चक्क मुली सुद्धा जातात चढणीचे खेकडे पकडायला..😱 | सर्वांनी गोणी भरून खेकडे पकडले 🦀 | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- पहिला पार्ट
लिंक: • सड्यावर मोठ-मोठे दगड प...
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#चढणीचे_खेकडे
#कोकण
#YesMaharaja
गंप्या साहेब एकदम भारी 🥳 प्रत्येक विडिओला चार चांद लावायचे काम करतो तो म्हणजे गंप्या ✨️♥️
❤️❤️❤️
मी खेकडे पकडण्याचे अनेक video's पाहिले ..पण त्यात पाण्यातील बबलूच लय भारी...
धन्यवाद ❤️
बाहेर गेलाय तो 😔
खेकडे पकडण्याचा 1 तासाचा व्हिडियो अपलोड केला तरी चालेल आम्ही आवडीने बघू 👌😍😘👍
हो 👍😀❤️
खूप जण खेकडे पकडून घेऊन गेले.खेकडे पकडायला खूप मज्जा येते.मुली खेकडे पकडायला गेले होते.त्यांचा हीमतीला सलाम ते पण रात्रीचा वेळी गेल्या होत्या.मस्त
धन्यवाद ❤️
मस्त पहिल्यांदा पाहिले रस्त्यावर इतके खेकडे आमच्या गावी परयात गरदे लावल्यावर मिळतात
👍👍👌👌
धन्यवाद..
खूप छान असं वाटतं की गावी न जाऊन पण गावची मज्ज्या घेतोय. आम्हाला पण पाठऊन द्या थोडे खेकडे.
हो दादा..👍👍
Thanks ❤️
कडक🔥❤
गंप्या शेठ🔥😄
आमच्या इकडे अजून पाऊसच पडला नाही😂😄
#Yes_maharaja
❤️❤️
ईकडे पण अधून मधून
खेकडे खाण्याची मज्याच आहे बाबा तुमची खरच खूप छान
धन्यवाद..
या तुम्हीपण.. 👍🤗
हो आवडेल तुमच्या गालाला यायला
Khup mast video astat tumchya mala khup aavdtata bagayela 😘👍🔥🤩❤️
Thank you so much भावा ❤️
भावा आता आम्हाला पण कधी तरी ने खेकडे पकडायला कधी येऊ ते साग जाऊया म आपण तू फ्री कधी अशील तेव्हा पण गप्या पाहजीये आपल्या सोबत 🙏खूप मस्त विडिओ होता हा
हो या ना.. 👍👍
Thanks ❤️❤️
खुप छान गावचे खेकडे खाऊन बरीच वर्ष झाली खेकडे पाहुनच ताेडाला पाणि सुटल 😀असाे मजा आली व्हीडीओ बघायला मंदारचा व्हीडीओपण मस्तच हाेता तुम्ही दाेघही बेस्ट युटुबर आहात
या खायला आमच्याकडे.. 👍
धन्यवाद❤️
मस्त व्हिडिओ गंप्या सेट नाद खुळा
धन्यवाद ❤️
Khup khup sunder video 👌
Thanks ❤️
Dada माझ्या मनासारखं व्हिडिओ पाठवलं.तुझे खूप खूप आभार.सर्वात जास्त आवडता व्हिडिओ माझा.मागच्या वर्षी पण रशिका ताई आणि इतर मुली खेकडे पकडायला होते ,तो व्हिडिओ मला खूप आवडला.अताचा पण व्हिडीओ खूप खूप भारी आहे....फक्त एक रिक्वेस्ट बबलू आणि चेतन दादा ला add कर व्हिडिओ मध्ये.....आणि पकडलेल्या खेकड्याची rechipi पण पहायची आहे.....सो beutifull व्हिडिओ.nice
हो next time.. 👍👍
Thanks ❤️
Mulinni pn dhakun dil ki ahi pn mulan peksha kami nhi aahot ♥️💫
Yes.. 👍👍
मस्तच रे लयच भारी भन्नाटच
धन्यवाद ❤️❤️
Kaddkkk video bhava 👌👌👍❤️
Thanks ❤️
मस्त भारी 👌👌👌👍👍👍 नाद खुला गणपती पुला गप्या 😂😂😂😂😂
😀😀😂😂❤️
लय भारी कडक 👍 आजकाल गंप्याशेठ खूप फॉर्मात आहे 😀😀 अजून आमच्या अर्जुना नदीला हाऊर आला नाही..😃
TC.. धन्यवाद..
पाऊस नाही आहे ना..
अधून मधून लागतो...
@@YesMaharaja हो...
पण अजून चढणीचे मासे पकडायचे बाकी आहे...
Very Nice
Thanks ❤️❤️
👍👍👍👍👍🌹🌹supar
Thanks ❤️❤️
खूप छान विडिओ रोशन खेकडे पकडण्याची मज्जा खूप आहे तुमच्या कडे पण लहान पिल्ल का आनली सगाती डेगे खाऊन आरोही वीसरली बोलायला खूप छान
धन्यवाद ❤️❤️
Ganpya Shet video madhe asla ki video next level la jato , khara video cha Hero Ganpya Shet ahe
❤️❤️❤️
Khup mast
Thanks ❤️
khup Chan video astat tumche❤❤❤❤ Wow gavchi Msti mjja dhamal Full enjoy krto amhi tumche video bgun❤❤ proud to be kokankar
Thanks
#kokankar ❤️
Mast zala video
Thanks ❤️
नाद खुळा तू तर कडक रे बाबा 😂😂😂😂😂😂😂
😀😀😂😂
भारी आहे 👌👌😀😀
😀😀❤️❤️
@@YesMaharaja येक दिवस येणार हा तुमच्या हिते
Khekade rstyavar yetat whalat jayachi garaj nahi 👌👌
होय... 😀
खुपच छान विडीयो
धन्यवाद ❤️
💯💖😎
❤️❤️❤️
Roshan तु नाही पकडत काय कुर्ल्या आम्हाला बघ्याच आहे तुला कुरल्या पकडताना. आणि हो रेसिपी होऊन जाऊ दे काय डबल दाखवली तर recipe आम्हाला आवडेल बघ्यला
खुप सुंदर असा vlog आहे 😍🥰🤗👍👍👍👌❤️💖💖💖💖💖💖❤️
नाही पकडत 😔
हो करूया.. 👍
Thanks ❤️
नाद खुळा गणप्या शेठ👌
😀❤️
Nice vlog bro 👌 aamcha kde vhalat jaun pan ny bhetat kurlya ani tumcha ithe tr ky veglch ahe rastyavr kurli chale 🦀🦀🦀 ky bolnar ata lay bhari barsuuuu gavacha nad nad ny kraycha 😂😂😂 mast maja ali 👍💯😍
😀😀😂😂
Thanks ❤️
Nice bhava
Thanks ❤️
रात्री खेकडे पकडण्याची मजा वेगळीच असते, enjoyyyyy, nice vlog
Thanks ❤️
Superb
Thanks ❤️
🔥👌👌bhari
Thanks ❤️
Mast re bhava.
Do chenj keli mi .. Bhava....
Thanks भावा ❤️
Ok..
मंदारभाई आणि आमचे गाव शेजारी आहे पण दादा आमच्या इकडे असे खेकडे रस्त्यावर नाही येत. तुमच्याकडे खूप सारे खेकडे रस्त्यावर येतात, बघायला खूप भारी वाटलं. व्हिडिओ खूप सुंदर होता👌👍 गणप्याशेठ भारीच 😂❤️ मंदार भाई मुंबईला गेला का ??
👍👍
नाही अजून...
Thanks ❤️
Bhau tumcha video khup chhan rato pn chatan bhaula mashe mari chya video ghya pliz
हो करूया 👍
Thanks ❤️
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद ❤️
🤤🦀🚩🏞️Sapsap kara...epic🤣
😀😀😂😂
Bhava kaka cha malyavr sarv mulana sobat ek party cha video kar with horror stories 1m madhe jatil video 😂😂🤘🤘
हो 👍😀❤️
रोशन दादा खुपच छान विडिओ ..एक.नबंर कडक👌👌👌👍♥️🥰😍🤩
धन्यवाद ❤️❤️
Darpok gampya 😂😂😁😁🤣🤣
😀😜
भारी रे 👌👌
Thanks ❤️
Aamcha eikda khekdi nay khat
Chimbirya aani muthe khatan
# Panvel ,Raiagd
👍👍❤️
Aare dada tya mulini tumcha peksha jast pakdlet 😂😂🤗
होय 😀😀
@@YesMaharaja dada chadhanichya mashyanchi video banav
हो.. 👍
Mst vd👌👌Arohi tr khekde khanyat expart aahe 😄
Thanks 😀❤️
Nice video bro
Thanks ❤️
Ganpya hasto lay bhari
😀❤️
तुम्हालाच आनंद घ्यायचा तर आम्हाला कशाला दाखवतो
तुम्ही पण या... 👍🤗
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
धन्यवाद ❤️❤️
Tumach kadchi mans ekadm bhari
❤️❤️❤️
1 no video bhava ❤️❤️👍
❤️❤️❤️
Khup Sundar video bhavano❤️❤️❤️❤️👍
Thanks ❤️❤️
दादा पावसाळ्यातले व्हिडिओ बघायला आमही उत्सुक आहोत ...खेकडे,मासे,पोहणे, रेसिपी,भाज्यांचे आळी आणि खूप काही...नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीओ... बारसू ला पावसातून च यायला हवं...
हो या नक्की.. 👍
Thanks ❤️
Roshan dada tu ekda DEVGAD la ye aani tithala vedio banav devgad beach varti
हो..👍👍
Nice Video 👍👍👍👌👌👌
Thanks ❤️
Khekda party 1 houn jaudya na 😋
हो 👍👍
खुप नशिबवान आहेस रे तू तूला एवढे खेकडे मिळताततुझ्या गावात भारी मुंबई ला विकत मिळतात पण समाधान नाय
🤗🤗🤗
Nice ❤️❤️👌👌❤️❤️
Thanks ❤️
khup chan video dada 👌👌👌👌
Thanks ❤️
Va dada va
😀
👍🏻👍🏻👍🏻❤️❤️
❤️❤️❤️
रोशन मित्रा, नमस्कार
तुमचे विडिओ सर्व खुपचं छान असतात.
प्रत्येक जन ..आरोही पासून ते चेतन, नागेश आणि वगैरे.. त्यात गणप्या शेठ..
प्रत्येक विडिओत रोशन तुमची एंकरींग ही हसत मजेशीर असते.
आणि गणप्या शेठ प्रत्येक विडिओत दिसेल ही तुमच्या कडून अपेक्षा आहे.
आपल्या गणप्या शेठ च्या घराकडचा विडिओ दाखवा.कृपया विनंती
हो करूया.. 👍
खूप खूप धन्यवाद दादा ❤️❤️
Chan video
Thanks ❤️
🤣🤣👍
😀😀😀
छान video रोशन दादा 👌❤️
❤️❤️❤️
Kaka chya malyvar khekda party kara, dubble majli mala
हो 👍👍
Mast video❤
Thanks ❤️
Mandar ganpyala mase pakdayla ghehun ye kurli madhe mast hasto
हो 👍😀
आरोही भारी बोल ते 😍😍😍❤❤❤❤cute आहे 😘😘
❤️❤️
Nice Video
Thanks ❤️
Nice video
Thanks ❤️
Nice day
Thanks
🌹🌹🌹🌹🌹🌹👍
❤️❤️
❤❤❤❤
❤️❤️❤️
👌👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍👍
❤️❤️
khup chan khup bhar mja krtay tumhi
Thanks ❤️
Nice
Thanks ❤️
Khup chan video aahe bhava, Pan tumhala ek sangayche hote, Tumhi pavasatun bandhavar chadhtana utartana sambhalun karat ja jara, Aashish, Haresh Roshan aani Mandar.
हो भावा 👍❤️
Video aajun changla zala aasta jar proper light dakavli aasti.camera eka site la aani to kon mandar light dakvtoy dusrikade.baki tuze video ekach number aastat.👍
Thanks भावा ❤️
❤️❤️❤️❤️
❤️❤️
🥰🥰🥰
❤️❤️
आत्ता......खेकड्यांचे गाव म्हणावे का....
अजून काही गावात पण असतात...
Bhava tuze video roj bagto far aavdtat ..mi palghar madhe rahto
Thanks ❤️
🤟🤟🤟💯💯😍😄👍👍
❤️❤️❤️
गंप्या शेठ 😎😂
😀😀❤️
Dada lavkar bablu sobat खेकडे pakadnyacha video kar
हो 👍👍
खूप छान व्हिडिओ मित्रा......हे गाव कोणत आहे
धन्यवाद..
बारसू, राजापूर
Tumcha Ky Challey tech kay kalena
👍👍
Ganpya bhai form madhe 😅
😀😀❤️❤️
Gampya hasto bhari
❤️❤️❤️
Punha ekada rassa video houn Juande khup chhan
हो नक्कीच.. 👍❤️
Ata upashi madal chi khekda party zali pahije rosan
हो 👍❤️
खेकडा पार्टी कधी करणार
करूया लवकरच... 👍
Gampya sirancha fix dialogue nadh ch khula big fan Gampyasir 👑😍🙏Roshan dada Sunday la takat ja video response changla bhetel sutti vr astat sagle .....aaram kart astat tujha video Sunday la ala tr nakki Sunday bhari janar 😍
हो.. 👍
Thanks ❤️❤️
Are Wah kasale bhari aahet tumhi yr. Evdhya ratriche jatat tumhi , pan Bablu shivay maja nahi . Babul kadhi yenar aahe ???? Tyachya sarkhe khekadi konich pakadat nahi , pls. Tyala ghya pudhchya vlog madhye.baki aajcha vlog nehami pramanrch khup chhan jhala. 😊
होय.. 😔
येईल लवकरच.. 👍
Thanks ❤️