Senior Advocate Vilas Naik? तुमच्या जागेत कोणी अतिक्रमण केल्यास काय कराल?

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2020
  • रायगड टाइम्सला subscribe करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून रायगडातील बातम्या सर्वात आधी पहा.
    आपल्या जागेत कोणी अतिक्रमण केले असल्यास काय कराल ? जेष्ठ वकिल विलास नाईक
    #Senior Advocate Vilas Naik
    What should you do if someone trespasses on your space?
    Assess the Situation: Determine if the trespasser poses any immediate threat to your safety or property. If they do, consider calling emergency services right away.
    Communicate Clearly: Politely but firmly inform the trespasser that they are on private property and ask them to leave immediately. Sometimes people might not realize they are trespassing or may have innocently wandered into your space.
    Avoid Confrontation: Try to avoid escalating the situation into a confrontation. Remain calm and composed while asserting your rights.
    Document the Incident: If the trespasser refuses to leave or becomes aggressive, consider documenting the incident by taking photos or videos from a safe distance. This can be useful if you need to involve law enforcement later.
    Contact Authorities: If the trespasser refuses to leave or if you feel unsafe, contact the appropriate authorities such as the police or property management. Provide them with as much information as possible about the situation.
    Consider Legal Action: Depending on the severity of the trespassing and your local laws, you may consider taking legal action against the trespasser. Consult with legal authorities or seek advice from a lawyer if necessary.
    Remember, safety should always be your top priority when dealing with trespassers. Avoid putting yourself in harm's way and seek assistance from authorities if needed.
    #bollywood songs
    #cricket highlights
    #funny videos
    #webseries series
    #technology reviews
    #cooking recipes
    #movie trailers
    #diy tutorials
    #dance tutorials
    #educational content
    #ytshorts
    #yt

Komentáře • 329

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 Před 2 měsíci +9

    आदरणीय विशेष सरकारी वकील श्री नाईक साहेब फार सुंदर अप्रतिम व्हिडिओ आहे. मी श्री दाभेकर श्री व्ही. डी. जाधव साहेब यांचेकडील लिपिक. आता मी सहायक अधीक्षक. चीफ कोर्ट, ठाणे येथून सेवानिवृत्त सन २०२२ मध्ये.

  • @anjanakamble6203
    @anjanakamble6203 Před 17 dny +3

    मोजणी करणारे नकाशा प्रमाणे मोजणी करून जात असतील तर आणि 7/१२ वरील जमीन दाखवत नसेल तर काय करावे

  • @ankushdabhane3877
    @ankushdabhane3877 Před měsícem +6

    तहसिल प्रांत गरिबांची बाजू घेत नाही पैशाच्या जोरावर विरोधकांची बाजू घेऊन निर्णय देतात गरीब कंटाळतो त्याला मानसिक त्रास होतो

  • @namdeverande3290
    @namdeverande3290 Před 3 měsíci +4

    सर खुपच अनुभवी म्हत्वाची माहीती आपण या व्हिडीओ मधून धिली धन्यवाद.

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Před měsícem +2

    धन्यवाद दादा,शेतकरी समस्या दुर झाल्या पाहिजेत

  • @balarkraut714
    @balarkraut714 Před 3 měsíci +1

    नाईक साहेब, आपला हा स्तुत्य उपक्रम आहे, अशीच अखंड माहितीची गंगा आपण चालू ठेऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, जेणेकरून विशेषतः रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना, त्याच्या जमीन विषयक समस्याचे संविधानीक मार्गाने निराकरण करणे सोपे होईल. धन्यवाद.

  • @jayawantpatil2116
    @jayawantpatil2116 Před měsícem

    सर खूप छान मुददसुद विवेचन केलेत ते समजले . यातून समाज प्रबोधन होईल यात शंका नाही अनेकांना यातून मार्ग सापडेल अशी अपेक्षा वाटते असेच प्रबोधन सुरु ठेवाल अशी अशा व्यक्त करतो आपल्या कार्याला हार्दिक शुभेछा .

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Před 4 měsíci +4

    सर आपण खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-ou9lt5yd4s
    @user-ou9lt5yd4s Před 4 měsíci +4

    वकील साहेब खूपच छान माहिती आपण दिली

  • @rohinijawalkar4082
    @rohinijawalkar4082 Před 3 měsíci +2

    सर खूप छान माहिती मिळाली आपल्याकडून, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @fasiyoddinshaikh7050
    @fasiyoddinshaikh7050 Před měsícem +2

    धन्यवाद सर जी आपन चागल्या सोप्या भाषेत समजून दिल

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 Před 2 lety +3

    खुपच छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद.

  • @TheGdfgfgfgf
    @TheGdfgfgfgf Před 4 lety +3

    Sir khup chan mahiti dilyabaddal dhanyavad khup navin mahiti milali

  • @executiveengineersatarairr5354

    महत्त्वपूर्ण सविस्तर माहिती आहे. धन्यवाद वकील साहेब. 💐🙏

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 Před 3 měsíci +5

    सरकारी( भुमाकर,भुमिअभिलेख) यांची दोन वेळा मोजणी होवुनही मा. न्यायालयाने/ वकिलांच्या उलटसुलट प्रतिक्रियेमुळे न्याय मिळाला नाही, सध्या प्रकरण उच्च न्यायालयात पेंडीग आहे. तरी न्यायासाठी काय करावे.

  • @jaywantshinare1482
    @jaywantshinare1482 Před 2 lety +1

    खूप छान माहिती सांगितली आहे सर शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती🙏🙏🙏

  • @birdslover315
    @birdslover315 Před 2 lety +2

    धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Před 3 měsíci +1

    सर अतिशय खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे जमिनीसंदर्भात कृपया घराच्या संदर्भात माहिती द्यावी ही विनंती कृपया घराच्या संदर्भात माहिती द्यावी एक्स आर्मी

    • @shivajisutar6257
      @shivajisutar6257 Před 3 měsíci

      I like this information in my case i have all documents regarding the side property .but property puussion .please give act wise information

    • @prashantpadole9179
      @prashantpadole9179 Před 3 měsíci

      माझ्या gawacha city सर्वे नाही आहे

  • @sureshshahapurkar7391
    @sureshshahapurkar7391 Před 2 lety +3

    खूपच छान व मुद्देसूद माहिती.

  • @sagardeogaonkar5599
    @sagardeogaonkar5599 Před 3 lety +2

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे सर

  • @GajanandivkarxxHAPPIBADE

    खूप छान माहिती. दिलीत साहेब. धन्यवाद साहेब

  • @pramodraut7368
    @pramodraut7368 Před 2 lety +5

    सध्या. चे. स्थिती. मधे. खूप छान माहिती. सर. खूप. धन्यवाद

  • @ankushmore2363
    @ankushmore2363 Před rokem +1

    सर खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏...

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 Před měsícem

    फारच छान सुंदर, विश्लेषण करून सांगितले धन्यवाद साहेब..🙏🙏🌸☘️

  • @vrtambada9263
    @vrtambada9263 Před 2 lety +1

    Thanks sir' Khup Chan Information

  • @pratikwavare3489
    @pratikwavare3489 Před 2 lety +3

    अतिशय उत्तम मार्गदर्शन केले

  • @murlidharthakare2386
    @murlidharthakare2386 Před 2 měsíci +2

    धन्यवाद साहेब

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 Před 2 lety +1

    सर फारच परिपूर्ण माहीती दिली धन्यवाद

  • @ramnathhase8408
    @ramnathhase8408 Před měsícem

    अतिशय सखोल माहिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 Před 5 dny

    Very nice information thanks 🙏

  • @shambarse1022
    @shambarse1022 Před 3 měsíci

    धन्यवाद सर, अतिशय खरी माहिती आपन दिली, धन्यवाद सर .

  • @vasantabarde8287
    @vasantabarde8287 Před 2 lety +2

    Farch mahatwachi mahiti dili saheb, dhanyawad ji

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx Před 3 lety +1

    फार उपयोगी माहीती दिली साहेब ,तुमचे सगळे विडीयो फारचं सुंदर आहे ,सरमला तुमचा मो नं मिळाला तर फार आभारी राहिल .

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b Před 17 dny

    चांगले मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद

  • @adinathanarthe2919
    @adinathanarthe2919 Před 3 lety

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @mohammadshaphimulla2069
    @mohammadshaphimulla2069 Před měsícem

    धन्यवाद साहेब माहिती चांगली मिळाली

  • @shantaramavhad625
    @shantaramavhad625 Před 22 dny

    छान सल्ला दिला धन्यवाद

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Před 4 měsíci +1

    खूपच छान माहिती दिली आहेत साहेब 👍👌💐💐💐💐💐

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh2551 Před 2 lety +1

    महत्त्वपुर्ण माहिती.

  • @vishwasraomarathe1605
    @vishwasraomarathe1605 Před 3 lety +2

    Khupach Chan information

  • @raja-77777
    @raja-77777 Před 3 měsíci +3

    सर गायरान जमीनीमधील आमचा शेजारी/सरकती गेल्या काही वर्षांपासून आमच्या हद्दीत अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललाय.... आम्ही शांतताप्रिय व सुशिक्षित आहोत... वारंवार समजावून सुद्धा तो ऐकतच नाही....काय करावे तेच कळत‌ नाही... यामधून शांततेत कसा मार्ग काढतात येईल ते कृपया आपण सविस्तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती....🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 Před 2 měsíci

    खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏🙏

  • @AshokAher-np1qe
    @AshokAher-np1qe Před 4 měsíci +1

    साहेब आपण फारच समजून सांगितले

  • @prafulahirkar.6458
    @prafulahirkar.6458 Před 2 lety

    Khup chan, savistar mahiti dili sir.👌👌

  • @vinodshivsharan6518
    @vinodshivsharan6518 Před 4 měsíci +1

    खूप छान माहिती मिळाली साहेब

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 Před 2 lety +1

    छान माहिती दिली सर

  • @rakhijadav8368
    @rakhijadav8368 Před 2 lety +1

    Very useful information. Thanks sir🙏🙏🙏

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx Před 3 lety +4

    फार सुंदर सर ,खुप छान माहिती दिली आपले मनापासुन आभार।।

  • @anilraghunath6303
    @anilraghunath6303 Před 8 měsíci +2

    माझे कडे गाव नमूना 8 चा उतारा आहे. मिळकत क्रमांक आहे. परंतु सिटी सर्वे झाले नाही. ग्रामपंचायत गावठाण जागा दाखवून ञयस्थ व्यक्ती च्या शासकीय घरकुल योजना मंजूर करून पूर्ण झाली.

  • @arunjori4309
    @arunjori4309 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती दिली आहे सर माझा हाच अतिक्रमण चा प्रॉब्लेम झाला आहे सर माझा साठी खूप छान माहिती मिळाली आहे

    • @dattatrayadhikari8387
      @dattatrayadhikari8387 Před 17 dny

      ॲड. नाईक साहेब नमस्कार माझा जागेत अतिक्रमण केलेले आहे काय करावे

  • @manvmitranews
    @manvmitranews Před 2 lety +2

    धन्यवाद सर

  • @lahushisave2172
    @lahushisave2172 Před 2 lety

    सर खुप चांगली माहीती सांगितली

  • @vikassalkade3661
    @vikassalkade3661 Před 2 měsíci

    खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद

  • @anantghume2786
    @anantghume2786 Před 4 měsíci +3

    नमस्कार साहेब
    साहेब माझ्या जमनीमध्ये ग्राम पंचायत समिती यांनीरस्ता व चिरेबंदी गटार लाईन बाधली आहे तर मी काय करू शकतो मी आज मितीस कोणतीही सहमती नाही दिलेली आहे ना ग्राम पंचायत समिती मला विचारले नाही अतिक्रमण केले आहे ते मी कसे हटवू शकतो मला आपण मार्ग दर्शन करावेही आपणास विनंती
    आपला विश्वासू
    A T Ghume
    साहेब भेटण्याची वेळ सांगा

  • @user-dg6uz6pe1u
    @user-dg6uz6pe1u Před rokem

    खुप छान माहिती दिलात सर

  • @nareshbhamare2740
    @nareshbhamare2740 Před rokem

    Khup chan sir,,,,,,, dhanyawad

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 Před 3 lety +3

    सर मी 2020 मध्ये 1032 स्वे फुटाचा प्लाॅट खरेदी केला आहे लाईन मधील सर्व सात प्लाट समोसा सारखे आकाराचे असल्याने बांधकाम करतांना सर्व प्लाॅट मालकांनी कोस काढुन बांधकाम केले आहे व प्लाॅट समोरिल दोन रस्ते हे 15 फुट रुंदीचे असतांना 10 फुटाचेच सोडलेले आहेत या दोन कारनाने प्लाॅटचे क्षेत्र हे1400 स्वे फुट भरत आहे सदर प्लाॅट हा na 44 आहे परंतु शेजार्याला या बाबतीची अगोदरच माहीती असल्याने त्याने पाठीमागील जागेत अतीक्रमन करुन ड्रेनेज लाईन टाकली आहे त्याचा प्लाॅट वेगळ्या क्षेत्रातील व फक्त रजिस्ट्री आहे na 44 नाही या बाबत मार्ग दर्शन करावे ही विनंती

  • @prafulahirkar.6458
    @prafulahirkar.6458 Před 2 lety

    Khup chan mahiti dili ahe sir.🙏

  • @rushikhomane6084
    @rushikhomane6084 Před 2 lety +43

    आमची दोन गुंठे क्षेत्र चुलत्यानी कब्जा केलंय .आमच्याच नावावर क्षेत्र आहे आणि आम्ही त्या क्षेत्राच पीक पाहणी लाव तोय ...परंतु ते आता आम्हाला दम दाटी करून ते बळकावण्याचा प्रयत्न करत आहे तर..आम्ही काय करू

    • @amolshinde6223
      @amolshinde6223 Před rokem +3

      माझ्या जमिनीचा पण आसाच वाद आहे.... कृपया तुमचा वाद मिटला आसेल तर यावर मार्गदर्शन करू शकता का?

    • @prasadgawande-wl5cn
      @prasadgawande-wl5cn Před 11 měsíci +3

      रट्टे द्या त्याला एकच इलाज आहे भाऊ

    • @user-gy7nf7iz8o
      @user-gy7nf7iz8o Před 4 měsíci

      55t​@@prasadgawande-wl5cn

    • @Musicloverindia826
      @Musicloverindia826 Před 3 měsíci

      ​@@prasadgawande-wl5cn😂

    • @SitaramDalvi-vc7ei
      @SitaramDalvi-vc7ei Před 3 měsíci

      ​@@amolshinde62237:08 हे जे

  • @laxmanjadhav2729
    @laxmanjadhav2729 Před měsícem

    अतिशय छान माहिती दिली सर

  • @ravimokle3490
    @ravimokle3490 Před 2 lety

    Khup chan mahiti dili sir 🙏

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 Před 4 měsíci +5

    साहेब नमस्कार
    आमची कुळकायद्याची जमिन आहे
    ज्याने जमिनीवर अतिक्रमण केले आहे
    त्याची एक इंच देखील जमिन नाही
    त्याला घर बांधण्यासाठी आम्हीच दोन गुंठ जागा दिली आहे
    पण त्याने आम्हि गावी नसल्यामुळे
    आमच्या खूप मोठ्या जमिनीवर शेती करणे झाडे लावणे असे करत आहे
    आता आम्ही गावी आलोय पण तो दादागिरी करतो
    साधारण दोन एकर जमिन तो कसतो आहे
    आपण सांगितलेली सर्व कागद पत्र मी जमा केली आहेत
    आता मी काय करायचे त्याबाबत
    मार्गदर्शन कराल तर फार उपकार होतील आपले
    धन्यवाद साहेब

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Před 2 měsíci

    वकील साहेब,खूप छान माहिती दिली.

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 Před 3 měsíci

    छान माहिती दिली आहे

  • @palakshiloni9880
    @palakshiloni9880 Před měsícem

    Now I get information from you sir Thank you sir
    .

  • @vishalzagade9177
    @vishalzagade9177 Před 5 měsíci +4

    ताबा मिळवणाऱ्या चा तहसीलदारांकडे अर्ज दाखल करण्याचं फॉरमॅट आपल्याकडे आहे का

  • @hemangic850
    @hemangic850 Před 11 měsíci

    Khup chan mahti great 👍

  • @vishwnath4988
    @vishwnath4988 Před 2 lety

    Khup chan sir🙏🙏

  • @fsgegwgsgeg951
    @fsgegwgsgeg951 Před 2 lety

    खुप सविस्तर छान माहिती

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Před rokem

    धन्यवाद सर 👌👌

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 3 měsíci

    Very nice Knowledgeble Information.Its Very necessary cancel the Law of Commission.n Bring the Law of Ministery.

  • @shrinivasgolvankar8121

    Saybanu khyp changli mhayti dilas ha..mazya jaget pan shejaryan atikraman kelyan ha. Techo marg gavlo..dhanyawad..👌👍🙏

    • @raghunathpatil4432
      @raghunathpatil4432 Před 3 lety

      माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhagavatkhandare9979
    @bhagavatkhandare9979 Před 2 lety +1

    Very nice explain saheb

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 Před měsícem

    Thanks

  • @mehulkadam338
    @mehulkadam338 Před 2 lety

    khup chan mahiti dili tumhi

  • @subhashmahajan7245
    @subhashmahajan7245 Před 3 měsíci +1

    Very good information

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 Před 26 dny

    Thank you sir

  • @vidyapawale9480
    @vidyapawale9480 Před rokem

    Khupach chan sir

  • @navnathghusale9817
    @navnathghusale9817 Před rokem

    सर आपण योग्यमाहिती. दिली आहे

  • @davidrodrigues131
    @davidrodrigues131 Před 3 měsíci

    खूप changli mahiti दिली आहे. Abhari.

  • @Nishigandha369
    @Nishigandha369 Před 4 měsíci

    Khup chan mahiti

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 Před 3 lety +1

    Good information

  • @prabhakarparkhe6277
    @prabhakarparkhe6277 Před 29 dny

    Thanks sir great information

  • @user-ou4cy3ub6o
    @user-ou4cy3ub6o Před 3 lety +1

    छान सर

  • @sureshgawande5474
    @sureshgawande5474 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आहे सर. काही गरज पडल्यास संपर्क करायचा असेल तर.

  • @ashokkhair1811
    @ashokkhair1811 Před měsícem +1

    माझी जमीन सामाईक आहे पण त्या सर्व जमीनी चूलत भावाच्या नावे आहेत यासाठी काय करावे लागले कृपाकरून मार्गदर्शन करावे . आभार

  • @rokhthokpanchnama
    @rokhthokpanchnama Před 2 lety

    छान.. अनुभव.....

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Před měsícem +1

    शेतात आतीकरामण करून माती भरून नेली आहे खड्डा खोदत असताना पंचनामा केला होता पण न्याय झाला नाही काय करावे

  • @prakashdhandole5639
    @prakashdhandole5639 Před rokem +2

    सर आपले मार्गदर्शन मला पाहीजे आहे.माझी वडीलोपार्जीत शेती असून . माझ्या शेताला लागूनच माझ्या चुलत भावाची शेती आहे.त्यानीं ती शेती विकली आहे.विकत घेणार यांनी शेती घेतली तेव्हा मोजणी केली तेव्हा नकाशा व वहिवाट यात फरक आहे.आता मी माझ्या शेताची मोजणी केली तेव्हा माझ्या शेताचा नकाशा व वहीवाट यात तफावत आहे.नकाशा नुसार त्याजी शेती आमच्या शेतात व आमची शेती नकाशा नुसार त्याच्या शेतात दाखवत आहे.परंतू आमची वहीवाट वंशपरंपरेने मागील 55वर्षा पासून त्या जागेवर आहे.म्हणजेच नकाशा व वहिवाट यात तफावत आहे.विकत घेणारं यांनी मी नकाशा नुसार शेती खरेदी केली असे म्हणून जबरदस्तीने अतिक्रमण करून ताबा घेतला .परंतू त्या जागेवर आमची वंशपरंपरेने मागील 55 वर्षा पासून वहीवाट आहे.आमची सर्व भावाची मिळून ही संमिलित शेती आहे.मी काय करावे . तहसिलदार या बाबतीत निर्णय देतील का? कींवा कोर्टात जावे लागले या बाबतीत मार्गदर्शन करावे.तुमच्या शी फोन वर बोलता येईल का .मो.न.कळवावे
    धन्यवाद सर.

    • @bracademy7625
      @bracademy7625 Před 28 dny

      काय केल सर तुम्ही, तुम्हाला न्याय कोठे मिळाला

  • @ravindramahajan2141
    @ravindramahajan2141 Před rokem

    Very good Guideline

  • @adinathhulawale5264
    @adinathhulawale5264 Před 3 lety +1

    Nice sir

  • @veneteshjoshi3981
    @veneteshjoshi3981 Před rokem

    Veri use full.

  • @devidaspanchal6922
    @devidaspanchal6922 Před 2 lety +1

    Super 🙏🏿👍

  • @arundonde4530
    @arundonde4530 Před 2 lety +1

    👍👍

  • @skpatil984
    @skpatil984 Před měsícem

    खुप छान माहीती

  • @mohankharabe5540
    @mohankharabe5540 Před měsícem

    महिती खुप आवडली

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 2 lety +2

    एखादा शेजारी मोजणी मागवून ज्या बाजूस हवेत्या बाजूकडे क्षेत्र वाढवून घेत असेल , दूसरी बाजूस सोडून खूणा करून घेऊ शकतो का ? ज्याच्या क्षेत्रात अतिक्रमण दाखवले त्याचे त्याच्या खुणा दाखवल्या जातात काय ?मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यास माझे क्षेत्र मला दाखवा , असे म्हणता येते का ? कृपया माहिती मिळावी .

  • @shrikrishnakanade6115
    @shrikrishnakanade6115 Před 2 lety

    Best sir

  • @jagdishdedge8908
    @jagdishdedge8908 Před 4 měsíci +1

    बक्षिस पत्र आणि वारस हक्काने आलेली property vecant plot var 7/12 पलटी केलेले आहेत. वारस नोंदी साथी काय कराव लागेल ?

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 Před 3 měsíci +1

    मे रावसाहेब , मी,दुंडापा शिवलिंग चौगुले. राहाणार हलकणीʼ तालुका गडहिंगलज. जिल्हा कोल्हापूर. कडुन नमस्कार. माझे निवेदन.
    * ज्यानी अतिक्रमण केले आहे , त्यानी तातडीने न. सांगता काढुन घ्यावे *
    * जर त्यानी अतिक्रमण काढून घेतले नाही. आय.पी.सी.कलम ४२० ,४०९ .ने तातडीने कारवाई. व्हावी. धन्यवाद
    ज्यानी अतिकघढ

    • @dundappachougule3362
      @dundappachougule3362 Před 3 měsíci

      मे रावसाहेब, नमस्कार, कृपया माझे
      मागील, ३३६२.ला आपले उतर मिळाली नाही तर ती मिळावीत धन्यवाद.