आवडेल तेथे कोठेही प्रवास | Awdel Tethe Kothehi prawas

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2023
  • आवडेल तेथे कोठेही प्रवास | Awdel Tethe Kothehi prawas
    #upayukta_marathi #msrtc #msrtcupdates
    ****** एसटीच्या इतर योजना ******
    एसटीच्या प्रवासावर ७५% सवलत
    • एसटीच्या प्रवासावर ७५%...
    एसटीच्या प्रवासावर १००% सवलत
    • एसटीने करा मोफत प्रवास...
    आमच्या नवीन ब्लॉग ला भेट द्या
    upayuktamarathi.com/
    आवडेल तेथे कोठेही प्रवास
    upayuktamarathi.com/avdel-tit...
    *****************************
    आपलं एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या योजना घेऊन येत असतं. यात ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाश्यांना मोफत प्रवास, ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रवाश्यांना अर्ध तिकीट आणि महिला प्रवाशांनाही एसटीच्या तिकिटावर ५०% सवलत अशा अतिशय गाजलेल्या योजनांचा समावेश होतो.
    अशीच एक योजना आहे आवडेल तेथे प्रवास. आज आपण याच योजनेची माहिती घेऊया.
    Queries
    msrtc
    msrtc pass
    msrtc bus pass
    msrtc student pass
    msrtc 4 day pass
    msrtc 4 days pass
    msrtc 7 day pass
    msrtc 7 days pass
    msrtc monthly pass
    Msrtc concession for women
    Msrtc concession for senior citizen
    msrtc bus booking online
    msrtc new bus
    msrtc bus mod
    bus msrtc
    shivai bus msrtc
    msrtc news
    msrtc shivshahi bus
    msrtc news today marathi
    how to book msrtc bus ticket online
    msrtc buses
    new msrtc bus
    msrtc new buses

Komentáře • 273

  • @VijayaButala-bo6vc
    @VijayaButala-bo6vc Před 18 dny +2

    सर्वात पहिल्यांदी प्रवास्यांनी केले तक्रारी चे उत्तर देण्याची शिस्त पाळावी

  • @user-vz2kx7cw7j
    @user-vz2kx7cw7j Před 7 měsíci +3

    रामकृष्ण हरि धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @anildesai6024
    @anildesai6024 Před rokem +3

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.

  • @prakashshitole2015
    @prakashshitole2015 Před rokem

    नियम, अटी वा इतर माहीती सुंदर रित्या सांगितली आहे. धन्यवाद !

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před rokem +2

    Atishay Chan aani mahitipurna vedio

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Před 4 měsíci +3

    महिलांना सध्या हाफ तिकीट आहे.मग महिलांना रु.६००/- करा.

  • @rajendrawyavhare639
    @rajendrawyavhare639 Před 8 měsíci +6

    गाडी रिकामी असतानाही चालक प्रवाशांसाठी गाडी थांबवत नाही आशा चालकांना समाज द्यावी

  • @user-gh2my9vx8u
    @user-gh2my9vx8u Před rokem +2

    उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @appadaulat7654
    @appadaulat7654 Před 5 měsíci +4

    अहो पुरुष वर्गाला सुद्धा हाफ तिकीट करा साहेब, त्यांना पण सवलत मिळाली तर तर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ नक्की होणार.

    • @VijayaButala-bo6vc
      @VijayaButala-bo6vc Před 18 dny

      @@appadaulat7654 स्त्रिया जास्त प्रवास करत नाहीत पुरुषच जास्त प्रवास करतात आणी त्यांना अर्ध तिकिट thevale👌तर मंडळाचे नुकसान होईल असा त्यांचा गैर समज आहे आज स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने काम करतात हे ते विसरतात तसेच पुरुष अन्याय झाला तरी शांततेने गप्प बसतो स्त्रिया रस्त्यावर उतरून त्यांची जागा दाखवतील
      या सर्वा पेक्षा बेसिस्त बेजबाबदार उद्धट कर्मचाऱ्यांना सिस्त लावावी प्रवाशान फार मोठे उपकार होतील 🌹 प्रवाशी हा त्यांचा अन्नदाता आहे हे त्यांच्या गळी उतरावे 🌹
      🌺गाडीत जडण्या पूर्वी एकदा "अन्नदाता सुखी भव हे म्हणायला सकतीचे करावे 🌺

  • @prof.d.a.honamane8778
    @prof.d.a.honamane8778 Před rokem +72

    नमस्कार प्रवास करता करता पास ची मुदत संपली तर पास रात्री बारा वाजता मुदत संपल्यानंतर लगेच दुसरा पास काढून देण्याची सोय करता येईल का कारण परत दुसरा पास काढण्यासाठी ऑफिसचा कर्मचारी येईपर्यंत वाट पाहावी लागेल यावर उपाय म्हणून कंडक्टरकडेच पैसे भरून दुसरा पास काढण्याची व्यवस्था करावी ही विनंती .

    • @shriramdhavle2800
      @shriramdhavle2800 Před rokem +2

      Pasachi mudat sampli tar pudhil pravasache ticket kadhave.

    • @prakashmore548
      @prakashmore548 Před 6 měsíci

      पास सर्व डेपोत मीलेल

    • @prakashmore548
      @prakashmore548 Před 6 měsíci

      कक

    • @ganeshmanwatkar4806
      @ganeshmanwatkar4806 Před 5 měsíci

      जय ​@@prakashmore548

    • @CAShreeCA
      @CAShreeCA Před 5 měsíci

      दुसरा पास काढायचा तर आधीच जास्त मुदती चा पास काढावा

  • @anilyerawar1222
    @anilyerawar1222 Před 8 měsíci +2

    एकदम मस्त

  • @Chougule532
    @Chougule532 Před rokem +1

    छान माहिती दिली भाऊ. धन्यवाद. 🙏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před 6 měsíci

    आवडेल तेथे प्रवास छान उपक्रम

  • @vinodwatekar3056
    @vinodwatekar3056 Před rokem

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Před rokem +7

    मोफत प्रवासामुळे मटका लावायला लोक तालुक्याला जातात उलट गावात मटका चालू करावा

  • @sunilgaurkhde4588
    @sunilgaurkhde4588 Před rokem

    Khup shan sawalat ahe sir Danyawad

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Před rokem +3

    Thanks for details information.

  • @shashikantdadas3326
    @shashikantdadas3326 Před 8 měsíci

    छान माहिती सांगितली आहे

  • @govinddoiphode2887
    @govinddoiphode2887 Před 10 měsíci +2

    👌छान माहिती दिली 👌

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 Před rokem +2

    Thanks 🙏👍👍👍👍👌👌👌 Very good Information

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Před 5 měsíci +1

    Very good mahiti dilit dhanyavad. Jay maharashtra jay shivray jay savindhan om Ram Krushna Hari

  • @shubhamkadam6466
    @shubhamkadam6466 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली

  • @chhotulalpatil1665
    @chhotulalpatil1665 Před 10 měsíci +6

    माननीय एसटी महामंडळ साहेब आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य परिवहन ड्रायव्हर केबिन खूप आवाज पत्रे देखील जास्तीचे व्हायब्रेशन होते मात्र मात्र इतर राज्यांच्या गाड्यांचे असे जास्तीचे आवाज येत नसतो सर्वेशन करा गाडीत बसा दोघी राज्यांच्या गाड्यांचे. म्हणून इतर राज्यांच्या गाडीमध्ये प्रवास करणे जास्त लोक पसंत...

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 Před 7 měsíci

      ईतर राज्यांच्या बसेस मध्ये जागा नसेल तर उभे राहाण्यास खूप स्पेस असतो, त्यामुळे जाता येता धक्के लागत नाहीत, ग्लासेस मोठे असतात, प्रवास कंटाळवाना होत नाही

  • @narendradeshmukh331
    @narendradeshmukh331 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k Před rokem +6

    फुकट सेवेमुळे हा देश आणि राज्य एकदिवस खड्डयात जाणार आहे नक्की.
    फुकट सेवा बंद करून चांगली सुविधा गरजेची आहे.

  • @anilyerawar1222
    @anilyerawar1222 Před 8 měsíci +1

    एकदम भारी

  • @jivanbansode6815
    @jivanbansode6815 Před rokem +2

    छान माहिती 💕

  • @bhimraokesarkar7480
    @bhimraokesarkar7480 Před rokem +1

    धन्यवाद

  • @udaypatekar
    @udaypatekar Před rokem

    खूप चांगली माहिती दिली

  • @kisankhokrale5051
    @kisankhokrale5051 Před rokem +2

    Very nice infermation

  • @ashokdhobale3607
    @ashokdhobale3607 Před 4 měsíci +2

    आवाज साहेबांचा ओळखीचा वाटतो, मधली ओळ 🙏🙏👌🌹🌹

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 Před měsícem +2

    नमस्कार सर योजना खुपच चांगली आहे .परंतू जेष्ठ नागरीकाना जास्त प्रमाणात औषध जास्त प्रमाणात लागतात. त्यावर सवलतीत दिल्या तर खरच त्याचा जास्त उपयोग होईल. बघा जमत का ?

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 Před 25 dny

      औषधांचा.ईथे.काय.संबंध.आला.हि.योजना.प्रवासासाठि.आहे

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 Před rokem +2

    Nice information sir.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 Před 5 měsíci +3

    मतदार घ्या सगळ्या योजने चे फाई दे कारण मग ही S T प्रायव्हेट होणार

  • @anilkoli4739
    @anilkoli4739 Před 7 měsíci

    Good. Best.

  • @tsgadib2684
    @tsgadib2684 Před 8 měsíci

    Good 🙏🙏

  • @shauryaPednekar-zy6kj
    @shauryaPednekar-zy6kj Před 7 měsíci

    छान

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Před 8 měsíci +9

    साहेब ७५ वर्षांत कोन फिरनार आहेत,
    क्वचित लोक तब्बेतीने तगडा असेल तोच फिरेल ७० वय झाले की माणूस थकतो

  • @shankarghadge8322
    @shankarghadge8322 Před rokem +8

    एसटी डेपो मधील फोन नेहमीच बंद असतात, किंवा कोणीही उचलत नाही त्यामुळे एसटी बद्दल काहीच माहिती मीळत नाही, एसटी चे लोकेशन माहीत होत नाही, 3 ते 4 तास ताटकळत बसावे लागते सुधारणा करण्यात यावी अशी अपेक्षा 🙏🙏

    • @tejaspatil8172
      @tejaspatil8172 Před rokem

      सगळा बेजबाबदारपणा आहे या एसटी वाल्यांचा

  • @yuvrajwaghmare5223
    @yuvrajwaghmare5223 Před 4 měsíci +1

    Khup Chan yojna ahe

  • @pawarsp9
    @pawarsp9 Před rokem +5

    विद्यार्थी पास देणारे एस.टी.चे कर्मचारी विद्यार्थ्यांना अवाच्य भाषा वापरतात. तासनतास ताटकळत लाईन लावून उभे करतात. दिलेल्या वेळेत कर्मचारी पास सेंटर वर हजरपण नसतात.
    हा प्रश्न परिवहन मंत्री गांभीर्याने लक्ष घालून सोडवतील ही अपेक्षा

  • @CAShreeCA
    @CAShreeCA Před 5 měsíci +4

    ७ दिवसाचा पास ११०० रुपयात करावा खूप उत्पन्न वाढेल एसटी चे.

  • @umeshdhuri8146
    @umeshdhuri8146 Před rokem

    वाह सर खुप छान महिती दिलीत. .....धन्यवाद सर

  • @subhashpandhare2190
    @subhashpandhare2190 Před rokem +4

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने व अर्थात शासनाने सर्व सवलती रद्द कराव्यात व तिकीटाचे दर कमी करावेत

  • @farukshakurlohiya-cy3co
    @farukshakurlohiya-cy3co Před rokem +1

    Very.good.sir

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 Před rokem +5

    अतिशय सुंदर सोय आहे.बरेच कर्मचारी प्रवाशांची चांगली सोय करतात.मी त्याचा दोन वेळ घेतला आहे.परंतू काही कर्मचारी त्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी उद्धट वागतात.व जागा‌ नाही एसटी थांबत नाही,पास चालत नाही असे सांगितले जाते.पण पास वरती नोंद असेल तरीही घेत नाहीत. या बाबतीत एसटी ने कर्मचारी यांना प्रवाशांची गरज आहे हे सर्वांना पटवून सांगितले पाहिजे.

    • @vivekganacharya176
      @vivekganacharya176 Před 2 měsíci

      कोल्हापूर आगारातील बस चालक व वाहक खूपच उद्धट वागणूक देतात मराठवाड्यातील पासधारक व्यक्तींना

    • @VijayaButala-bo6vc
      @VijayaButala-bo6vc Před 19 dny

      @@sarjeraoangaj1051 ज्यांना स्वतःला शीस्त माहित नाही ते कर्मचाऱ्यांना काय शिकवणार वर पासून खालपर्यंत एकाच माळेचे मणी आश्या लोकांना खाजकी कंपनीतून हाकालवून दिले असतें

  • @sachinyewale1799
    @sachinyewale1799 Před rokem +4

    उदा. प्रवाष्याकडे साधा पास आहे आणि एखाद्या बस stop वरून त्या प्रवाष्याला शिवनेरी, शिवशाही, आराम बस, निम आराम बसने प्रवास करायचा असेल/काही कारणास्तव करावा लागला तर, extra fare घेऊन का होईना प्रवास करता यायला हवा, म्हणजे त्या प्रवाष्याची गैरसोय होणार नाही...

  • @Rohit55001
    @Rohit55001 Před rokem +1

    Nice 👍🏽

  • @Dxbsafari
    @Dxbsafari Před rokem +1

    फक्त सवलती देऊन काही फायदा नाही msrtc ला आपली बस स्थानक आधुनिक करण्याची गरज आहे .आज आपण बरेच बसस्थानक पाहिले तर त्यांची अवस्था खूप दयनीय आहे .बस स्थानक च्या परिसरात खूप खड्डे आहेत त्याचा त्रास नागरिकांना होते.स्वछता गृहांची अवस्था खूप दयनीय आहे.मी दुबई मध्ये जॉब करतो ,मी नेहमी बसने प्रवास करतो आपण जर तेथील बस स्थानक आणि सुविधा जर पाहिलात तर आपण खूप मागे आहोत याची आपल्याला जाणीव होते तेथील स्वछता ,आधुनिकीकरण हे जर पाहिलं तर खर आपण खूप मागे आहोत.सरकारने खरोखर लक्ष दिलं पाहिजे .जेणेकरुज आपल्या परिवहन विभागाची प्रगती होईल.

  • @sudhirkulkarni2387
    @sudhirkulkarni2387 Před 8 měsíci +2

    गरज आहे नविन बसेसची कर्मचारी व प्रवाशाच्या जीवावर बेतत आहे महामंङळ सक्षम करा लाॅटरी काढा क्रिकेटची मॅच ठेवा तमाशे आणा पण फंङ गोळा करुन नविन बस खरेदी करा

  • @sarveshwarisangeetvidyalay6540
    @sarveshwarisangeetvidyalay6540 Před 10 měsíci +4

    सवलती दिल्यामुळे नुसतेच बस मध्ये गर्दी होत आहे नोकरी करणाऱ्या लोकांचे हाल होत आहे नोकरीसाठी प्रवास करावा लागतो त्यामुळे सवलती बंद करून बस मधील गर्दी कमी करा अथवा गाड्यांची कॉन्टिटी वाढवा आमच्यासारखे कामगार लोक दिल्या जाणाऱ्या त्यामुळे त्रस्त झालो आहोत😩😩😩😩😩😩😩

    • @vijayjoshi488
      @vijayjoshi488 Před 7 měsíci

      अगदी बरोबर आहे.
      पूर्ण पैसे भरलेल्या पुरुष प्रवाशांना बसमध्ये जागाच मिळत नाही व खूप त्रास सहन करावा लागतो कारण हाफ तिकीट यामुळे महिला ज्येष्ठ नागरिकांचीच खूप संजय गर्दी असते व वृद्ध नागरी कामुळे बस मध्ये चढण्या उतरण्यासाठी खुप वेळ लागते

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 Před rokem

    खुप सुंदर सांगितले धन्यवाद

  • @kisankhokrale5051
    @kisankhokrale5051 Před rokem +1

    Very good infermation

  • @vijaywagh3000
    @vijaywagh3000 Před 7 měsíci

    👍🙏👌👌

  • @chhotulalpatil1665
    @chhotulalpatil1665 Před 9 měsíci +2

    महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बस केबिन मध्ये ड्रायव्हिंग केबिन एवढी व्हायब्रेट होते खूप आवाज होतो इतर राज्यांच्या बसेस मध्ये असे आवाज येत नव्हता.. कारण त्यांची बस केबिन ही विशिष्ट कंपनीकडून तयार केलेली असते पाठपुरावा करून घ्या

  • @user-wh2tm6iz8e
    @user-wh2tm6iz8e Před 10 měsíci +6

    पावसाळ्यात सवलती कशाला हिवाळ्यात द्या

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Před 6 měsíci +3

    सर्व वयोगटातील सर्वांना आवडेल तिथे मोफत प्रवास योजना .सन 2024 . नवीन वर्षाची सरकारी भेट.फक्त एक साला करिता लागू केव्हा होणार .

    • @somnathnirgide4686
      @somnathnirgide4686 Před 6 měsíci

      राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर 🤣🤣

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před rokem +4

    ही योजना इतके पैसे घेतात म्हणजे निदान 15 दिवस तरी पाहिजे तर ते पैसे वसूल होतील.

  • @avinashdeshpande8047
    @avinashdeshpande8047 Před 10 měsíci +2

    अत्यंत दर्जाहीन सेवा.

  • @vinayakkulkarni6118
    @vinayakkulkarni6118 Před rokem +10

    चार दिवसासाठी 1520/- व सात दिवसासाठी 3030/- हे योग्य नाही. कुणीही 7 दिवसाचा पास काढण्या ऐवजी 4 दिवसाचे दोन पास काढेल त्याने 10 रुपयात एक दिवस extra प्रवास करता येईल

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r Před 9 měsíci +2

    😮😮 सरकार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या.... लावण्या चा प्रयत्न करत आहे फक्त सवलती देण्यात आल्या आहेत कामगार भर्ती नाहीं नवीन बस नाहीं सरकारी कर्मचारी दर्जा नाहीं पगारवाढ वेतन आयोग लागू नाही.... वंचित आहे

  • @vishvanathpatil2617
    @vishvanathpatil2617 Před 8 měsíci +4

    कोणत्या हि फ्री बंद करा जेणे करून गाड्या चांगल्या व ड्रायव्हरला पगार चांगला देता येतील

  • @PandurangAnande
    @PandurangAnande Před 7 měsíci +4

    पास ताबडतोब मिळते का पास एसटी कंडक्टर कडे मिळते का पास साठी काय पुरावा लागतो अशी संपूर्ण माहिती द्या

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Před rokem +4

    रात्री 12 वाजता कोण प्रवास सुरु करणार ?
    व परत सुद्धा रात्री 12 वाजता ?
    प्रत्येक पासधारकाचे किमान 12 तास वाया जातात यामुळे.
    कधीकाळी लोकप्रिय असलेली ही योजना आता
    आउट डेटेड झाली आहे.

  • @kakadesub
    @kakadesub Před 7 měsíci

    Good , fakt Govt. ne evdhech kam karave ki ya sarv buses navin ghyavyat , road changle karavet , every passenger Rs. 50 Lakhs cha Life Insurance kadhava

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 9 měsíci +1

    👌🏼👌🏼👌🏼

  • @rafiqmapkar9607
    @rafiqmapkar9607 Před rokem +2

    4/7 days tikit kadhun ya peksha kami paise lagtil..bangar bus madhe varanvar pravas.
    3* doctor kharcha. Pakdun chala

  • @shivajisalunke1424
    @shivajisalunke1424 Před 10 měsíci +4

    या सर्व फालतू योजना बंद करा, खेडोपड्यातून एसटी बस गाड्या चालू करा आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीतपणे करा तरच एसटी फायदेशीर ठरेल.

  • @nandeshwarchavan2672
    @nandeshwarchavan2672 Před rokem

    छान माहिती दिली आहे.

  • @sandhyakilnake877
    @sandhyakilnake877 Před rokem

    Private travel mdhe farach conjustested ast pn ST mdhil seat ekdum standard parameters mala lal pari ch awadte

  • @kalpanasabale1293
    @kalpanasabale1293 Před 10 měsíci +4

    लाल परीला वाचवा एसटीला टोल फ्री करा

  • @parshurampawar2102
    @parshurampawar2102 Před rokem +1

    एस टी ची अवस्था फारच दयनीय आहे . सुधारणा केल्या तर प्रवास करण्यास आनंद होईल .

  • @Dxbsafari
    @Dxbsafari Před rokem +2

    शिवशाही बस मंडळाने चालू केली,खूप चांगली गोष्ट आहे पण लोक या बस मध्ये सीट वर एवढी घाण करतात की काही सांगायला नको ,लोकांना पण समजलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आपण जसे आपल्या घरच्या वस्तूची काळजी घेतो तशीच बस मध्ये प्रवास करतेवेळी स्वछतेची काळजी घेतली पाहीजे.

  • @VijayaButala-bo6vc
    @VijayaButala-bo6vc Před 19 dny +1

    प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांना आणी केलेल्या तक्रारी उत्तर द्यायला शरम का वाटते स्वतःच्या कातृत्वाची लाज वाटते
    फक्त लिहून दिलेली भाषण वाचता मनापासून कांहीच नाही

  • @sulabhagajbhiye2349
    @sulabhagajbhiye2349 Před 8 měsíci +2

    7 diwsathi kiti charge rahil shivshahiche & lal st che??

  • @user-gx3fk4qv5m
    @user-gx3fk4qv5m Před 8 měsíci +2

    मला लालपरी तुन प्रवास आवडतो।

  • @ramakantdagwar4411
    @ramakantdagwar4411 Před 7 měsíci +3

    रात्री बारा वाजता प्रवास तारीख,सर्व प्रवाशा जवळ गाडी घोडा असतो काय, ज्या वेळेस प्रवास सुरू तेथुन टाईम , तारीख निश्चित करण्यात यावी

  • @NitinBhadage
    @NitinBhadage Před 6 měsíci +3

    मी हा पास 2007लां 235 रू laa घेत होतो

  • @askatke1
    @askatke1 Před rokem +1

    ❤❤

  • @rajeshpaipal284
    @rajeshpaipal284 Před 5 měsíci +1

    Apang St Maha Mandal pass chalel ka

  • @subhashpatil2325
    @subhashpatil2325 Před 6 měsíci

    .S.T.Cleaning must check by every depo manager. Cunducter &Driver mustgivesome Allowance for that keep someprize for clenlyness.

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 Před 10 měsíci +9

    1000 रुपये 5 दिवस प्रवास तर चालणार राहण्यात फिरण्यात 2ते 3 दिवस निघून जातात पासची वेळ कशी निघून जाते माहीत पडत नाही आणि प्रवासाचा कालावधी म्हणून लोक जास्त पास काढत नाही त्या पेक्षा रेल्वे परवडते म्हणतात

  • @balasuguru7646
    @balasuguru7646 Před 6 měsíci +1

    Nice👍

  • @sudambhamare3353
    @sudambhamare3353 Před 7 měsíci +1

    Chhan yojna ahe

  • @user-zz9nm7ro3p
    @user-zz9nm7ro3p Před 6 měsíci +1

    Raylway phaes good

  • @sandhyakilnake877
    @sandhyakilnake877 Před rokem

    Parva samrudhi mahamargavar sindkhedraja javal zalela accident baghun tr apli Lal Pari ch mast🎉surakshit pravas

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Před 8 měsíci

    standvar zopanyachi kayadeshir pravangi asavi

  • @sunilbhoir5523
    @sunilbhoir5523 Před rokem +1

    नमस्कार;सर मला आशी माहीती हवी आहे कि बस मंधे काही कारणा स्थव प्याशेजर ला हानी इजा प्रपासा दरम्यान झाली तर त्याबद्घल सौरक्षण काया व कसे ते सांगा ?बाकी माहीती तुंम्मी छान दिली त्या बंद्धल मि तुमचा खुप आभारीआहे

  • @gajananparalikar5290
    @gajananparalikar5290 Před 7 měsíci +2

    ग्रामीण भागात बसेस सुरु करा वेळेत नियमित चालवा

  • @shrikant077
    @shrikant077 Před 7 měsíci +1

    रातराणी म्हणजे night express गाडी का? Sleeper cum seater या बस मध्ये साध्या सेवेचा पास चालतो ना.

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 Před 3 měsíci +2

    एवढ्या अटि म्हटल्यावर पास देतोच कशाला

  • @SumitYadav-ow9lx
    @SumitYadav-ow9lx Před 5 měsíci +1

    Good

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 Před rokem +2

    सर्वना सारखा दर असावा ना फायदा ना तोटा तत्त्वा वर व्यवहार असावा .

  • @ramdasmurkute9198
    @ramdasmurkute9198 Před rokem +1

    उभे राहून

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow Před rokem +4

    नवरा माझा नवसाचा मधल्या पारशी बाई कडे हाच पास होता. आगे जाव आगे जाव. 🤣🤣🤣🤣

  • @bharatsingjadhav1306
    @bharatsingjadhav1306 Před rokem +2

    महिला व विद्यार्थी ह्यांना सवलती द्या शाळेचा दाखला मागवून एसटी चे स्मार्ट काढून बाकी सवलती द्या बोगस सवलती घेणाऱ्यांना वाहकाला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार द्या

  • @ashokkashid190
    @ashokkashid190 Před 7 měsíci +1

    महिलांना फ्री सेवा देण्या पेक्षा तेवढा तिकीट दर कमी केला असता तर उत्पादन वाढले असते

  • @appadaulat7654
    @appadaulat7654 Před 8 měsíci +1

    पुरूष वर्गाचे सुद्धा हाफ तिकीट करा उत्पादन वाढवणार साहेब

  • @rafiqmapkar9607
    @rafiqmapkar9607 Před rokem +1

    Konacha doka, 3000/.pass fakt 7 diwsat ..parvadel ka.

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 Před rokem +3

    Great information