पसायदान अर्थ, स्पष्टीकरण व अनुभव , pasaydan marathi arth

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 07. 2021
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

Komentáře • 212

  • @aayushbobate5885
    @aayushbobate5885 Před 3 lety +7

    🙏 जय गुरुदेव🙏 खुप छान अर्थ माऊलीजी तुम्ही सांगीतला . मी रोज तुमच्या पुस्तकातील पसायदान वाचायची पण त्या चा एवढा छान अर्थ आहे हे आज तुमच्यामुळे आम्हाला कळले अगदी सोप्या मराठी भाषेत धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी असाच तुमचा सर्वांवर आशिर्वाद असावा आणि आमच्याकडून सत्कर्म घडत रहावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏❤️❤️😀😃

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    पसायदान सतसंग ज्ञानयोग शिबीर माऊलीजी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 Před 3 lety +5

    आजचे पसायदान!.... अर्थ , स्पष्टीकरण खरोखरच अवर्णनीय!..... एक वेगळाच अनुभव अनुभवला!..मन अंतर्मुख झाले....माऊलीजी तुमचे शब्द नुसते शब्दच नव्हते.....संत ज्ञानेश्वरांनी जशी पसायदानातून विश्वकल्याणाची मागणी केली तशी ज्ञानेश्वररुपी माऊलीजींनी आज पसायदानाचा अर्थ समजावून देऊन एक वेगळीच अनुभूती दिली......
    माऊलीजी आज सकाळची साधना....आजचे ध्यान.... आत्ताचा हा सत्संग...... खरंच शब्दच अपुरे पडतात....दिवसाची सुरुवातच इतकी सुंदर होते की दिवसभर ती उर्जा.... तो उत्साह टिकून असतो.....
    काय वानू आता न पूरे ही वाणी!..
    मस्तक चरणी ठेवीतसे......
    थोरीव सांडिली आपुली परिसे....
    नेणो शिवो कैसे लोखंडासी...
    असेच म्हणावे लागेल.....
    माऊलीजी तुमची सर्वांबद्दलची तळमळ......प्रेम, जिव्हाळा ,आपुलकी पाहून मन पुन्हा पुन्हा भरुन येतं......चैतन्यवनात कधी एकदा येतयं असं होऊन गेलयं......आणि कधी एकदा गुरुचरणी मस्तक ठेवायला मिळतंय असं वाटतंय.....
    लाख ज्योती उजळती
    येता आठवण.....
    वाटे नित्य गुरुचरणाला
    द्यावे आलिंगन.....

  • @savitashete6922
    @savitashete6922 Před 3 lety +8

    अगदी योग्य पद्धतीने तुम्ही आज पसायदानाचा अर्थ आमच्या समोर मांडला आहे..
    आजच्या जगातील ज्ञानेश्वर माऊली आम्ही तुमच्या रूपात पाहिले..
    जो माणूस देवाला मानतो त्याला खरंच कोणत्याही गोष्टीचा पुरावा देण्याची गरज भासत नाही..

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 2 měsíci

    गुरूदेवा पसायदानाचे खुप सुंदर निरुपण माऊली नीरसाळवाणीतून समजाऊन सांगितले खुप छान 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

  • @pradeepshinde8916
    @pradeepshinde8916 Před 2 měsíci

    पसायदान माऊली जी खूप सुंदर वर्णन केले आहे

  • @nirmalakulthe2152
    @nirmalakulthe2152 Před 3 lety +5

    जय गुरूदेव माऊलीजी
    सत्संग ऐकताना प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वर माऊलीच ही विश्वप्रार्थना निरूपण करत आहेत असं वाटले. मन खुप भरून येत होते ऐकताना

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 Před 3 lety +10

    जे आजच्या समाजासाठी आवश्यक आहे
    ते सत्य सांगितले आहे या सत्संगात

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 6 měsíci

    खुप खुप धन्यवाद माऊली

  • @vanitapandharpurkar8028

    खूप सुंदर सत्संग माऊली जी🙏

  • @vibhavariparab9437
    @vibhavariparab9437 Před 2 lety +8

    🌹खूप सुंदर अनुभूती 👌🏼 आज ख-या अर्थाने पसायदानाचा अर्थ कळला ,😘🙏🙏
    माऊली ! तुमच्या सारख्या माणसांची समाजला नितांत गरज आहे , योग्य मार्गदर्शनाची 🌹
    खूप खूप धन्यवाद ! जय गुरुदेव ! 🙏🙏🙏

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 Před 3 lety +5

    🌏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
    🌏खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌷🌷
    पसायदानाचा अर्थ तुम्ही खुप छान समजून सांगितलाय. 💫💫🌏🌏🙏🙏🌷🌷

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 Před 2 lety

    जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग

  • @sach9805
    @sach9805 Před 3 měsíci

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे खुप सुंदर पसायदानावर निरूपण

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 Před 2 lety +1

    जय गुरुदेव माऊलीजी पसायदान अर्थ समजावून सांगितला खुपचं सुंदर

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    राम कृष्ण हरी माऊलीजी 🙏🌹

  • @dupanjalisarode663
    @dupanjalisarode663 Před 2 lety

    जय गुरूदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏🙏🙏😀😀

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 Před 3 lety +8

    आत्माआनंदाची अनुभूती देणारा सत्संग घडून आला माऊलीजींसोबत😇 माऊलींजीच्या मुखातून निघालेला एक एक शब्द काळजाला भिडत होता...♥️ पसायदान प्रत्यक्षात प्रेममय होऊन जगाच्या कल्याणासाठी जगायला लावणारी शिकवण आहे 💯🙇 ज्ञानयोगाच्या माध्यमातून पसायदान स्वतःमध्ये रुजत आहे आणि आयुष्य घडत आहे 💯✌️

  • @veenagawade4618
    @veenagawade4618 Před 2 lety

    खूप छान माऊली तुमच्याकडून आम्हाला खूप छान पसायदान चा अर्थ मीळाला खूप छान वाटलं ऐकून मन शांत होते पण माऊली लोक या कलीयुगात खूप वाईट वागतात त्यांना दुसर्याच्या दुःखात अनंद मानतात त्यांना कसं बदलायच आपण चांगल वागलतर ते त्यांच गैर फायदा घेतात काय करायचं 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 Před 11 měsíci

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @ganeshkhairnarabhangwani
    @ganeshkhairnarabhangwani Před 3 lety +4

    जय गुरूदेव माऊलीजी अतिशय सुंदर विवेचन 🙏🙏💐💐💐

    • @dyaneshwarraut9126
      @dyaneshwarraut9126 Před rokem

      Very nicee

    • @usha11261
      @usha11261 Před rokem +1

      खूप खूप भावला कळकळीची विनंती तुम्ही करत होता की ऐका खरंच खूप मनापासून ऐकलं व भावला

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 6 měsíci

    जयगूरूदेव माऊली

  • @premsinggirase1373
    @premsinggirase1373 Před 2 lety

    जय गुरुदेव माऊली जी

  • @bhartimane3539
    @bhartimane3539 Před 3 lety +4

    Jabardast satsang mauliji jai gurudev jo je vanchil to te labho🥰🥰🥰🥰🙏🙏🙏❤💝💝💝💯💯💯💯🤝🤝🤝🤝🙋‍♀️🙋‍♀️✌✌👌👌👌👌🔥

  • @ksandhale
    @ksandhale Před 9 měsíci

    माऊली आज अमृत प्राशन केल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद !!!

  • @dupanjalisarode663
    @dupanjalisarode663 Před 2 lety

    पंढरीची वारी चा सतसंग हवा माऊली 👏👏👏👏👏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před 9 měsíci

    श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @vimaljadhav2817
    @vimaljadhav2817 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल अप्रतिम माऊली

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    जय श्री भगवतगीते 🙏🌹

  • @sitaramchaudhari6127
    @sitaramchaudhari6127 Před rokem

    सुंदर माऊली

  • @jagobighane9688
    @jagobighane9688 Před 6 měsíci

    जय गुरुदेव ज्ञान योग 🚩🙏🌿🌹🌿

  • @maulijee
    @maulijee Před 3 lety +7

    जीवनातील सर्व अडचणींचे एकच उत्तर..
    माऊलीजींचा सत्संग

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před rokem

    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पसायदान एक अमृतानूभव आहे
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी

  • @gorakhnathnajan979
    @gorakhnathnajan979 Před rokem +1

    जय हरी

  • @pratibhachaudhari3829

    Khupach Sundar sangitlay Mauliji. God bless you forever Krishnanand.

  • @mangeshjoshi8374
    @mangeshjoshi8374 Před 3 lety +2

    पसायदान आत रुजण्याच समाधान खरच खूप मोठ आहे. आणि प्रत्यक्ष अनुभवण्यात, जगण्यात अतीव समाधान मिळतंय 😊
    जय गुरुदेव माउलीजी
    Dr. ज्योती जोशी

  • @prabhavatisalgare7553
    @prabhavatisalgare7553 Před 2 lety

    माउली मी दिवसातून तुमचे सत्संग चार-पाच ऐकत असते ते सत्संग ऐकून मी धन्य झाले मला खूप आनंद वाटतो

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹

  • @user-oe1ir6vn9t
    @user-oe1ir6vn9t Před 5 měsíci +1

    Chhanch chan

  • @ashoknigade4087
    @ashoknigade4087 Před rokem

    खरच किती सुंदर अर्थ सांगितला पसायदानाचा खुप खुप आवडला. "जय गुरुदेव" राम कृष्ण हरी

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 Před 3 lety +1

    जय गुरुदेव
    अप्रतिम माऊली जी ,,

  • @gitabisen424
    @gitabisen424 Před 7 měsíci

    Kharay pasayadhnache arth kadale mala khup sundhrparvachan mauliji❤❤🌹🌹🌹👌👌🙏🙏🙏

  • @mangalawavikar462
    @mangalawavikar462 Před rokem +1

    🎉🎉 Khup Chan satsang🎉🎉

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci +2

    जय श्री राधे राधे 🙏🌹

    • @user-ej5qe2ky2r
      @user-ej5qe2ky2r Před 4 měsíci

      जय श्रीराम श्रीगुरू देवदत्त ❤

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh Před 5 měsíci

    Jai gurudev
    Ram Krishna Hari

  • @bhaktisarda822
    @bhaktisarda822 Před 3 lety +8

    अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
    तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
    तया आठविता महापुण्यराशी|
    नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||

  • @indumatijankar7702
    @indumatijankar7702 Před 3 lety +3

    🙏जय गुरुदेव माऊली

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare5943 Před 3 lety +2

    Jai gurudev mauliji 🙏khup sunder sangitala pasaayadan cha arth👌eyikatch rahavs vatat hot 😊 khup chan 👌man shant aanandi zale satsang eyikun 😊jai gurudev 🙏

  • @VijayKumar-cy9wi
    @VijayKumar-cy9wi Před 3 lety +4

    Jay Gurudev very nice speech Mauli 🙏 pranam ❤️🙏🙏🙏🙏 Dhanywad

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    श्रीगुरु प पु गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @santoshalbad8198
    @santoshalbad8198 Před 2 lety

    ॐ नमोजी माऊली

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 Před 3 lety +2

    जय गुरुदेव माऊलीजी
    खऱ्या अर्थाने आज खरा अर्थ कळाला पसायदानाचा
    खुप सुंदर

  • @rohana-v-n6520
    @rohana-v-n6520 Před 2 lety

    Dhanyawad Mauli,🙏👌👌🤝⭐🪄😊☺️🙏

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 Před rokem

    जय गुरूदेव माऊली

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh Před 6 měsíci

    जय गुरुदेव
    जय राम कृष्ण हरी

  • @santoshmhatre7043
    @santoshmhatre7043 Před 3 lety +9

    अतिशय सुंदर असं कधीच ऐकला नव्हता

  • @shilpapatil4825
    @shilpapatil4825 Před 3 lety +4

    Khupach Chan satsang ahe Maulijee 🙏🙏

  • @pradnyakulkarni4946
    @pradnyakulkarni4946 Před 3 lety +1

    विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले,
    अवघेचि झाले देह ब्रह्म।
    🙏
    खुप छान !

  • @ramdasgore5835
    @ramdasgore5835 Před rokem

    Anand milala khupch Chan Jai Ram Krishna Hari

  • @vandanathorat8968
    @vandanathorat8968 Před rokem

    🙏धन्य आहात माऊली तुम्ही, तुमच्यासारख्या गुरुमाऊलींची गरज आहे ह्या कलियुगात, माझे शतशः नमन गुरुमाऊली चरणी 🙏माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली, नाव घेता अलनकापुरी 🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před 9 měsíci

    जय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ

  • @user-tk9gv9jz4z
    @user-tk9gv9jz4z Před 3 lety +3

    ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे |
    त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे ||
    मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी |
    तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||

  • @pratibhachaudhari3829

    Atishay Sundar sangitlay Mauli.

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Před rokem

    खूप छान निरुपण ,अर्थपूर्ण! 🙏💐🙏💐🚩

  • @ishwaripingle1877
    @ishwaripingle1877 Před 3 lety +2

    जय गुरुदेव
    मनःपुर्वक आभार मानतो आपले

  • @vaishalishivgan8682
    @vaishalishivgan8682 Před 3 lety +1

    Apratim satsang Mauli....sunder udaharnasahit samjaval.....

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 Před 3 lety +4

    सदा सर्वदा योग तूझा घडावा |
    तुझे कारणी देह माझा पडावा |
    उपेक्षू नको गूणवंता अनंता |
    रघूनायका मागणे हेचि आतां ||

  • @rameshmore6051
    @rameshmore6051 Před 8 měsíci +1

    Very good mauli

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 Před 3 lety +3

    जय गुरुदेव धन्यवाद माऊली 🙏🙏 मनाला अत्यंत भावपूर्ण पसायदान समजावले

  • @santoshalbad8198
    @santoshalbad8198 Před 2 lety

    सुर्वण पिंपळ सिद्ध माऊली ! !

  • @ksandhale
    @ksandhale Před 9 měsíci

    ओम नमो नमः शांती शांती शांती...,

  • @kanchanjoshi5937
    @kanchanjoshi5937 Před rokem

    Ha sat sang aavdla.Gurudev manalurvak dhanyavaad.

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Před 2 lety

    रामकृष्ण हरी माऊली बहु आवडशी जीवा पासून या 🎉धन्य धन्यवाद माऊली

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Před 3 lety

    कीती समजून सांगितले जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌹 कीर्ती ज्ञान आहे जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🌺🌺🌺🌺

  • @madurisawant
    @madurisawant Před rokem

    Apratim,jay shree krushna

  • @sonufulari9636
    @sonufulari9636 Před 10 měsíci

    जय गुरुदेव

  • @rajguruchavan7398
    @rajguruchavan7398 Před rokem

    Soul of happiness...Maulijee

  • @meenadarne3104
    @meenadarne3104 Před 3 měsíci

    खूप खूप मनाला प्रसन्नता शांतता प्राप्त झाली धन्यवाद 🎉🎉❤❤

  • @user-kt6nn1um9q
    @user-kt6nn1um9q Před 11 měsíci

    Khup sundarpasaydan

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    जय गुरुदेव 🙏🌹

  • @ksandhale
    @ksandhale Před 9 měsíci

    सद्या सर्व विश्र्वाने पसायदान व त्यातील अनमोल विचाराचे अनुकरण करणे आवश्यक आहे...
    शांती शांती शांती शांती s s s s...

  • @arjunkadam218
    @arjunkadam218 Před 2 lety

    Jay gurudev

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    जय श्री विठ्ठल भगवान 🙏🌹

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 Před 3 lety +1

    आनंदाचे डोही आनंद तरंग
    जय गुरूदेव

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    जय विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🌹

  • @satyashilachavan6208
    @satyashilachavan6208 Před 3 lety +1

    Jay gurudev maulijee🌷🍁

  • @onkarbhale3999
    @onkarbhale3999 Před 7 měsíci

    जय गुरुदेव❤

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 Před 8 měsíci

    Yes mauli ji

  • @rinagholap6807
    @rinagholap6807 Před 8 měsíci

    3:51 jay gurudev

  • @uttampatil9573
    @uttampatil9573 Před 2 lety

    जय गुरुदेव 🙏

  • @vilasmaske8467
    @vilasmaske8467 Před rokem

    जय गुरूदेव माऊलीजी
    😄😄😄😄

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před 10 měsíci

    हरी बोल 🙏🌹

  • @vijayatembhurnikar9239

    Mauliji kiti Sundar

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 2 měsíci

    गुरु द

  • @advgeetadahiwal1615
    @advgeetadahiwal1615 Před 3 lety +1

    Dnyanacha sagar sakha maza dnyaneshwar, jay gurudev mauliji

  • @user-ij8pr8dc3n
    @user-ij8pr8dc3n Před 3 lety +3

    पसायदान.. 🙏
    अप्रतिम 🌹

  • @sarojashetty1221
    @sarojashetty1221 Před rokem

    Jay Gurudev nice speech.

  • @uls009
    @uls009 Před 3 lety +2

    सत्संग अप्रतिम सुंदर
    जय गुरुदेव माऊली जी