नेहमी जास्त विचार करण्याची सवय आहे? हे करा खूप फायदा होईल

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

Komentáře • 310

  • @bhaktisarda822
    @bhaktisarda822 Před rokem +19

    आजचा मंत्र..
    येस सर....!
    खूपच उर्जादाई सत्संग..
    या शिबिराच्या माध्यमातून माझ्या सर्व शारीरिक व्याधी मधून मी बाहेर येऊ शकले..
    माऊलीजी मी फक्त तुमच्यामुळेच आनंदी आहे.. आपल्या रुपात मला देव भेटला

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 Před rokem +11

    जबरदस्त..
    खूपच पावरफुल सत्संग..
    नाचावे वाटत आहे मला ..
    खूप आनंदी झालो हे विचार ऐकून

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Před 6 měsíci +2

    माझ्या मुलीला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 Před rokem +6

    मी आनंदी आहे मी निरोगी आहे मी उत्साही आहे हि विचार फक्त फक्त ज्ञानयोग चा आणि माऊली जी मुळे आहे जय गुरुदेव माऊली जी

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 Před rokem +7

    ज्ञानयोग ध्यान शिबिर हे एक खरोखरच जीवन बदलणारे केंद्र आहे.
    स्वतः मध्ये असलेली सुप्तशक्ती जागृत अगदी सहज हसत-खेळत कसे करायचे हे माऊली शिवाय दुसऱ्या कोणाला आहे इतक्या सोप्या पद्धतीने जमणार नाही.
    संपूर्ण सत्संग जो ऐकेल त्याला हा अनुभव नक्कीच येईल

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 Před rokem +7

    खूपच सुंदर विचार आहेत..
    खरंच मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या मुळे आरोग्य समाधान ऊर्जा प्रेम आनंद मिळाला आहे.
    आम्ही सर्व शिबिरात आलो आणि असे वाटले की चैतन्य वनात खरोखरच स्वर्ग आहे.
    देवच भेटला आपल्या रुपात..
    प्रत्येकाने माऊलींचे शिबिर नक्की करा..
    हे शिबिर नाही तर जीवन ऊर्जा केंद्र आहे.
    हा माझा अनुभव आहे.

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Před rokem +2

    धन्यवाद माऊली जी खुप छान सत्संग मला शारीरिक मानसिक उर्जा मिळाली आहे आवडले लक्षमण जगताप🙏🏻🌹🙏😀🙏🏻🙏🏻

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 Před rokem +6

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏🙏🙏
    शरीर साक्षात परमेश्वर🙏🙏
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏
    माऊली तुमचे खूप खूप कृतज्ञा 🙏🙏
    जीवनविद्या मिशन🙏🙏

  • @SAVITAAvate
    @SAVITAAvate Před 2 měsíci

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखांत आनंदात ठेव . ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर रक्षण आणि तुझे नाम मुखात अखंड राहू दे.माऊली प्रणाम कोटी कोटी

  • @user-sn1dg4nh2d
    @user-sn1dg4nh2d Před rokem +1

    खरचं माऊली आपल्या विचारांने मन खूप शांत होतं😊

  • @SwaminiParab
    @SwaminiParab Před měsícem

    माऊली माझ्या मनात नकारात्मक विचार येतात मी आपला सत्संग एकते आहे आता 2 दिवस झाले. खूप छान वाटत एकताना सकारात्मक विचार येतात. तरीपण खूप प्रयत्न करते नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करण्याचा तरीही आता थोड्याफार प्रमाणात येतातच आणि माझ्या डोक्यात डिप्रेशन येत माऊली.

  • @gokarnamaske9048
    @gokarnamaske9048 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली ❤ अगदी योग्य कोटी कोटी प्रणाम माऊली

  • @user-gv4yy3dy9o
    @user-gv4yy3dy9o Před 2 měsíci

    मी आनंदी आहे मी निरोगी आहे मी उत्साही आहे होय माझं मन शांत आहे माझ्यात आत्मविश्वास आहे जय गुरुदेव

  • @kalyanghare3909
    @kalyanghare3909 Před 7 měsíci

    माऊली तुमचा हा सत्संग ऐकत आणि पाहत असताना मी खूप इमोशनल झालो भावनिक झालो परंतु शेवटी शेवटी खूप प्रसन्न आणि फ्री झालो

  • @ujwalaahire5081
    @ujwalaahire5081 Před 8 dny

    खूप सुंदर माहिती दिली माऊली😊

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 Před rokem +29

    स्फुर्ती - उत्साह - चैतन्य म्हणजे कृष्ण अन कृष्ण म्हणजे माऊली जी ... हसत खेळत सोप्या शब्दात जीवणा चे ज्ञान जीवण जगण्याचे ज्ञान कला माऊली जी आपण समजुन सांगितल . . आपल्या शब्दा तून आनंद प्रेम रुपी ईश्वराचे सहज दर्शन - अत्मिक आनंद समाधान जीवणा ' चे सर्वोच्च आनंदा चा क्षण आपला सत्संग एक ध्यानच .. समाधी च . -- अभंग च माझ्या साठी ... . मनाचे स्नान ... पवित्र .... आपल्या शब्द रुपाने🙏🙏🏼👏🌹

  • @bhartipatil4125
    @bhartipatil4125 Před 3 měsíci

    यस या विचारामुळे मला नवीन उमेद मिळाली मी माझ्यात खूप बदल केला

  • @financialadvisorganesh
    @financialadvisorganesh Před rokem +4

    जीवनात झालेल्या चुका,गिल्टी फिलिंग, ओव्हर्थिंकिंग,कामांत मन न लागणे, डिप्रेशन,सारखे सारखे एकच Negative विचार..आपण Solution काढले तरी एकच विचार येतो..याच्यावर एक व्हिडिओ बनवा..

  • @pawaljm3416
    @pawaljm3416 Před rokem

    खूपच मोटिवेशनल स्पीच आहे मन ताबडतोब प्रसन्न होते आजार विसरतात जय गुरु

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 Před rokem

    माणूस म्हणून आपण श्नेषठ च आहोत.. माणूस म्हणून आपण सर्व जन सारखेच समान आहोत..हे माऊली आपल्या सत्संग म्हणून कळले.. धन्यवाद

  • @chitranarkhede8668
    @chitranarkhede8668 Před rokem +18

    *you are really gods Angel*
    *I am living happily because of your satsang*

  • @user-ho2em3fo4q
    @user-ho2em3fo4q Před 10 měsíci

    जय गुरुदेव माऊली खुपच चांगले विचार आहेत माऊली जी मला खुपच वाईट विचार येतात 😢

  • @jyotiambre-pk1dx
    @jyotiambre-pk1dx Před 9 měsíci +1

    विचार सकारात्मक पापाहिजत तर मन आनंदी रहाते

  • @theashvini5548
    @theashvini5548 Před rokem +2

    Yesssss या विचारांनी उमेद मिळते... नवीन पहाट उगवल्यासारखी वाटते..

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 Před rokem +5

    I am happy and healthy
    It's just because of you only
    Thank you so much

  • @akankshastudio6013
    @akankshastudio6013 Před rokem

    माऊली खूपच छान तुमचा संतसंग कोटी कोटी प्रणाम

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 Před rokem

    जय गुरुदेव माऊली ची आपण सांगितल्याप्रमाणे आचरण करत आहे त्यामुळे खूप फायदा होत आहे

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem +1

    नेहमीप्रमाणे उर्जादायी सत्संग 🙏🌹
    जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Před 11 měsíci

    धन्यवाद माऊली नमस्कार

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 Před rokem

    सर तूम्ही जे लोकं मानणं खेचले आहे त्याच्या मनावरती खूप घागत झाले त्याना नवी दिशा देणार आहे खूप खूप धन्यवाद सर

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Před 5 měsíci

    Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishvasshinde5964
    @vishvasshinde5964 Před rokem +1

    मन हे मंदिर आहे आनंदी ठेवा खुप चांगले विचार

  • @vilasmaragaje7530
    @vilasmaragaje7530 Před rokem

    माऊली तुमचे खूप खूप छान विचार आहेत आज मला समाधन आणि शांत वाटले . 🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @jayashrisuryawanshi8664

    अतिशय सुंदर विचार माऊलीची त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते मनाचा बळकटपणा येतो एस

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před rokem

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před rokem

    माऊली खूप मजा आली. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @riyapatil8604
    @riyapatil8604 Před 7 měsíci

    Mauli ji khup khup thanks tumchya satsang aiknyane manala navin urja milte ...

  • @anjaligholap656
    @anjaligholap656 Před 11 měsíci +1

    Yes

  • @mangalapetkar1578
    @mangalapetkar1578 Před rokem +1

    खूपच छान आनंदी yes sar

  • @user-sn1dg4nh2d
    @user-sn1dg4nh2d Před rokem

    खरचं मस्त विचार आहेत माऊली तुमचे

  • @anjaligholap656
    @anjaligholap656 Před 11 měsíci +1

    Positive

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 Před rokem

    अगदी खरं आहे ,मी हे स्वतः अनुभवले आहे.तसेच प्रत्येक व्यक्ती ही गोष्ट ही अनुभवत असेलच

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 Před 11 měsíci

    खूप सुंदर
    नक्कीच जीवनात उपयोगी आहे
    मी आपले विचार नेहमीच एकत असते
    चैतन्य वन कुठे आहे

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Před 7 měsíci

    🙏🏻👍 जीवनाचा भाग...yes......

  • @pankajahirrao8004
    @pankajahirrao8004 Před rokem

    Yes maulijee khupach Chan urjawan satsang 💯💯🚩🚩🚩Jay gurudev

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 Před rokem

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माऊली🌹🌹🌷🌷🌹🌹

  • @chitranarkhede8668
    @chitranarkhede8668 Před rokem +2

    *This is the best inspirational video of this planet*

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 Před rokem +4

    खूप ऊर्जादाई आणि सकारात्मक परिवर्तन करून देणारा सत्संग.. खरचं माऊलीजी गंमत करत हासत खेळत उस्फुर्तैपणे आपण जीवनाचे सार सांगितले 😄🙌💯
    आपले खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🌸✨

  • @swatikalyankar
    @swatikalyankar Před rokem

    Mauliji kharach mazhe on man sharir khup jad zhale aahe overthinking kelyamule tumhi sangtat te agdi khar aahe man halke zhale aaikun satsang . thank u. Mauliji,🙏🙏

  • @mayamore6749
    @mayamore6749 Před rokem

    वावं खरच मी माझे जीवन खुप छान आहे परमेश्वर ला कोटी कोटी प्रणाम

  • @vaishalitaware5
    @vaishalitaware5 Před 4 měsíci

    खूप सुंदर विचार

  • @jyotib2085
    @jyotib2085 Před rokem

    Khupach chan... Mi shibir madhe ale nahi pan majya dada ne mala sangitle tumchya baddal mi videos pahile mala khupach inspiration bhetayala mi pan yenar ahe shibir made... Very friendly.... Ani khup dnyan deta mauliji koti koti pranam saglyasathi tumhi evad mehnat karat ahat tumhala mauli ajun shakti devo... 🙏🙏

  • @priyabhoite2060
    @priyabhoite2060 Před rokem +1

    Yes mauliji

  • @sushilakadam7181
    @sushilakadam7181 Před rokem +1

    Mala satsang khup bhari vatat ahe

  • @BalasahebSatpute9890
    @BalasahebSatpute9890 Před 6 měsíci

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @geeta3993
    @geeta3993 Před rokem

    Nath mauli ,kiti chan vishleshan karun sangta,asa watata ,ikatach rahawa,khup khup dhanywad

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 Před rokem +3

    आत्मिक आनंद मिळतो माऊलीजींच्या सत्संगात

  • @awadashok3621
    @awadashok3621 Před rokem

    बरोबर आहे माऊली

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Před rokem

    खूप छान मार्गदर्शन mauliji धन्यवाद

  • @oldies0609
    @oldies0609 Před rokem

    एकदम छान लेक्चर आहे.🙏🏻जय गुरुदेव.

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 Před rokem +3

    Powerfull..
    Best..
    Unique..
    Best video..

  • @SwaminiParab
    @SwaminiParab Před měsícem

    Yes Sir

  • @shameekabidkar1816
    @shameekabidkar1816 Před 6 měsíci

    खूप खूप छान,😊

  • @jyotsnahiwarkar7859
    @jyotsnahiwarkar7859 Před rokem +1

    Yes Jai Gurudev mauliji

  • @sushilvarma1912
    @sushilvarma1912 Před rokem +1

    CZcams should promote this video for all people's mental and physical health

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 Před rokem +2

    Jai Gurudev 🙏🙏🙏🙏🙏
    I got lots of energy and Mauligee your words are perfect 👍

  • @mangalsawant8507
    @mangalsawant8507 Před měsícem

    जय गुरू देव

  • @bsmakode1370
    @bsmakode1370 Před rokem

    माऊलीजि खुप आभारी आहे तुमचा

  • @padmapatil5629
    @padmapatil5629 Před 5 měsíci

    Tq sir...very nice satsang

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 Před rokem

    ऐक no गुरू माऊली

  • @ujwalaahire5081
    @ujwalaahire5081 Před 8 dny

    Yas sir

  • @vanitapandharpurkar
    @vanitapandharpurkar Před rokem

    Khup prernadayi satsang mauliji...aajacha mantra yesss sir...

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Maulliji tumach he yekun manala khup samadhan milate 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dinkargodse4006
    @dinkargodse4006 Před 11 měsíci

    खुप छान ससंग माउली

  • @sunitadafal422
    @sunitadafal422 Před rokem

    खूप छान माऊली

  • @pushpashinde5979
    @pushpashinde5979 Před 6 měsíci

    Khup San sagta

  • @sunilgadekar3097
    @sunilgadekar3097 Před rokem

    बरोबर सर

  • @sarikawanjale4588
    @sarikawanjale4588 Před rokem

    Khup positive vatt tumcha satsang eikun

  • @atharvakolekar949
    @atharvakolekar949 Před rokem

    yess...sir खूप छान वाटलं 👌🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏

  • @hanumantyadav5979
    @hanumantyadav5979 Před 7 měsíci

    Chan Mauli Man karare prasñna sarv siddhi ce karan

  • @dattukolekar3944
    @dattukolekar3944 Před rokem

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitasalunke9196
    @sunitasalunke9196 Před rokem

    Yes yes yes

  • @shrikantsonwani7184
    @shrikantsonwani7184 Před 10 měsíci

    Your satsang is an extraordinary.thanks

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 Před rokem +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणरा सत्संग आहे....ऐकून बघा

  • @popatkurund4382
    @popatkurund4382 Před rokem

    यस

  • @parmeshwarpagare3570
    @parmeshwarpagare3570 Před rokem

    Yes mauli ji

  • @pramodmeshram5298
    @pramodmeshram5298 Před rokem +1

    Very good interpretation of human life.

  • @vilasthakare2373
    @vilasthakare2373 Před rokem +1

    Courageous 🙏🙏

  • @user-ij8pr8dc3n
    @user-ij8pr8dc3n Před měsícem

    जय गुरुदेव

  • @roshanjogle4455
    @roshanjogle4455 Před rokem

    🚩🙏🌺🌸☀️🌼🌻!! राम कृष्ण हरी माऊली !! जय हरी 🚩🙏

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 Před rokem

    येस माऊली जी जय गुरूदेव माऊली जी

  • @vaishalisawant9552
    @vaishalisawant9552 Před rokem

    sundar mauli jay mauli guru dev

  • @user-tk9gv9jz4z
    @user-tk9gv9jz4z Před rokem +1

    *Goosebumps*
    *Really awesome video*

  • @muktagojare218
    @muktagojare218 Před rokem

    जय गुरुदेव माऊली

  • @KalyaniKedar-sw9cu
    @KalyaniKedar-sw9cu Před rokem

    सकारात्मक

  • @user-do2yq7wj1r
    @user-do2yq7wj1r Před 6 měsíci

    Mauliji Khup chhan satsang mi online var ek 8 divsapasun ekate

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 Před rokem

    आयुष्य भर

  • @sangitakharat3823
    @sangitakharat3823 Před rokem

    खरंच खूप सुंदर विचार

  • @bhaupatil2066
    @bhaupatil2066 Před rokem

    आम्ही खूप छान आहे sagle छान आहे असाच विचार करत होतो तुमच्या video yekun

  • @shilagawande5155
    @shilagawande5155 Před rokem

    Yeu shkte aayushybher