कांगणे सर ATM GURU आशिष मगर सरांबद्दल काय बोलले | viral video by Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 06. 2024
  • कांगणे सर ATM GURU आशिष मगर सरांबद्दल काय बोलले | viral video by Ashish Magar Sir
    #atmguru #kangane #kanganesir #magarsir #ashishmagar #ATMGURU #jarangepatil #MARATHA ARAKSHAN #vitthalkagnesir ‪@ATMGURU‬

Komentáře • 20

  • @mangeshpatil1589
    @mangeshpatil1589 Před 29 dny +16

    सामाजिक, शैक्षणिक, किंवा वैचारिक असा कोणताच भेदाभेद न पाळता ज्यांनी उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडून कित्येकांच्या स्वप्नांना बळ दिले असे "श्री आशिष मगर" सर यांचे अभिनंदन व आपल्या मार्गदर्शकाला पितृतुल्य, गुरुस्थानी मानून कायम ऋणात राहणाऱ्या व आपल्या गुरूचा प्रबोधनात्मक वसा आणि वारसा पुढे यशस्वीपणे चालवणाऱ्या "The विठ्ठल कांगणे" सरांना देखील खूप खूप शुभेच्छा.

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před 29 dny +26

    आशिष मगर सर यांचं अभिनंदन

  • @user-wb8nk5zz5q
    @user-wb8nk5zz5q Před 29 dny +15

    आशिष मगर सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय 🚩👏

  • @Dr....123
    @Dr....123 Před 29 dny +9

    मगर सर खूप धन्यवाद

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 Před 29 dny +7

    कांगणे सर आणि मगर सर दोघेही सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत

  • @santoshchavhan1434
    @santoshchavhan1434 Před 29 dny +15

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 Před 3 dny

    विठ्ठल कांगणे सर व आशीष मगर सर आपणा दोघांचेही खूप खूप अभिनंदन.आपल्या द़घांचेही मराठा आणि ओबीसी समाजामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी खूपच मोठं योगदान आहे.धन्यवाद.

  • @Gane122
    @Gane122 Před 29 dny +8

    Kharach Aashish sir 1 number manus ahe

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 Před 23 dny +1

    आशिष मगर सर खूप अभिमान आहे सर्वांना तुमचा🎉👏👏👍

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el Před 29 dny +5

    मगर सर बोलत रहा

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před 26 dny

      बोलत रहा आसीस,सर आणि जातीयवाद कसा पसरला जातो हेच शिकवा समाजाला ,,,,

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před 25 dny

    ग्रेट मगर सर..❤❤❤❤❤आणि कांगणे सर❤❤❤❤❤

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r Před 29 dny +3

    आवाज बरोबर आहे ना समजना भाषण

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 Před 29 dny

    Congratulations Ashish Sir👑👑🙏

  • @t-science4258
    @t-science4258 Před 28 dny

    Magar sir❤

  • @AxayHolkar
    @AxayHolkar Před 28 dny +2

    मगर एक नंबरचा जातीवादी पोपट हाय आयघालं

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před 28 dny +5

      😆😆😆 बघ की कांगणे सर काय म्हणत आहेत.. तुझ्यासारखे 12 चे कितीही बोंबलले तरीही काहिच फरक पडत नाही... 🤣🤣

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 Před 20 dny +3

      ​@@ATMGURUSir asha haramkhorankde lakshya deu nka tumche karya asech chalu dya...Tumche khup khup abhinandan..💐💐

  • @Nandujhuge
    @Nandujhuge Před 23 dny +1

    मगर सर हे जातीवादी आहे,

  • @Chagan6kka_ahe
    @Chagan6kka_ahe Před 27 dny +2

    आशिष मगर सरांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐🎉🎉🎉