संतचारणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर.. जिवाच्या ज्ञानदिव्यावर आलेली अज्ञानाची काजळी..मरे एक त्याचा
Vložit
- čas přidán 5. 06. 2022
- संतचारणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर.. जिवाच्या ज्ञानदिव्यावर आलेली अज्ञानाची काजळी..मारे एक त्याचा
रामकृष्णहरी'' महाराष्ट्रातील सर्व वारकरी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.श्रोतेहो,या कीर्तनाच वैशिष्ठ्य म्हणजे, बाळकृष्ण दादांनी मनुष्य जीवनाचे वर्म.. या विषयावर निरूपण केलेले आहे.
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं... - Hudba
माझे पुण्य फळा आले आज मी तुमचे बोल ऐकले.
राम कृष्ण हरी दादा श्री
राम कृष्ण हरी ❤❤
अप्रतिम निरुपम दादा धन्य झालो ऐकून तुम्हाला हे खरे माऊली, नाथ बाबा ,जगद्गुरु यांचे विचार आहेत जे सामान्य माणसाला समजून सांगितले.
जय गुरू माऊली❤❤❤
राम कृष्ण हरी दादा . अप्रतिम 🌹🌹
किर्तन खूप छान सांगितलं जय हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 गुरू माऊली🙏
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏
Dhan nirankar ji Maharaj ji 🙏🌹 Apn mahan sant ahat as vatte swtha mauli aplya vanitun aj amha pamarana Updesh det ahet 😢 koti koti aplya charni dhan nirankar ji santo 🙏🌹
धन निरंकार जी
राम कृष्ण हरी दादा 🙏🏻💐
jay hari maharaj ❤❤❤❤❤
कृपया असेच किर्तन युट्युबला टाकत जावा 🙏🏽 जय हरी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏
द्वैत अद्वैत सहजपणे सांगितलं सुंदर दृष्टांत बुद्धीबळाचा दिला नमस्कार दादा
दादा अप्रतिम किर्तन.. काय व्हावे उतराई तुमची.. दादा तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🏽🙏🏽🙏🏽 जय हरी 🙏🏽
जय हरी दादा
चिंतनीय किर्तन
रामकृष्ण हरी।।,🙏🙏🌹🌷❤️🚩🚩
राम कृष्ण हरी 🌺🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि देवा
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Shree Ram Krishna Hari 🙏😇
अप्रतिम कीर्तन दादा👌🙏🚩
🚩🙏🏻 जय गुरुदेव माऊली 🙏🚩
Thanks from Karnataka
दादांच्या कीर्तन ऐकल्याने mind योग्य दिशेने वाट चाल करतो चांगले विचारांची वाटचाल होते. हा माझा अनुभव.आणि माला पडलेले अध्यात्मिक प्रश्नांना उत्तर मिळतात. हे अती सत्य एक परमेश्वर साधक..🙏 हरे कृष्ण...🙏 माऊली
Very nice and sweet Kirtan.
🙏राम कृष्ण हरी🙏
Unique maharj ji Hare krishna hare krishna
जय गुरूदेव भगवंता👏👏
खुप छान महाराज.
Ram Krishan hari dada
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
चिंतनीय कीर्तन .
🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏
जयहारी
दादा खुप छान जी 🙏🙏
ll🎉ram krishna hari🎉 ll
खूप खूप सुंदर
Ramkrishna hari
जय हारि विठ्ठल
माऊलि
❤❤❤❤Jai hai guruji ❤❤❤❤
Very Very nice
Jai harei maoule
Very nice 🙏
khup chyan
Best 👍👌
नो च्यालेन्ज दादा
दादा तुम्ही कुठे राहता🙏एकदा तुमचे दर्शन घेईन म्हणतो..🙏
🙏🙏🙏🌷🚩🕉️
अप्रतिम कीर्तन दादा
आपण फार मोठे आमच्यासाठी माऊली आहात,पण यवढ्यात बसून कीर्तन नकोच माऊली
😅😮😮😊क्ष . ऋ.
राम कृष्ण हरी माऊली ❤
जय हरी माउली मन एकदम तल्लीन होऊन गेले
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
माऊली मध्ये मध्ये आवाज फारच कमी आहे 🙏
जय गुरुदेव माऊली 🙏🏼🕉️🚩💐
जय गुरुदेव माऊली
राम कृष्ण हरी दादा कृपया आम्ही तुम्हाला उपदेश करू शकत नाही विनंती करतो दादा तुम्ही बसुन किर्तन करणे हे योग्य वाटत नाही
हृदयावरील शस्त्रक्रिये मुळे आणि गुडघेदुखीचा आजारामुळे दादा बसून कीर्तन करत आहेत 🙏🙏
Dada very nice
Ram Krishan hari dada
@@vasantgadkarofficialदादांचे शब्दअन् शब्द आपल्याला दिशा देतात..ते महत्वाचे
राम कृष्ण हरी दादा श्री