डायरेक्ट शेतकर्‍यांच्या खात्यात लाभ | मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा |अतिवृष्टी पीक विमा | Namo Shetkari

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • डायरेक्ट शेतकर्‍यांच्या खात्यात लाभ | मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा |अतिवृष्टी पीक विमा | Namo Shetkari
    #eknathshinde #pikvima #pmkisan #namoshetkari #7july2024
    आमच्या सोबत नवीन उपडेट व अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि जोडून राहण्यासाठी खालील पेजला Follow करा.
    Video क्रेडिट एकनाथ शिंदे सर
    👉Telegram :- t.me/techmarathiraghu
    👉Instagram :- / techmarathiraghu_25
    👉Twitter :- / techmarathiragh
    👉Facebook :- / viralindianduniya
    ********************************************************************************************
    For Sponsorship & Business
    Enquiries :-
    raghumkamble@gmail.com
    ********************************************************************************************
    हे पण Video पहा..
    👇👇👇
    👉शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु.२०,००० रुपये • शेतकर्‍यांना प्रति हेक...
    👉प्रधानमंत्री सुर्योदय योजना सुरू। मोदी सरकारची मोठी घोषणा • प्रधानमंत्री सूर्योदय ...
    👉उद्‌या शुभ मुहूर्ता पासून लागु । शेतकऱ्यांसाठी 40 कोटी निधी • उद्या शुभ मुहूर्ता पास...
    👉अर्थसंकल्प 2024-25 महाराष्ट्र। शेतकरयांसाठी 6 ठळक घोषणा • अर्थसंकल्प 2024-25 महा...
    👉आत्ताच जमा झाले पीक विम्याचे पैसे।आनंदाची बातमी • आत्ताच जमा झाले पीक वि...
    *****************************************************************************************
    टेक मराठी रघु {Tech marathi raghu}
    यू ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. या चॅनल च्या माध्यमातून आपल्याला शेतकरी व शेतीविषयक उपडेट,मराठी बातम्या ,यू ट्यूब, फेसबुक, व्हॉटअप, सरकारी योजना, ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम, कंप्युटर , ब्लॉग , मोबाईल ऐप्स, फोटो शॉप, टेक्निकल माहिती मिळणार आहे. माझे लक्ष आहे सर्व महाराष्ट्रात टेक्निकल माहिती पोचवायची. माझा मराठी माणुस टेक्निकल गोष्टी मध्ये कमी पडू नये, मराठी माणसाला टेक्निकल ज्ञान मिळावे हा उद्देश. माझ्या विडिओ च्या माध्यमातून बरेच काही शिकायला मिळेल.
    चॅनेल ला subscribe, like, share, comment करायला विसरू नका.
    धन्यवाद.
    ************************************************************************************
    Disclaimer
    ************************************************************************************
    हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. कॉपीराइट अस्वीकरण कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अंतर्गत, टीका, टिप्पणी, बातम्या अहवाल देणे, शिकवणे, शिष्यवृत्ती आणि संशोधन यासारख्या हेतूंसाठी "योग्य वापरासाठी" भत्ता दिला जातो. वाजवी वापर हा कॉपीराइट कायद्याद्वारे अनुमत वापर आहे जो अन्यथा उल्लंघन करू शकतो. ना-नफा, शैक्षणिक, किंवा वैयक्तिक वापर योग्य वापराच्या बाजूने शिल्लक टिप.
    ****************************************************************************************
    NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
  • Věda a technologie

Komentáře • 62

  • @niteenbankar9229
    @niteenbankar9229 Před 19 dny +19

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल नाहीतर पुढचे पंधरा वर्षे हे सरकार सत्तेपासून वंचित राहील......🙏

  • @ashokpawar7934
    @ashokpawar7934 Před 19 dny +7

    2023च आतिवृष्टी आजून मिळाली नाही

  • @aniketkakad7549
    @aniketkakad7549 Před 10 dny +1

    शिवसेना ऊधव बाळासाहेब ठाकरे

  • @shriramwankhede20
    @shriramwankhede20 Před 15 dny +1

    हिंगोली विमा खरीप 530000मिळाले150000❤आपले सरकार ❤जानकर

  • @deepakchavan2411
    @deepakchavan2411 Před 13 dny +1

    उद्धव ठाकरे नि एक दिवसात दिले तुमची फक्त घोषणा

  • @bhagwanlahudkar7291
    @bhagwanlahudkar7291 Před 18 dny +3

    दोन वर्षात विमा भेटला नाही

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 Před 19 dny +5

    सरसगट। करज। माफीकरा।

  • @kailashkarpe1908
    @kailashkarpe1908 Před 18 dny +3

    नुकसान भरपाई आणि पिक विमा तुमच्या सरकार ने टोटल 5700/-आले
    आणि पहिले सरकार ने 17000/-ठाकरे सरकार ने फरक बगा साहेब ईतिहास सांगु नका

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 Před 18 dny +2

    बोलाची "कढी " ,बोलाचा "भात "....!,

  • @shamsinggusinge5234
    @shamsinggusinge5234 Před 8 dny +1

    शिंदे साहेब आपन अजून विमा छत्रपती संभाजी नगर ला शेतकऱ्यांना मिळाला नाही

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz Před 18 dny +1

    देवेंद्र फडणवीस एकच नंबर मुख्यमंत्री त्यांना इंग्लिश विचारा मराठी विचारा ऑल राउंड आहे ते असे मुख्यमंत्री एकच नंबर बीजेपी

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Před 19 dny +3

    13लिटर पाणी आलं नाही एक रुपया भरुन विमा योजना आणली आणि एक रुपया सुध्दा खात्यात जमा नाही

  • @shivajishinde3194
    @shivajishinde3194 Před 19 dny +3

    सोयाबीनचा 75% रक्कम आमच्याकडे जालना इन्वर्सलस्याम्पो या कंम्पनीने दिली नाही. ती द्यायला पाहिजे. त्याविषयी बोला साहेब.

  • @santoshchatte2975
    @santoshchatte2975 Před 13 dny +1

    मुख्यमंत्री साहेब आम्हाला आतापर्यंत एक रुपया 2022 23 24 मिळालेले नाही पीक विम्याचा पण रुपये मिळालेला नाही आणि फसवी योजना सांगून तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहे

  • @jhangirkashimpatel5112
    @jhangirkashimpatel5112 Před 19 dny +4

    शिंदे साहेब एक ही रुपिया दोन वर शात भेटला नही

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 19 dny +8

    अहो साहेब तुम्ही जे बोलताय त्यातील एकही रुपया अर्जुना आम्हाला मिळाला नाही

  • @user-jw6pg2xj1n
    @user-jw6pg2xj1n Před 19 dny +4

    पिक विमा आला नाही

  • @vitthalugale1674
    @vitthalugale1674 Před 18 dny +2

    शेतकऱ्याला गाजर दिले

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Před 18 dny +1

    पिक विमा मिळाला ऊध्व साहेब होते मुख्यमंत्री 2020 ला पिक विमा मिळाला

  • @GaneshKajlkar
    @GaneshKajlkar Před 18 dny +1

    आतापर्यंत कोणाकोणाला पैसे दिले शेतकऱ्याला तुमचं सरकार आल्यापासून एकदा पैसे आले

  • @sharadshelke1162
    @sharadshelke1162 Před 18 dny +2

    पिक विमा जमा झाला नाही

  • @viralfunda619
    @viralfunda619 Před 18 dny +1

    आमाला एक ही योजना नको फक्त शेतीमालला भाव द्या

  • @mahadevneharkar1301
    @mahadevneharkar1301 Před 12 dny +1

    तुम्ही बोलल्याशिवाय काहीच करणार नाही शेतकऱ्यासाठी काहीच नाही

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Před 18 dny +1

    घोषना करनया पेक्षा आमल बजावनी करा हि गरीब शेतकरी ची विनंती आहे 2023चा पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा हे सांगा शिंदे साहेब राम राम

  • @balwantiharebalwantihare8671

    एन, डी आर फ ची मदत मिळाले नाही,, जुन्या पध्दतीचे वाटप केले,,,, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये,, आणि आमदार खासदार ला,, पगार किती आहे ते सांगा ना ,,

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz Před 18 dny +1

    गोरगरीब सामान्य जनतेचा विचार करा हेलिकॉप्टर मध्ये जाऊ नका शेती करायला गोरगरिबाला द्या हेलिकॉप्टर शेती करायला मग कळेल

  • @gorakhujgare1899
    @gorakhujgare1899 Před 19 dny +2

    प्रो्साहन अनुदानाचे काय झाले

  • @AahokraoHake
    @AahokraoHake Před 19 dny +2

    पिक विमा कंपनी आपलं ऐकत नाही का ?

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Před 19 dny +2

    Congress ne sarvat jasat pase shetkaryana dile 2 veles karaj mafi keli saheb

  • @navnathwankhede5128
    @navnathwankhede5128 Před 19 dny +2

    काय नाही हो शिंदे सरकार

  • @shabuddinshah7120
    @shabuddinshah7120 Před 19 dny +2

    Sindhi Saheb shetkaryachi karj maaf Kara

  • @yuvrajmane4355
    @yuvrajmane4355 Před 18 dny +1

    शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता हाय का

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u Před 18 dny +1

    शैतकरी वंचित पि, एम किसान नाही दुशकाळ नाही विमा ७५टकैनाही, नहीं नमो शैतकरी हफ्ता नहीं कर्ज़, मुक्त करा शेतकरी,

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Před 18 dny +1

    शिंदे साहेब विनंती आहे गरीबांना न्या दया पिक विम्याच काय झाल नुसत्या घोषणा करुन काय ऊपयोग होणार नाही गरीब शेतकरायाल पिक दया ऐक रूपया आला नाही

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Před 19 dny +3

    K y c करून एक महिना झाला तरी खात्या मध्ये पैसे आले नाही जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील शेतकरी आहे रिप्लाय द्या सर

  • @rameshvarswami8614
    @rameshvarswami8614 Před 19 dny +1

    Gajjjjk

  • @santoshvenkatraosagar6209

    Kahi Nahi Dily

  • @bhagwanlahudkar7291
    @bhagwanlahudkar7291 Před 18 dny +1

    माझ्या अधिवेशनामध्ये घोषणा करूनही मदत मिळाली नाही

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 Před 18 dny +1

    शेतकरी कर्जमाफी केली तर तुम्ही सत्तेत राहणार कर्जमाफी नाही झाली तर तुमची एक ही सीट निवडून येत नाही

  • @dagdumajre5147
    @dagdumajre5147 Před 18 dny +1

    एक-दोन शेतकऱ्याला अनुदान भेटलं शिंदे सरकार तुम्ही फक्त आश्वासनाचे गाजर दाखवता

  • @KalyanBapatle
    @KalyanBapatle Před 18 dny +1

    अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई गोगलगाईचे नुकसान भरपाई पिकविमा कोठलेही पैसे मिळाले नाही लातुर जिल्ह्यात दुष्काळ इकडे होता आता पर्यंत कांहीच नाही

  • @balumaske7223
    @balumaske7223 Před 18 dny +1

    2020ते 2023 पिक विमा दया शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे नाहीतर आमही तुम्हाला, 2024 विधानसभा निकाल हा लोकसभा सारखा लागेल

  • @dayanandshinde2494
    @dayanandshinde2494 Před 18 dny +1

    Dushkal nadhi ajun nahi 😂😂

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 Před 19 dny +1

    सोलापूर चा23चा.विमा.दया.5oooo.rदिले.नाहि

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal1597 Před 16 dny +1

    Are dada kavhr sagto he di te dil upakar kele ka ajun pik. Vima nahi. Duskali anudan nahi

  • @bhagwanlahudkar7291
    @bhagwanlahudkar7291 Před 18 dny +1

    दोन वर्षात अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही

  • @user-hl6tc3xw2v
    @user-hl6tc3xw2v Před 19 dny +2

    होय पैसे मिळाले साहेब आज दुपारी १-वा 🎉🎉🎉🎉

    • @user-vh2wq7sv8q
      @user-vh2wq7sv8q Před 19 dny

      कशाचे

    • @user-hl6tc3xw2v
      @user-hl6tc3xw2v Před 19 dny

      @@user-vh2wq7sv8q खरीप पिक विमा २०२३ चा विमा बाकी होता दादा कागदपत्रांमध्ये इशू होता मी पावती वर असलेल्या नंबर वर फोन केला... त्या साहेबांनी केव्हाशी करावी असे सांगितले मी महिन्यांपूर्वी केली होती त्यामुळे आज २५ टक्के विमा जमा झाला
      आज खरंच सरकार वर विश्वास झाला
      आभार या सरकारचे .... कारण शेतकरयांना सरकार कोणाचेही असोत पण अडचणी मध्ये मदत झाली पाहिजे हि अपेक्षा असते आणि त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा ही अपेक्षा असते 🙏

  • @shashikantmule5745
    @shashikantmule5745 Před 19 dny +1

    सरकारने विमा कंपनीला विमा किती जिल्हा

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 Před 18 dny +1

    Pik vima milala nahi

  • @AahokraoHake
    @AahokraoHake Před 19 dny +1

    साहेब कांहीं देण्यापेक्षा शेतमाल भाव का देत नाही?

  • @mahadevmore3495
    @mahadevmore3495 Před 19 dny +2

    Namo shetkari Yojana ka ek hi hafta aama Garib set karna ala nahin kashala khote bolta Saheb

  • @bhilapatil30
    @bhilapatil30 Před 19 dny +1

    Prosahan denebabat visarle sarkar .athavan karun det ahe

  • @anitakothalkar3456
    @anitakothalkar3456 Před 19 dny +1

    2022=23drip sprinkle anudan kadhi bhetel

  • @VishwanathKadam-sp1kd
    @VishwanathKadam-sp1kd Před 2 dny +1

    Mukhemnthri ji bolne khup Jale
    Wwshidhi fwarnisati Rupaye nahi
    Sijan gelaywar kaykraw
    Jara samjhun gay mukhemnthri

  • @BalasahebKhatavkar-pp5qi
    @BalasahebKhatavkar-pp5qi Před 19 dny +1

    आमचे अनुदान आले नाही

  • @nileshmarkam9544
    @nileshmarkam9544 Před 18 dny +1

    😂😂😂

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal1597 Před 16 dny +1

    Tuja karekt karyrm honar vidhan sabela dam dhar