एस.टी. - आवडेल तेथे कोठेही प्रवास | Maharashtra state transport scheme | st travel pass charges

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2023
  • एस.टी. - आवडेल तेथे कोठेही प्रवास योजने साठी आवश्यक कागदपत्रे
    विहित नमुन्यातील अर्ज
    २ पासपोर्ट आकाराचे फोटो
    पासाचे मुल्याची रक्कम
    पास साठी अर्ज केल्यानंतर त्वरित पास दिला जातो.
    Source of Information
    msrtc.maharashtra.gov.in/inde...
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahitimedium
    -------------------------------------------------------------------------------------
    4 & 7 Days Passes
    msrtc pass
    maharashtra state road transport corporation
    Maharashtra state transport scheme
    st travel pass charges
    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
    आवडेल तेथे कोठेही प्रवास
    #msrtc
    Disclaimer:
    The information available on this CZcams channel is for educational and information purpose only. This CZcams channel does not provide financial advice. This CZcams channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

Komentáře • 87

  • @shobhachandthorat3205
    @shobhachandthorat3205 Před 5 měsíci +4

    मी 1996पासुन आतापर्यंत 25ते 30 वेळा पास काढुन प्रवास केला आहे. बंगलोर, रायपुर, पणजी, हैद्राबाद याठिकाणी जावुन आलो आहे. रात्री ही प्रवास केला तर मुक्कामासाठी लाॅज खर्च ही येत नाही. अतिशय चांगली योजना आहे. फक्त फिरण्याची इच्छा, वेळ व थोडे पैसे जवळ हवेत.

  • @raj4087
    @raj4087 Před rokem +39

    एकदा काडला होता पास कोल्हापूर मुंबई साठी ५ तास गाडी मिळाली नाही conduter जादा गाडी , सीट नाहि , पास चालत नाही असे सांगुन अशी फालतुगिरी करत होते शेवटी आगार प्रमुख शी हुज्जत घालून उभे राहून प्रवास केला

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Před rokem +98

    खरं तर जेष्ठ नागरिक 75 वर्षावरील व्यक्तींना फुकटच्या ऐवजी निम्म्या दरात प्रवास सवलत दिली पाहिजे होती .फुकट प्रवास म्हणजे त्याला किंमतच नाही .ही पुकटची सवयच देशाला ,राज्याला मग महामंडळाला खड्ड्यात जायला मदतच मिळेल.

    • @rajeshtambuskar2503
      @rajeshtambuskar2503 Před rokem +10

      अलांदे साहेब तुम्ही बरोबर बोलत अहात प्रवाशाला सवलत जरूर द्या पण फुकट प्रवास नको. फुकटात मिळालेल्या गोष्टीला काहीही किंमत नसते हे खरे आहे.

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Před rokem +6

      तुमचे राजकारणी आणि सरकारी अधिकारी लोकांच्या पैश्यावर एवढी मजा करतात थोड लोकांना फ्री दिल म्हणून काय बिगडल? आणि असंही फुकट काही नसत लोक काम करतात त्याचा मोबदला असतो. सगळेजण कश्या ना कश्या प्रकारे टॅक्स देत असतात.

    • @filmy5294
      @filmy5294 Před rokem

      Fukatacha pravasapeksha anek goshti fukat bhetat aahe..je band karayachi himmat koni karat nahiye..

    • @badjokes237
      @badjokes237 Před rokem +4

      ST आधीच नुकसानीत आहे, म्हणून फुकट देऊ नये, महिलांना 50% ऐवजी 25% द्यावा पण reservation ला पण सूट ठेवा.

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Před rokem +2

      मुळात ७५ वर्षांवरील व्यक्ती जास्त करून एस्टी ने प्रवास करत नाहीत,म्हणून त्यांनी ही योजना सुरू केली आहे.

  • @anilgudekar1020
    @anilgudekar1020 Před rokem +12

    ७५ च्या पुढे फ्री आहे तसेच स्त्रिया ना अर्धी तिकिट आहे

  • @dirty143
    @dirty143 Před rokem +2

    बोगस 4दिवसात महाराष्ट्र फिरणं होईल का...

  • @Bhagtr
    @Bhagtr Před rokem +8

    पास
    जर ऑनलाईन पद्धतीने सुध्दा काढता आले असते तर नक्कीच एसटी ला फायदा झाला असता

  • @sanjaygonjare6418
    @sanjaygonjare6418 Před rokem

    Radhe Radhe

  • @alquresh6308
    @alquresh6308 Před rokem +1

    खरं म्हणजे एस टी महामंडळ जर पासची सुविधा सुरू केली असेल तर त्यासाठी काही आसाने अरक्षित ठेवली असती तर पास धारकांना सवलत मिळाली असती. पास काढून आसन आरक्षणासाठी वेगळी रक्कम घेणे चुकीचे आहे. जर मासिक पास राहिले असते तर ते बरोबर आहे मात्र चार दिवसांसाठी किंवा सात दिवसांसाठी पास धारकांना प्रत्येक बस मध्ये आसन आरक्षित ठेवले तर प्रवाशी वाढण्याची शक्यता आहे.

  • @vitthalbhosale8013
    @vitthalbhosale8013 Před rokem +2

    👌👌👍

  • @SaMe123n
    @SaMe123n Před rokem +1

    👍👍👍👌👌

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 Před rokem +2

    Nice

  • @subhashkhandekar600
    @subhashkhandekar600 Před rokem +3

    सर फक्त महाराष्र्ट जेवढे आगार प्रमुख आहेत त्यांचे मोबाईल नंबर देता येतील का ? पण तुम्हाला हे शक्य नाही.

  • @hhyna2516
    @hhyna2516 Před 9 měsíci +1

    Jar me pass 1 tarkhela kadla tr to pass kiti wajta pasun chalu honar ?

  • @udaykapdi
    @udaykapdi Před rokem +1

    खूप छान विवेचन केले आपण

  • @sureshkhaire1698
    @sureshkhaire1698 Před rokem +8

    सदर योजनेमध्ये वरिष्ठ नागरिक (Sr. Citizens)
    यांचासुद्धा लागू असलेली सवलत देऊन अंतर्भाव केल्यास, अधिक प्रतिसाद मिळून, उत्पन्नास वाव मिळेल.

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 Před rokem +9

    छान माहिती दिली आहे सर

  • @phalkedhanashri-kn9wv

    अपघात झाला तर डॉक्टर खर्च किंवा दगावल्यास भरपाई मिळेल का

  • @suhaskanwade4900
    @suhaskanwade4900 Před rokem +1

    I hope maharashtrachi avstha shrilankesarkhi nko vhayla🙏

  • @gracefulworld4626
    @gracefulworld4626 Před rokem

    Avtaar pahela ahe ky ST cha.. Bhiti vatte basayla pan... Konachi khidki nahe tr konacha brek lagat nahe.. Kadhi tr side la lagli aste band padun.. Jiv muthi gheun pravaas karava lagto taypeksha thode pisse ghalun railway ne pravas larava

  • @sudhirbandkar2653
    @sudhirbandkar2653 Před rokem +1

    60वषाेच्या लोकांना सवलत द्या

  • @kailasparbat1278
    @kailasparbat1278 Před rokem +9

    काही उपयोग नाही महिलांना आर्ध तिकीट करून कारण मधले स्टॉप बंद केलेत 4 तास बस स्टॉप वर वाट पाहत होते पण एकही बस नाही मिळाली,हे मोदी जी ने आगोदर गँस कमी दरात दिले आणि आत्ता डबल पैसे केले,तसच बस च पण होइल.

    • @nochance3914
      @nochance3914 Před rokem

      Kay bakwas marun ala leka.
      Modi cha pahle kay bhaw wadh nhwati ka?
      2004 ani 2014 che rates paha.
      Tewha zopla hota ka?
      Ki tewha fatat hoti tyana bolaychi?

  • @chandrashekhargalgale5840

    राम राम ❤️🌹

  • @SekharMokade
    @SekharMokade Před rokem

    😊😊😊😊😊

  • @derearts4401
    @derearts4401 Před rokem

    अपूर्ण माहिती

  • @jaymaharashtra9920
    @jaymaharashtra9920 Před rokem

    Ledis sathi haf ahe ka

  • @suchit21111988
    @suchit21111988 Před rokem +2

    It's humble request to MSRTC that please stop useless things and please do some research on route to Mangalore, Bangalore & Hyderabad. I am regular traveller from Bangalore to Pune and everytime I am surprised to see KSRTC Bus full but MSRTC bus not even 20% live example Yesterday I was traveling from Bangalore to Pune i was not getting ticket due to holiday. But what i saw is MSRTC bus Bangalore to Dharashiv bus was empty coz of our 3rd class buses and private bus KSRTC bus was running full. Why don't this MSRTC plan to run Shivneri to Bangalore, Hyderabad from Mumbai & pune definitely it will be in profit instead of doing al this chi.....things

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před rokem +9

    एस टी चा कलर लाल पिवळा असावा तोच खास वाटतो‌🙏

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 Před rokem +1

    Chan ata ST faydyat yeil ani karmacharyanche vetan suddha vadhel tyanchi mul bal changle shikshan ghetil tyanla pension chalu hoel

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Před rokem

      एसटी मध्ये फायदा तोटा बघायचा नसतो ते सामान्य लोकांना प्रवासाठी आहे. सिंगापुर ची मेट्रो देखील तोट्यात चालते कारण तिचा उद्देश नफा कमविणे हा नसतोच. नफा तोटा प्रायवेट वाल्यांनी बघायचा असतो. सरकारी कंपनी लोकांना माफक दरात सेवा देणे हे बघते.

    • @machindrasawant3969
      @machindrasawant3969 Před rokem

      @@prasadcnavale par fukat kara dilli sarkh kahi mahanan nahi pan karmcharyanche pagar vadhva tyanla marun mothepana karaycha he kont shahanpan

  • @tumharabaapshahenshah6513

    CZcamsrs loka chi mazza aahe aata...conductor sobut timepaas karayla😂😂😂😂

  • @kashinathwalkhade8975
    @kashinathwalkhade8975 Před rokem +2

    जेष्ठ नागरिक यांना काय सवलत आहेत

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před rokem

      राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान)
      प्रवासभाडयातील सवलत 50%
      ४००० कि.मी.पर्यंत एकत्रीत(साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित,
      शिवशाही (आसनी व शयनयान)
      राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान)
      प्रवासभाडयातील सवलत 100%

  • @bhagwanthorve1629
    @bhagwanthorve1629 Před rokem +1

    समजा माझा पास आज दुपारी 12 वाजता संपणार आहे आणि मी सकाळी 10 वाजता बस मध्ये बसलो आहे पुढे 4 वाजता पोहचणार आहे, जर माझा पास कालावधी 12 ला संपलं तर काय.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před rokem +1

      सर पास हा दिवसांसाठी दिला जातो, त्यामुळे ३० दिवसांचा पास असल्यास तो संपूर्ण ३० दिवस चालेल. म्हणजे शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत पासची वैधता असेल. रात्री १२ नंतरहि प्रवास करणार असाल तर त्यासाठी तिकीट घ्यावे लागेल.
      महामंडळाच्या वेबसाईट वर अशी माहिती आहे
      "आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल.पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील."
      धन्यवाद

  • @hrn4827
    @hrn4827 Před rokem

    👍👍👍👍👍

  • @nitishbodhankar2507
    @nitishbodhankar2507 Před rokem

    Layi mahag zalay pass....

  • @myvillage7110
    @myvillage7110 Před 8 měsíci

    मी आजच्या तारखे पासून पास काडला तर चालेल का

  • @ambadasdange5511
    @ambadasdange5511 Před rokem

    अहो दादा या फुकट मुळे st धोक्यात चालली आहे मी कर्जत रासीन रोड वरून येत होतो अक्की रात ड्रायव्हर कंडक्टर तेतेच होते फक्त जॉईन्टचा रबर खराब होता

  • @nitinbohra1980
    @nitinbohra1980 Před rokem +2

    Need in hind

  • @dinkarpotdar6721
    @dinkarpotdar6721 Před rokem +5

    ज्येष्ठ नागरिक व महिला याना नवीन नियमाप्रमाणे सवलत आहे का?असल्यास किती?

  • @kisannarwade1941
    @kisannarwade1941 Před rokem +8

    मला वय८३ वर्ष असल्याने मला पास ची गरज नाही

    • @SHIVAM22888
      @SHIVAM22888 Před rokem +1

      तुम्ही कुठे राहता

    • @dhanushembekar3751
      @dhanushembekar3751 Před rokem +2

      Pan aajoba tumhi ya evdhya wayat ekte kashe phiru shakta koni tari sobat havich ki.😮

    • @ganeshrothe6708
      @ganeshrothe6708 Před rokem

      🙏बापु

  • @hrn4827
    @hrn4827 Před rokem

    Y

  • @BMM279
    @BMM279 Před rokem

    Sagle katare bus ahet Maharashtra made. Lutam luti chalay sarkar ch .
    AP Telangana ch shikun gya zara

  • @sanjaymane954
    @sanjaymane954 Před rokem

    Aadhi gavatlya bus velevar pathawa mg Maharashtra bhraman kru

  • @maddy6272
    @maddy6272 Před rokem

    Chhi aahe st bus.. Thoo thoo karun atun pan laal zali aste.. 100℅ employees are useless

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Před rokem +3

    फसवी योजना आहे

  • @vikaspatil2322
    @vikaspatil2322 Před rokem

    What about service... Eth ladis full ticket online book karun sudha Yana kalaji nahi..

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Před rokem

    अहो ST तोट्यात आहे त्याच काय

  • @premkumarchougule1412

    KSRTC Buses best Ahet

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 Před 8 měsíci

    Worst department, which caused corruption, and loss to Maharashtra , All employees are useless , corrupt, do not held responsible for their deeds

  • @pramodmahajan8837
    @pramodmahajan8837 Před rokem

    दुसऱ्या राज्यच्या लोकांचा पन बनती का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před rokem

      हो पास कोणालाही काढता येतो, पण प्रवास फक्त एस टी ची सेवा जिथ पर्यंत आहे तिथपर्यंतच करता येईल

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 Před rokem

    Nim aaramcha mudamun band kela

  • @prashantkapse7849
    @prashantkapse7849 Před rokem

    महिलांना हा पास कितीला मिळेल

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před rokem

      या पास करिता निश्चित केलेल्या किमतीच गृहीत धरल्या जातील. महिलांना नॉर्मल प्रवास भाड्यावर ५० टक्के सवलत आहे

  • @Mr18081964
    @Mr18081964 Před rokem

    Any discounts on pass to women?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před rokem +1

      right now there is only one discount available and that is '50% off on ticket fare'

  • @mulnivasisamajsangh.9089

    खराब सीट quality, व आरामदायक प्रवास तर अजिबात नाही. नुसती स्कीम काढून प्रवासी सुखी होत नाही, एसटी पेक्षा कमी पैसे घेऊन प्राइवेट लक्झरी बसेस चांगला आरामदायक प्रवास देतात. हवे तिथ विसावा असतो.

  • @sumedh34
    @sumedh34 Před rokem

    Bogas yojna ahet yancha

  • @dayanandgondhalekar1082

    good idea for making fool

  • @vijayvidekar9197
    @vijayvidekar9197 Před rokem +3

    Atta St free ahe shinde sarkar ahe

  • @NomadRam.1979
    @NomadRam.1979 Před 2 měsíci

    Bakwas hai