Latest kirtan| samadhan maharaj sharma |समाधान महाराज शर्मा
Vložit
- čas přidán 23. 12. 2022
- श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अजिवली-पनवेल परिसर अखंड हरिनाम सप्ताह 2022 || दिवस चौथा
Follow us on :-
CZcams:- / @samadhanmaharajsharma
Facebook :- samadhanjima...
Instagram :- shreesamadhanma...
This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #samadhanmaharajsharma is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan Maharaj Aple kirtan sevha
राधे राधे महाराजजी
रामकृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर किर्तन झाले माऊली
Maharaj tumchya charnala dandwat
आवाज 🔊
Apratim 🙏🙏🙏👌👌👌jai ho gurujii🙏🙏 live sati thank you🙏🙏👋
II Ram Krushan Hari I Guru Dev Datta II 🙏🌹
महाराजांचे मि सगळे किर्तन एकतो खुप छान आहेत
जय श्रीकृष्ण माऊली 🙏🙏🙏
भव्यदिव्य सोहळा🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
.निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ।
जय जय राम कृष्ण हरी धन्य आपले संत धन्य वारकरी सांप्रदाय जय विठोबा जाय गोरोबा 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏❤️
6ऊ56०००००औ०००
खूप सुंदर
Ram Krishna hari
Jay Ho Gurudev🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏
राम कृष्ण Hari
भक्ती मय वातावरण..।अगदी मनमोहक किर्तन
राम कृष्ण हरी, अतिशय सुंदर किर्तन
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांती संतापायीं ॥३॥
जय हो जी
राम कृष्ण हरि
Khup sunder kirtan
👌🏽 1 jay hari
खुप छान
Tumche kirtan yeiktana manus rangun jato 🙏🙏🙏 jai shree krishn
राम कृष्ण हरी
"निष्ठा असते ती निष्टत नसते". 🙏🏻!! राम कृष्ण हरी !! 🙏🏻
..
Jai hari
हरे कृष्ण
जय हो मालिक
Very very nice 👌👌👌
।। राम कृष्ण हरी।। 🚩🚩
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय हो मालिक
किर्तन live माध्यमातून काल बघून खुप आनंद झाला 🙏रामकृष्णहरी गुरुजी🙏
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग खरंच आज पांडुरंग भेट देऊन गेले आहेत असे वाटते.
नियोजन पाहून मन प्रसन्न झाले माऊली
खुप मन प्रसन्न झाले पूर्ण लाईव्ह किर्तन पाहिले जय हो ठाकूरजी
Chan
31:35 रूप पाहता लोचणी राम ❤
राम कृष्ण हरि🙏
सर आवाज खूपच कमी आहे
जास्त प्रमाणात आवाज असलेला व्हिडिओ टाका
सहज व सोपे भाषेत समजेल अशा भाषेत चिंतन मांडले महाराज खुप छान किर्तन
आवाज मोठा करा
महाराजांचा नंबर हवाय
समाधान महाराज शर्मा यांचा संपर्क नंबर पाहिजे
महाराजांच्या माईकचा आवाज वाढवा