Latest नितीन बानुगडे | दिशादर्शक भाषण | करिअर कसे निवडायचे ?
Vložit
- čas přidán 8. 11. 2018
- प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2018 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe CZcams Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
तुमच्या व्याख्यानं मुले आज विध्यार्थी व्यवसायाकडे वळत आहे, आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे तुम्ही आहे सर.
Nice
👌👌👌👌👌👌👌
🤞💯💯🙏👍👍
❤️
💯💯💯
खर आयुष्य कसं जगायचे हे तुम्ही या व्याख्यानातून सांगून देताय सर खरंच खूपच आवडला व्हिडिओ 👌👌
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir🤩
तुमच्यामुळं आजपसुन् मी अभ्यासाला सुरुवात केली आहे सर thank you sir ...
खरच तुमच्या भाषणाने खूप माणसाचे जीवन बदलेल तो सुखी होईल खूप छान माहिती देतात तुम्ही दादा
खुप् खूप धन्यवाद श्री. नितीन सर......🙌🏻👍🏻✨🙏🏻😇
खूप छान माहिती देतात सर तुम्ही आम्हाला देवांच्या रुपात दिसतात🙏🙏
सर मी आता सातवीला आहे मी तुमच्यासारख्ये वकृत्व करतो मी तुम्हांला
आदर्श मानतो. आेम ढिकले
Nice dada
छान
अतिशय सुंदर भाषण जे मनाला लागणार...
🙏तुटलेल्या पंखात बळ येते आपल्या अमुल्य वानितुन🙏
Nice😎
Great
Go fast
आमदार पाटील कोठले तुम्ही ?
@@prasaddevsarkar6478 Z dr rrree554edx
..
.ggffe eg de rerrtu7ioii we re re how much you ttyy yr re wzsssssswqqqqqqqqqw1dd5
👍🏼Nvx
एकच नंबर बोलता साहेब तुमचे सर्व विडीओ पाहतो साहेब
सर तुमच्या मुळे मला माझ लक्ष्य समजल धन्यवाद सर
खूपच सुंदर नितिन बानगुडे सर मला नेहमी तुमचे भाषण ऐकायला आवडते येणाऱ्या काळात मी तुमच्यासारखाच बनण्याचा प्रयत्न करेन
Great this speech and mostly motivation
खरंच सर तुमचं हे मार्गदर्शन खूपच या मुलांना प्रेरणा देत आहे तुमचं कोटी कोटी आभार
जय महाराष्ट्र जय शिवसेना सर
सर तुमच्या व्हिडिओ आम्हाला खूप चांगले वाटतात
सर माझ्या जीवनात तुमच्या विडिओ मुळे खूप बदल झाले धन्यवाद!
Khupch chhan bhashan krta sir Tumi
🙏लोकांना काय वाटते त्यापेक्षा आपल्याला काय वाटते हे महत्वाच आहे 🙏
I am proud of you sir👍👍you are a turning point in my life🌹🌹🌷
You are king of the motivation sir...
Hi
@@vishalsaudagar4413 .
खुपचं छान आहे व्हिडिओ सर सगळेच हे बघुन व्यवसाय सुरू करतील धन्यवाद
🚩🚩👑👑खुप प्रेरणा मिळाली सर तुमच्या या विडिओ मुळे👑👑 धन्यवाद सर👑👑
योग्य मार्गदर्शन आहे.
kharch sir margdarshn tumcha kadun milat asel tar nkki yash milel sir aamhla ....thanku sir
शब्दचं नाहीत खूप छान👏✊👍
Thankyou sir shri.. nitin bangude patil**👌👌👌😎
Thanks sir , tumhi khup confidence deta
तुमच्या भाषनाला भागव्या शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩साहेब🚩🚩🚩🚩🚩
🥱
यडपट भागव्या नाही भगव्या
भगव्या
तुमच्या व्याख्यानाला भगव्या शुभेच्छा सर
खरच खूप छान व्याख्यान आहे
सर मी तुम्हाला माझ्या लाईफ मधील motivation king👑👑👑👑. guru समजतो....😊😊😊👍
nice sir tumi maze guru ahat
Me on bhai
Correct sir is motivation king
Nice, very good
@@vishalnarute5528 ☺🤗🤗🤗
Thank you sir for best motivation
ऐक नंबर दादा
Nice sir 🙏👏👏 khupch chan sangitle sir.....khup chan bollay thanks sir
Sir i am proud off you🌍🙏
We always follow you and support you and love you sir❤️❤️👍🏻👍🏻
सर खुप प्रेरणा मिळाली
Mi dhanya zalo sir tumchya mule majha bhavishya ghadla
Your real hero sir
छत्रपतींच्या विचारांवर चाला तुमाला कसल्याही मोटीविशण ची गरज भासणार नाही मी अनुभवलं आहे जय जिजाऊ जय शिवराय
मि पणजी शिवाजी महगराजाचा भक्त आहे पण फक्त तलवारी चालवून पेसै मिळत नाहीना त्या साठी नोकरी करावी लागते
@@ameymote344 are ithach samajta ki tula ki knowledge ahe shivaji maharaj ni fkta talwar nahi chalavli tyancha strategy bagh.Gamini kawa samaj khup sarya ahe fkta talwar nahi....
Jai ho nitinji Jay shivery
खुपच छान माहिती दिली सर
Sir your video is very very motivational .your all video I like .Thank you sir for your video.
अतिशय सुंदर भाषण सर🥳🎉
Sir aamchya ghavatl tumch bhashn khup 👌 jal sir❤️🙏👍
Khup changlya paddhtine motivate kelat sir...mala ek vaky aavdla.....parishtitic mansala ghadvte aani parishtitic mansala bigdavte.....nice speech sir
Hi
औह खरच देव एकच आहे 😊
Sir khup chan speech aahe.💯💯💯💯💯💯...... very effective word ......Agdi brobr aahe sir .....yatla shbh N shbh.khray.....💯💯💯💯💯
खूप अभ्यासू वक्ता.
Jabardast motivate for all students and any person 👍🏻👍🏻
It's true...💯 Nice sir ji... 👌
Veri nice
सर तुमचे व्याख्यान अति सुंदर आहे❤️🙏🙏
Sir ek no speech !!!😘😘🙏🙏🙏
असं पाहिजे ध्येय देणारा करच गावातली मुलं पुढे जातील
खुप छान सर खरच खूप छान motivate करता तुम्ही ✌️✌️👌👌
खूप छान सर 🌹👍👍👍🌹
Very nice sir, we all are really motivated... thanks 🙏🙏🙏👌👌
Very important Speech 👌👌👌
Nice sir mla Khup avdal
तुमचं भाषण ऐकून मी धन्य झालो आहे
Sir I am proud of you your lecture 👆
A very inspirational speech which can refresh the mind
Mpsc classes chalu ahe
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
अप्रतिम मराठी प्रेरणादायी भाषण आहे.
You are the motivation King 👑
Very nice
खूप च छान सर
Zakas Sir, real life lessons speech
Thanks for advice sir I like your voice
🚩🚩Jay Maharastra 🚩🚩
सर मला तुमचे video बघायला खुप आवडत हा video Sudha मला खुप आवडला dhanyvad 💐💐 sir
सर तुम्ही खूपच छान सागताय
अतिशय सुंदर
From my bottom of heart I salute you sir!!
एकदम मस्त दादा
खुप छान👏👍👍😎नितिन सर
Mla video khup avdhatat navin prerna navin marg miytatat thanks sit
Thank you sir you create this video
सुपर ,छान अप्रतिम
You are the best Sir Thanks for this video sir
Inspirational Speech..... 👌👌
Supar sar Thank 🙏
सर thanks you very much
सर विडीयो खूपच छान आहे.
gret saheb ..जय शिवराय ⛳
Very motivational speech 👌👌
Sir खूप चांगल वाटल
thanks sir खुप काही शिकायला मिळते व्हिडिओ पाहून
जखमी पंखांचे घाव भरतात आपल्या शब्दानी
तुमचे सर शब्द ऐकून अंगावर शहारे आले
मग लागकी तयारीला
7
Thank you sir for your speech🙂🙂
Barabr ahe sir ❤❤❤
1 nambar
Thanks sir, lecture
धन्यवाद Sir 🙏करीअर बद्दल खूप छान माहिती मिळाली ❤️🚩💯
Sar video खूप छान आहे
Sir you are my ROLE MODEL ........☺️☺️
Sir ...video ekdam kaddk aahe ...khup motivated aahet ..thnks sirji aall the best👏