किर्तनातील प्रमाण चाली l कैलास महाराज पवार l सुनिल महाराज पवार l युवराज महाराज चांदर Kirtan Chaali

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    #9657896021
    #𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
    किर्तनातील प्रमाण चाली l कैलास महाराज पवार l सुनिल महाराज पवार l युवराज महाराज चांदर
    Kirtan Praman Chaali by
    Kailas Maharaj Pawar Gayan
    Sunil Maharaj Pawar
    Yuvraj Maharaj Chandar

Komentáře • 14

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Před 7 měsíci +2

    दोन्ही पवार म्हणजे स्वार्ग। सुनिल महाराज पवार कैलास महाराज धन्य माता पिता तया चिया 💝👌🙏

  • @nanasahebtaware5834
    @nanasahebtaware5834 Před měsícem

    महाराज खूप छान

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Před rokem +3

    💖🥰सुनिल महाराज पवार कैलास महाराज पवार नाद खुळा झाली प्रमाण 👌💖🙏 धन्य माता पिता तया चिया 🙏

  • @vikasmore2218
    @vikasmore2218 Před rokem +1

    कैलास महाराज खुप छान माऊली

  • @gajananjanjal1603
    @gajananjanjal1603 Před rokem +2

    Awesome heartful bhajan

  • @sandipbelkar319
    @sandipbelkar319 Před rokem

    वा छान एकच नंबर महाराज

  • @माउलीमाउली
    @माउलीमाउली Před 11 měsíci +1

    कैलास महाराज तुम्ही छान गायण करतात ❤❤❤❤ आणि दिसायला पण खुप❤❤ सुंदर ❤❤❤❤आहात

    • @TATAKESHWER-SHIVALAY-WANGDARI
      @TATAKESHWER-SHIVALAY-WANGDARI Před 9 měsíci

      *अति झाले उत्तम वेश्येचे लावण्य। परि ते सुवासीन न म्हणावी !!*
      उचित अनुचित केले ठाया ठाव।
      गुणा मोल वाव थोरपण ।।
      शूरत्वावाचूनि शूरांमाजी ठाव !
      नाही आविर्भाव आणिलिया ।।
      *तुका म्हणे सोंग पोटाचे उपायी । कारण कमाईविण नाही !!*
      तुकाराम महाराज म्हणतात वेश्येचे सौंदर्य कितीही लावण्य किंवा उत्कृष्ट असले तरीही तिला सुवासिनीची उपमा देऊ नये, तिच्याशी तिची तुलना करू नये, त्याप्रमाणेच दुसरीकडे मनुष्याच्या अंगी शूरत्व नसताना त्याने शूरत्वाचा अंगी कितीही अविर्भाव आणला तरीही त्याची काहीकेल्या शुरांमध्ये गणती होत नाही आणि त्यांच्या पंगतीत त्याला बसता येत नाही.
      ते म्हणतात कारण प्रत्येकाच्याठायी उचित आणि अनुचिताने ठाव घेतलेला असतोच, म्हणजे प्रत्येका व्यक्तीत चांगले-वाईट गुण हे वस्तीस असतातच आणि त्यांचा अंगी असलेल्या चांगल्या गुणांमुळेच त्यांना खरे मोल प्राप्त होते आणि नुसता थोरपणा व्यर्थ ठरतो.
      तुकोबाराय शेवटी म्हणतात की परमार्थ मार्गात देखील अगदी तसेच असते, म्हणजे एखाद्याने परमार्थाचे कितीही सोंग घेतले, साधूचा कितीही अविर्भाव आणला तरीही एकवेळ त्याला त्याद्वारे स्वतःच्या पोटाची खळगी भरता येईल, परंतु खऱ्या कमाईचे, खऱ्या हिताचे ते कारण होऊ शकणार नाही.
      अभंग १११८

  • @rameshdhokle5503
    @rameshdhokle5503 Před rokem +1

    Vav very nice

  • @pradnyashitole4269
    @pradnyashitole4269 Před rokem +2

    Nice 👌👌

  • @bhagavanavhad6635
    @bhagavanavhad6635 Před rokem +3

    मृदंगाचार्य वरती पण कॅमेरा फिरवत जा

  • @suryakantnage1851
    @suryakantnage1851 Před rokem +4

    कैलास महाराजांच्या बाजूचे महाराज काय दाद देतात कौतुकास्पद 👌🙏

    • @dipakdavare5556
      @dipakdavare5556 Před rokem +4

      हो खरंच स्वतः मोठेपणा सोडून दुसऱ्याला मोठेपणा देणे कौतुक करणे आता च्या परिस्थीत कोणीच करत नाही.जय सुनील महाराज 🙏🙏🙏

  • @pandurangkharat6642
    @pandurangkharat6642 Před rokem +1

    🙏🙏🙏