बाळकृष्ण दादांचा लाखो भाविकांच्या उपस्थितीत रंगला कीर्तन सोहळा ...

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2023
  • राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
  • Hudba

Komentáře • 52

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 4 dny +1

    आपलं खूप कौतुक वाटते कृष्णा म्मा गाणं येवढं मोठं व अवघड पणपआठ करून सुंदर गायल धन्यवाद दादा

  • @shubhambobade7911
    @shubhambobade7911 Před 7 měsíci +1

    जय हरी माऊली🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn Před 7 měsíci +2

    दादा गुरू देव जयहरी नंबर वन हि भाषा नाम धारकांना समजते

  • @user-hi4hk1sd7d
    @user-hi4hk1sd7d Před 7 měsíci +1

    Jay Hari baba

  • @vijayadivekar435
    @vijayadivekar435 Před 14 dny +1

    Maharaj shatshaha aapnas pranam he sukh swargi Nahi Trivar Satya aahe sundar kirtan sohala live pahat aahot canada madye Ram Krishna Hari Maharaj 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @mahesh.awhale
    @mahesh.awhale Před 8 měsíci +1

    😢😢😢😢❤❤

  • @ashwinishelar7058
    @ashwinishelar7058 Před 8 měsíci +9

    खुप छान माऊली🙏 तुम्हाला एक वेळ भेटुन तुमच्या चरणी दंडवत घालायचे आहे तुमच्या मुळे आम्ही परमार्थ ला लागलो तुमचा हरीपाठ काकडा आमच्या घरी दररोज चालु आसतो

    • @amolbahate1841
      @amolbahate1841 Před 8 měsíci +1

      अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये परम तत्वाचे दर्शन करून जड जीवां चा तुम्ही उद्धार केला

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před 9 měsíci +6

    अप्रतिम कीर्तन दादा महाराज राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 Před 9 měsíci +10

    संत संग सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ
    अप्रतिम दादा❣️🙏

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 Před 8 měsíci +3

    जय हरी माऊली,

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 9 měsíci +7

    साधनेचा प्रसाद आहे दादा.🙇🏻‍♂️किती मोठा श्रोतावर्ग वा!दादा अप्रतिम किर्तन.👌🙏

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před 8 měsíci +2

    जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před 9 měsíci +4

    अथांग जनसागर ज्यांना लाभतो ते महा कीर्तनकार श्रीमंत बाळकृष्णदादा महाराजांना अनंत कोटी वंदन 🌹🙏❤️🙏🌹

  • @vaibhavchole1924
    @vaibhavchole1924 Před 7 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली 👏👏
    काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा
    खूपच सुंदर 👏👏

  • @DattaChikane-i7m
    @DattaChikane-i7m Před 9 měsíci +3

    राम कृष्ण हरी

  • @ganeshbhundhe2024
    @ganeshbhundhe2024 Před 9 měsíci +2

    Ramkrishna Hari Gurudev

  • @appasahebgawande2097
    @appasahebgawande2097 Před 9 měsíci +5

    🙏🏼जयहारी जीवनाला दिशा देणारी विभूती.

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन

  • @sunitakorde5723
    @sunitakorde5723 Před 9 měsíci +2

    खूपच सुंदर माऊली

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरि माऊली

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @geetarupan1064
    @geetarupan1064 Před 9 měsíci +2

    Ram Krishna Hari ❤

  • @The-Big-B-abhi-9
    @The-Big-B-abhi-9 Před 9 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @vittalkokitkar8911
    @vittalkokitkar8911 Před 9 měsíci +2

    Ram Krishna Hari

  • @ganeshwaghmare7907
    @ganeshwaghmare7907 Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरी 🚩🙏🚩🙏

  • @pratapraorakshe2327
    @pratapraorakshe2327 Před 9 měsíci +2

    जय हरी

  • @maruteesontakle8654
    @maruteesontakle8654 Před 9 měsíci +2

    💐🙏🕉Ramkrishna Hari 🌹 💐

  • @uddhavphalke9443
    @uddhavphalke9443 Před 8 měsíci +1

    जय,हारी

  • @gauravpawar3069
    @gauravpawar3069 Před 9 měsíci +1

    ⛳🙏राम कृष्ण हरी ❤

  • @Shubhangipatil-wu8xe
    @Shubhangipatil-wu8xe Před 9 měsíci +1

    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sudhirhashilkar1927
    @sudhirhashilkar1927 Před 9 měsíci +1

    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 9 měsíci +2

    Hari Jay jay Ram krushna Hari Hari Jay Jay ram Krishna hari 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @Umesh.Ghogale
    @Umesh.Ghogale Před 8 měsíci +3

    आज 24/11/2023 नांदुरा येथे आपले कीर्तन श्रवण करण्याचा योग आला..
    नको नको मना गुंतू मायाजळी अभंगावर...
    एक वेगळी अनुभूती..
    एक वेगळा अनुभव
    एक वेगळा आनंद
    दादा खूप आनंदी आहे मी...
    आपल्या दर्शनाने....

  • @Vivek101k
    @Vivek101k Před 8 měsíci +2

    Khup khup chan 😊😊🙏🙏

  • @annasonalawade1492
    @annasonalawade1492 Před 9 měsíci +2

    🙏🙏🙏

  • @santoshlamb7409
    @santoshlamb7409 Před 9 měsíci +2

    Adyatatm chintan

  • @surendra2556
    @surendra2556 Před 9 měsíci +2

    माऊली.........., राम कृष्ण हरी........❤

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 Před 9 měsíci +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raneltule1123
    @raneltule1123 Před 9 měsíci +2

    Ram Kurshna hari mauli 11:06

  • @rupalisarvankar9277
    @rupalisarvankar9277 Před 9 měsíci +15

    किती श्रोते आहेत,केवढा मोठा सप्ताह ... 👏👏व्हा..दादांचं तर नेहमीच श्रवणीय कीर्तन असत,गायनाला तर तोडच नाही.. राम कृष्ण हरी 🙏😌

  • @sandeeppawar9794
    @sandeeppawar9794 Před 9 měsíci +2

    Very.nice

  • @snekarts5174
    @snekarts5174 Před 8 měsíci +2

    अतिशय सुंदर कीर्तन, महाराज. आपली कीर्तने ऐकताना मन प्रसन्न होऊन जाते. आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे, एक दिवस जरूर भेटून आपल्या चरणस्पर्श करण्याची इच्छा आहे. 🙏🙏🙏

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 8 měsíci +2

    गायन वदृष्टांत द़ोन्ही एकमेकांना पुरक सहजपणे सांगितलं खूप दा ऐकले पण कंटाळा येतचनाही यासाठी किती कौतुक करावे कळतंच नाही नमस्कार महाराज

  • @jkpavan12
    @jkpavan12 Před 9 měsíci +1

    हे कीर्तन कुठं झालंय..??

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 9 měsíci +3

      Beed Gorakshnath tekadi

    • @jkpavan12
      @jkpavan12 Před 9 měsíci +1

      @@vasantgadkarofficial राम कृष्ण हरी 🙏😊

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 9 měsíci +4

    देहावरील चं अभंग प्रत्येक कीर्तनकारांनी घ्यायला पाहिजे,जेणेकरून सत्यज्ञान घरोघरी पोहोचेल 🙏🏼🕉️🚩💐जय गुरुदेव

  • @balasahebkolpe7179
    @balasahebkolpe7179 Před 8 měsíci +1

    बाळकृष्ण दादा यांचा मो न मिळेल का

  • @shivajivarute1717
    @shivajivarute1717 Před 9 měsíci +2

    🙏जय हरि 🙏🚩♥️