हळद व अद्रक लागवड पूर्व नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2024
  • गुरुवार दिनांक ०९ मे २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी "हळद व अद्रक लागवड पूर्व नियोजन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी वेळ न चुकवता LIVE पाहावे हि विनंती... धन्यवाद.

Komentáře • 30

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před 2 měsíci +2

    छान माहिती दिली सर, धन्यवाद 🙏

  • @sirajkazi-ik6wg
    @sirajkazi-ik6wg Před 2 měsíci +2

    सर मी तुमच्या नियोजन नुसार हळद पिकाचे नियोजन केले होते ह्या वर्षी मला पाणी कमी पडून सुद्धा चांगले उत्पादन झाले त्या बद्दल मी तुमचा खूप आभारी आहे सर परभणी ज़िल्हा दुधगाव 🙏🙏🙏🙏

    • @omkarkarhale9021
      @omkarkarhale9021 Před 2 měsíci

      Kiti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Před 2 měsíci +1

    Very nice information bhau 👌

  • @Dnyaneshwargsahane1001

    माझा प्रश्न असा आहे. आद्रकिला किड,अळी,करपा यावर सरेंडर,रिहांस,सुखई याची फवारणी केल्यावर किड,अळी,करपा हे तिन्ही रोग जाईल का? कि आळी साठी वेगळे औषध ,किड साठी वेगळे औषध,करपा साठी वेगळे औषध घ्यावे लागेल.

  • @shravanpaikrao2819
    @shravanpaikrao2819 Před 2 měsíci +2

    हळद लागवडीचा योग्य कालावधी कृपया सांगा कीती तारखे पासून किती तारखे प्रयन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      नमस्कार दादा , १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्या पर्यंत योग्य लागवडीचा कालावधी आहे

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 Před 2 měsíci

    नमस्कार सर हळद पिकामध्ये अंतर पिक घ्यावे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा . नाही

  • @SnehalKhedkar-wx7uf
    @SnehalKhedkar-wx7uf Před 2 měsíci

    सर सीताफळ बहार व्यवस्थापन यावर सविस्तर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @lakhangavali7154
    @lakhangavali7154 Před 2 měsíci

    Dalimb pikabaddal sampurna mahiti dya sir niyojan kase karave... thanks

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , डाळिंब पिकाची सुद्धा या पुढे माहिती देण्याचा प्रयत्न करू .

  • @Abhishek-z93
    @Abhishek-z93 Před 2 měsíci

    राम राम सर हळदीच्या भावा बद्दल काही सांगता येईल का सर,ठेवावी की विकावी ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आम्ही बाजार भाव बद्दल माहिती देत नाही

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 Před 2 měsíci

    सर आम्ही हळद लागवड टक्टर चलीत यंत्राणे करतो चालेला ना ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 Před 2 měsíci

    हाळद लागवडीसाठी योग्य वेळ सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात पर्यत लागवडीचा योग्य कालावधी आहे.

  • @babasahebzol574
    @babasahebzol574 Před 2 měsíci

    आवाज बरोबर येत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , पुढच्या लाईव्ह विडिओ मध्ये असे समस्या येणार नाही. धन्यवाद !

  • @rajukhillare5911
    @rajukhillare5911 Před 2 měsíci

    सर अद्रकी साठी ठिबक ची नळी 16mm ची की 20mm ची वापरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      नमस्कार दादा , २० mm चे वापरा

    • @rajukhillare5911
      @rajukhillare5911 Před 2 měsíci

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @gorakhgaikwad8629
    @gorakhgaikwad8629 Před 2 měsíci

    किसटा जी आर मुळे मिञ जिवानु मरतिल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , नाही

    • @swapniljagtap9334
      @swapniljagtap9334 Před měsícem

      सर ऊगवन अगोदर तणनाशक कोणत वापरावे