ऊस तोडणी यंत्रावर 35 लाख रुपये अनुदान 35 lacs subsidy on sugarcane harvester

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी प्रतीक्षात होते की मी या अगोदर ऊस तोडणी यंत्राविषयीच्या अनुदानाविषयी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये केंद्र शासन अनुदान देणार आहे असं सांगितलं होतं. पण आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे केंद्र शासनाने व राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात तब्बल 900 ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी 35 लाख अनुदान जाहीर केले आहे. म्हणजेच ऊस तोडणी यंत्राच्या खरेदी किमतीच्या 40% अनुदान देण्याचे दिनांक 20 मार्च 2023 रोजी च्या शासन निर्णयात प्रस्तावित केले आहे. आता हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन फॉर्म भरायचा आहे व आपली निवड झाल्याच्या नंतर अनुदान आपल्या खात्यावर जमा होणार आहे हा फॉर्म भरण्यासाठी ची खाली वेबसाईट देत आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून आपण आपला फॉर्म भरू शकता.
    www. Mahadbtmahait farmer.com
  • Věda a technologie

Komentáře • 23

  • @samadhanlawate994
    @samadhanlawate994 Před 10 dny

    Mast

  • @halanorrusikesh8504
    @halanorrusikesh8504 Před 6 měsíci +1

    मशीन घेण्यासाठी जमीन किती एकर लागते

  • @Hanumantsamap256
    @Hanumantsamap256 Před měsícem

    ❤❤❤❤

  • @Santosh92835
    @Santosh92835 Před 7 měsíci +1

    Good

  • @balajikhartode7862
    @balajikhartode7862 Před rokem

    Chan mahiti sir

  • @dattatraykolekar1486
    @dattatraykolekar1486 Před rokem

    छान

  • @samadhanlawate994
    @samadhanlawate994 Před 10 dny

    Hi

  • @PrakashJadhav-br8po
    @PrakashJadhav-br8po Před rokem +1

    महाराष्ट्रातील किती शेतकर्याना हे यञ खरेदी साठी अनुदान मिळेल,का धन दागिन्यांचे प्रस्ताव मंजुर होईल.

  • @halanorrusikesh8504
    @halanorrusikesh8504 Před 6 měsíci

    मशीन घेतल्या नंतर अनुदान किती दिवसात जमा होते

  • @user-sp8jp9tl3c
    @user-sp8jp9tl3c Před 7 měsíci

    Sir machine quotation 95 lakh ahe pn infinater sobat 1.35 lakh ahe

  • @_Skull_ShoT
    @_Skull_ShoT Před 7 měsíci

    Chalu ahe ka he youjana

  • @user-go1es5zy6u
    @user-go1es5zy6u Před 7 měsíci

    अनुदान किती दिवसांनी जमा होते

  • @_Skull_ShoT
    @_Skull_ShoT Před 7 měsíci

    चालू आहे का हे यौजना

  • @balajikhartode7862
    @balajikhartode7862 Před rokem

    Pn from ksa bharava vedio banva

    • @apfuturetech
      @apfuturetech  Před rokem

      अजून ऑप्शन आलेले नाही साईट वर

    • @apfuturetech
      @apfuturetech  Před rokem

      ऑप्शन येताच व्हिडिओ येईल आपल्या चॅनल वर

  • @user-go1es5zy6u
    @user-go1es5zy6u Před 7 měsíci

    आम्हाला मशिन घ्यायची इच्छा आहे

    • @apfuturetech
      @apfuturetech  Před 7 měsíci

      सरकार देत नाही सबसिडी शेतकऱ्यांना गाजर दाखवत आहे

  • @ShriramPatil-yu8fh
    @ShriramPatil-yu8fh Před 7 měsíci

    मराठा साठी अनुदान आहे का

    • @apfuturetech
      @apfuturetech  Před 7 měsíci

      सगळ्यांना सारखी योजना आहे

  • @rahuljadhav5879
    @rahuljadhav5879 Před rokem

    Sir what's app number milel ka

  • @Pasalkar.harvesting
    @Pasalkar.harvesting Před rokem

    Good

  • @ladinsayyed5897
    @ladinsayyed5897 Před 9 měsíci

    Hi