नोकरी किंवा बिझनेस असा प्रश्न पडला असेल तर हा Video तुमच्यासाठी आहे । Nitin Bangude Patil HD

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 02. 2021
  • सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
    A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
    (व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
    © Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    - Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
    प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
    www.nitinbanugadepatil.com
    Please Subscribe CZcams Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
    / nitinbanugade
    Join this channel to get access to perks:
    / @nitinbanugade
    #nitinbangudepatil
    #RealNitinBanugadePatil
    #NitinBangude
  • Zábava

Komentáře • 721

  • @manojkasare6383
    @manojkasare6383 Před 3 lety +272

    नोकरी कराल तर नोकर म्हणून रहाल, आणि बिझनेस कराल तर मालक म्हणून जगाल...

    • @shubhamshewale3210
      @shubhamshewale3210 Před 2 lety +1

      Hi

    • @nilyabhai2874
      @nilyabhai2874 Před 2 lety +2

      Hello sar ji

    • @vikram2281vlogger
      @vikram2281vlogger Před 2 lety +1

      👌

    • @impramod9789
      @impramod9789 Před 2 lety +2

      Right I am a civil engineer but I am not interested in job.

    • @sharukhjamadar2535
      @sharukhjamadar2535 Před 2 lety +3

      नोकरी कराल तर नोकर म्हणून रहाल आणि बिझनेस कराल तर मालक म्हणून जगाल

  • @rammadan9150
    @rammadan9150 Před 3 lety +604

    अगदी बरोबर सायब तुमचा मी ही देखील कंपनी मध्ये जॉब करत होतो 9000 महिना पण खूप दिवस खुंप काम कष्ट केले कधी त्या कंपनी चा पैसा पुरलाच नाही सर मला रूम भाडा खाण्याचा खर्च तेवढाच भागायचा पण काही दिवसापूर्वी मी ऐक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे मला काही तरी बिजनेस करायचा मंग मी व्हेज कोबी मंचुरियन चा स्टॉल चालू केला आणि माझ्या नशिबाने माझ्या कष्टाला भरभाराटून यश आले आणि मला काहीच दिवसात खूप कॉन्फिडन्स आला पण ते म्हणतात ना काही तरी चांगला होयचा असेल तर आपल्या हातातला जाते समोर आणि चांगला रस्ता मिळतो तसाच काही तरी झाले मी 1 वर्ष जिथा स्टॉल चालायचो तिथं भुरट्या पोरांनी माझ्या स्टॉल वर भांडण केले माझा बराच खेळ केला पण मी हरलो नाही देवांनी खूप परीक्षा घेतल्या लाईफ मध्ये पण मी खचलो नाही कोणाचा सपोर्ट ही नवता तरी मी हरलो नाही आणि आज मी एवढा लॉक डाऊन अस्तानी सुद्धा दिवसाला 3000 हजार रोज कमावतो आणि ते ही एक मुलगा हाताशी कामाला ठेऊन मंग तुम्हीच सांगा मित्रानो आपल्या दरवाज्यात येखानदा मुलगा कामाला असल्याला चांगला की आपण दुसऱ्याच्या दारात जाऊन काम केलेला चांगला

  • @spgraphicscreation9263
    @spgraphicscreation9263 Před 3 lety +168

    काम कोनतही असो पन ते स्वता:च असाव
    आपनच कामगार
    आपनच मालक

  • @LotusITHub
    @LotusITHub Před 4 měsíci +4

    चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir💯

  • @Nitinpatil07
    @Nitinpatil07 Před 3 lety +30

    तुमचे केवळ शब्द नाही तर प्रेरणा वाक्य आहे...............!

  • @nayanshelar9422
    @nayanshelar9422 Před 3 lety +23

    20 lakh loss gelo poltry business madhe punha ubha rahilo punha kamun dakhvl hi jiddha hoti mhanun posible zhal

  • @sachinnaik2745
    @sachinnaik2745 Před rokem +17

    अगदी बरोबर आहे सर... मी पण कंपनीत काम करत होत तिथं 9000.. महिना होता...... मग.. मी शेळीपालनला सुरवात 10... शेळ्या घेतल्या..... आता माझ्याकड 100.... शेळ्या आहेत.... माझं वार्षिक उत्पन्न 9.. लाख....... 🙏🙏🙏🙏

  • @umeshrkalbande6215
    @umeshrkalbande6215 Před 3 lety +282

    व्यवसाय करणारे लाईक करा.👍

  • @rajputsandip7556
    @rajputsandip7556 Před 3 lety +37

    सर तुमच्या बोलण्याने जगण्याची प्रेरणा मिळते...🙏🙏

  • @surajkadam8640
    @surajkadam8640 Před 3 lety +26

    मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे....
    डोक्यात तेजस्वी शिवबाचे विचार आहे....
    अन अंगात शंभूची रग आहे....
    म्हणून मी गर्वाने शिवरायांचा भक्त आहे....
    🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩🚩
    🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
    🚩🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩
    Only _ वीर मराठा....🚩🚩

    • @rushi1612
      @rushi1612 Před 2 lety

      🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

    • @manthan_patil3671
      @manthan_patil3671 Před rokem +1

      आम्ही वीर मराठे

    • @anilmore190
      @anilmore190 Před rokem

      सांग मग शिवचरित्र कोणी अणि केव्हा लिहिले आणि त्यात संधर्भ कोणाचं आहे

    • @bhaskaraher3762
      @bhaskaraher3762 Před rokem

      ​@@rushi1612 खूप सुंदर वर्णन

  • @parshu1059
    @parshu1059 Před 3 lety +11

    अंगाला काटा आला सर तुमचे भाषण एकुन 🙏

  • @akashkurle2861
    @akashkurle2861 Před 3 lety +127

    Sir तुमच्या शब्दा मधी खूप दम आहे ☺😊👍👍👌👌👌

  • @nilampatil7516
    @nilampatil7516 Před 2 lety +15

    Thanku sir तुमच्या या वक्तव्याने आज मनात वेगळीच जिद्द निर्माण झाली.फक्त स्वप्न बघायची नाही तर ती पूर्ण करण्याची 🙏🙏

  • @vishalbansode6363
    @vishalbansode6363 Před 3 lety +18

    ❤️🔥❤️ I'm from Pune Maharashtra India ❤️🙏🏻🙏🏻👍

  • @MarathiVloggerTushar
    @MarathiVloggerTushar Před 2 lety +18

    बडा नोकर बनने से अच्छा छोटा मालिक बनो🔥

  • @shankartelker8018
    @shankartelker8018 Před 3 lety +42

    नमस्कार साहेब मी पण हे ड्रायव्हर आहे एका डॉक्टरच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो तर माझे तिथे खूप अपमान होत आहे त्यामुळे मी काही तरी स्वतःचा बिझनेस करावं असं माझी इच्छा आहे पण थोडा भीती वाटते पण सर आता मी तुमचं भाषण ऐकलं आहे तर मला आता बिझनेस करायचं खूप धाडस आलेला आहे साहेब मी बिझनेस करणार 🙏

  • @Wingsgamer092
    @Wingsgamer092 Před 3 lety +16

    life mai Sala Dene vale to bohot hai🤷 par life mai aage badhane ke liye himmat dene vale bohot kam hai ....🥲🥲🥲👍

  • @shreyasgavand5717
    @shreyasgavand5717 Před 3 lety +15

    Sar थँक्यू सो मचं तुम्ही आज माहिती दिली आणि माझा आत्मविश्वास वाढला आहे

    • @zaydsheikh6712
      @zaydsheikh6712 Před 3 lety

      2-3 mahinyat parat fuss houn jagevar yeil noko nadi lagu aaslya lokanchya chutiyat kadhun paishe kamvtat 😂😂😂😂

  • @sachinbondre7454
    @sachinbondre7454 Před 2 lety +3

    धन्यवाद सर,,,खुप खुप बरं वाटलें ऐकल्यावर,,,

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 Před 2 lety +12

    Great motivation lecture sir very nice🎉🎉🎉🎉🎉

  • @kiran_b_patil
    @kiran_b_patil Před 2 lety +14

    सर‌ माझं स्वप्न इंडियन आर्मी आणि मी ते पूर्ण ‌करणारच................

    • @ganeshdange5989
      @ganeshdange5989 Před rokem +1

      नक्कीच पूर्ण झालं पाहिजे..
      Beast of luck 👍

  • @vijaysinggirase9399
    @vijaysinggirase9399 Před 3 lety +7

    Marathi manus pude annavacha prayant changla ahe🙏

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 Před rokem +5

    Thanks Nitin sir your good and very inspiring speech 💐💐🙏🏻🙏🏻

  • @akantsatdeve03
    @akantsatdeve03 Před 2 lety +13

    Sir majh pan dream ahe ki mi aplya babana help kru ani tyana sukhi thevu tyach tea center la moth krun tyna tya tea center ca casseer thevu .. Tumch bhashan atishy god watl mla..sir thank you ..

  • @user-iz4dx2jo7c
    @user-iz4dx2jo7c Před 6 měsíci +1

    संघर्षाशिवाय मनुष्य आयुष्यात काहीच करत नाही

  • @krishnabadale7350
    @krishnabadale7350 Před 3 lety +141

    साहेब तुमच्या भाषणाने जगण्याची नवी प्रेरणा मिळते

    • @omkarpatil8629
      @omkarpatil8629 Před 3 lety +5

      💯खरं आहे दादा

    • @nitinjagtap7738
      @nitinjagtap7738 Před 3 lety +1

      Kadak

    • @poojapatare1819
      @poojapatare1819 Před 3 lety +1

      The nihilis kkiooi I kko9olkiooiikiiiokioiioioil let m let lolll let m m m m o our o I look a I Oli ok I a I o Oilily i OOOi oi pool Iko ok o k look oi oi poooi I'm o ook o a I I'moo and science l look look implore I'm 9 9 oko 9o ok 9l I'm i o I lo ki ollo oil OOOi 9 pool of I OOOlllllllllllli like l I I'm ó lo 99lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllI lllllllllllllllllllolllllllllllllllllllllol llllllll and llllllll

    • @poojapatare1819
      @poojapatare1819 Před 3 lety +1

      @@omkarpatil8629 llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllkkkkmolllllllllllllllllllllllllllllllllilllllllllllllllllllll

    • @Audumbarmadrewar
      @Audumbarmadrewar Před 3 lety

      Absolutely right

  • @coachrambs
    @coachrambs Před 3 lety +20

    जय शिवराय जय भवानी

    • @coachrambs
      @coachrambs Před 3 lety +1

      “हमारा स्टाइल और ऐटिटूड कुछ अलग सा है अगर बराबरी करने लगोगे तो बिक जाओगे।

    • @rwtcrrgstsff5670
      @rwtcrrgstsff5670 Před 2 lety

      @@coachrambs ✏️

  • @rushigore5216
    @rushigore5216 Před 3 lety +12

    नवीन पिडी साठी खुप छान भाषण आहे

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Před 3 lety +3

    Super khup Sundar... Motivation

  • @nitindamodhar1018
    @nitindamodhar1018 Před 3 lety +14

    Great Speech Sir

  • @balasobanne9939
    @balasobanne9939 Před 3 lety +8

    जय महाराष्ट्र जय अहिल्या

  • @nikhilkamble4166
    @nikhilkamble4166 Před 3 lety +2

    Very good sir khup chan🙏🙏🙏

  • @rohitbhaucompany7224
    @rohitbhaucompany7224 Před rokem +3

    धन्यवाद बानगुडे पाटील ⚠️🙏🏻

  • @sunnykhandare7062
    @sunnykhandare7062 Před 3 lety +5

    सर तुमचं भाषण खूप छान आहे

  • @nileshramchandrapatil1482

    Khup chan Sir 🙏🙏

  • @brokenjack8619
    @brokenjack8619 Před 2 lety

    Love you sir 😘😘Tumcha video mule mala maz dream purn karnyat khup himat bhete

  • @saurabhmunde9917
    @saurabhmunde9917 Před 2 lety +1

    एकदम बरोबर आहे सर हे व्याख्यान

  • @MayurPatil-cf6qp
    @MayurPatil-cf6qp Před 3 lety +38

    Very very motivational thoughts

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 Před 3 lety +3

    अप्रतिम.. 👏👏👏

  • @आधी_खाकी_नंतर_बाकी

    बिझनेस करताना मित्रांनो 1 लक्षात ठेवा सर्वात अगोदर पैशांची नियोजन करता आले पाहिजे बिजनेस मध्ये पैसा मिळतो हे खर आहे पण तो पैसा नेमकं वाढवायचा कसा अगोदरही शिकले पाहिजे म्हणजेच बिजनेस मॅनेजमेंट शिकले पाहिजे

  • @komalraut4917
    @komalraut4917 Před 3 lety +5

    You're a right business best option in world

  • @babupadekar4823
    @babupadekar4823 Před 3 lety +12

    Great speech sir

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Před rokem +3

    धंदा करायची इच्छा आहे हो साहेब पण अनुभव काहीच नाही तरीपण प्रयत्न करणार

  • @dattatraymane8319
    @dattatraymane8319 Před 2 lety +7

    The great bangude patil saheb

  • @amarjitbhardwajajitbhardwa859

    I love your motivation sir 🔥

  • @rasulshaikh431
    @rasulshaikh431 Před 3 lety +13

    Ek dam bhari motivation video ahe ❤ sir thanks❤🌹🙏

  • @ipspatil534
    @ipspatil534 Před 2 lety +8

    Superrrrrr motivation sirrrrrrrr I like it 😍☺

  • @vilasshinde8094
    @vilasshinde8094 Před 3 lety +12

    धन्यवाद सर मार्गदर्शन दिल्याबद्दल very nice

  • @bhoiteclasseseasyfasttrain3055

    Really motivational speech 👍👍

  • @revansiddawadeda9511
    @revansiddawadeda9511 Před 3 lety +4

    Powerful sound khup chyan

  • @ganeshchavan5249
    @ganeshchavan5249 Před 3 lety +7

    Very nice speech ❤️👍

  • @divyeshchaudhari652
    @divyeshchaudhari652 Před 3 lety +12

    Great sir

  • @vaibhavdude8694
    @vaibhavdude8694 Před 3 lety +4

    Khup chan Sir 👌

  • @Taveralovers8137
    @Taveralovers8137 Před 3 lety +2

    खूपच सुंदर व्यख्यान आहे खुप मोठे प्रोस्ताहन डेतात

    • @pandurangmasal4030
      @pandurangmasal4030 Před rokem

      चांगला सल्ला देतासर🙏👍😎

  • @kalpeshdesai1060
    @kalpeshdesai1060 Před 3 lety +29

    This is called voice of an inspiration.... tumchya mule marathi raytela punha prena miltyat.......

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 Před rokem +2

    मी ही ऑईल कंपनीत काम करत होतो आज माझी स्वताची ऑईलची कंपनी आहे .

  • @rahulaochar5823
    @rahulaochar5823 Před 3 lety +53

    Naukari private Kara ki government shevati time gukamich zali sheth.. business mhanje khud chalak khud malak💪💪

  • @Aaru21
    @Aaru21 Před 3 lety +8

    Sir tumhi kharch KhupCh great aahet tumche sarvey video KhupCh Bhari aahet life madhe ekda tari bhet gheil sir me......💯🔥🔥👌👌👌 very nice Vidieo

  • @kailasawari8262
    @kailasawari8262 Před 2 lety +2

    Thankyu sir 🙏🙏🙏

  • @chandrkanathpanchagatte7382

    Sir tumchya bashanane mala kup chan anubav ale

  • @prakashshinde2313
    @prakashshinde2313 Před 2 lety +1

    अप्रतिम सर👍👍

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Před 11 měsíci

    सर आपले व्याख्यान खुप प्रेरणा देते

  • @nehapawara2461
    @nehapawara2461 Před 3 lety +64

    Business 🔥

  • @expensivegallery4459
    @expensivegallery4459 Před 3 lety +1

    खुप छान👌🙏

  • @Dhanraj_aghav
    @Dhanraj_aghav Před rokem +1

    Very nice bhashan

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 Před 3 lety +2

    Ek no 🙏👍

  • @arunshinde6233
    @arunshinde6233 Před 3 lety +47

    True inspirational speech, Thanks a million...👍💐🙏

  • @shalinidakale8452
    @shalinidakale8452 Před 3 lety +4

    Nice speech..

  • @poojashindemakeover_7140
    @poojashindemakeover_7140 Před 3 lety +9

    Business✌💰🚀

  • @fnxscyther5178
    @fnxscyther5178 Před 3 lety +52

    ❤❤Motivation at it's peak

  • @tirthrajrodge4487
    @tirthrajrodge4487 Před 2 lety +5

    True feelings💘 sir

  • @nikitapogre2236
    @nikitapogre2236 Před 3 lety +5

    Thanks sir

  • @nanugamingyt7024
    @nanugamingyt7024 Před 3 lety +10

    Sir khup chan 👌👌👌👌❤❤❤❤❤
    Tumhich mazhe idol aahat tumchya mulech mi aaj aahe je kay aahe te ☺
    Tumche khup khup manpurvak abhar 🙏

  • @sanchittigote6237
    @sanchittigote6237 Před 3 lety +7

    Jay bhim great sir info

  • @vickysalunkhe1537
    @vickysalunkhe1537 Před rokem

    Ha video pahun mind fresh zal 🥺

  • @ramkrishnasidam7345
    @ramkrishnasidam7345 Před 3 lety +2

    Barobar ahe saheb

  • @akshataubhare4295
    @akshataubhare4295 Před 3 lety +4

    Nice speech 👍👍👍👍

  • @sadananddesai5652
    @sadananddesai5652 Před 3 lety +10

    दादा तुमच्या चार विचाराने पुढे जात आहे सदानंद देसाई बस्तवडे कागल कोल्हापूर

  • @pravinkapadne8145
    @pravinkapadne8145 Před 2 lety +2

    मस्त सर🙏👌

  • @pavanwasu1834
    @pavanwasu1834 Před 3 lety +3

    वा सर 👌🚩💯

  • @vivekpatil63
    @vivekpatil63 Před 3 lety +21

    True feelings💘💘

    • @manjil_991
      @manjil_991 Před 2 lety +1

      True feelings ❤️❤️🙏🇮🇳

  • @pratikpatil8561
    @pratikpatil8561 Před 3 lety +4

    Love you sir

  • @AVvaghestatue
    @AVvaghestatue Před 3 lety +2

    पोईठ आहे पोईठ आहे 👏👏👏👍👍

  • @priyutayade8939
    @priyutayade8939 Před 2 měsíci

    Wahhhh..sir tumchya ya vyakhyanamule aaj mi maza dicision gheu shkle....🎉❤udya maza 10th cha result aahe ani pudhe ky karav hech adchan hoti nokri kravi ki bussines krav...pn tumhi sagd solv kel....thnx...❤❤❤

  • @santostalamrudungavajatima9820

    Salam boss
    S.p. accadaymi
    Guru asawa tar asaa
    Uttam margadarshak sarwottam vichar aani best bhashshili.
    Salam abhinanda
    Aani accadamichay phudil watchalis hardik shubheccha

  • @shewtakamble3970
    @shewtakamble3970 Před 3 lety +2

    Khup chan dada

  • @anandwaghmare2534
    @anandwaghmare2534 Před 3 lety +8

    Very nice 👍🏻

  • @YOUTAGRSTI1909
    @YOUTAGRSTI1909 Před 3 lety +4

    Super sir ji

  • @rohandabhade5600
    @rohandabhade5600 Před 3 lety +8

    👌👌👏

  • @sanketchavhan5426
    @sanketchavhan5426 Před 2 lety +8

    Great Speech Sir 🎉🎉

  • @maheshbadhe3232
    @maheshbadhe3232 Před rokem

    धन्यवाद पाटील साहेब...

  • @parasramjadhav6296
    @parasramjadhav6296 Před rokem

    खुपच सुंदर सर विचार तुमचे

  • @nehapatel5703
    @nehapatel5703 Před 3 lety +5

    Love u sir

  • @vikasgadade12
    @vikasgadade12 Před 2 lety +4

    नोकरी कराल तर नोकर महनुन राहाल ़,, आणि बिजनेस कराल तर मालक महनुन राहाल

  • @Flywith_meee
    @Flywith_meee Před 2 lety +5

    Only business 💪🏻🔥🤩

  • @Kuldeep-8102
    @Kuldeep-8102 Před 3 lety +3

    Very nice speech

  • @blackheartyt4440
    @blackheartyt4440 Před 2 lety

    Super speech sir, 😱🤓😄😃

  • @jitendraparadhi4585
    @jitendraparadhi4585 Před 3 lety +2

    ग्रेट सर

  • @adipatil6962
    @adipatil6962 Před 3 lety +5

    बरोबर आहे सर👍👍👍👍

  • @akashkharbe969
    @akashkharbe969 Před 3 lety +11

    Business 🔥❤️