हळद व अद्रक बेड, लागवड, बेसल डोज व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2022
  • गुरुवार दि. 05/05/2022 रोजी
    श्री विलास चित्रकार साहेब आपल्याशी
    " हळद व अद्रक बेड, लागवड, बेसल डोज व्यवस्थापन " या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Komentáře • 22

  • @avinashkeshavdeosarkar1231

    नमस्कार सर हळदीचे पूर्ण खत व्यवस्थापन कधी व कोणते खत टाकायचे त्याचा चार्ट पाठवा किंवा कमेंट मध्ये सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +3

      नमस्कार दादा , आपला व्हाट्सअँप नंबर पाठवा

    • @shivdasgendaphale3440
      @shivdasgendaphale3440 Před 2 lety

      @@whitegoldtrust mla pathva 8657975143

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před rokem

    Chunkhad jaminit basal dose कोणता ghyava.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चुनखडी जमिनीत कॅल्शिअम युक्त खते वापरू नये झिंक व फेरस कमी प्रमाणात असते तर झिंक व फेरस खत जास्त वापरावे

  • @dattatalegaokar4363
    @dattatalegaokar4363 Před 2 lety +1

    सर खत कधि टाकायचे त्याचा चार्ट पाठवा

  • @pravinunchekar8927
    @pravinunchekar8927 Před 2 lety

    Pandhrichya jamini modhye jalad yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो येते फक्त खत व्यवस्थापन योग्य करा

  • @dhanubodke7808
    @dhanubodke7808 Před 2 lety

    हळद लागवड करण्याअगोदर शेणखता एेवजी उसाची मळी टाकली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चांगल्या प्रकारे कुजलेली असल्यास टाकू शकता.

  • @dhanubodke7808
    @dhanubodke7808 Před 2 lety +2

    हळदीला सुरुवातीला कोणता खत द्यावा ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +2

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा . czcams.com/video/wFLJgDiVX9s/video.html

    • @sushilranveer9464
      @sushilranveer9464 Před 19 dny

      Link kam nhi krt ahe

  • @sainathchopad5761
    @sainathchopad5761 Před 2 lety +2

    Hi

  • @hanumanparavekar7691
    @hanumanparavekar7691 Před 2 lety

    उत्तर दक्षिण लागवड का करावि?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , पिकाला ऊन वारा पाऊस सारखा मिळतो पाऊस वारे कसे असले तरी पाऊस व्यवस्थित मिळतो

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před rokem

    Risezer g price kiti ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , १० किलो बॅग ची MRP ९२० रु आहे

  • @jaykadam205
    @jaykadam205 Před 2 lety

    20-20-0-13 akari kiti bag takayche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , २ बॅग + पोटॅश १ बॅग

  • @surajbmundhe7791
    @surajbmundhe7791 Před 2 lety

    Saheb jevda dose sangitala tyacha khrch kiti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, अंदाजे ७० ते १०० रु प्रति पंप खर्च येऊ शकते