सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचा असा गेला माहेरचा रक्षाबंधनाचा दिवस || बहिणीची फुल कॉमेडी ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचा असा गेला माहेरचा रक्षाबंधनाचा दिवस || बहिणीची फुल कॉमेडी ||
    #dailyvlog
    #rakshabandhanvlog
    #sakkhhyabahinisakkhhyajava

Komentáře • 261

  • @amrutaashtekar6720
    @amrutaashtekar6720 Před 23 dny +32

    👌👌👌 आजचा व्हिडिओ मला खूप आवडला.... तुमचा असा हसता खेळता परिवार पाहून खूप खूप खूप छान वाटले..,.असेच आनंदात रहा.....मला तुमच्या साठी २ ओळी म्हणाव्याश्या वाटतात........🤗 प्रत्येक वर्षीच येतो संक्रांतीचा सण .प्रत्येक वर्षीच येतो संक्रांतीचा सण आणि जोपर्यंत तुमचे जीवन आहे तोपर्यंत आनंदातच जाओ तुमचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण.🤗🤗

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Před 23 dny +41

    सगळे तेच विचारत्याये वहिनी कुठे आहे असं पण कोणाला च कळतं नाहीये विहिणीला पण भाऊ असेल ना वहिनी पण माहिरी गेली असेल.. आणि हो ताई तुमच्या दुसरी बहीण पण खूप कॉमेडी करते स्वभाव पण छान आहे... 👌👌

  • @SarikaRavalekar5353
    @SarikaRavalekar5353 Před 23 dny +15

    भारती ताई आजच्या vodeo laa खरी मज्जा तुमच्या बहिणीच्या comedy मूळे आला आहे..

  • @Sunitasagare25
    @Sunitasagare25 Před 23 dny +11

    ताई तुमचं बोनडिग खूप छान आहे आणि तुमची दोन नंबरची बहिणीचा स्वभाव खूप छान आहे 😊

  • @poojashingate7107
    @poojashingate7107 Před 23 dny +11

    पण खरच ताई ज्यान्हा मुली आहे ते आई वडील खुप भारी राहातात कारण वेगळेच असते आई वडील खरच भारी आसते कारण माझे पप्पा पण आसेच आहे भारी 👌🥰👌

  • @manishawankhede_8547
    @manishawankhede_8547 Před 23 dny +11

    तुमची दुसरी बहीण मस्त आहे एक नंबर

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 Před 23 dny +3

    खूप छान रक्षाबंधन साजरा केला रक्षाबंधन दिवाळी सगळे एकत्र आल्यावर खूप छान वाटतं❤❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Před 23 dny +2

    माहेरचा व्हिडिओ मस्त आहे सगळे हसत खेळत छान मस्ती केली 😊 तिघी बहिणी खुप मस्त आहात 😊

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Před 23 dny +1

    खूप छान धमाल अगदी मनमोकळेपणाने राहतात सगळेच रक्षाबंधन चा व्हिडिओ तर खूपच छान होता

  • @harshagakare8387
    @harshagakare8387 Před 23 dny +33

    या वेळी तूमचीवहीनी सोबत असायला हवी होती आणखीनच छान वाटले असते, किती छान आहेत तूम्ही सर्व जण 😊

    • @alkapagare8594
      @alkapagare8594 Před 23 dny +7

      वहिनी पण रक्षाबंधनला गेली असेल का अशी कमेंट करतात

    • @vrushalineel3824
      @vrushalineel3824 Před 23 dny +3

      Vahini ना पण राखीपोर्णिमा आहे ना 😊

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 Před 23 dny +4

      तेच तेच काय सारख सारख बोअर करता तुम्ही, जे दिसत आहे डोळ्यासमोर त्याचा आनंद घ्या ना

    • @ReshmaSalve-mo1lr
      @ReshmaSalve-mo1lr Před 23 dny +1

      निकिताच बरोबर आहे कोण कोणाच नसत

    • @EndlessjourneykP
      @EndlessjourneykP Před 23 dny

      Vahini kuthe aahe ?

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Před 23 dny +7

    अहो त्यांची वहिनी सुध्दा माहेरी गेली असेल,तिलापण माहेर आहे भाऊ असेल हौस असेल,

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h Před 23 dny +3

    तुमच्या सगळ्यांचा प्रेम बघून खूप छान वाटलं खूप छान व्हिडिओ मस्त😊

  • @NamrataVagal
    @NamrataVagal Před 23 dny +2

    भारती तुझी बहीण बोलण्यात रफ टफ असेल पण तेवढीच प्रेमळ असेल. बहीणी असल्या की मजा मस्ती चालते. मैत्रीणींची गरजच नाही. मस्त

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 23 dny +3

    स्वाती ताई लयी भारी दिसतेस ग एकदम कडक

  • @pranmyamotegaonker9592
    @pranmyamotegaonker9592 Před 23 dny +6

    ताई तुमची बहीण भारी कॉमेडी आहे😂😂😂😂😂

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 Před 23 dny +2

    खूपच कॉमेडी आहे मधली ताई आम्ही पण तीन बहिणी एक भाऊ आहोत असेच एकत्र आलो की खूप मजा येते आणि आपण जे हसी मजाक करतो ताई ते आपण घरी गेल्यानंतर आपल्याला आठवलं की एकट्यालाच हसू येते आहे की नाही भारति ताई पण तुम्ही माहेरी गेल्या आणि वहिनी नाही दिसल्या का बर❤️❤️

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Před 22 dny +1

    Khupch chhan Rakshabandhan kele ❤❤❤❤

  • @Ashakshirsagar111
    @Ashakshirsagar111 Před 23 dny +1

    सगळे एकत्र जमलयावर खूप धमाल येते ❣️

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 22 dny

    तुमची बहीण खूप खूप कॉमेडी करतात खूप छान आहेत व्हिडियो खूप छान

  • @pritikadam4665
    @pritikadam4665 Před 23 dny

    Tai tumchi bahin khup mast bolte yekdam bindhast bedhadak

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Před 23 dny +3

    Aaj cha 😂 video ek ch no aahe

  • @user-lt6pm8hb2u
    @user-lt6pm8hb2u Před 23 dny +9

    ताई तुमची बहीण खुप काॅमेडी आहे

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Před 23 dny

    आजचा व्हिडिओ खुप छान होता आम्हि सहा बहिणी आहे आशीच खुप मजा येते

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Před 23 dny

    लई भारी मोठी बहिण आहे मला खुप आवडली आशी बहिण रागावली तरी छान वाटत रुसवा फुगवा आसतोच बहिन भावांचा पण जातो लवकर .

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před 23 dny +1

    खूप छान ताई तुमचे माहेर आहे 👌🏼👌🏼

  • @arjunkolhse4358
    @arjunkolhse4358 Před 23 dny +5

    बहीण तुमची अति डेंजर

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar Před 23 dny +1

    खूप छान आहे तिघी बहिणी 👍👍👍👍❤️❤️❤️❤️

  • @mahi..404
    @mahi..404 Před 22 dny

    Khup chan zala video😂😂 khup हसलोत आज 😂

  • @anupgosavi3804
    @anupgosavi3804 Před 19 dny

    Swati tu khup beautiful dist ahe❤

  • @VaibhaviT-mi3wh
    @VaibhaviT-mi3wh Před 21 dnem

    भारती तू खूप समजदार आहेस तुझ्यामुळेच एवढी तुझ्या नवऱ्याला संपत्ती मिळालेली आहे तुझ्या पायातच खरी लक्ष्मी आहे एवढं सगळं असून तुला कसलाही गर्व नाही

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 Před 23 dny

    हो ताई आमच्या पण माहेरी खूप पाऊस छान तयारी केली रक्षाबंधन ची छान दिसतात सगळया छान वाटत ला विडिओ

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 Před 23 dny +2

    Tai tumhi sarv evdha enjoy krta tr vahini kse kai eakti rahate ❤

  • @pranitasonwane9004
    @pranitasonwane9004 Před 23 dny +9

    आरती ताई चा रॉयल कारभार आहे ❤ खूप छान आहे आरती ताई ❤❤

  • @User27-x9u
    @User27-x9u Před 23 dny +1

    Raksha bandhan pahije tar tumchya sarkha❤ khup chan.

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Před 23 dny

    खूप छान झालं रक्षाबंधन आम्ही पण ३भाऊ ३ बहिणी मुलं असेच रक्षाबंधन केले बहिणी च्या घरी जेवण गप्पा आई वडील गावी आहे

  • @diliptodkar7749
    @diliptodkar7749 Před 20 dny

    ताई एकदम कॉमेडी आहेत दुसऱ्या ताई मी एकटीच खूप हसले ❤️

  • @Shila_
    @Shila_ Před 23 dny

    खूप खूप लय भारी कॉमेडी मला तर खूपच आवडला हा व्हिडिओ 👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 23 dny

    रक्षाबंधन कार्यक्रम खूप छान धमाल मस्ती करत साजरा केला.खूप बरं वाटलं 👌👌❤️🌹🌹

  • @surekhapawar3477
    @surekhapawar3477 Před 22 dny

    आम्ही पण तीन बहिणी आणि एक भाऊ खुप छान वाटत

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 Před 23 dny +3

    राखी ही धाग्याचीच असावी तिलाच मान असतो

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před 23 dny

    Nice family vlog.happy rakshabandhan. The moment s r memorable. God bless you all.

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy Před 23 dny +1

    परी पण लय भारी❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 23 dny +1

    आरती ताई फार च काॅमेडी करतात आता स्वाती ताई ला बघीतल्यावर लय भारी वाटत हसन फार गोड बोलण फार गोड मला फार आवडतात स्वाती ताई आणि भारतीताई आणी धु्व

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Před 18 dny

    nice blog

  • @KanishkaKokate
    @KanishkaKokate Před 21 dnem

    Mast ❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Před 23 dny

    ताई तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकला ना चौघा बहीण भावाचा खूप छान व्हिडिओ होता आता लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या

  • @kalpanagopale7535
    @kalpanagopale7535 Před 23 dny +1

    सुंदर ❤❤❤❤❤

  • @shailadalvi4593.
    @shailadalvi4593. Před 23 dny

    Aaj khup hasle😂tai tumchi bhahin khup comedy aahe

  • @pournimamohite3205
    @pournimamohite3205 Před 23 dny +1

    Mawa cake premix chi recipe orally sanga

  • @learnwithdhanshri639
    @learnwithdhanshri639 Před 23 dny

    Mahervhi majja ch kahi vegli aste tumche vlog mi etkyat roj pahayla lagli ahe ....purn family far chhan ahe ki bhari comedy krte tai tumchya goghinche ganthan khup chhan ahe tai gold che ahet ki online ghetle nkki sangal

  • @rudrakeshatwar6025
    @rudrakeshatwar6025 Před 22 dny +1

    मागच्या वेळेस पण आले होते तेव्हा पण दिसली नाही

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 Před 22 dny

    अशी कॉमेडी बहीण पाहिजे खरंच तरच मज्जा येते माहेरी... माझी पण एक बहिण अशीच आहे

  • @poonamsuryawanshi8780
    @poonamsuryawanshi8780 Před 23 dny

    आम्ही पण तीन बहिणी आहे येक भाऊ आहे तुम्हाला बघितला खूपच छान वाटलं 😊

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 Před 23 dny

    Khup chan celebration mast aahe family tumchi❤

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Před 23 dny

    Kup chhan video tai . Bhahininchi dhamal kup chhan ;Aarti tai kup chhan bolti Agdhi khar te .kup chhan video shree swami samarth 🙏🏼🙏🏼

  • @SantoshTangade-xr8jp
    @SantoshTangade-xr8jp Před 21 dnem

    तुम्ही तिघी बहिणी छान आहेत ❤भारती. तुमची बहिन भारीच आहे मि खुप हासले

  • @user-em1yh6gj6i
    @user-em1yh6gj6i Před 23 dny

    Asa video kdhich pahla nahi khup mst 2 no. Chi tai khup bhari ahe

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 20 dny

    Khup chan video

  • @monikaahire7788
    @monikaahire7788 Před 23 dny

    Tai tumchi bahin khup chan ahe chan bolta tai

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq Před 22 dny

    Tai khup chan ♥️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️

  • @sandipkalbhor4999
    @sandipkalbhor4999 Před 23 dny +19

    मझ्या बहिणी माझा जीव आहे❤️❤️❤️❤️😍😍😍

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 Před 22 dny

    🎉shree Swami Samarth tai 🎉

  • @vaishaliirlekar4772
    @vaishaliirlekar4772 Před 23 dny

    Bharati Tai tumchi mhoti sister bolayela khuppppp bhari ahe mi khup hasle 😂😂😂😂baki vlog 👌👌❤️🥰

    • @artibadhe5592
      @artibadhe5592 Před 22 dny +1

      त्यांची मोठी बहीण नाही ती भारती ताई च्या मागची आहे 😊

    • @vaishaliirlekar4772
      @vaishaliirlekar4772 Před 22 dny

      😂ok maja pan natar lkshat aal

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n Před 23 dny +3

    आरती ताई एक नंबर काॅमेडी करतात ताई असे सगळे बहीण भाऊ एकत्र असलेना खूप छान वाटते

  • @user-ee5mr8wv1y
    @user-ee5mr8wv1y Před 23 dny +4

    खुप छान व्हिडिओ ताई तुमच्या बहिणीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे का

  • @ujjwalakale413
    @ujjwalakale413 Před 23 dny +1

    Aarti tai la mhnaw vloging chalu kr ek number comedy😂😂😂

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Před 23 dny

    Khup chan tumchi bahin mokalya manachi ahe spshtwakti

  • @VidyaArade-v1w
    @VidyaArade-v1w Před 23 dny

    Khrch tai tumchi 2 number chi bahin kup bhari ye😊😊❤me roj video's bgty tumchy pn aj comment keli😊

  • @aditidattatrayaanarse3705

    ताई खूप छान आहे👌👌

  • @anaghaprabhu6040
    @anaghaprabhu6040 Před 23 dny +1

    Tai Rakhi bandhtana bhavala Patavr kiva aasan theva jmnivr bsu deu naye. Bhavacha man asto mhnun tyala patavr bsvta t. Bgha ptl tr. Baki srv 👌👌👌

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Před 23 dny

    खूप छान रक्षाबंधन साजरे झाले❤❤❤

  • @truptitate5337
    @truptitate5337 Před 23 dny +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @bhaushangujar8920
    @bhaushangujar8920 Před 23 dny

    Aajcha video khupach avadala

  • @pritisdhalescreation775

    खुप छान व्हिडिओ होता

  • @sanikabankar5483
    @sanikabankar5483 Před 23 dny

    खुप छान एन्जॉय करता ताई तुम्ही.

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy Před 23 dny

    खूप छान बहीण भाऊ❤❤❤

  • @pradeeptupe8994
    @pradeeptupe8994 Před 23 dny

    Tai tumchi bahin khup mast aahe😂😂😂😂😂😂

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Před 23 dny

    छान झाले रक्षाबंधन❤❤

  • @rohinivikhe1455
    @rohinivikhe1455 Před 23 dny

    झआन कार्यक्रम झाला राखी चा 👍👌

  • @aryangavhane7327
    @aryangavhane7327 Před 23 dny

    Khup chhan video Tai 1 nambar ❤❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před 23 dny

    Nice vlog shree Swami samarth Tai

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 Před 23 dny

    Khup Chan tai.....mast vatat as yekatr alyavar sagle.....❤ Amhi pan ashich majja karto tai

  • @user-yp5cd6st6g
    @user-yp5cd6st6g Před 23 dny

    ताई मि काल विडीओ ला कमेंट्स केली होती तुम्ही त्या ला प्रतिसाद दिला छान वाटले ❤❤

  • @ChayaAbhang-cr9ge
    @ChayaAbhang-cr9ge Před 23 dny +13

    रक्षाबंधन चा कार्यक्रम खूप छान साजरा झाला तुमच्या वहिनी कुठे दिसत नाहीत

    • @jyotish73
      @jyotish73 Před 23 dny +1

      त्यांचं पण रक्षाबंधन असेल ना

  • @user-qx4tx3rz2u
    @user-qx4tx3rz2u Před 16 dny

    😂❤❤

  • @latachikatwad
    @latachikatwad Před 23 dny

    tai khup comedy krte mi tr khup hasle.

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Před 23 dny +10

    रक्षाबंधन कार्यक्रम छान साजरा केला.
    तुमच्या वहिनी व्हिडिओ मध्ये कुठे दिसत नाहीत .

    • @swatigagare123
      @swatigagare123 Před 23 dny +2

      वहिनी देखील रक्षाबंधन साठी माहेरी गेली आहे..

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r Před 23 dny

    Happy रक्षाबंधन स्वाती दीदी भारती दीदी 🎉🎉❤❤❤❤❤

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Před 23 dny

    Khup chan family.

  • @SonaliThorat-ni9nn
    @SonaliThorat-ni9nn Před 23 dny

    आम्ही चौघी बहिणी आहोत अशी च मस्ती करतो

  • @Samikshafashioncreation

    Khup chan video😊😊😊

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 Před 23 dny

    Vlog mastch ❤❤Taii Aarati taii la patvayach na vahinicha samachar ghyala😅😅

  • @BhaskarDeomane
    @BhaskarDeomane Před 23 dny

    Rakshabandhan video Chan hota❤

  • @user41752
    @user41752 Před 23 dny

    Tumchi mothi bhin mastch
    aahe akdam bindhast ,rokhthok,hasmukh

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před 23 dny

    Sunder celebrity😅🎉

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 Před 23 dny

    लय कॉमेडी आहे ताई 😂

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Před 23 dny +8

    ताई स्वाती ताई चे तर उपवास आहेत ना सोळा सोमवारचे मग काल पूजा केली का त्यांनी, नसेल केली तरी काही हरकत नाही ताई देव भक्तीचा भुकेला आहे, फार तर एक सोमवार पुढे करता येईल, आई वडिलांपेक्षा देव सुद्धा मोठा नाही, आपण काही देव नाही माणसेच आहोत, चालवले तर सगळे चालते आणि आपण नेगेटिव्ह विचार नाही करायचा असं नाही चालत तसं नाही चालत, वर्षातून रक्षाबंधन येते ही केलीच पाहिजे, देवानेच हे नाते टिकवण्यासाठी सण सूद द्वारे आपल्याला जवळ आणले आहे, काही हरकत नाही ताई देव देव आहे, आपण माणसे आहोत शेवटी भक्ती ही देवाला आवडते, आणि ही भक्ती सगळ्यांकडून नाही करून घेत, स्वाती ताई ह्या खुप निरागस देवाचं रूप आहे, भाऊ बहीण हेच नातं श्रेष्ठ आहे, देवाला काळजी असते आपल्या भक्तांची, देव रागावणार नाही, आणि देव रागावणार असेल तर आपण देव कधी म्हणालोच नसतो, देव तुमच्या सासर माहेरचा कुटुंबाला सुखी ठेवले आहे, आणि असेच होत राहील

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 Před 23 dny +1

      आमच्याकडे 16 सोमवारी ज्या बायका करतात त्या शिव ओलांडत नाहीत व कोणाकडचे खात नाहीत आई व बहीण यांच्याकडचे पण नाही. असो छान video तुमच्याकडे सासुसासरे जावई मनमोकळे वागतात. आमच्याकडे धुळे, नाशिक येथे जावयासमोर सासूचा डोक्यावरचा पदर पडत नाही. आमच्या सासरी पण साडीच चालते. पण मला असेच आवडते कपड्यांचे बंधन खूप कंटाळवाणे वाटते.

    • @SangitaWaghchoure
      @SangitaWaghchoure Před 23 dny

      आई वडिलांकडे नं खाणे हे कोणतं व्रत आहे असं कडक तुमच्याकडे, देव असं कधीच म्हणणार नाही, आईवडिलांपेक्षा कोणतेच व्रत मोठं नाही, कडक म्हणजे कडक हे तुमच्यासारख्याने केले आहे, देव भक्तीचा भुकेला आहे, देव आई वडिलांकडे जेवायचं नाही हे कोणत्या पुराणात सांगितले आहे हे दाखवा, रक्षाबंधन बंधन वर्षातून एकदा येते तो व्रत एक दिवस पुढे गेला तो मोजण्यात नाही येणार एवढंच, बाकी काही नाही, आई बाबाकडे खायचं नाही हे असले सोहळे पाळायला आपण पार्वती नाही, तर आपण माणसे आहोत

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf Před 23 dny +1

    श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूपच छान आरती ते खूप कॉमेडी करतात खूप डेंजर आहे त्या❤

  • @PoojaBundele-r6n
    @PoojaBundele-r6n Před 23 dny

    Didi aap sab bahut acche dikh rahe hain 👌👌👌👌

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 Před 23 dny

    आमच्याकडे पण ढग फुटी झाली