दिवसभर फ्रेश राहायचं आहे? सकाळी पंचतत्त्व मुद्रा करा आणि 'हा' मंत्र म्हणा|

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2024
  • दिवसभर फ्रेश राहायचं आहे? सकाळी पंचतत्त्व मुद्रा करा आणि 'हा' मंत्र म्हणा| #Mudra therapy| #mudratherapy|
    तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 353

  • @AnjaliPatkar-jn7gd
    @AnjaliPatkar-jn7gd Před 5 měsíci +11

    तुम्ही किती आपलेपणाने निस्वार्थीपणे सगळं सांगता देव तुमचं खूप बरं करो🙏🙏

  • @vrushalideosthali5783
    @vrushalideosthali5783 Před 5 měsíci +22

    खूप चांगले कार्य करत आहात. धन्यवाद. तुमचे सगळे video प्रत्येकाला उपयुक्त आहेत.

  • @manassikasshte5892
    @manassikasshte5892 Před 5 měsíci +10

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏

  • @KKavyaa_105k
    @KKavyaa_105k Před 5 měsíci +6

    मराठी भाषेमध्ये अगदी दर्जेदार व्हिडिओ तुम्ही बनवत आहात त्याचा उपयोग अगदी लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच होईल

  • @BeenaGokhale-jl8vt
    @BeenaGokhale-jl8vt Před 4 měsíci +2

    फारच छान सांगता समोरच्याला समजेल असे आहे खूपच आवडला आहे

  • @mangalpuranik5236
    @mangalpuranik5236 Před 5 měsíci +5

    खुप छान सोपा उपाय सांगितला आहे. धन्यवाद सर

  • @jyotishirke6815
    @jyotishirke6815 Před 5 měsíci +5

    अति उत्कृष्ट माहिती उद्यापासून सुरू 🎉

  • @sadhanakambli3974
    @sadhanakambli3974 Před 5 měsíci +5

    खूपच उपयोगी छान मुद्रा व मंत्र सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Před 5 měsíci +4

    खूप सोपी आणि छान मुद्रा आहे धन्यवाद

  • @jyoti4550
    @jyoti4550 Před 2 měsíci +1

    Khup vhan mahiti nihswarthi parane sangta god bless you 🙏🏼🙏🏼🌾🌿☘🎈🎈🍎🍎🌝🌝🌞🍧☀️💐🥭❤🥀🌹🌷🔱🌺🍀🎁🕉👌

  • @madhurimalusare1210
    @madhurimalusare1210 Před 5 měsíci +3

    डॉ नचिकेत सर खूप छान माहिती दिली 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před 5 měsíci +4

    खूप छान ऊपयुक्त माहिती....खूप खूप धन्यवाद सर 🙏 खरंतर आता धन्यवाद हा शब्दही अपुरा पडतो. 🙏🙏🙏

  • @mohangokhale5971
    @mohangokhale5971 Před 5 měsíci +3

    अत्यंत सोपा उपाय .करावयास काहीच हरकत नाही. नुकसान तर नक्कीच होणार नाही.

  • @priyatamachavan9511
    @priyatamachavan9511 Před 5 měsíci +2

    Khupach sunder video ah.. shree Swami Samarth bless you 🙏

  • @vidyanarayankhedkar9621

    khup khup khup chan sangat ahet dr. nachiket khup Faraday hot ahe dhanyavad

  • @shubhanginawathe1666
    @shubhanginawathe1666 Před 5 měsíci +3

    खुपच छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @vinayakkulkarni1526
    @vinayakkulkarni1526 Před 5 měsíci +1

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @rashmikulkarni8248
    @rashmikulkarni8248 Před měsícem

    Aapan he yougik dnhyan sope karun sangat aahat. मीही saptachakrasadhana सुरू keli aahe. Maze vaya 72yrs aahe. Ya vishayachi मला khup àvad aah. From Rashmi Kulkarni Nipani Dhanywad .

  • @sujatanakka922
    @sujatanakka922 Před 5 měsíci +1

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती मिळाली खूप छान वाटल

  • @alakasawant730
    @alakasawant730 Před 5 měsíci +1

    खूप उपयोगी मुद्रा आणि मंत्र. धन्यवाद.

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Před 5 měsíci +1

    फारच सुलभ मार्गदशन !
    पुढच्या व्हिडिओची आतुरता राहील

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 Před 5 měsíci +1

    Khoopach chhan margadarshan. Dhanyawad sir...,🙏

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 Před 3 měsíci +1

    सर खूप छान माहिती सांगितली आवडली आहे धन्यवाद नमस्कार

  • @samruddhikulkarni6880
    @samruddhikulkarni6880 Před 5 měsíci +1

    खूपच सुंदर उपाय आहे , धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajanibhasme7259
    @rajanibhasme7259 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर काव्य सांगत आहात 🙏🙏

  • @rohinichavan606
    @rohinichavan606 Před 5 měsíci +1

    सर मी तुमची जबरदस्त फॅन झाली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सप्त चक्र साधना सुरु केली आहे.🙏

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y Před 5 měsíci +1

    धन्यवाद सर, आमच्या दिवसाची उत्तम सुरुवात करून दिली त्याबद्दल.
    सर, शिवस्वरोदय मंत्राबद्दल व्हिडिओ बनवा प्लिज.
    सर, तुम्ही मॅनेजमेंट गुरू श्रीकृष्ण या विषयावर व्याख्यानं देऊन रेकॉर्ड केला ती व्याख्यानं ऐकायला आवडतील.
    तुम्हाला आणि तुमच्या टीमला कोटी कोटी प्रणाम.

  • @user-bw6vj9iz4i
    @user-bw6vj9iz4i Před 5 měsíci +1

    खूपच छान माहिती आहे सरजी धन्यवाद 🙏

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 Před 5 měsíci +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली दादा तुम्ही

  • @subhadasadekar9290
    @subhadasadekar9290 Před 5 měsíci

    खूप छान काम करता . हे सर्व सांगून लोकाना उपयोगी पडता . आभारी आहे खूप..

  • @Sonal1977-f4t
    @Sonal1977-f4t Před 5 měsíci +3

    Sir tumhi khoop chaan mahiti detat .Thank you🎉

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 5 měsíci

      खुप छान माहिती दिली. धन्यवाद. 👍🙏🏼

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 Před 4 měsíci

    खूप उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏

  • @jaanvep2110
    @jaanvep2110 Před 5 měsíci

    उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन

  • @minalpatil6852
    @minalpatil6852 Před 4 měsíci

    खुप चाण उपाये संगितलाय धन्यवाद 🙏

  • @sushmarane6982
    @sushmarane6982 Před 5 měsíci +1

    खूप छान मुद्रा अणि मंत्र याचा video दाखवला मला खूप आवडला

  • @surekhavhatkar3814
    @surekhavhatkar3814 Před 5 měsíci +1

    ❤ खूप सुंदर व्हिडिओ आहे छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे धन्यवाद❤

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk Před 5 měsíci

    खूपच उपयोगी माहिती देत आहात, असेच मार्गदर्शन करीत रहा. धन्यवाद ❤

  • @shubhangijoshi753
    @shubhangijoshi753 Před 5 měsíci

    तुमचे विडीऔ फार महत्वाचे आहेत सर... खुप धन्यवाद

  • @patukhade9574
    @patukhade9574 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती देता धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ पाटवत चला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻

  • @mokshadakulkarni2244
    @mokshadakulkarni2244 Před 5 měsíci

    खूप खूप धन्यवाद, एकदम उपयुक्त

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 Před 5 měsíci

    खूप छान उपयोगी माहिती सांगितली आपणास मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏

  • @subhadasadekar9290
    @subhadasadekar9290 Před 5 měsíci

    छान काम करत. लोकं उपयोगी पडत हे सर्व सांगून. आभारी आहे

  • @SangitaShinde-hp8mt
    @SangitaShinde-hp8mt Před 5 měsíci +1

    भाषाशैली खूपच सुंदर आहे फारच छान व्हिडिओ आहे धन्यवाद डॉ.

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 5 měsíci +3

    खूपच सोपी आणी छान मुद्रा आणी मंन्त्र सागीतलात नचीकेत अत्यन्त ऊपयोगी खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 Před 2 měsíci

    धन्यवाद
    मुद्रेची उत्तम माहिती आपण दिलीप धन्यवाद

  • @vijayatembe836
    @vijayatembe836 Před 5 měsíci +1

    खूप छान सांगितलं सर. धन्यवाद 🙏

  • @sulabhaaher2535
    @sulabhaaher2535 Před 5 měsíci +1

    Khup Chan information and margdarshan

  • @swara_sadhana
    @swara_sadhana Před 4 měsíci

    खूप उपयुक्त माहिती

  • @vanitakadam7722
    @vanitakadam7722 Před 5 měsíci

    खुप चांगला आहे धन्यवाद तुमचे सगळे व्यायम करतो❤❤

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 Před měsícem

    खुप छान उदया पासुन सुरू वात करणार🙏🌹🌹

  • @dracogaming466
    @dracogaming466 Před 5 měsíci

    खूप छान माहिती सर मी उद्यापासून सुरू
    करीन

  • @SushmaDeshmukh-hs3ik
    @SushmaDeshmukh-hs3ik Před 5 měsíci +2

    खूप छान सोपी मुद्रा आहे नियमित मुद्रा करू मला वाटतं फायदा नक्कीच होईल धन्यवाद सर

  • @aparnamore5156
    @aparnamore5156 Před měsícem

    खूपच म ह त्वा चि माहिती आणि उपयुक्त मुद्रा सांगून सर्वा न चा अर्धा प्रॉब्लेम् सुटला सर् खूप खूप आशीर्वाद ❤❤

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Před 5 měsíci +2

    नमस्कार , डॉ.छान सकाळ आता आमच्या ही सगळ्यांची, धन्यवाद नेहमीप्रमाणेच उत्तम मार्गदर्शन

  • @rchana85
    @rchana85 Před 5 měsíci +1

    Ani नक्कीच आवडेल मुद्रांचा व्हिडिओज पाहायला..

  • @archanachavan2517
    @archanachavan2517 Před 4 měsíci

    Khup chaan Dr asech video send kra Swami samarth bless you

  • @vandanaapre5157
    @vandanaapre5157 Před 5 měsíci +1

    Khupach upayukt video, thank you doctor🙏🙏

  • @rekchand1
    @rekchand1 Před 5 měsíci +6

    Thank you for amazing information 🙏🙏

  • @pranavgaming3598
    @pranavgaming3598 Před 5 měsíci

    Thank you Dr. Khupch chhan mahiti aahe

  • @shailakenjale6345
    @shailakenjale6345 Před 5 měsíci

    Mudra khupach sunder ahe. Thank you Sir. Khupach upayukt mahiti. Ha mantra roj mhanate. Mudra aajch samajali.

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 Před 2 měsíci

    खुपच छान सांगितले thanks

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Před 5 měsíci

    Khup upyogi aahe ha video dhanyavaad🙏

  • @pratibhaphalak5718
    @pratibhaphalak5718 Před 5 měsíci

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान समजावून सांगतात. त्यामुळे ते लगेच करुन बघावे असे वाटते

  • @vidyaathavale9076
    @vidyaathavale9076 Před 4 měsíci

    सर नमस्कार, आपण चांगली माहिती सांगत आहात.तुमचे व्हिडिओज कधी एकदा पाहतो असे वाटते.

  • @ravindrabutala4415
    @ravindrabutala4415 Před 5 měsíci +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @arunkale9050
    @arunkale9050 Před 5 měsíci

    खुप सोपा उपाय सांगितला. खुप छान.

  • @neelimakulkarni3523
    @neelimakulkarni3523 Před 5 měsíci +1

    खुपच छान सर. धन्यवाद

  • @vaishalilawar3510
    @vaishalilawar3510 Před 4 měsíci

    Khup chhan...mi baryach mudra karte,khup fayda hoto...sir tumhi chhan sangtay.. mla ajun navin mudra tumchya mule shikayla milayet

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 Před 5 měsíci +1

    खूप छान वाटले अशी माहिती पहिल्यादींच ऐकली. लवकरच आजार पळून जातील. ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @shailaabhang5219
    @shailaabhang5219 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @NandiniSawant-oe8dz
    @NandiniSawant-oe8dz Před 5 měsíci

    Khupch sudar astat tumche video sir thank you so much sir 🙏🙏

  • @ashwinisable8991
    @ashwinisable8991 Před 5 měsíci

    धन्यवाद डॉ अतिशय सुंदर माहिती दिली आहे आजपासूनच मी सुरू केले आहे 🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Před 5 měsíci

    छान माहीती दीली ओम नमो भगवते वासूदेवाय

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Před 5 měsíci

    खूप च उपयुक्त माहिती देतां आहांत,सर! मी खूप जणांना शेअर करत आहे ही माहिती. खूप खूप धन्यवाद.🌹

  • @shailadeshpande5042
    @shailadeshpande5042 Před 5 měsíci

    धन्यवाद खूप छान सांगितले.

  • @shwetajikamade6430
    @shwetajikamade6430 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर व्हिडीओ 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @kathastu23
    @kathastu23 Před 4 měsíci

    मी ही मुद्रा आणि मंत्र काही दिवस करत आहे. मला कमालीचा फरक पडला आहे. खूप छान आणि फ्रेश वाटतंय.
    Thank you डॉक्टर.

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 Před 5 měsíci

    सर खुप छान सांगितले आता मी करणार

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 Před 5 měsíci

    खूप छान माहिती.धन्यवाद🙏

  • @pranotilutade486
    @pranotilutade486 Před 5 měsíci

    धन्यवाद बेटा ,तू खूप छान सेवाकार्य करीत आहे मला व्हिडिओ फारच आवडला मी नक्की पंचतत्व मुद्रा करणे सुरू करते

  • @sadanandvaidya3841
    @sadanandvaidya3841 Před 5 měsíci

    खूपच छान व्हिडिओ, धन्यवाद सर

  • @nandanibhangale9493
    @nandanibhangale9493 Před 5 měsíci +1

    Khup chhan mahiti sangatat

  • @rekharavindrajoharle6411
    @rekharavindrajoharle6411 Před 5 měsíci

    Wonderful simple mudra
    Mantra awesome anyone can do thks

  • @anuramasaundekar9007
    @anuramasaundekar9007 Před 5 měsíci +1

    Khupach Chan sir abhari ahot

  • @sachinbhosale4487
    @sachinbhosale4487 Před 5 měsíci

    खुप छान माहितपूर्ण ❤

  • @mangal4032
    @mangal4032 Před 5 měsíci

    Chan mahiti dhili. Shree swami samarth 🌹🙏

  • @vasundharamore9056
    @vasundharamore9056 Před 5 měsíci

    धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 3 měsíci

    पंच तत्व मुद्रा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय खूप छान माहिती उपाय

  • @sangeetaparab7736
    @sangeetaparab7736 Před 5 měsíci

    खूप छान आहे माहिती खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manojwalunjkar302
    @manojwalunjkar302 Před 5 měsíci

    खुप छान मानसिक ताण यावर उपाय सांगता तुम्ही सर

  • @minaraut4817
    @minaraut4817 Před 3 měsíci

    खूपच छान माहिती मिळते

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 Před 5 měsíci +1

    खुप छान महिती आहे

  • @vaishaligavali6048
    @vaishaligavali6048 Před 5 měsíci

    Khup chan Sir Mahiti dili. Dhanyawad

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 Před 5 měsíci +2

    मनापासून धन्यवाद

  • @sudhashanbhogue1690
    @sudhashanbhogue1690 Před 2 měsíci

    Good information I will try definitely

  • @SarangaModak
    @SarangaModak Před 5 měsíci +1

    तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @shivaniraut8296
    @shivaniraut8296 Před 5 měsíci +1

    डॉक्टर खूप छान करायला लागल्यापासून मनाला एक समाधान

  • @sandhyabhate6416
    @sandhyabhate6416 Před 5 měsíci

    Khup chan watale udya pasun nakki karnar

  • @sujatamoze3312
    @sujatamoze3312 Před 5 měsíci

    मनापासून धन्यवाद सर खूप छान माहिती🙏🙏

  • @uniquechannel12112
    @uniquechannel12112 Před 5 měsíci

    खूप छान माहिती thank you so much