुटी साठी खूप खूप अभिनंदन...... सोनाली जरा दगदग कमी कर.... कामं काय होत राहतं... आरोग्याची काळजी घे.... बाकी विडिओ मस्त......❤❤
हो ग कुसुमताई धगधग कमी आहे ग पण कसा आहे ना की वायरल मध्ये आलं आणि सध्या थोडसं व्याप पण बाहेर जाये सुरू आहे बाकी तू माझी काळजी घेतल्यासाठी तुझे खूप हृदयातून आभारी आहे ताई
Nice ani amhi nehmi. tuzya brobr ahot..shree Swami Samarth.❤tai tu tambycha tambya ghaslas lgech te liquid ch nav sang please
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे अग त्या लिक्विडचं नाव ना मी सांगितलेला आहे तरीपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवील
Ok❤
Tumchya mulanchya laptop chi mahiti dya . Price company kasa age
Tai Jupiter gadi kitila घेतली
Congratulations शिवानी
आपले खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
Sonali ek suggestions आहे..शेंगदाण्याचे कुट थोडा karu thaaav रोज रोज सकाळी करावे लागते easy होइल
हो ताई अगदी बरोबर आहे आणि मी करून पण ठेवते पण सध्याच्या रुटीनमध्ये माझं मंथली बजेट म्हणजे कामाचं हल्लेल आहे
Nice vlog ❤didu
Thank you so
Shree swami samarth tai
Shri Swami Samarth
Congratulations Shivani Vahini❤❤
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 अभिनंदन शिवानी वहिनी 💐💐
Shri Swami Samarth
Congratulations shivani tai🎉🎉🎉❤❤❤
तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे
सोनाली तब्येतीची काळजी घे👍🏻👍🏻 गाडी छान पाहिली आहे सागरने👌🏻👌🏻 दादांच्या साथीने अशीच पुढे जा बोलणारे तर बोलतच राहणार👍🏻👍🏻 आजचा व्हिडिओ छानच Anita karande🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई आपल्यासारख्या खूप सार्या ताईंचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत नक्कीच आयुष्यात पुढे जात राहू कारण आशीर्वादाची ताकद आमच्या सोबत आहे
Hi tai kalaji ghe. Tya divshi kolhapur cha accident clip pahili tenvha vatal tai chya javal aahe ka? te frypan la glass lid aahe na tyala varch handal milat ka bagh.te Garam zalyavar thod kathin jat uchlayla. Tuza aaj juna video pahila atta tu confidence chan vadhala aahe. ❤
Shree Swami Samarth tai 😊
Shri Swami Samarth
Sonali menuchan vidio Chan tuza Navin diwa Chan ahe shree Swami samartha ❤🙏🌺🙏
ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ kalaji ghe tai ❤shivani congratulations 🎊
वर्षाताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Hi tai nice blog माझी पण ज्युपिटर parpal कलरची गाडी आहे चालवायला खूप इजी आणी छान आहे congratulations शिवानी वाहिनी आणी सागर दादा ऑल रेसिपी यम्मी 💖Love you all💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
अरे वा ताई तुझ्याकडे आहे म्हणजे बेस्ट मला शिकवायला ये ना गं
तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे शुभेच्छा दिल्याबद्दल तुझे हृदयातून आभारी
Ho tai नक्की शिकवीन ☺️🥰
Tai tumche video khup chan aastat
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे
Shree Swami Samarth tai ❤❤
Shri Swami Samarth
Tai dada vahini la sang congratulations 🎉🎉aalu vadi mast ❤
हो ताई नक्कीच तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai 😅😋😋😋😋😋😋😋💕❤️😅👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌😘😊💖🥰🧿🧿
Thank you so much dear Tai
Shree Swami samartha 🌹 jai shree Krishna sonali
Shri Swami Samarth
खूप छान
Thank you so much dear 💖❤️❤️
🛵 अभिनंदन शिवानी वहिनी
Shree swami samarth🙏 tai
Shri Swami Samarth
Congratulations Shivani vahni🎉🎉🎉🎉🎉
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे
श्री स्वामी समर्थ ताई विडीओ खुप छान आहे आणि तब्येतीची काळजी घे
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Operationchi garaj nahi vatalas tar darala madhe falak lava aata yenar nahi pan mokal soda gate lavun ghya
Congratulations Shivani Tai 🎉❤❤
खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई मी
@@pranjalShindevlogs 🙏श्री स्वामी समर्थ 🙏♥️♥️
Congratulations tai 🎉❤️😊
Thank you
Hi Tai khup Sunder vlog शिवानी ताई ना सांग खूप खूप अभिनंदन नवीन गाडी साठी अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना ताई तू तब्येतीची काळजी घे आराम कर श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हो ताई नक्कीच आपण दिलेले भरभरून आशीर्वाद त्यांच्यासाठी भरपूर आहेत आणि मनातून अगदी निथळपणाने भरभरून तुम्ही आशीर्वाद देता आमच्यासाठी सर्वांसाठी
खुप छान ताई
Thank you so much सुवर्णा ताई 🙏
Shree swami samrth 🙏 Tai tumi tabyetichi kalaji ghya.. Ani shivani tai na congratulations 🎉🎉 sanga.
Shri Swami Samarth
Are waa mast shivani la gadi ghetli ata doghijani mast firat java congratulations to you shivani and happy birthday to you in advance 🎇🎉🎉❤tai puja mast zali diva tyamul devghar ajunch chan diste Sobha ali chan pause suru zal tyamule kalji ghya tai dr kade jaun ya tumchya ektivar lood eto kaamacha bhandi vali laun taka tai khup kaam ast tumhala apl dukhan aplyalach kadhav lagt kaam karav lagt tyamule kalji ghya aru kitto pn busy zalet bichare ky kaam karnar school 🏫 n class yamadech damun jaat astil mazi mul tyamule tai ek kaam kami kar ani kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मुलांची कामात खुप मदत होत होती पण स्कूल चालू झाल्यापासून मला एकटीलाच सर्व करावे लागते पण काही नाही सवय होऊन जाईल मी नक्की काळजी घेईन असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ
अभिनंदन शिवानी श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🙏🌺
Thank you so much dear 💖❤️❤️
Hi Tai 🌹🌹
Shree swami samarth 🎉🎉Tai❤
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shri Swami Samarth
Shri Swami Samarth
Congratulations shivani🎉🎉tai kalji ghya तब्येतीची baki video mast ahe ❤🎉
वैशू ताई कशी आहेस तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
Chan bet aahe Alu vadcha
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी अशीच प्रेम राहू दे
Sonali taei tu khupcha bhgyvan ani khup lucky ahe dada sarkha pti tula midale tu mangchya jlnmi khup puny kele asel tujhe krm changle ahe dada khup chan ahe
अगदी खर आहे सविताताई मी खूप वेळा देवाला तेच म्हणते एक व्यक्ती आयुष्यामध्ये चांगली दिली तर आपला आयुष्य खूप सुंदर होऊन जातं मग कितीही चढ उतार आयुष्यात संकट असू दे पण ती व्यक्ती चांगली पाहिजे
Tai dag dag kami kra tabetichi kalji ghya shivani tai congratulations must jupiter gadi tumi pan gheun taka gadi👌👌👌👌👌👌👌
अग ताई दगदगीने नाही ग झालं सध्या वायरल इन्फेक्शन सुरू आहे त्यामुळे एक झाली की एक सुरुवातीला अरुला झालं नंतर मला झालं आता काळजी करू नको आहे सगळं व्यवस्थित
Shri Swami Samarth 🙏🙏 tai
Shree Swami Samarth
Congratulations Shivani🎉🎉❤❤ Sonali tai Tabetichi kalaji ghe.😊😊
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
ताई तुम्ही विडिओ खूप सुंदर बनवतात पण खुप छोटे बनवतात थोडा मोठा बनवा बघायला खुप खुप भारी वाटत 😊😊❤❤
ताई लवकरच मी बनवेल मोठे व्हिडिओ एडिटिंग ला पण तीन तास लागतात त्यामुळे थोडसं जमाना
आज व्हिडिओला लय उशीर झाला ताई
हो ताई सध्या व्यापच लागलेला आहे मागं जाणं-येणं त्यामुळे ग
श्री swami samrtht🙏🙏🙏🙏
Take care tai drink hot water with your lunch and dinner
Thank you, I will
खुप छान आहे गाडी तुम्ही घेत नाही का श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
नाही ग ताई आता पहिला शिकायचं आणि मग बघूया
Tai Dararoj Swami charitra saramrut 3 Aadya vachle tr chaltey ka
Ho g Tai nakki vach
Are wa shivani tai n Sagar dadala congratulations 👍👌 ani zupiter mast aahe average pn khup dete aapli pn tich aahe ani tai charging Chi Scotty Nhi ghrachi spoth hoto 😊 Baki tai Aaj wegl fruit Dilas mast ajun green green Tiffine watat hota Gwai Peru alu wadi mast disat hot sgl 👌✌🤗😍 ani tai yatun tula ek idea milel bgh roj ek color ghe ani tsch ek Tiffin series bnw mast n 😊 Baki tai tu tuzi kalji ghet Nhi Nuste kam kam n kam tyamule me tula Ata kalji ghe mhnarch Nhi OK ani ajun bhrpur kam kr ajibat rest kru nko ani ajun he nawin ghar bandhly Te Ata part ekda clean Karun ghe KY h Baki lamination machine chan ahe te ghrachya ghri aple km hote ani paise pn khup wachtat 😊 Baki tu pin kelela mag bghitl comment mdhe chan reply dilay tu ashich ans de ani ajun jomane vlog bnw 😊 vlog mast 🥰😘😍
स्नेहल सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी अग तूच म्हणाली ना मला एक ते एक नको देऊ म्हणलं चला आता मावशीला सांगितलेला आहे वेगवेगळे काहीतरी आपण काय करूया मुलांसाठी अगं मी जास्तीत जास्त आता टिफिन शेअर करत जाईल कारण तसं की खूप सार्या ताईंच्या रिक्वेस्ट पण होत्या आणि त्यांना फायदा पण होईल भलेही साध्या सिम्पलच आहेत पण कसं असतं नक्की सुचत नाही बाकी तुझी कमेंट म्हणजे माझा अखंड ब्लॉग असतो अगदी बारकाईने बघितलेला त्यासाठी शब्दच नाही मी म्हणूनच कायम म्हणते मला डायमंड मिळालेली आहेत ढिगर सबस्क्राईब असण्यापेक्षा मोजकेच आणि आपली हक्काची माणसं आपल्या ताई असाव्या
@@pranjalShindevlogs Ho g tai mich mhnle tula ani tu aikles 🤗
श्री स्वामी समर्थ🙏🏻
Shri Swami Samarth
Tai bed vrchya pillow kutun ghetle sang plz bcz mi to vlog pahila nhiye
D Mart madhun
डी मार्ट मधून घेतलेले आहेत ताई प्राईज पाचशेच्या पुढे आहे
Tai kanatale chhan aahe❤
खूप मनापासून आभारी आहे तुझी ताई
👌👌👌👌
Thank you so much dear tai ❣️
Shree swami samarth ❤
Shri Swami Samarth
Tai Jai shree Swami Samarth
Shri Swami Samarth
🙏🙏kavitabawane श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth
ताई मी पन कामाक्षी दिवाचे पुजा करत आहे दोन वर्षे झाले
हो ना ताई छान असतं मला पण माहिती मिळाली म्हणून मी घेतलं
Tai steel chopping board ch review de
अग ताई मी दिलेला आहे छान आहे खूप बेस्ट
@@pranjalShindevlogs ok thanks dear
ताई सांग ना की शमीचे झाड लावलेलं चांगलं असतं का मी ते रोप आणले म्हणून विचारलं तर हे नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्याची पूजा कशी करावी लागते तेही मला नक्की नीट सांगत आहे कमेंट करून प्लीज ताई 🙏
हो ताई शमीचं झाड लावलेलं चांगला असतं पण ते शक्यतो येत नाही मी पण आपल्या आधीच घर बांधलं तेव्हा लगेच आणून लावलेलं पूजा वगैरे तर काही मी करत नव्हते पण ते थोड्या दिवसातच जळालं
श्री स्वामी समर्थ❤
Shri Swami Samarth
Congratulations sagar
Thank you so much dear 💖❤️❤️
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌷
Shri Swami Samarth
Tai tuzi swatahchi pan kalji ghe . Love you Tai
हो ताई काळजी करू नको मी आहे आता मस्त औषध घेऊन
Ok
👌👌👌😊😊
Thank you
Siwani Tai la abinanban👌👌👌❤💕
खूप मनापासून आभारी आहे ताई
Hii tai dipti patil frist comments ❤❤❤❤
Thank you so much dear Tai 🙏🏻💗
Ag tai me saybar chowk javalch rahte tumhi amchya ghara javlun gela tai kadhi bhet hoil apli 😔
हो का ताई मी येत असते की तिकडे जेव्हा कधी येईल तेव्हा नक्की भेटेल पण ऍक्च्युली लोकेशन माहीत नाही पण इथे नको देऊ लोकेशन फक्त एकदा पॉईंट सांग
Tai plz tabiyati chi kalji ghe virus chalu aahe loose motion, omitting, dehydration chalu aahe.. Dada ,kitto , aaru, aani Sagar Dada aani vahini aani dohni chilli pilli chi kalji guys plz
हो सेम प्रॉब्लेम मला होत होता ताई आणि वायरल मध्ये आले होते त्यामुळे लवकरच औषध गोळ्या घेतल्या बाकी शुभेच्छा दिल्यासाठी तुझी खुप मनापासून आभारी आहे
Tai gadi chi price kiti aahe
एक लाखाच्या आसपास बसलेली आहे ग ताई
मी पण असंच करते शपु मधे वाश करते साड्या तब्येतीची काळजी घे सोनाली श्री स्वामी समर्थ
हो ना ताई छान निघतात असेच प्रेम राहू दे ताई
Tai tabbetichi kalji ghe, congratulations Shivani👏👏
हो ताई काळजी करू नको आहे व्यवस्थित असेच प्रेम राहू दे
Shri Swami Samarth tai,mi ushira baghitala video नाहीतर medicine sangitale aste aso take care
काही हरकत नाही ताई खूप मनापासून तुमचे आभारी आहे असेच प्रेम राहू दे ई-मेल आयडी वरती ताई मला सांगशील का
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो काँग्रॅच्युलेशन शिवानीला गाडी घेतली घेतल्याबद्दल
Shri Swami Samarth tai thank you
Har har Mahadev ❤
हर हर महादेव
Sona tabbet chi kalji ghe aaj Angarki aahe upas kela nahi ka aso blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
होत ग ताई उपवास फक्त पकडलेला आहे मी रेगुलर संकष्टी करत नाही मी आधी कळत होते youtube च्या आधी चार-पाच वर्षे केली पण काही गोष्टींमुळे बंद केलेला आहे
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
Shri Swami Samarth
शिवाजी ला congratulats सांग गाडी घेतली आहे ना म्हणून
नक्कीच ताई खूप मनापासून तुझ्या आभारी आहे
Take care dear kalji ghya maji tybet pan thik nahi kalji ghya pani uklun pya... Jupiter mast ❤❤
ताई तुझी पण काळजी घे तो सध्या वायरल सुरू आहे त्यामुळे थोडसं लवकर उपचार घे मी तेच केलं आज जरा बरं वाटत आहे
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shri Swami Samarth
Must aahe gadi
Thank you
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shri Swami Samarth