सार्थक गुरूदेव भजन मंडळ,हस्तापूर |भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,नाचणगांव -२०२४

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 01. 2024
  • राष्ट्रीय ओ.बी.सी.मुक्ती मोर्चा व श्री गजानन गुरूदेव सेवा भजन मंडळ,नाचणगांव व समस्त गावकरी यांच्या सयुक्त विद्यमाने
    वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित
    भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,नाचणगांव
    शनिवार दि.२०,२१,२२,जानेवारी २०२४
    स्थळ:- बाजार चौक,नाचनगांव
    Email - kishorpendan@gmail.com
    Contact no. 9545706082
    Welcome to
    My channel like & subscribe
    Like & share my video if you enjoy it! Have a nice Day!
    ( Thanks for watching this video )
    Kishor D-Pendam
    From-dahegone ta.mul Dist.Chandrpur,Maharastra (India)
    / @-2835
    #नाचणगांव_भजन_स्पर्धा#kishor_pendam
  • Hudba

Komentáře • 16

  • @uttamdeodhe9352
    @uttamdeodhe9352 Před 6 měsíci +19

    अनुभवी व गायक संगीतकार मंडळी कडून नविन नविन भजनांची अपेक्षा असते. पणं, असं वाटते भजन स्पर्धेकडे फक्त व्यावसायिक दृष्िकोनातून बघितल्या जाते याचं दुःख वाटते

  • @ashishwaghmare1632
    @ashishwaghmare1632 Před 6 měsíci +10

    एवढे अनुभवी कलाकार पण वर्ष झालं एकच एक भजन गात आहे कमाल आहे, तुमच्यापेक्षा नवीन मंडळ चांगले आहे मग

    • @chotegamers9829
      @chotegamers9829 Před 4 měsíci

      Mozri cha mandal Chan ahe dada ata yanchya peksha

  • @jeevandahake9038
    @jeevandahake9038 Před 6 měsíci +2

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अभंग वेगवेगळ्या रागात व चालीत असावे.तोच तो पणा नसावा.

  • @dipalithakara494
    @dipalithakara494 Před 6 měsíci +1

    अगदी बरोबर आहे जय गुरु

  • @surajatram1091
    @surajatram1091 Před 6 měsíci +1

    Jai guru dev 🎉🎉

  • @BabanuikeUike-mc2ji
    @BabanuikeUike-mc2ji Před 6 měsíci +2

    या पेक्षा काही तरी नविन ऐकवाल असी अपेक्षा होती पन तेच काडी तोच गोटा काही तरी वाटु द्या जय गुरू

  • @allipurbhajanspardha9937
    @allipurbhajanspardha9937 Před 6 měsíci +3

    दुसरं भजन यांना म्हणता येत नाही मानलं तर गुण कमी पडते

  • @akshaythakare8958
    @akshaythakare8958 Před 6 měsíci +1

    रोहना मंडळाचे सादरीकरण अपलोड करा.... 👏👏

  • @allipurbhajanspardha9937
    @allipurbhajanspardha9937 Před 6 měsíci +2

    3 वर्षे झाले एकच भजन गायन केले जाते

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl Před 6 měsíci +2

    आपलूकडुननविनभजनाचीअपेछाआहेभाऊतेचतेखुपझाले

  • @chotegamers9829
    @chotegamers9829 Před 4 měsíci +1

    Pintu da yekch piss wajwan kaho pratyek jage vr😂