किर्तनातील प्रमाण चाली l कैलास महाराज पवार l ओंकार महाराज जगताप l सुनिल महाराज पवार l युवराज महाराज

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    #9657896021
    #𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
    किर्तनातील प्रमाण चाली l कैलास महाराज पवार l ओंकार महाराज जगताप l सुनिल महाराज पवार l युवराज महाराज चांदर
    Kirtan Praman Chali by
    Kailas Maharaj Pawar
    Omkar Maharaj Jagtap
    Sunil Maharaj Pawar
    Yuvraj Maharaj Chandar

Komentáře • 22

  • @user-wi7yn2vn7w
    @user-wi7yn2vn7w Před 8 měsíci +3

    जय हारी माऊली एक नंबर गायन

  • @tushargavanang7268
    @tushargavanang7268 Před 7 měsíci +2

    ओंकार दादा आणि कैलाश दादा यांचा तर कोणीच नाही नाद करायचं प्रमाण चाली मध्ये..🔥🙌💯✅️

  • @nitinchavhan4231
    @nitinchavhan4231 Před rokem +4

    डोळ्यात पाणी आले महाराज आजपर्यंत असा आवाज ऐकलं नाही जय हरी महाराज आदेश ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeeptawde9871
    @pradeeptawde9871 Před 10 měsíci +4

    जगताप महाराज आणि कॅलास बुवा आणि सहकारी यांना मानाचा मुजरा. पांडुरंग हरी 👏🌹👏👌

  • @nishantingole2752
    @nishantingole2752 Před rokem +4

    Jai Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MahinikuBagate-mj5wi
    @MahinikuBagate-mj5wi Před 10 měsíci +1

    Tumhi loki bhagye vidhtiye he charan ek no maharaj

  • @rajubhand3892
    @rajubhand3892 Před rokem +2

    याला म्हणतात नाद खुळा

  • @rohan.raskar.09
    @rohan.raskar.09 Před rokem +4

    8:56

  • @jijaukskkhatgaon4787
    @jijaukskkhatgaon4787 Před 5 měsíci

    प्रमाण चालीमध्येे उगवता तारा सुनील महाराज पवार एक नंबर👌👌

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 Před 10 měsíci +4

    Khupach Sunder Dhanyavad

  • @rajuhalge94
    @rajuhalge94 Před 3 měsíci

    ❤❤❤

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Před 5 měsíci +1

    सुनिल महाराजांनी कळस केला 👌💝🙏 जय हो धन्य माता पिता तया चिया 💝🙏

  • @sandipbhangare9938
    @sandipbhangare9938 Před 9 měsíci +1

    सुनिल महाराज1 नंबर

  • @user-sm8sd9vp8f
    @user-sm8sd9vp8f Před 10 měsíci

    Fhar sundar gatat mharaj

  • @nanabarskar1986
    @nanabarskar1986 Před 5 měsíci

    आवाजा साठी काय खाल्ले पाहिजे हि पन सांगा बाकी गाईन सर्वांनी खूप छान केले आहे

  • @ArunIngole-cb6mb
    @ArunIngole-cb6mb Před 2 měsíci +1

    कृपया या तिनही महाराजांचे मो नं असेल तर देणे .

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule Před rokem +2

    वा ओंकार दादा च्या आवाजाला आवाज भिडला आज सुनील महाराजांचा👌👌👌सर्वच गुनिजन गायक... वादक खूप छान🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @bajivishnumusical4864
      @bajivishnumusical4864 Před rokem +2

      10:30

    • @abhimanlondhe1196
      @abhimanlondhe1196 Před 11 měsíci +1

      ओंकार महाज सुनिल महाराज आणि आवाजाचे जादूगार कैलास महाराज अप्रतिम गायण त्यांच्या आवाजाला माझा सलाम ❤❤❤

    • @abhimanlondhe1196
      @abhimanlondhe1196 Před 11 měsíci +1

      खरचच दर्द भरी आवाज

  • @sachinrongate-fw8bo
    @sachinrongate-fw8bo Před rokem +2

    जिचे पिडे बाळ काय गायल राव,, ओंकार महाराज

  • @learnwithvishal8604
    @learnwithvishal8604 Před 2 měsíci

    .