Maharashtra (MSRTC) buses very less frequency towards south of Karnataka, especially towards Bengaluru...even KSRTC buses less buses operates from Bengaluru side towards Maharashtra.. I'm from Bengaluru.
खूप छान प्रवास दाखवला माहिती पण छान दिली टिकीट दर सागितला छान केले कुठल्याही घाई न करता प्रवास दाखवला धन्यवाद आवडला विडियो
Once you need to travel in KSRTC Ambari dream class and club class ..❤ Next level
दादा प्रवास तुम्ही करता पण आनंद आम्हाला मिळतो. खूप छान प्रवास झाला अशेच नवनवीन विडिओ बनवत रहा आणि स्वतः ची पण काळजी घ्या.
भावा तुझ्या मुंबई बॅगलोर प्रवासामुळे माझ्या लालपरीची सविस्तर माहिती मिळू शकली.तू ज्या चालकासोबत प्रवास सुरू केलास त्या चालका बरोबर मी कामगिरी केली आहे व वाहक सुद्धा माझा मित्र होता.मी मुंबई आगारातून सेवानिवृत्त झालों आहे.
सातारा बस स्टँड मधून आऊट गेट च्या बाहेर आहे सुप्रसिध्द वडा पाव... सम्राट वडापाव ♥️
Very Excellent, now I am now in Bengaluru! From 2008 used to go to Bengaluru with my car from New Bombay and Ratnagiri to Bengaluru. Very Nice clip !!! May Lord Krishana Bless 🙏you !!?
भाऊ तुमचं सर्व प्रवास व्हिडिओ अत्यंत सुन्दर,माहिती पूर्ण ,आणि निवेदन व व्हिडिओ ग्राफी छान झालेली असतात.मुंबई ते बंगलोर दोन्ही मेट्रो सिटी पर्यंत चे राष्ट्रीय महामार्ग चांगले आहेत.👌👌👏👏
बाकी कोणत्याही गोष्टीत तुम्हि कर्नाटक महाराष्ट्र यांची तुलना करू शकता पण परिवहन सेवे मध्ये KSRTC चा नाद नाही करायचा भारतातील एक नंबर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ती क्लास १ बसेस आहेत KSRTC च्या त्यात त्यांची स्वच्छता ही अति सुंदर असतें
Long distance KSRTC buses to Pune and Mumbai route run from bypass but go to Nippani , Sankeshwar, Haveri, Ranebenur bus stand. On the other hand MSRTC buses to Belgaum, Hubli and even to Banglore goes to all Karnatak city bus stand like Nipani, Sankeshwar, Ranebenur etc
Nice video👌👌पण msrtc प्रगती खूप खराब आहे पण लांब पल्ल्याच्या गाड्या seeter sleeper बस असायला हवी ksrtc Ac Volvo bus msrtc seeter bus तुलनाच करु शकत नाही
बस चा दरवाजा (डोअर )चाकच्या मागे (फ्रंट टायर )पाहिजे होता मस्त वाटली असती बस..
खुप छान वाटले. कर्नाटक राज्यातील रोड छान आहेत, मुंबई ते गोवा रोड कसा आहे ? ...आपल्या मन्त्र्याना लाज वाटली पहिजे , ह्याना शिव्या दिल्या तरी कमीच आहेत.
Karnataka NHs are in good shape always. Its mumbai NH66 is a big mess. Even 2023 started kerala NH66 with 6lane is going to complete by 2025 last.
छान मला वोल्वो एस टि नंतर पहिल्यांदाच एस टि ची नॉन ac बस आवडली ❤️ पुश बॅक दिल ते बर झालं 👌
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line. This route is mostly important for development of Konkan. This route is sanctioned in February 2016 Indian railway budget and hounourable former rail minister Mr SURESH PRABHU Saheb has sanctioned Rs 250 crore to this project but this project is not completed yet. Government of India and people in Konkan must pay attention to this matter so that this project would be completed in target time 2022 2023. Thanks once again for informative video. God will bless you certainly.
Can someone help me to understand the economics of this route by MSRTC? it takes almost 24 hours without ac and the fare is 1600 rs. while KSRTC can get us to Bangalore in 20 hours with Airavat Club class with a fare of 1500. leaving aside the sentiment of traveling by MSRTC, why would a commuter prefer MSRTC over KSRTC on this route. Also are there any passengers in the bus who travel point to point i.e. from Mumbai to Bangalore?
No one travel end to end journey Maharashtra people travel upto Mumbai to Kolhapur or belgavi. After Belgavi Most of Karnataka People travel upto Bangalore or Hubbali Tumkur
Its illogical to travel via msrtc non ac to bengaluru… Thats the reason why KSRTC is always in profit as mostly people travel end to end on that route and thats always full.
@@ajinkya820 I completely agree. A few years ago, I took the Bengaluru-Mumbai Shivsahahi AC bus, and it turned out to be one of my worst travel experiences ever. The journey was incredibly long, making stops at numerous depots within the city, and it took nearly 22 hours to reach Mumbai. Considering that Bengaluru to Mumbai is a profitable route, it's puzzling why MSRTC doesn't provide a direct premium service for this route.
सातारा स्टँड फेमस वडापाव म्हणजे "सम्राट वडापाव"... अगदी नादखुळा...
#सातारकर
#MH-11
Makes a lot of sense to eat light while traveling. You are doing the right thing by not eating heavy food or in large quantities👍
Continue to eat light and in small quantity during travel. Goes easy on the stomach 👍
14:02 नक्कीच खर आहे ... कराडकर नक्कीच लाईक करा ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी विशेष लक्ष देऊन केले आहे... पूर्ण महाराष्ट्र मध्ये असे बस स्टँड नाही सापडणार... स्वारगेट असो किंवा मुंबई चे असो... मी वाढवून नाही सांगत on हेच खर आहे..
पण उपयोग काय? कोल्हापूर व सांगली विभागातील 200 हून अधिक बसेस कराड bypass ने जातात . MSRTC पेक्षा जास्त KSRTC बसेस कराड stand ला येतात
आमचं बेळगाव..... नम्मा fammma नाही..... बेळगांव च mhnych
एवढा प्रवास ST ने..... कमाल आहे....मी अर्धा तास प्रवास केला तरी उलट्या चालू होतात.... आणि तुम्ही एवढा प्रवास बस ने..... माझे वडील ST त कंडक्टर होते पण मी कधीच प्रवास नाही केला... 🙏
भुषण कोल्हापूर पासून ते हावेरीपर्यत डायवर आमचे मित्र संजय देसाई म्हसवे गारगोटी हे होते ❤❤❤
महाराष्ट्राची एस टी जास्त आंतरराज्य तितकिशी जात नाही पण कर्नाटक, आंध्र, व अजुन काही राज्याच्या बस सेवा सर्रासपणे महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोहोचल्यात लांब लांब पर्यंत. तशी आपली पण ह्या सर्वांत सुंदर बस सेवा द्यायला हवी
भूषण वेरी गुड आपण एकत्र प्रवास केला. कोल्हापूर ते पणजी व्हाया तिलारी घाट
एसटी बाहेर निघते तिथे बाजुला मस्त वडापाव मिळतो...सम्राट वडा पाव ❤
साताऱ्यात सुपनेकर यांचा वडा पाव प्रसिद्ध आहे.
Bhawa Starting Cha Highlighted Intro Video Khup Jordar Jamla 🤩🤩🤩
In Mumbai 40% kanndaigas are there in Mumbai Karnataka ppls from Bidar belgaum Basavakalyan kalburagi Mangalore..jai Karnataka jai Maharashtra ❤ jai power star puneethrajkumar
Hi mage 2 msrtc bus hahe na ani tya kutke hahe ektar Bengaluru Darashiv ani dusri konti hahe.
Zabardast video 🎉🎉
Bhushan bhai tuza नादच खुळा खूप मस्त वाटला प्रवास आणि स्वतःची काळजी पण घेत राहा 👌👍🙏
Waw bhau khupach mast
कणकवली निपाणी गाडी खुप जुणी आहे अगदी माझे वडील लहान असल्यापासून
Khatar ki kitne taarif karoge😂😂
KSRTC che Bhade Kami ahe as compared to MSRTC ani buses pan well maintained ahe!
MSRTC needs improvement...
Superb video bhai.
भूषण भावा तुझे प्रवासाचे व्हीडिओ असेच साधे मातीशी जोडलेले ठेव. बाकी तू खूप प्रगती कर, mercedez, BMW घे. पण ते व्हीडिओ मध्ये दाखवू नकोस. कारण आम्हाला तू सद्या आहेस तसा नादखुळाच आवडतोस.स्वस्थ रहा मस्त रहा.
Badiya..vdo.kelay...mumbai.varun.maharastrachya.pratekjilyat.bus.javi..jase.mumbai...nagpur...mumbai...wardha.aaanieater.jilyat
तुम्ही एकदा साजिरी ट्रँवल्सचा ठाणे ते चांदोली एक बस जर्नी व्हिडिओ बनवाल ?
Tithe Tumhi undale ya thikanyavar pohochlat tar tithe sudha ek chotasa video banval
Nice coverage pl keep it up from Hajeri Vijayapur This bus from Jai Maharastra to Jai Karnatak.
I felt I went Bengaluru in 15 min for some time nice video.
Konala st chya bus chi front look aavadali nahi comment karun sanga
Mumbai to Bangalore ❤
majestic stand la thamblele 2 sleeper-seater st bus kontya hotya??
एकमेव आंतरराज्य एस टी नसावी, मी धाराशिव ते सुरत लांब पल्ल्याची बस पाहिली आहे
ड्रायव्हर कंडक्टर बदली होतात... पण आमचा भूषण अविरत कष्ट करून माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या पर्यन्त घेऊन येत असतो... धन्यवाद भूषण 🙏🙏🙏
Khup lambcha pravas aahe, sleeper bus pahije, chhan bhushan enjoy your trip, thanks for update for this bus. 👍🙏❤
Jai Karnataka..
खरे साहस,यासाठी हौस असावी लागते पण खूप कौतुकास्पद,आता दिवसभराच जेवण,आराम,फिरणं याचा प्रोग्रॅम सांग परत किती वाजता आणी कुठे, नक्की सांग खूप उत्सुकता सर्वानाच आहे.धन्यवाद!
तुम्ही प्रवास केला असं वाटत होता की प्रवासात आम्ही 🤷♂️तुमचा सोबत आहोत
Dada tumche sarv travel vlogs khup Chan astat.mi tumhala kahi route suggest karen possible asel tar ch vlog banva.
Aheri to shirdi
Biloli to Mumbai
Degloor to Mumbai
Ratnagiri to nanded
Omerga to silvasa
Parner to silvasa.
Umarkhed to kolhapur
Wasmat to bhiwandi
Nanded to Surat
Gondia to nanded
Wardha to sangli
Nagpur to pandharpur
Vithalwadi to ahemdabad
All routes are very long,as per my knowledge
St chya front look change karayala hava he konakonala vatate
भाऊ च्या प्रवास जिद्द पाहून खरंच भाऊ बरोबर प्रवास करावासा वाटतो 🕉️🙏
Bhushan mitra, thank you for this video .... Really it was a Superb Journey and enjoyed ...
कराड ला तुम्हाला नेहमी च मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दिसतील कधी ही जा तुम्ही कराड तालुक्यातील सर्व गावातून खेड्यातून विद्यार्थी कराडला कॉलेज ला येतात
Nice video brother ❤❤❤❤
Very nice, Please welcome brother. Karnatakakke Suswagata...
मस्त व्हिडिओ आहे. ते बँगलोर नाही, बेंगळुरू असतं. आणि MSRTC ने लवकर शयनयान (non-AC sleeper) बस सुरू केली पाहिजे.
एकच नंबर
खूप छान भावा
भुषण भावा आज खूप लांबचा पल्ला गाठलास तो पण एस टी बसने धन्यवाद. असेच नव नवे व्हिडिओ दाखवत जा. धन्यवाद.
आज तुझा मुंबई बंगलोर प्रवास पाहिलं आणि आम्ही तुझ्या बरोबर प्रवासात आहोत की काय असं वाटलं दुसरी गोष्ट तुझा आणि माझा गाव एक आहे हेही आज कळलं खूप अभिमान वाटला असाच नवनवीन व्हिडिओ करत रहा.एकदा वेंगुर्ला ते पणजी असा रूट कर ही विनंती
Excellent Mast
❤ जय महाराष्ट्र.
भुषण भाऊ प्रथम तुझे अभिनंदन अन प्रवासाच्या खुप शुभेच्छा🌷🌼🌻
तु प्रवासात सर्व माहिती छान देतोस त्याचबरोबर रस्त्यातील हॉटेलवरचे जेवण कसें आहे ते पण दाखवतोस हे मस्तं वाटले.कारण यामुळे त्या रस्त्यावरील शाकाहरी जेवणाची माहिती मिळाली..🚍🚍
परत एकदा प्रवासाच्या शुभेच्छा,🌺🌺
If Bengaluru is Bangalore, then Mumbai is Bombay. Anyways it's a good video
मला वाटते की फारच अवघडल्यासारखे होत असेल.
भाऊ तुम्हाला असे वाटत नाही का की 1000 किलोमीटर साठी non ac msrtc बस साठी 1600 रुपये खूप महाग आहेत. त्याच मार्गावर ksrtc व्होल्वो सेमी स्लीपरसाठी 1500 आणि व्होवलो अंबारी ड्रीम क्लास स्लीपरसाठी 2000 रुपये आकारते. त्यामुळे msrtc ने सेवेचे भाडे कमी केले पाहिजे जेणेकरून ते नफा मिळवू शकतील कारण लोक msrtc पेक्षा व्होल्वो ksrtc सेवेला प्राधान्य देतील कारण ती जलद आणि स्वस्त आहे
MSRTC Full Politics chalte muddam Seater Bus Sodtat KSRTC Service best aahech But MSRTC suddha changli service deil ashi asha thevuya
@@Bhushan_The_Explorer dada tu ksrtc Volvo ne kadhi pravas karnar aahe??
Toll baghitle ka kiti hote te..mhanun 1600 येवढ भाड aahe..
Ja mg paidal
@@sagarraut263 fare of those tolls is very less