४१ निवडणुका लढून २७ वेळा पराभव, २०१९ ला Sharad Pawar यांची साथ, पण बंडानंतर नेत्याची संघर्षात माघार?
Vložit
- čas přidán 18. 07. 2023
- #UttamraoJankar #MohitePatil #MaharashtraTimes
धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, सोलापुरातील मतदार संघात अनेक वर्षे प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करीत अनेक समाज घटकांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या, २०१९ ची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पवारांकडून बळ मिळालं पण पराभव झाला, आपल्या राजकीय जीवनात आत्तापर्यंत ४१ निवडणुका धाडसाने लढवून २७ निवडणुकांमध्ये पराभव स्विकारला. त्यानंतही राजकीय संघर्ष सुरूच ठेवलेल्या या नेत्याचं नाव आहे उत्तम जानकर. मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर पवारांना अनेकजण ताकद देत असताना या नेत्याने मात्र वेगळीच भूमिका घेतलीये. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात पवारांना आधार देण्याऐवजी या नेत्याने नेमका काय निर्णय घेतलाय? उत्तम जानकर यांचं राजकारण नेमकं कसं राहिलंय? तेच या व्हिडिओत पाहू......
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवावी
Only उत्तमराव जानकर साहेब भाऊ होणार आमदार यंदा 👍👍👍
आता ओ बि सि बहुजन समाज चा खासदार आमदार होणार आहे कोणी नाद करायचं नाही
उत्तम जानकर 💪💪💪💪
ओन्ली उत्तम जानकर दहा वीस फिक्स आमदार होणार
फक्त मोहिते-पाटील
Only pawar sahab
❤❤❤❤❤❤
One and only One❤ Mohite Patil💥
Only uttamrao jankar Saheb
आता स्वरूपाराणी मोहीतेपाटिल आमदार ररररररररर२०२४माळसिरस
JANKAR Dhangar samjache aahet tar Rakhiv sc sati malshiras aahe kase kay Candjdate mla che
Only mohite patil
जानकर साहेंब आशा प्रकरे माघार घेणारनाहीत हे पवारसाहेबाची खेळी आहे
Jankar saheb 🔥🔥🔥
फक्त पवार साहेब
Utm jankr. Gret
Only mohite-patil 👑👑👑👑👑
😅😅
Ok 👍
Jankar yanda mantri ch honar only pawar saheb
Nivdnuk ladhvayla hvi sahebanni yaveles yetil 💯
मला अभिमान आहे मी सनातन दलित हिंदू आहे ..राम सातपुते 😢
Only शरद पवार
Only mohite patil