भाडे करार | नियम व अटी काय असाव्यात | 11 महिन्याचाच का करावा | भाडे करार कागदपत्रे Rent Agreement

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 03. 2021
  • भाडे करार 11 महिन्याचा का केला जातो, नियम व अट काय असावे, फीस किती लागेल या विषयी संपूर्ण माहिती
    नमस्कार मित्रांनो,
    Aapli Mahiti या CZcams Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
    Follow me :
    Facebook link : / aaplimahiti
    Facebook Group Link : / aaplimahiti
    Instagram Link : / gswassekar
    Twitter Link : / gswassekar
    अधिक माहितीसाठी भेट द्या : aaplimahiti.com/
    Credit For :
    1. Top free intro : / freeintro11
    2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
    Aapli Mahiti
    apli mahiti
    apali mahiti
    aapli mahiti youtube channel
    #AapliMahiti #ApliMahiti #आपली_माहिती #सरकारी_योजना
    All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.

Komentáře • 46

  • @vaishalimote8561
    @vaishalimote8561 Před rokem +1

    छान upyogi माहिती dilit sir dhanywad😊

  • @itsom1908
    @itsom1908 Před 2 lety

    आभारी आहोत

  • @satishpawar145
    @satishpawar145 Před měsícem

    खुप महत्वाची माहीती सांगीतली सर

  • @VijayPatil-vn8ut
    @VijayPatil-vn8ut Před 2 měsíci +1

    Aapnas khup khup dhanyavad saheb. ❤❤❤❤❤❤

  • @user-ng4sz9gm2o
    @user-ng4sz9gm2o Před 3 lety

    सर
    छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @avdhutbamkalavaibhav7485
    @avdhutbamkalavaibhav7485 Před měsícem +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @poojaindulkar4186
    @poojaindulkar4186 Před 6 měsíci +6

    🙏 chan mahiti sangitali

  • @raghunathdeshatwar279
    @raghunathdeshatwar279 Před 2 lety

    खूप छान माहिती 👌

  • @kamalbhingardeve5909
    @kamalbhingardeve5909 Před rokem

    खूप छान माहिती

  • @firojjamadar9412
    @firojjamadar9412 Před měsícem

    आतिशय महत्वाची माहीती मिळाली सर

  • @giridatta8445
    @giridatta8445 Před rokem

    Khup Chan sir

  • @rajaramsalmothe283
    @rajaramsalmothe283 Před měsícem

    माहिती ok thanks 🎉🎉

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 Před rokem

    Very. Good. Information. Thanks

  • @jmgmaya
    @jmgmaya Před měsícem

    खुप क्लीयर छान... माहिती झाली 👍🏻

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 Před měsícem

    छान vatala

  • @Educhange
    @Educhange Před 2 lety

    Useful information

  • @prernarathod5051
    @prernarathod5051 Před 6 měsíci

    Eak dam best

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 Před rokem

    100% best guide

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Před měsícem

    खूप छान
    वसंत नामजोशी

  • @devayagau26
    @devayagau26 Před 3 měsíci +1

    Nice information

  • @abhaydeokar8007
    @abhaydeokar8007 Před 2 lety

    good

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 Před 11 měsíci +1

    सर घरमालक घर भाडे दर वर्षी किती टक्के नी वाढू शकतो .त्या साठी करारात ऐग्रीमेंनट मध्ये काही तरतूद आहे का .किंवा भाडेकरूने भाडे वाढुन देन्यासाठी मनाई केली तर त्याच्या विरुद्ध कोनती कारवाई कळता येईल .कुपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद।

  • @vishwaspabekar3764
    @vishwaspabekar3764 Před 10 měsíci +1

    सर गामपंचायत बखळ जागा गामपंचायतला भाड्याने देता येते का किती वषाचा करार करावा तेचे नियम कायदे काय आहे त्या जागेवर झालेले बाधकांम कोनाच्या नावाने आसावे

  • @bhimraobasawnathe2480

    सर,घरमालकाने भाडेकरुकडून दरमहा घरभाडे मिळाल्यानंतर घरभाडे पावती देणे बंधनकारक आहे काय?घरमालक भाडेकरुला भाडेपावती देत नाहीत.तरी कायदेशीर तरतुद काय आहे.कृपया मार्गदर्शन करणेस विनंती आहे.धन्यवाद .

  • @amrapalivaidya1689
    @amrapalivaidya1689 Před měsícem

    Rte form bharla aahe rent agreement aatta kadhla tr chalel ka?

  • @user-ng4sz9gm2o
    @user-ng4sz9gm2o Před 3 lety

    सर
    माझा 1 गुंठेवरी प्लॉट 1990 रोजी खरेदी केलेला आहे,
    त्यावेळी त्याची नोंद तलाठी 7/12 मध्ये केली नाही
    आज रोजी त्याची नोंद ७/१२ होईल का????
    जर होत असेल तर कोणत्या नियमाने?
    आणि
    जर होत नसेल।तर कोणत्या नियमाने🙏

  • @rohitteli5629
    @rohitteli5629 Před rokem +1

    11 months agreement asel ani tya adhi room sodli tr chalte ka ??

  • @rameshwarkabra7593
    @rameshwarkabra7593 Před měsícem

    भाडेकरार राहण्यासाठी आहे व दुकाना साठी सुद्धा लागू आहे काय

  • @manggeshys7183
    @manggeshys7183 Před měsícem +2

    11 महिन्याच्या agreement la notory kai lagae kay

  • @vinayakcomputerskalwathane3055

    bhade karar nama download kasa karta yeil

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před měsícem

    महाराष्ट्रात भाडेकरार 11 महिन्याचा असला तरी नोंदनी करणे अनिवार्य आहे. हे सुद्धा सांगणे आवश्यक आहे.

  • @shashikantsonawane4250

    भाडे करार केल्यावर घर मालकाने भाडे पावती देन सक्ती करा !

  • @ddkp2950
    @ddkp2950 Před rokem +8

    सर महत्त्वपूर्ण माहीती, कृपया सांगा की , हे सर्व बॉण्ड पेपर पर नोटरी करून घ्यायचं का

    • @ajaysonawane2753
      @ajaysonawane2753 Před 11 měsíci

      लय भारी

    • @MahadevPatil-qq6fh
      @MahadevPatil-qq6fh Před 3 měsíci

      ❤​@@ajaysonawane2753

    • @suhaspage9328
      @suhaspage9328 Před měsícem +1

      होय, करार १०० रु. च्या बाॅंड पेपर वर असणे व नोकरी करणे आवश्यक आहे.

    • @suhaspage9328
      @suhaspage9328 Před měsícem +2

      नोटरी

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn Před 11 měsíci +3

    पण नवीन IGR वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने भाडे करार केला तर तो सहाय्यक दुय्यम निबंधक हे रजिस्टर करतात त्यामुळे 11 महिने किंवा त्यावर 12 महिने केले तर चालेल का

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  Před 11 měsíci +1

      हो

    • @SanjayRathod-ct6qn
      @SanjayRathod-ct6qn Před 11 měsíci

      @@AapliMahiti धन्यवाद माहिती बद्दल पोलीस व्हेरिफिकेशन कसे करावे ऑनलाईन व ऑफलाईन त्यावर एक व्हिडिओ बनवला तर मार्गदर्शन मिळेल

    • @user-km9vd7dm5k
      @user-km9vd7dm5k Před 3 měsíci

      आपला संपर्क क्रमांक मिळेल का?काही शंकांचे निरसन करावयाचे आहे

    • @vilaspinglay7976
      @vilaspinglay7976 Před měsícem

      2wwwwwŵwŵŵwwŵŵŵŵwŵ3334443333333333333333333w4.​@@SanjayRathod-ct6qn

  • @thakubaipadvipatlipadathan6441

    सर आपला नंबर दया काॅल करतो

  • @RajeshRathod-qf1zq
    @RajeshRathod-qf1zq Před rokem

    सर आपला नंबर भेटन का

  • @saisalunkhe3212
    @saisalunkhe3212 Před rokem

    सर आपला नंबर द्या कॉल करतो