मोराळे पेड

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 12. 2022
  • मोराळे पेड #datta धाम येथे शक्ती काढण्यासाठी पैसे घेतात का? ‪@Gurudev_Datta_Morale‬
    ‪@Abhirajmuleyworld‬
    #abhirajmuleyworld
    #gurudevdattamorale
    #dattaseva #swamiseva #gurudevdatta #swamisamarth
    स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जप
    श्री स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ गाणी
    स्वामी समर्थ मंत्र
    स्वामी समर्थ आरती
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जाप
    श्री स्वामी समर्थ गीत
    श्री स्वामी समर्थ गाणी
    श्री स्वामी समर्थ जप
    श्री स्वामी समर्थ मंत्र
    श्री स्वामी समर्थ श्लोक
    श्री स्वामी समर्थ हरिपाठ
    श्री स्वामी समर्थ अमृतवाणी
    श्री स्वामी समर्थ नवीन गाणे
    श्री स्वामी समर्थ जप व धून गीत
    श्री स्वामी समर्थ नवीन गीत भजन
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ सेवा
    श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी
    स्वामी समर्थ सेवा
    श्री स्वामी समर्थ जप
    श्री स्वामी समर्थ स्तवन
    श्री स्वामी समर्थ आरती
    ‼️श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ अनुभव
    श्री स्वामी समर्थ मंत्र
    श्रीं स्वामी समर्थ
    दिंडोरी स्वामी समर्थ सेवा मार्ग
    श्री स्वामी समर्थ यांचे विचार
    श्री स्वामी समर्थ तारकमंत्र
    दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्र
    दिंडोरी नाशिक येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र
    स्वामी समर्थ
    श्री अक्कलकोट स्वामी समर्थ
    स्वामी समर्थ आरती
    श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र
    अक्कलकोट स्वामी
    श्री अक्कलकोट स्वामी
    श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
    जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ हे
    अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली
    स्वामी समर्थ स्तोत्र
    श्री स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ तारकमंत्र
    स्वामी समर्थ तारक मंत्र
    श्रीस्वामी समर्थ महाराज
    महाराज श्री स्वामी समर्थ
    उठा उठा स्वामी समर्था
    श्री स्वामी समर्थ नवीन गीत
    स्वामी समर्थांची गाणी भजन
    स्वामी समर्थ गाणी
    देवाची गाणी
    श्री स्वामी समर्थ गाणी
    श्री स्वामी समर्थांची सुपरहिट गाणी
    स्वामींचे नवीन गीत
    मराठी गाणी
    स्वामी माऊली
    स्वामी समर्थ
    आम्ही स्वामींभक्त
    श्री स्वामी समर्थांची गाजलेली भक्ति
    स्वामी समर्थ song
    स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ मंत्र
    श्री जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जप
    उठा उठा स्वामी समर्था
    श्री स्वामी समर्थ गीत
    श्री स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ तारकमंत्र
    श्री स्वामी समर्थ मंत्र

Komentáře • 280

  • @shivaliingale8094
    @shivaliingale8094 Před 4 dny

    🌻🌻🌻🌻🌻

  • @sukeshneekamble585
    @sukeshneekamble585 Před rokem +19

    बरोबर आहे एकदम सत्य सांगितले आहे दादा तुम्ही. कारण स्वतः काकांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केलेला आहे. पण सगळ्यांचे चांगले व्हावे सगळ्यांचे संसार सुखी व्हावे म्हणून प्रामाणिक राहून घरीच भक्तीमार्ग करायला सांगतात. आणि कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाहीत. भक्त लोक हे स्वखुशीने अन्नदानासाठी दान देतात . तिथे कोणालाही कसलीही जबरदस्ती केली जात नाही . कारण आम्ही स्वतः तिथला 2 वर्षे झाली भक्तिमार्ग करत आहोत आज आमचे खूप चांगले आहे दत्तगुरु यांच्या कृपेने 🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

    • @OmShivdatt
      @OmShivdatt Před rokem +2

      छान🙏🏻❤️⛳️

    • @Ganesh-123
      @Ganesh-123 Před rokem

      Kiti khot bolav

    • @sukeshneekamble585
      @sukeshneekamble585 Před rokem

      @@Ganesh-123
      शरीरामध्ये वाईट शक्तींचा संचार होणाऱ्या व्यक्तींना तुम्ही स्वतः काकांसारखे बोलू शकता का बंडू दादा यांच्यासारखी दिव्य दृष्टी त्रिकाळ ज्ञान आहे का तुम्हाला मोराळे चे कार्य तुम्ही स्वतः करू शकता का ? आधी अभ्यास करा तेथील खऱ्या परिस्तिथी चा लोकांना तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी स्वतः प्रेरित करता का ? तुम्ही स्वतः कधी मनापासून मोठया मनाने चांगले सांगण्याचा प्रयत्न केला आहे का ? मोटिवेशनल स्पीकर सुद्धा हजारो ने लाखोने पैसे घेतात एखादे मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी एखादी सेलिब्रिटी तुमच्या शहरात आली तर अर्धा तासाच्या शो साठी ५,००,००० लाख रुपये घेतात हे माहीत आहे का दादा तुम्हाला ? मग आजपर्यंत काकांनी सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करून दत्तभक्तीचा चांगला मार्ग लोकांना सांगितला आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ठरवू शकते की कशा पद्धतीने दत्तभक्ती करावी ते ? आणि काय योग्य अयोग्य हे स्वतः अभ्यास करून अनुभव घेऊन मग बोलावे .

    • @sukeshneekamble585
      @sukeshneekamble585 Před rokem +1

      @@Ganesh-123
      मी काहीही खोटे बोलत नाहीये आम्ही स्वतः आमचे संपूर्ण कुटुंब तिथे २ वेळा गेलेलो आहोत आणि आम्ही स्वतः तेथील भक्तिमार्ग करत आहोत. जे सत्य आहे तेच सांगितलेले आहे. तिथे कोणालाही कसलीही पैशांसाठी जबरदस्ती केली जात नाही.

    • @prakashsuryawashi818
      @prakashsuryawashi818 Před rokem +1

      श्री गुरूदेव दत्त👌

  • @rupalimehakare2868
    @rupalimehakare2868 Před rokem +19

    खरंच मोराळे पेड दत्त धाम आहे तेथिल सेवेकरांची सेवा आणि शिस्त तेथील वातावरण मन तेथुन निघायला होत नाही तेथे तन आणि मनाच्या सेवेला महत्व दिले आहे धनाला नाही आनखी काय बोलावं शब्दच नाही ... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त सेवा घ्या आणि जिवनाचं सार्थक करा श्री गुरुदेव दत्त,🙏🙏🙏

  • @rahulshindetasgaon
    @rahulshindetasgaon Před rokem +7

    श्री गुरुदेव दत्त दादा , खरच तुम्ही जे बोला ते अगदी बरोबर आहे. जे लोक म्हणतात असे पैसे घेतात ते असा विचार नाही करत तिथं येवढ्या लोकांचं अन्नदान कसे चालत ?
    खर तर मोराळे येथे पैशाचा काहीच विषय नसतो
    तिथं सांगितलं जातं मोराळे येथे सारखं येण्याची गरज नाही .घरीच भक्ती मार्ग करा आणि घर सुखी करा .दादा खूप खूप धन्यवाद. गुरुदेव दत्त

  • @krishnawaghmare1521
    @krishnawaghmare1521 Před rokem +4

    खरंच खूप छान माहिती दिली मोराळे काका पासून मला दत्त महाराजांचा मार्ग भेटला‌. लाखो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून काका मुळे वाचले

  • @SantoshPatil-gj3oh
    @SantoshPatil-gj3oh Před rokem +16

    खुप छान माहिती दिली त्या बदल तुमचं अभिनंदन कारण तुम्ही क्षेत्र मोराळेचा खरा मार्ग जाणून माहिती दिली. कारण इथे फक्त श्रद्धा भक्ती व भावाला महत्व दील जात. व भक्तीची मूळ पायरी सांगितली जाते ,तुम्ही अनेकांचे गयरसमज दूर केले ... खुप छान...

  • @smali0115
    @smali0115 Před rokem +4

    तुम्ही शेवटी सांगितलेला किस्सा या video चा सगळा सारांश आहे.. छान माहिती दिलीत दादा.
    जिथे साक्षात भगवंत कार्य करतात तिथे कसली शंका घ्यायची.. परमेश्वर सर्वाना सद्बुद्धि देवो
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🚩

  • @ankushborate7155
    @ankushborate7155 Před rokem +10

    खरचं मनापासून धन्यवाद देते तुम्हाला दादा मी हा व्हिडिओ बनवल्यंद्दल, morale क्षेत्राबद्दल आणि काकांबध्दल लोकं असे बोलता हे ऐकुन खूप राग आला होता मला, पण तुम्ही आज हा व्हिडिओ बनवून अश्या लोकांना चांगलच मार्गदर्शन केलं, morale क्षेत्राबद्दल अजुनही कही लोक गैरसमज पसरवत आहेत, अश्या लोकांना दत्त गुरु कोण आहेत आणि कशासाठी आपण भक्ति करायची हे समजण्याची खूप गरज आहे, तुम्ही तुमच्या chanel chya मार्फत हे संपूर्ण जगाला पटवून detay त्याबद्दल खरचं मनापासून धन्यवाद

  • @uttamjadhav6674
    @uttamjadhav6674 Před rokem +14

    अगदी स्पष्ट व सुटसुटीत भाषेत आपण श्री दत्त क्षेत्र मोराळे (पेड) बद्दल माहिती व कार्य पटवून सांगितले त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺

  • @surasnakam9048
    @surasnakam9048 Před rokem +5

    मोराळे हे खुफ पवित्र ठिकाण आहे मी सेवा करत आहे तिथे

  • @swatichavahn7614
    @swatichavahn7614 Před rokem +16

    काकान बदल बोलावं तितकं कमीच आहे ..आज घरा घरात त्यांनी भक्ती मार्ग सुरू केला आहे ..आज ककान मुळे आम्हाला दत्त महारज भेटले ..खरच धन्य आहे काका🙏🙏🙏

  • @mangal458
    @mangal458 Před rokem +3

    श्री दत्त महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर एक वेगळेच तेज वलय अनुभवायला मिळाले व भगवंताचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले खूप समाधान वाटले श्री दत्त महाराजांचे तेजस्वी रूप पाहून श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @reshmarajiwade4659
    @reshmarajiwade4659 Před rokem +6

    दादा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
    तुम्ही सांगितलेला एक नी एक शब्द खरा आहे.मी स्वतः मोराळे दत्त भक्त आहे.तिथे सहज सोप्या मार्गाने जाता येत नाही.सहज पद्धतीने जाता आले असते तर प्रचंड गर्दी झाली असती.पण दत्त भक्तीचा मार्ग पूर्ण केल्यानंतरच तिथे जाता येते आणि ते सोपे नाही.
    मोराले दत्त मार्ग सोपा नाही.पवित्र दत्त भक्ती आणि पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ते शक्य आहे.
    दादा व्हिडिओ केल्या नंतर तुमच्या बाबतचा माझा आदर खूपच वाढलेला आहे.आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही व्हिडिओ करण्याचे बंद करणार होता असे सांगितले होते .पण व्हिडिओ बंद करण्याचा विचार मनात कधी आणू नका.दत्तभक्तीचा महिमा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराजांनी तुमची नियुक्ती केलेली आहे. धन्यवाद दादा

  • @rupalikatkar6947
    @rupalikatkar6947 Před rokem +5

    मोराळे व काकांचे बद्दल माहिती सांगितली म्हणून आभारी आहोत. मोराळे ला आल्याशिवाय मोराळे काय आहे ते कळणार नाही, जे कोणी मोराळे ला येतो तो धन्य होतो.

  • @vikasmali9758
    @vikasmali9758 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त .नमस्कार दादा इथे मोराळ्याला येणाऱ्या भक्तांच्या मनातील शंकेचे निरसन केल्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद .काकांचे व बंडू दादांची निस्वार्थी कार्य चालले आहे त्यांना मानाचा मुजरा .

  • @rajaramchougule9148
    @rajaramchougule9148 Před rokem +6

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ganeshchavan4689
    @ganeshchavan4689 Před rokem +6

    काकांचं कार्य खरच खूप मोठं आहे...खूप तळमळीने भक्तांना मार्गदर्शन करतात आणि मार्ग दाखवतात...आणि दादा तुमचं पण मार्गदर्शन खूप चांगलं आहे... मी पण महाराजांचा भक्ती मार्ग मनापासून चालू केला आहे दादा.. मी तुमचे आणि काकांचे व्हिडिओ 1 2 वर्षा पासून पाहतो खूप अशी एनर्जी येते.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @minaldundage4471
    @minaldundage4471 Před rokem +1

    श्री गुरूदेव दत्त
    तुम्ही जे बोले ते खरे आहे आम्ही पण जातो काका आणि बंडु दादा मुळे दत्त चरणी सेवा होते काका आणि बंडु दादा मुळे खूप लाखो लोक व्याधी बाधी पासून मुक्त करता खूप खूप निस्वार्थ सेवा करता अन्नदान करता कोणीच असे निस्वार्थ लोकं साठी झटणारे मी तरी नाही पहिले खूप भाग्यवान आहे जे लोक मोराळ ल जाता तिथे साक्षात दत्त महाराज आहे काका बंडु दादा आणि मोरळ क्षेत्र ह्या बद्दल जितके सांगाल तेव्हढे कमीच आहे
    तुम्ही फार खरी आणि चांगली माहिती सांगितली आहे

  • @avinashmanglekar5639
    @avinashmanglekar5639 Před rokem +1

    🌷🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🌷
    मी मोराळे मधील व्हिडिओ युट्युब वरती पाहिल्यानंतर माझ्या मनात काकांच्या बद्दल जो विचार आला... त्याचे स्पष्टीकरण म्हणजे हा व्हिडिओ आहे... तसे पाहिले तर काकांची आणि माझी इतकीशी ओळख नाही...पण काकांचे प्रबोधनाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर काकांचा सरळ भक्ती मार्ग व लोकांना जागृत करण्याची त्यांची तळमळ दिसून येते...
    आपण हा असा व्हिडिओ बनवला याबद्दल तुमचे खूप आभार...🙏🏻🙏🏻

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Před rokem +12

    श्री संतोष पाटील उर्फ बंडूमहाराजांच्या लग्नाआधीच प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी मोराळे येथे भविष्यवाणी केली होती की तुझ्या पोटी जन्मास येणारा पुत्र माझा अंश असेल व तोच भक्तिमार्गाची धुरा पुढे चालविल.त्यावेळेस तिथे उपस्थित भक्तांमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो.त्यांनंतर चिरंजीव संतोष पाटील महाराज व चि.सौ.कां प्रियांका यांचा विवाह पार पडला आणि त्यांच्या उदरी 2020 सालच्या दत्तजयंती दिवशीच श्री शिवदत्त महाराज यांनी अवतार घेतला.शिवदत्त हे नाव सुद्धा प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी सुचवले होते.आज श्री शिवदत्त महाराज दोन वर्षांचे झाले असून इतक्या लहान वयातच त्यांचे कार्य सुरू झाले आहे.त्यांना नुसते लांबून बघताच भूतबाधा झालेल्या लोकांच्या शरीरातील दुष्ट आत्मे घाबरून आरडाओरडा करू लागतात इतके श्री शिवदत्त महाराजांचे सामर्थ्य आहे.
    या व्हिडिओ वरील कंमेंट्स मध्ये काही अल्पमती,संशयखोर लोक श्री शिवदत्त महाराजांच्या ईश्वरी स्वरूपावर शंका घेत आहेत.त्यांनी एखाद्या गुरुवारी मोराळे ला जाऊन स्वतः त्यांचे सामर्थ्य पाहावे व मगच अश्या वल्गना कराव्यात.श्री दत्तगुरु अश्या लोकांना चांगली बुद्धी देवोत हीच गुरुचरणी प्रार्थना.
    श्री गुरुदेव दत्त.श्री शिवदत्त महाराज की जय.🙏🙏🙏.

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  Před rokem +1

      🙏

    • @amrutadabane3051
      @amrutadabane3051 Před rokem +2

      🙏

    • @anandkulkarni124
      @anandkulkarni124 Před rokem +1

      @@godawarikawarkhe37 अहो दिंडोरी प्रणित कितीतरी केंद्रातील भक्त मोराळेत येऊन श्री शिवदत्त महाराजांच्या चरणांशी लोळण घेत आहेत.स्वतः ला तुम्ही दत्तभक्त म्हणवून घेता पण जोपर्यंत तुम्ही श्रीशिवदत्त महाराजांचे दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमची दत्तभक्ती अपूर्णच असेल.उलट श्री क्षेत्र मोराळे व श्री शिवदत्त महाराजांचेबद्दल जितके तुम्ही टीकाटिप्पणी कराल तितकेच तुम्ही श्री दत्तगुरूंच्यापासून दूर लोटले जाल.

    • @anandkulkarni124
      @anandkulkarni124 Před rokem +1

      @@godawarikawarkhe37 साक्षात श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य मोराळे येथील औदुंबर वृक्षात असताना इतर कोणी तिथे येण्याची गरजच काय?ज्या भक्तांचे प्रारब्धभोग संपत आलेत त्यांनाच मोराळे ला येण्याची व तिथला भक्तिमार्ग करण्याची सद्बुद्धी होते.बाकीच्यांनी तसदी नका घेऊ.

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  Před rokem +1

      Anand kulkarni ekdam बरोबर बोलात
      काका आमचे दैवत आणि प्रेरणास्थान आहेत
      ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @surajpathare8627
    @surajpathare8627 Před rokem +5

    Shree gurudev datta 💐 🙏 shree swami samarth 🌺

  • @rekhadasharathe1737
    @rekhadasharathe1737 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्

  • @balajichavan612
    @balajichavan612 Před rokem +3

    Shree gurudev datt

  • @vinodzende1594
    @vinodzende1594 Před rokem +3

    श्री गुरु देव.दत्त बरोबर आहे आशा गोष्टी दवाखान्यात सोल होत नाहि ते मोराळे या ठिकाणी होतात आनी अन्न दानासाठि आपल्या ईच्छा नुसार देनगी देन हे खुप मोठ काम आहे छान विडीवो श्री गुरुदेव दत्त

  • @madhukarjarare8779
    @madhukarjarare8779 Před rokem +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před rokem +3

    🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @RKL18
    @RKL18 Před rokem +10

    मी स्वतः मोराळे येथे जाऊन आलोय, काका आणि संतोष दादा व तेथील सेवेकरी यांच्याबद्दल शंका घेणं हे देखील एक प्रकारे पाप ठरेल. खरा देव पहायचा ना तो मोराळे त गुप्त रूपाने कार्य करताना काकांच्या रुपात दिसतो. जय गुरुदत्त

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  Před rokem

      👌

    • @sukeshneekamble585
      @sukeshneekamble585 Před rokem +1

      अगदी बरोबर आहे 💯🤞सत्य आहे कोणाचाही गैरफायदा घेतला जात नाही. सर्व कार्य हे प्रत्यक्ष दत्तगुरु यांचे आहे .

    • @sukeshneekamble585
      @sukeshneekamble585 Před rokem +2

      आणि कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत हे सत्य आहे आम्ही पण मोराळे येथील भक्तिमार्ग करत आहोत. आम्ही स्वतः तेथे 2 वेळा गेलो होतो आणि दत्तजयंती ला पण जातो.

    • @sukeshneekamble585
      @sukeshneekamble585 Před rokem

      आणि काका, संतोष दादा, हे खूप निःस्वार्थी लोक आहेत. तिथे फक्त प्रामाणिकपणा आहे खोटारडे पणा अजिबात नाही.

  • @ratnakarshedage646
    @ratnakarshedage646 Před rokem +1

    Shri gurudev datta

  • @sonbathombare7157
    @sonbathombare7157 Před rokem +4

    श्री, गुरुदेव दत्त खर आहे हे💯💯मी तिथला सेवे करी आहे

  • @ganeshshinde9841
    @ganeshshinde9841 Před rokem +2

    Shree Gurudev datta

  • @shardagondkar1693
    @shardagondkar1693 Před rokem +1

    shree gurudev datta

  • @santoshvairage4480
    @santoshvairage4480 Před rokem +2

    Shree gurudev Dada

  • @swapnilwabale2227
    @swapnilwabale2227 Před rokem +1

    Avdhoot chintan Shri Gurudev Datta

  • @rajaramchougule9148
    @rajaramchougule9148 Před rokem +6

    मोराळेचे दत्त स्थान खूप चांगला आहे, दादा

  • @digambargosavi4085
    @digambargosavi4085 Před rokem +4

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kasturiwaghmare5424
    @kasturiwaghmare5424 Před rokem +2

    Shri gurudev datt🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @pankajkalokhe229
    @pankajkalokhe229 Před rokem +3

    Agdi barobar dada shree gurudev datta, shree swami samrth🙏

  • @prakashmali4543
    @prakashmali4543 Před rokem +2

    Shri Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏

  • @atululmik2852
    @atululmik2852 Před rokem +2

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज् योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय,,,, गुरुवर्य भालचंद्र काका पाटील, आणि संतोष दादा पाटील यांच्या बद्दल खूप चांगली माहिती सांगितली. मी सुद्धा मोराळेचाच् भक्त आहे. Thank you abhiraj dada... तुमच्या पण दत्त भक्ती च्या कार्या ला प्रणाम.....

  • @sushantmagdum7687
    @sushantmagdum7687 Před rokem +1

    Guru Dev Datta

  • @amolshinde1885
    @amolshinde1885 Před rokem +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 होय मी ही या गोष्टीचा साक्षीदार आहे श्री शेत्र मोराळे येथील कार्य हे दैवी शक्तीने चालते आणि विशेष म्हणजे स्वतः महाराजांनी शिवदत्तरूपी अवतार घेऊन कार्याला सुरुवातही केली आहे त्यांचा पहिला अनुभव ही मी घेतला आहे त्यामुळे मी सर्वांना एकच सांगेन स्वतः जा स्वतः पहा अनुभवा आणि मगच विश्वास ठेवा मीही प्रथम पाहिलं अभ्यास केला अनुभव आला आणि मग विश्वास ठेवला विश्वास ठेवला तो असा या जन्मी नव्हे तर येणाऱ्या अनेक जन्माचाही विश्वास ठेवला कारण या मार्गात फक्त नामस्मरणाचे वर्णन केले जाते जी संतांनी शिकवण दिली ती कलगी या कार्या चालू आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 शिवदत्त महाराज की जय 🙏 आपणही या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती सांगितली आहे जी समाजाला कळलं अत्यंत गरजेची होती ती तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल ही धन्यवाद 🙏

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 Před rokem +1

    Mast mahiti sangitli

  • @shrawaniwakase6307
    @shrawaniwakase6307 Před rokem +1

    Shree Swami Samarth shree gurudev Datta

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před rokem +2

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @rajupatil33637
    @rajupatil33637 Před rokem +1

    Shree GuruDav Datta

  • @sanskarrayate7320
    @sanskarrayate7320 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @sanchitagawade7162
    @sanchitagawade7162 Před rokem +2

    🌼🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌼

  • @shyamdumbre8304
    @shyamdumbre8304 Před rokem +1

    खूप खूप सुंदर आणि अगदी योग्य प्रकारे माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद ,

  • @atululmik2852
    @atululmik2852 Před rokem +3

    मना पासून आभार दादा...

  • @amrutadabane3051
    @amrutadabane3051 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त 🌸🙏

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Před rokem +1

    श्री गुरूदेव दत्त

  • @kiransutar1978
    @kiransutar1978 Před rokem +2

    🙏🙏🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏

  • @kishorpawar1331
    @kishorpawar1331 Před rokem +2

    Khup chan study krun mahiti dili ani khari mahiti ahe hi sarv... Thank u so much sir....

  • @vaishalichabare2414
    @vaishalichabare2414 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @amrutadabane3051
    @amrutadabane3051 Před rokem +3

    दादा तुम्ही खुप छान माहिती दिली आहे श्री क्षेत्र मोराळ,दत्त महाराज आणि आमचे गुरुवर्य काकांबद्दल आणि बंडू दादा बद्द्ल माहिती दिली ......धन्यवाद दादा 🙏

  • @shivajinagwade2026
    @shivajinagwade2026 Před rokem +1

    Tumhi khupa chan aase mahite sagetale Kharcha dhny vataty jevan tumcha krupyny sree gurudyva datta maharaj🙏🙏🙏🙏🙏

  • @khedkarganesh9679
    @khedkarganesh9679 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 Před rokem +1

    गुरू देव दत्त

  • @user-mt7kx8wi7b
    @user-mt7kx8wi7b Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री दत्त प्रभु 🙏🙏

  • @aashabaidhumal9505
    @aashabaidhumal9505 Před rokem

    खूप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद दादा

  • @tejashreemule7986
    @tejashreemule7986 Před rokem +1

    🌸🌸shree gurudev datt 🌸🌼🌹🌺

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Před rokem +2

    हे सत्य आहे, मोराले का भक्ती ला महत्व आहे, पैशाला नाही, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नरसिंह सरस्वती महाराज की जय

  • @nitinkale9143
    @nitinkale9143 Před rokem +1

    🌹🌹🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🌹🌹

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @santoshdalvi1098
    @santoshdalvi1098 Před rokem

    धन्यवाद दादा छान माहिती दिली

  • @Shri_Gurudev_Datta
    @Shri_Gurudev_Datta Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vishaltilekar7813
    @vishaltilekar7813 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Před rokem +1

    दादा, तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही अतिशय खोल माहिती आणि ज्ञान सांगितले.
    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pritambhosale2147
    @pritambhosale2147 Před rokem +1

    Shree guru dev datt 🌹🌹 Shree Swami samartha 🌹🌹

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹

  • @nitinkhude8566
    @nitinkhude8566 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त दादा खरच चांगल काम करीत आहेत

  • @ankitmakde7921
    @ankitmakde7921 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त 🚩🌻📿🙏📿🌻🚩

  • @nitingaikwad5866
    @nitingaikwad5866 Před rokem

    Khup chan

  • @alkashinde7163
    @alkashinde7163 Před rokem +1

    Dhanyavaad dada kaka vishayi ani morale vishayi video banavala Avadhutchinatan shree gurudev datta🙏🙏

  • @pranitakumbhar2283
    @pranitakumbhar2283 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त श्री शिवदत्त 🌷🌷

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gorakshanathshinde6710
    @gorakshanathshinde6710 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @vitthallokhande2108
    @vitthallokhande2108 Před rokem +2

    ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @amarshivarkar309
    @amarshivarkar309 Před 11 měsíci

    ❤Shree Gurudev Datta❤❤Shree Swami Samarth❤

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @bhupendrachaudhari6242
    @bhupendrachaudhari6242 Před rokem +1

    🌹🌹🕉️ श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏🙏

  • @shivajinagwade2026
    @shivajinagwade2026 Před rokem +1

    Manapasun dhany aahy bhgavanta kote kote pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @savitamali8713
    @savitamali8713 Před rokem +1

    अगदी बरोबर बोलताय दादा ही गोष्ट खरी आहे आम्ही जाऊन आलो मोराळा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏💐💐

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před rokem +1

    🙏🙏!!अवधुंत चिंतन, श्री गुरुदेव दत्त!!🙏🙏

  • @sushantmagdum7687
    @sushantmagdum7687 Před rokem +1

    Right ahe dada

  • @omkarshelake2849
    @omkarshelake2849 Před rokem

    Guru dev datt

  • @sheetalwagh819
    @sheetalwagh819 Před rokem +2

    श्री गुरू देव दत्त🙏🙏🙏🌹🌹🌹 श्री गुरू देव दत्त🙏🙏🙏🌹🌹🌹 श्री गुरू देव दत्त🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @varkari_sampraday_malangaon
    @varkari_sampraday_malangaon Před 7 měsíci

    मी जाऊन आलो मागल्या गुरुवारी . खुप छान आहे माहिती .

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माऊली मोराळे पेड मध्ये जे काही आहे त्याचा व्हिडिओ बनवून लोकांना मार्गदर्शन केले बद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त माऊली,,,🙏🙏🙏🚩

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 11 měsíci

    गुरूदेव दत्त 💐💐🙏🙏

  • @mukeshfulkuwar7412
    @mukeshfulkuwar7412 Před rokem +1

    श्रीगुरुदेव दत्त ओम नमः शिवाय 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bajranggawali573
    @bajranggawali573 Před rokem +10

    दादा आम्ही मोराळ क्षेत्रामुळे काकांच्या मार्गदर्शनाखाली दत्त महाराजांच्या झालेल्या कृपेमुळे आम्ही 90% त्रासातून बाहेर पडलो आहे,
    दादा तुम्ही या व्हिडिओमध्ये मोराळे क्षेत्राबद्दल जे बोललात अगदी सत्य आहे असे क्षेत्र कुठेही नाही, जय गुरुदेव दत्त 🙏

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  Před rokem

      🙏

    • @ashasalve2710
      @ashasalve2710 Před rokem +2

      मी दत्त सेवा करून 8 महिने झाले माझे संकट कमी होत च नाही

    • @Ak00530
      @Ak00530 Před rokem +1

      @@ashasalve2710 मनात किंतू परंतु ठेवू नका

    • @ashasalve2710
      @ashasalve2710 Před rokem +1

      @@Ak00530 कृपया सांगा मी कशी आणि कोणती सेवा करू मी खूप मोठ्या संकटात आहे

    • @Ak00530
      @Ak00530 Před rokem +1

      @@ashasalve2710 तुम्ही आता कशी सेवा करता

  • @sourabhkumbharsourabhkumbh1156

    Bhalchandra Maharaj ki Jay Shri Gurudev Datt

  • @anitamate367
    @anitamate367 Před rokem

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 Před rokem +2

    मोराळे आणि बागेश्वर धाम बद्दल सांगितलं ..धन्यवाद
    दोन्हीही ठिकाणाबद्दल आम्हांला गेली 4 वर्षे माहिती आहे.. कलयुगात देव बघायचा असेल तर येथे जावे

  • @RKL18
    @RKL18 Před rokem +9

    काकांना सर्व संसार गमावल्यावर दत्त महाराज भेटलेत, पण आपण भक्ती करून सहज प्रसन्न करून घेऊ शकतो, हि संधी किंवा सोय काकाने आपल्या पर्यँत आणली

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिवदत्त महाराज की जय हो .🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹

  • @rushikeshpatil3916
    @rushikeshpatil3916 Před rokem +1

    1 नंबर माहिती सांगितली 👌👌

  • @surekhagaikwad3653
    @surekhagaikwad3653 Před rokem +1

    धन्यवाद। खर आहे खर ऊगवनार आहे काकानी आपली सेवा चालु ठेवावी गुरूदेव दत