या तारखेला खात्यात येईल पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता | PM Kisan 16th |Installment Date 2023 ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 01. 2024
  • या तारखेला खात्यात येईल पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता | PM Kisan 16th Installment Date 2023
    ▶️Your Queries:
    pm kisan 2023 installment date,
    pm kisan 2023 new update,
    pm kisan 16th installment date 2023,
    pm kisan 16th installment date,
    pm kisan today latest update,
    pradhanmantri kisan yojana,
    pm kisan yojana,
    pm kisan yojana 2024
    pm kisan yojana 2023,
    pm modi yojana,
    pm kisan today news,
    pm modi yojana update,
    namo shetkari yojana,
    namo shetkari,
    16 vi kist kab aayegi,
    16 वा हप्ता कधी मिळेल,
    पीएम किसान योजना,
    पीएम किसान सन्मान योजना,
    pm किसान योजना,
    • नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023 | N...
    • नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर ...
    • रेशन कार्ड नंबर कसा काढावा | Ration C...
    • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना महाराष्...
    • लेक लाडकी योजना महाराष्ट्र | Maharash...
    • रोजगार संगम योजना महाराष्ट्र | Rojgar...
    • pik vima agrim | पिक विमा मिळणार नाह...
    • कर्जमाफी जाहीर ६ ५६ लाख शेतकऱ्यांना ...
    ▶️ चॅनेल ला Subscribe करा - youtube.com/@marathiimitra?si...
    मला आशा आहे की आपणास हा व्हिडिओ आवडला असेल म्हणून कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद! ❤️😊
    ▶️Disclaimer:-
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    #pmkisanyojana #pm_kisan_yojana_installment #marathimitra
    शेतकऱ्यांसाठी अति महत्वाची बातमी महायुतीच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नवीन वर्षात शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी मदत शेतकऱयांना १० हजार कोटी दिले जाणार
    स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक होण्याची सुवर्ण संधी
    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
    Chief Minister Employment Generation Scheme
    राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरु केली आहे.
    • पात्र उद्योग - उत्पादन, सेवा, कृषि पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रॅन्ड आधारित विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र इ.
    • पात्र मालकी घटक - वैयक्तिक मालकी, भागीदारी, बचत गट
    • शैक्षणिक पात्रता -
    1) रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण.
    2) रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण.
    • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.
    • अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) किंवा तत्सम केंद्र अिवा राज्य शासनाच्या अन्य विभाग / मंडळाकडील अनुदानांवर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेले नसावा.
    प्रकल्प किंमत - सेवा उद्योग कमाल मर्यादा १० लाख, उत्पादन उद्योग कमाल मर्यादा ५० लाख
    या योजनेबाबत खूप जणांना पूर्ण माहिती नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे. मे २०२० अखेर या योजनेत दाखल झालेल्या ३९०२२ अर्जांपैकी बँकेकडून अद्याप फक्त ३१३५ मंजूर करण्यात आले. या व्हिडीओ मध्ये या विषय सारं माहिती देण्यात आली असून त्यासोबतच बँके कडून कर्ज मंजूर करून घेतांना आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती देण्यात आली आहे.
    व्हिडीओ पूर्ण पहा.

Komentáře •