EVM मध्येमोठा बदल ? | 1000 फॉर्म तरीही निवडणुका होणारच ? | By Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 03. 2024
  • EVM मध्येमोठा बदल ? | 1000 फॉर्म तरीही निवडणुका होणारच ? | By Ashish Magar Sir
    #manojjarange #jarangepatil #मराठाआरक्षण #atmguru #marathaaarakshan #ashishmagar #eknathshinde #bhujabal #magarsir #evm #election

Komentáře • 226

  • @shrirajlavande8254
    @shrirajlavande8254 Před 3 měsíci +127

    आम्ही सदैव आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před 3 měsíci +3

      आदरणीय माईचा चीना तुमच्याआईचा टन्ना जरांग्याची भाषा

    • @vivekkadam285
      @vivekkadam285 Před 3 měsíci

      ​@@pramodg7778 आली रे ही माती खवऱ्या भुजबळाची आऊलाद कारे भाड्या बापाला बाप मानत नाही वाटत तू तुझ्या बापाचा नाही आहे वाटत. मनोज दादा बद्दल आदरणी बोल.

    • @dattamalode6551
      @dattamalode6551 Před 3 měsíci

      ​@@pramodg7778🍉

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 3 měsíci

      ​@@pramodg7778तुझ्या आईला राजकीय लोकांच्या शिव्या दिल्या तरी चालेल,,,,पण जरांगे पाटील यांनी राजकीय लोकांना काही बोललं तर ते तुला शिव्या वाटतं.....वारे राजकारण्यांची औलाद......😂😂😂😂😅😅😅😅😅😅

    • @yogaforhealth4461
      @yogaforhealth4461 Před 3 měsíci +1

      EVM हटवा लोकशाही वाचवा

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 Před 3 měsíci +79

    मराठ्यांच निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा 🚩🚩

    • @PanduLokhande973
      @PanduLokhande973 Před 3 měsíci +10

      सर्व मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 Před 3 měsíci +66

    ईवीएम ने निवडणुका बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या पाहिजेत मतदानाचा छापील पुरावा आवश्यक आहे

    • @Chavan255
      @Chavan255 Před 3 měsíci

      Thoda chutiya hai kay pallets paper din dahadi badalu shakatat .. aandhe pahile paadth le😂

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Před 3 měsíci +74

    निवडणुका बॅलेट पेपरवरच होयला पाहिजेत

  • @sureshkale1490
    @sureshkale1490 Před 3 měsíci +78

    जर मराठा समाजाने evm वरच बहिष्कार टाकला व सुप्रीम कोर्टात तसा अर्ज दाखल केला तर मग बॅलेट पेपर वरच निवडणूक घ्यावी लागेल ना.

    • @ravibabar4410
      @ravibabar4410 Před 3 měsíci +4

      असच झाले पाहीजे

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official Před 3 měsíci +6

      अगदी बरोबर आहे असच झाले पाहिजे मराठा समाजाने बेलेट वर निवडणूक झलाय पाहिजे EVM वर बहिष्कार करायला पाहिजे

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před 3 měsíci

      आजच सुप्रीम कोर्टाने निकाल दिला निवडणूक evm वरच होनार 😂😂 शरद पवाराचा लाळचाट्य

    • @sureshkale1490
      @sureshkale1490 Před 3 měsíci +5

      @@pandurangshelke7420 अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणूक होतात मग भारतात का नाही.

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 Před 3 měsíci +76

    या लोकांनी कितीही नाटक केले तरीही मनोज दादा जरांगे पाटील त्याच्या पुढल्या डाव 100% टाकणारच व मराठा आरक्षण मिळवणारच जय जिजाऊ जय शिवराय

  • @DDDShashi
    @DDDShashi Před 3 měsíci +31

    Proove सुद्धा झाले आहे,, EVM मुळेच सध्याचे सत्तेवर बसले आहेत

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Před 3 měsíci +30

    हे मराठा समाज विरोधी अश्या अनेक अफवा सोडणार, हे मनोज दादा आणि मराठा समाज एकत्रित झाला आहे म्हणुन हे घाबरले आहेत मगर सर योग्य व्हिडिओ टाकला धन्यवाद.

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Před 3 měsíci +22

    1000 हजार ऐवजी 2000 हजार अर्ज भरू नाद खुळा मराठा

  • @user-ob3lh8jw5r
    @user-ob3lh8jw5r Před 3 měsíci +27

    आम्ही सर्व मराठे जरांगे पाटिल सोबत ❤❤

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Před 3 měsíci +22

    जरांगे पटलावर अनेक प्रकारे ट्रॅप लावले तरी मराठा समाजाने आपल्या डोक्यातील ई वी एम मशीनचे बटण आपल्या हातात ठेवले आहे ऐकच सगेसोयरेची आमल बजावणी झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Před 3 měsíci +16

    बैलेट पेपर ने निवडणूक झाली तर , हे सरकार कोसळेलॽ.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Před 3 měsíci +17

    मगर साहेब योग्य माहिती दिली आहे.
    सत्ताधारी पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा समाजात फुट पडणार नाही.

  • @kirannirwal6072
    @kirannirwal6072 Před 3 měsíci +23

    अमेरिका सारख्या देशात बॅलेट पेपर वर होतात भारतात का नाही😢😢

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 Před 3 měsíci +11

    आपण ठाम राहू
    एक जागा हजार उमेदवार

  • @RameshwarGhorpade-cn5jm
    @RameshwarGhorpade-cn5jm Před 3 měsíci +11

    धन्यवाद मगर सर अचुक माहिती दिली आहे आपण मराठा समाज जागृत झाला आहे तुमच्या सारखे अभ्यासु व्यक्ती महत्व मराठा समाजाला लाभले आहे धन्यवाद मगर सर

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Před 3 měsíci +15

    एक मराठा कोटी मराठा

  • @kamalakarkusekar7436
    @kamalakarkusekar7436 Před 3 měsíci +28

    ज्या लोकांनी evm समजत नाही स्क्रीन टच खाली वर करता येत न्हाई मंग त्या लोकांसाठी evm जवळ सोबत मतदान करताना एक आपला माणूस ठेवायला निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी

  • @askA146
    @askA146 Před 3 měsíci +22

    🚩🚩🚩 *मराठयानी मोठ्या संख्येने फॉर्म भरा, आपले मत मा. मनोज दादा सांगतील त्यांनाच. अधिकृत गोष्टीवर विश्वास ठेवा,कुणीही फेसबुकवरील अफवांवर विश्वास ठेऊ नका.*

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před 3 měsíci +1

      जरांग्या लाळचाट्य संत्रा सम्राट 🍺

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 3 měsíci

      तुझ्या घरचीवर चढला की काय ???
      तिचा लाळ चाटला,,,व संत्र पण खाल्ले म्हणं जरांगे पाटील यांनी....😂😂😂
      😅😅😅😅😅
      💪💪💪💪💪💪.... पाटील आहे तो नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा...

    • @balajipatilkarhale3537
      @balajipatilkarhale3537 Před 3 měsíci

      तुह्या मायला झवला की काय रे बाराच्या ​@@pramodg7778

  • @sureshkhose8279
    @sureshkhose8279 Před 3 měsíci

    मगर सर अगदी खरं सांगत आहेत. फक्त हा मराठा समाजाला दाबण्यासाठी प्रपोगोंडा आहे. एक मराठा कोटी मराठा

  • @user-jh6oe5qq6g
    @user-jh6oe5qq6g Před 3 měsíci +5

    ओविसीला पंतप्रधान केले पाहिजे तरच आरक्षण मिळु शकते व देशाचा विकास होईल

    • @rammatre5010
      @rammatre5010 Před 3 měsíci

      आम्ही तर तोच विचार करत आहोत 😂

  • @mukundgavhane5861
    @mukundgavhane5861 Před 3 měsíci +3

    सर तुमचे शब्द खूप विचारपूर्वक असतात जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m Před 3 měsíci +4

    फारच चांगले विचार मांडले आहेत त्याची गरज आहे

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před 3 měsíci +9

    असं जर झाले मोबाईल सारखं तर आडाणी लोकांना त्रास, आणि पाहिजे त्याला मतदार होणार नाही.

  • @user-sm9vk6hj2i
    @user-sm9vk6hj2i Před 3 měsíci +3

    माझी कळकळीची विनंती आहे सर्व मराठी व इतर समाज बांधवांनी नवीन पक्ष स्वराज्य स्थापन करावा ही काळाची गरज आहे

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Před 3 měsíci +3

    सर तुम्ही जी माहिती देता ती अतिशय लाख मोलाची असते धन्यवाद सर

  • @tguru3112
    @tguru3112 Před 3 měsíci +7

    निवडणूक आयोग,एक EVM राजकीय पक्ष्यांसाठी राखीव करेल,आणि इतराना जेवढे लागतील तेवढे EVM देतील,🙏🙏🙏🙏🙏

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 3 měsíci +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @dnyaneshwarsarde4583
    @dnyaneshwarsarde4583 Před 3 měsíci +5

    खुप छान माहिती दिली दादा आमच्या सर्व भ्रम दूर करून दिल्याबद्दल धन्यवाद अषिष दादा

  • @12virajjagtap36
    @12virajjagtap36 Před 3 měsíci +23

    असे येऊ शकत नाही कारण आपले गावकरी शिकले नाहीत ते कसे मतदान कारणार

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 Před 3 měsíci +3

    खुप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rammore4761
    @rammore4761 Před 3 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय सर मनापासुन धन्यवाद 100% सत्य परिसिथी मांडली आहे खुप म्हणजे खुपच साध्या सरल व समजल आशा भाषेत, सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ धन्यवाद मनापासुन जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před 3 měsíci

    मनोज जरागे पाटील तुम अगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ❤❤❤❤❤

  • @user-tx5ke6yv2x
    @user-tx5ke6yv2x Před 3 měsíci +4

    एक मराठा लाख मराठा

  • @tukarambhosale859
    @tukarambhosale859 Před 3 měsíci +5

    निरक्षर लोकांना मतदान करता येणार नाही.कीती लोकांना टचस्क्रीन वापरता येईल?

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před 3 měsíci

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @ShivajiChavan-nw6ff
    @ShivajiChavan-nw6ff Před 3 měsíci +9

    E V M वर 1000 उमेदवाराचा बदल म्हणजे कोणतेही बटण दाबा मत ऐकालाच

  • @prpatil4028
    @prpatil4028 Před 3 měsíci +3

    सर्व जिल्ह्यातून नामनिर्देशन पत्र मराठ्यांनी दाखल करावीत यासाठी संयुक्त मीटिंग घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे याबाबत मगर सर आपण पुढाकार घ्यावा

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर

  • @mr.marathe_official
    @mr.marathe_official Před 3 měsíci +32

    चंद्रयान रिमोट ने चालू शकत मग EVM मशीन का नाही त्यामुळे EVM वर बंदी घातली पाहिजे आणी बेलेट वर निवडणुका घ्या यासाठी मराठा समाजाने आंदोलन किमान केल पाहिजे

  • @subhashjadhav4688
    @subhashjadhav4688 Před 3 měsíci +6

    एका मतदाराला मतदान करायला किती वेळ लागेल त्यामुळे बुथ संख्या वाढवावी लागेल.

  • @sandipanbhadade323
    @sandipanbhadade323 Před 3 měsíci +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dspp62
    @dspp62 Před 3 měsíci +11

    अजुन तरी EVM 64 पेक्षा जास्त उमेदवार चालत नाही मी जवळ पास 16 वर्षे EVM तालुका नोडल अधिकारी म्हणुन ड्युटी केली आहे अजुन तरी EVM hacking सिद्ध झालेले नाही

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Před 3 měsíci +5

    एकच साहेब पाटिल साहेब

  • @newsearch7843
    @newsearch7843 Před 3 měsíci

    आदरणीय मनोज जरांगे पाटील... आपला लडा कायम राहील जो पर्यंत आरक्षण भेटत नाही

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 3 měsíci +6

    याचा अर्थ इव्हीएममध्ये काहीही बदल करता येतो .

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 Před 3 měsíci

    धन्यवाद सर आपण आमच्या सर्व शंका दूर केल्या 🙏🙏

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Před 3 měsíci +7

    मनोज दादा नी आठेचाळीस उमेदवार दिलें पाहिजे

    • @pralhadwagh1493
      @pralhadwagh1493 Před 3 měsíci

      यापैकी २० जरी खासदार झाले तरी दिल्ली हादरून जाईल

  • @toysboys-ie6yp
    @toysboys-ie6yp Před 3 měsíci

    आम्हाला तर आता अस वाटायला लागलं आहे की जरांगे पा हे महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावून सर्व सत्ता फडणवीस साहेबां कडे देउ इच्छीत आहे

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před 3 měsíci +1

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सर..

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 Před 3 měsíci +8

    सर, ग्रामीण भागातील लोक आता कुठे EVM वर मतदान करायला शिकलेत, त्यात स्क्रींटच वर कधी मतदान करता येईल...असो तरीपण आम्ही सगळे मनोज दादा सोबत आहोत. एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @user-tx5ke6yv2x
    @user-tx5ke6yv2x Před 3 měsíci +3

    Jarange Patil zindabad

  • @user-yp8ci4se8c
    @user-yp8ci4se8c Před 3 měsíci

    पाहुयात नाटक जय शिवराय

  • @kakasahebkakde1873
    @kakasahebkakde1873 Před 3 měsíci +2

    बरोबर आहे सर

  • @kenchappasayar7173
    @kenchappasayar7173 Před 3 měsíci

    हे भारतात आता तरी शक्य नाही.1000उमेदवारांनी फॉर्म भरला तर बॅलेट पेपर द्वारेच निवडनुक घ्यावी लागेल

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 3 měsíci +10

    384 च्या वर नाही

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Před 3 měsíci

    एक मराठा कोटी मराठा👏✊👍

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 Před 3 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před 3 měsíci +4

    भ्रम पसरवला जात आहे .

  • @bhartraokharabe88
    @bhartraokharabe88 Před 3 měsíci +2

    मगर सर हजारो फार्म टाकल्या पेक्षा आय एस आसलेले सुशिक्षित एकच उमेदवार दिला तर चालणार नाही का

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 Před 3 měsíci

    Amhi jarange patil sobat

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 Před 3 měsíci

    बरोबर

  • @Suresh-tv8vh
    @Suresh-tv8vh Před 3 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩💯

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 Před 3 měsíci +2

    मगर सर, सकारात्मक गोष्टीवर दमा..तुमच्या २० मतदारसंघ व १००० उमेद्वार यांची निवडणूक, निवडणूक आयोग नोव्हेंबर मधे घेईल.

  • @prnitdhanawade8865
    @prnitdhanawade8865 Před 3 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 Před 3 měsíci

    छान माहिती 👍 धन्यवाद

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Před 3 měsíci

    पुरे भारत में पुच रहे लोग जरागे.पाटिल है कोण मराठो का नेता है

  • @mirjajadatbaig5585
    @mirjajadatbaig5585 Před 3 měsíci

    सर आपण सांगता त्याप्रमाणे जर असेल तर निवडणूक घेताना खूप वेळ लागेल आणि हा प्रकार किती लोकांना समजेल

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Před 3 měsíci +1

    एवढ्या कमी वेळेत असे बॅलेट युनिट, कंपनी किंवा निवडनुक आयोग तयार करणे शक्य नाही. गुरु आपले म्हणने बरोबर आहे. हा चाललेला प्रपोगंडा निव्वळ फेक आहै.धन्यवाद.

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 Před 3 měsíci

    इतक्या लवकर बदल होने शक्य नाही.

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Před 3 měsíci +7

    ही भाजप ची चाल दिसतेय

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar182 Před 3 měsíci

    आम्ही सदैव जरांगे पाटिल सोबत

  • @yogeshgaikwad6674
    @yogeshgaikwad6674 Před 3 měsíci

    Manoj jarange jay ho 🎉

  • @manemachhindra6057
    @manemachhindra6057 Před 3 měsíci

    जय जिजाऊ

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 Před 3 měsíci

    1000 च्या पुढे च फार्म भरले पाहिजे.

  • @Dnyaneshwar_Amte
    @Dnyaneshwar_Amte Před 3 měsíci +1

    निवडणूक आयोगाने डमी पत्रीका घेतली पाहिजे मराठा समाज दाखवून देवू ❤

  • @csn826
    @csn826 Před 3 měsíci +1

    खरंच असं मशिन तयार करणार आहे. स्क्रीनवर पहिले १६ नावे दिसतील. त्यामधे राजकीय पक्षांचे उमेदवार असतील. नंतर स्क्रीन वर वर ढकलल्यानंतर जरांगेचे कांदू, बटाटू, मिरचू..... इ. उमेदवार असतील. 😅😅

  • @aforashish7
    @aforashish7 Před 3 měsíci

    मी तर आधीच सांगितलं होत टच स्क्रीन येणार.

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 Před 3 měsíci

    आगोदर चाचणी घायला पाहिजे होती...
    चाचणी पण तुमची निकाल पण तुमचा योग्य वाटत नही

  • @VilasKale-fr6mh
    @VilasKale-fr6mh Před 3 měsíci

    सर मनोज जरांगे पाटलांनी आज खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @MinanathJadhav-cp6bb
    @MinanathJadhav-cp6bb Před 3 měsíci +1

    ❤JAGDAMBH❤
    ❤JAI JIJAU❤JAI SHIVRAY❤JAI SHAMBHURAJE❤.

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g Před 3 měsíci

    पण आमचं मतदान कोणत्याही सत्ताधारी आणि विरोधकांला मिळणार नाही

  • @kailasnikole7666
    @kailasnikole7666 Před 3 měsíci

    निवडणूक ही बालिट पेपर वर घ्या

  • @mahadevsolanke1173
    @mahadevsolanke1173 Před 3 měsíci +1

    EVM 100% पारदर्शी नाही, अर्थात तिच्यामध्ये घोटाळा करता येणे शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचा 8ऑक्टोबर 2013चा EVM संदर्भाचा निकाल पाहून घेणे.

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 Před 3 měsíci +2

    2000/फार्म भरुन

  • @PraveenGhogare
    @PraveenGhogare Před 3 měsíci +2

    P
    एक मराठा लाख मराठा

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před 3 měsíci +9

    सगळ्यात भारी VBA vote करा ना मोदी ना शरद वाकडा

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Před 3 měsíci

    उमेदवाराची शायद काही निष्कर्श लावून मेरिट लावले जातील

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623

    भरारे रे भावांनो फार्म,,,
    सरकारची तिजोरी तरी थोडी तरी
    जरागे यांचा गमिनी कावा गेला आता कन्हैया होटल वर,,तिथुन जानार मुंबईत
    वाशीत बन्द खोलीत

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 Před 3 měsíci +2

    Electrobond 007 jamesbond of dalal
    देशाच्या भविष्याकरीता हाकलणे ही देशाची गरज आहे...
    🙏🙏🙏

  • @digambarkadam2269
    @digambarkadam2269 Před 3 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा

  • @ShantaramMore-el1sj
    @ShantaramMore-el1sj Před 3 měsíci

    Thanku

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs Před 3 měsíci

    असेच फेक हे येथून पुढे पण चालणार आहे,
    आणि त्यावर कुणी ही भरोसा अजिबात ठेवू नये,,
    अन् यात सत्ताधारी भाजपचा ही हात असू शकतो,

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 Před 3 měsíci

    लोकशाही आहे तुमचं सगळं बरोबर आहे पण आमाला evm नको आहे का नाहीत देत ❓

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 Před 3 měsíci

    मगर सर खुप सुंदर विश्लेषन केले धन्यवाद सर 🎉🎉🎉

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev Před 3 měsíci

    Existing EVM is also contain Software bhau.

  • @sureshadkine7691
    @sureshadkine7691 Před 3 měsíci

    Nice sir

  • @user-gf3dx9xv9s
    @user-gf3dx9xv9s Před 3 měsíci

    निवडणूक निकाल एक महिन्यानंतर देतात तेव्हा काही पण होऊ शकते

  • @shitalnevre1213
    @shitalnevre1213 Před 3 měsíci

    गनिमी काव्याने लढा. सर आपण खूप चांगली माहिती दिली.

  • @mahakalikhali8214
    @mahakalikhali8214 Před 3 měsíci

    Good vedio