हि दोन कामे करा तरच PM Kisan योजनेचा 11 वा हप्ता या तारखेला जमा होईल

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2022
  • PM किसान योजनेकरीताची eKYC कशी करावी याबाबत माहिती आधारीत व्हिडीओ पाहण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा
    • OTP व्दारे eKYC सुरू P...
    विविध सरकारी योजनांचे लाभ बँक खात्यात जमा होण्याकरीता NPCI सोबत बँक खाते कसे मॅपिंग करावे याबाबत माहिती आधारीत व्हिडीओ पाहण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा.
    • बँक खाते असे लिंक करा ...
    खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Tech_With_Rahul
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi.com/
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार असून त्याकरीता eKYC व बँक खाते NPCI सोबत मॅपिंग झालेले असणे आवश्यक आहे.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    Techwithrahul
    techwithrahul
    TECHWITHRAHUL
    tech with rahul
    Tech With Rahul
    Tech with rahul
    TECH WITH RAHUL
    #PM_Kisan
    #PM_किसान
    #पि_एम_किसान
  • Věda a technologie

Komentáře • 7

  • @gopalpawar7781
    @gopalpawar7781 Před 2 lety

    Dhnyavad sir

  • @suryakantmane3493
    @suryakantmane3493 Před 2 lety +3

    मी सांगली जिल्ह्यातील आहे ५०००० रुपये अनुदान कधी मिळणार आहे दररोज बातम्या बघून डोळयाला अंधारी येऊ लागली आहे🙏🙏

  • @suniljedhe7966
    @suniljedhe7966 Před 2 lety

    सर pm kisan वर ३ हप्ते आले आता बंद झाले adhar not link in account हा error आहे pdcc चे खाते आहे मोबाईल लिंक आहे आणि मॅपीग पण केले ई केवायसी केली आहे तर हप्ते जमा होतील का. आणि pm kisan च अकाउंट बदलता येत का‌.‌
    सर मार्गदर्शन मिळेल का

  • @madhavwad7239
    @madhavwad7239 Před 2 lety

    Pm kisan samman निधी योजनेत नविन शेतकर्याचे नांव कसे समाविष्ट करावे ते सांगावे.

  • @pari.dancer.11
    @pari.dancer.11 Před 2 lety +2

    Sir 🙏 सरकारी कर्मचारी असल्या मुळे किसान हप्ता मिळत नही का

  • @sahebraoghanand6206
    @sahebraoghanand6206 Před 2 lety +1

    Npci म्हणजे काय आहे दादा

    • @devidasmali1850
      @devidasmali1850 Před 2 lety

      मी सरकारी नोकर असून आता निवृत्त झालो आहे तर मला या योजनेचा लाभ मिळणार आहे का