तुम्ही ऐकतच राहाल हे जगातील सर्वात गोड वारकरी भजन - Digambarbuva kute bhajan - my dnyaneshwari
Vložit
- čas přidán 8. 07. 2023
- तुम्ही ऐकतच राहाल हे जगातील सर्वात गोड #वारकरी #भजन - #Digambarbuvakute bhajan - my dnyaneshwari
विनंती - खरंच खूपच गोड झालंय भजन फक्त शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री देतो.
राम कृष्ण हरी...
____________________________________________
कहाकर खु. ता. सेनगाव येथील सप्ताहामध्ये सादर केलेले संपुर्ण वारकरी सांप्रदायीक भजन.
गायक - दिगंबर बुवा कुटे दामोदर आण्णा इंगोले
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले
पखवाज साथ माऊली महाराज तांबिले.
व्हिडिओ क्रिएटर - माय ज्ञानेश्वरी यूट्यूब चॅनल
__________________________________________
आमचे नवनविन वारकरी सांप्रदायिक भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. - Hudba
भजन ऐकत असलेल्या प्रत्येकाने लाईक आणि कमेंट करा 👍
.
खुपच सुंदर आहे अभिनंदन
खुप गोड......पंचामृत...🙏🙏
@@TSIkkar22Mantramugdha😊
@@surajkhatri4381😊😊😊😊😊😊
अभंग, गवळण सर्व काही छान गायन केले आहे
राम कृष्ण हरी महाराज सुंदर भंजन गायनछा
राम कृष्ण हरी.धन्यवाद
राम कृष्ण हरी
खूप गोड भजन आहे दिगंबर बुवा खरंच खूप गोड कंठ दिला देवाने तुम्हाला त्याचा वापर तुम्ही चांगला करत आहे राम कृष्ण हरी🙏🚩
खुप खुप छान दिगंबर बुवा तुमच्या आई ला धन्यवाद देतो जिच्या पोटी असे रत्न झाले तुम्हाला भरपूर आयुष्य लाभावे ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुखसोहळा स्वर्गी नाही अतिशय सुंदर अगदी मन तृप्त झाले
अप्रतीम🙏
लैत
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
काय आवाज ऐकून मंत्रमुग्ध केले
आपणास भगवान गड परिसर वतीने हार्दिक शुभेच्छा
राम कृष्ण हरी 🥺🙌♥️
राम कृष्ण हरि 🙏🙏
खूपच छान आवाज आहे माऊली खूप खूप धन्यवाद
Ram Krishna Hari 🙏🙏🙏❤️
खूप. छान.राम.राम.
राम
रामकृष्णहरि वा सुंदर अप्रतिम 🌷🌷👏👏
वा खुप गोड आवाज. राम कृष्ण हरी.
Khupacha sundar
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
Catch chan jiy hari❤
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद माऊली
राम क्रिष्ण हरि
अतिशय खुप छान गायन केल सर्वांनी
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏 तोहा विठ्ठल बरवा... खूप छान गायन
खूप सुंदर ❤
दिगंबर बुवा कुटे काशीराम बुवा ईडोलीकर रमेश बुवा शेणगावकर अप्रतिम गायन मी त्यांचे काकडा आरती अभंग अगदी मन लावून ऐकत असतो खूप सुंदर
खुपच सुंदर
खरंच मनमुक्त आवाज आणि मनमुक्त गायन
खुप सुंदर गाईले आहे आवडले लक्षमण जगताप. नाशिकरोड 🙏🏻
🎉
❤❤ खूप छान आहे.जयहरी विठ्ठल विठ्ठल ❤❤
अद्भुत गायन जय गुरुदेव बुवाजी 👍🏽🙏🙏🙏
खरोखर गोड भजन आहे .🎶🎶🙏
धन्य अजनीच्या सुता ❤
नंबर भजन
खूप सुंदर गोड आवाजात भजन 🚩♥️
रामकृष्ण हारी माउली .अधिकमास पर्वकाळात ऐकण्याचा योग आला ,निखळ आनंद झाला..खुप छान वारकरी भजन हेच खरे
खुप छान आहे लय.भारी❤
श्री विठ्ठल 🙏🏻 राम कृष्ण हरी 🚩
खुप खुप चागलं वारकरी भजन आहे.
खुप सुंदर माऊली ❤
वा महाराज काय आवाज खूप गोड आहे ❤❤ मन तुप्त झालं
Tumhi Ho Men Adhex bhajanache no1
लय भारी
खुप छान आहे
खुपच सुंदर रामकृष्ण हरी
धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी
खुप गोड
Very nice
अगदी मन प्रसन्न झालं, तुमचं गोड भजन ऐकून.🙏
राम कृष्ण हरि
खुप सुंदर भजन
खुप छान
Mauli
राम कृष्ण हरी! खूप छान आवाज आहे. धन्यवाद.
अतिशय सुंदर आवाज माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩राम कृष्ण हरि महाराज🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Ram krishna hari
Very nice
Sampradaik abhang
आज भगवान दादा ची आठवण आली मन भरुन आले
अप्रतिम कुटे महाराज सुंदर साथ आण्णा ची❤❤
खूप खूप श्रवणीय आणि गोड
Good
Ram krishan Hari🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मन खुश झाले भजन ऐकून तुमचं राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण. हरी दता. भाउ नाशिक
खुप खुप चागलं वारकरी संप्रदाय भजन आहे.
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरि
खूप गोड कंठ
जय हरि माऊली
👏👏👍👍
Khupch chan
जय हरी
❤
खुप छान राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
छान उत्तम गायन जय हरी राम कृष्ण हरी
@@balasahebchavan515😊111😊😊111111😊😊😊😊😊
अतिशय मंत्रमुग्ध करनारे भजन आहे
🎉❤
काकडा काकडा झाला वा कीति गोड वा धंन्यवाद
खुपच सुंदर Mauli
राम कृष्ण हरी माऊली
🙏 राम कृष्ण हरी !!
खुप छान भजन, मनमोहक आवाज व वाद्यवृंद !!
राम कष्ण हरी माऊली😊😊
जय जय राम कृष्ण हरी ❤️🦚🌼🌻🏵️💮🙏
👏👏👌👌
अरुण इंगोले
आम्ही नक्की ऐकणार.. राम कृष्ण हरी
Superb 🎉
अतिशय छान गायन वादन
खूप छान 👌👌राम कृष्ण हरी🙏🙏🙏
ખુપ છાન
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉❤रामकृष्णहरि❤🎉
mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah
खूप गोड आवाज आहे आदरणीय महाराजंचा
सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast chal nice abhang
वा, अप्रतिम
Mauli farach sunder