प्रथम क्रमांक | श्री नवतरुण युवक भजन मंडळ, माणगाव | बुवा ओंकार कुंभार | Buwa Omkar Kumbhar
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- live HQ & HD Recording
#BhajanSpardha2024 #BhajanSpardha #BhajanSpardha2023 #bhajansandhya
#BhajanCompetition2024
तुळस भजनप्रेमी आयोजित
जिल्हास्तरीय नवोदित संगीत भजन स्पर्धा 2023/24
प्रथम क्रमांक प्राप्त भजन मंडळ
श्री नवतरुण युवक भजन मंडळ, माणगाव
गायक व हार्मोनियम :- बुवा ओंकार कुंभार
पखवाज :- विनोद पालव
तबला : सिद्धेश वेंगुर्लेकर
झांज :- सिद्धेश कुडतरकर
चित्रीकरण व संपादन :- @PKProductionsPravinKandalkar आकाश साळगावकर
ध्वनिमुद्रण :- किरण नाईक, तेंडोली
@spcomposers @ManishTamboskar_Pakhawaj @Taalvishwasangitvidyalay @SachinNaikOfficial1 @sachinpangam. @sagarsawalofficial4703 @TejasMestryMusicalJourney @dipteshmestry @maulisangitvidyalay466 @maulipakhawaj
Khup chhan, mast....
खूप सुंदर गायन बुवा माउली कुष्णा पवार बुवाची आठवण झाली
नमस्कार कुठल्या भावविश्वात नेऊन ठेवलेत. काय म्हणावे..परमेश्वर तुमच्या मुखातून असेच गावो..दंडवत ..
ऐक नबर भजन मानगावकर बुवाचा आवाज मधुर
माऊली राम कृष्ण हरी जबरदस्त कोरस आणि अप्रतिम गवळण तुम्हाला तुमच्या मंडळी ना लाख लाख शुभेच्छा
पखवाज तबला टाळ संपूर्ण ग्रुप एक नंबर
मस्त भजन. उत्कृष्ठ कोरस बुवांचा आवाज भारीच 👌👌👌👍
खुप छान गायन 👌
Fantastic korash हार्मोनियम
बोलायला शब्दाचं नाहीत.
आणि चुका काढायला कुठे जागाच नाही.
तुम्ही deserv करता पहिला नंबर.
🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन सर्वांचे 💐💐🙏🏻
रामकृष्ण हरी. 🎉
अप्रतिम संर्वच.
माणगाव ची शान छान आवाज
🙏
So sweet Deepak Kumbhar
खुप छान गायन🎉🎉छान team work🙌 अप्रतिम कोरस👏
बोलायला शब्दच नाहीत अप्रतिम
🙏🌹 राम कृष्ण हरी विठ्ठल 🌹🙏
लय भारी ओंकार 👌🔥🔥🚩
अप्रतिम गायन वादन कोरस !!!!,👌👌👍👍🙏🙏
Far Chan pudil vatchalis hardik shubhechha buva mudrungmani koras far Chan.
खुप सुंदर गायन चांगली साथ संगत 🎉💐💐💐💐💐
गायन तसेच हार्मोनियम वादन सुरेल आहे. श्री सिध्देश वेंगुर्लेकर यांचे तबला वादन आणि श्री विनोद पालव यांचे पखवाज वादन दोन्ही दणदणीत आहे. पुन्हा पुन्हा ऐकावा इतका श्रवणीय कार्यक्रम आहे. उत्तम सादरीकरण!
सुंदर गायन,वादन,कोरस,
अप्रतिम सादरीकरण. गायन, वादन कोरस आणि हार्मोनियम सर्वच सुंदर🎉
Gayan chagale tabala pakavj lay bhari🎉🎉🎉🎉
4:00
........ 😇va kya baat buva ✨.. ✨अफलातून ✨👌🔥
हि गौळण राम कृष्ण हरी भजन मंडळ पाट या संघाने गायली होती. Original gaulan aiknyasathi Ashish sadekar type kara
पंढरी नाथ भगवान की जय महाराज नको
❤ राम कृष्ण हरी❤
❤❤
खुप सुंदर पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊
खूप छान गायन ओंकार👌...विनोद अणि सिद्धेश वादन👌❤
Sunder ❤
खूप सुंदर गोड आवाज बुवा 👌👍👍💐💐
खूप सुंदर गायन माऊली 👍👍👍
ओमकार कुंभार कोणाजवळ शिकतोस गायन गवळण आशिष सडेकर यांची आहे.म्हणून विचारलं..........गायन छान आहे अप्रतिम
Outstanding voice
God bless you all
अप्रतिम गायन , कोरस,फार छान पखवाज साथ 🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर व्वा, from mumbai, (GOTHOS)
Khup sunder bhajan aavaj khup chan aahe👍
Sundar👌👌
एक नंबर गौळण ❤❤❤
Mastch khup chan
खुप छान गायन आणि सर्व च अप्रतिम❤
मस्त,, 💐💐👌🏾💐💐
Superb Gayan buva
अप्रतिम माऊली ❤
खुपच सुंदर आहे
सुंदर 🙏
Khup sundar buva 👌👌👌👌
छानच 👌ओंकार
खूप छान गायन
माऊली कृष्णा पवार यांची आठवण झाली
Apratim sadarikaran ..
अप्रतिम
सुंदर..❤
🎉🎉🎉
Hi gaulan ramkrushna hari bhajan mandal pat yanni pratham malewad yethe gayli aahe. Ya gaulanichi chal shri.yogesh prabhu yanni lavleli aahe .original chal aiknyasathi ashish sadekar type kra
सुरुवातीची प्रार्थना भेटेल का लिहून
Zaptal hahe ka mast
anil panchal
मि भजन प्रेमि
कोकण हे भजनाचि पंढरी पण जे बुवा 20 20 बारी करुन कोकण चे नाव खराब करत आहेत त्यांना तुमच्या सारख्या नवोदित बुवांनि रोखले पाहिजे आणि कोकण चे नाव खराब होण्या पासून वाचले पाहीजे .
आताचे.लोकाले.अस.पटतनाही
Anil panchalbunache shish kay
कोणते माणगाव चे मंडळ आहे.जिल्हा कोणता
Kudal sindhudurg
Kudal, sindhudurg
Chan aawaj aahe, Mi Rajesh Ratwadkar(Kumbhar Samaj) Mangaon -Raigad. Asech nav-navin abhang upload karat raha, Tumhala puthil watchalis subhechya💐💐💐
सिंधुदुर्ग ता कुडाळ माणगाव
सिंधुदुर्ग कुडाळ
टोपी नाही
सर्वांग सुंदर.. 💞👌👌👌
👌खुप छान