डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे | kalpesh jadhav

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 01. 2022
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ______________________________________
    topic cover :-
    डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे
    पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे
    डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे
    डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे
    डग मग डोले माझी पाण्यावरी नाव रे
    डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे
    डगमग डोले माझी पाण्यावरी नाव lyrics
    डगमगडोलेमाझीपाण्यावरीनावरे
    #डगमगडोलेमाझीपाण्यावरीनावरे
    तुकडोजी महाराजांचा अभंग
    भजन नैराश्य व एकटेपणावर मात करण्याचा उपाय
    pandharichya panduranga bigi bigi dhav re
    dagmag dole majhi panyavari nav re
    dagmag dole mazi panyavar nav re
    dagmag dole mazi panyavar nav re pandharicha panduranga bigi bigi dhav re
    dagmag dole mazi panyavar nav re marathi abhang
    dagmag dole mazi panyavari nav re
    dagmag dole mazi panyavar nav re lyrics
    dagmag dole mazi panyavar nav re tukdoji maharaj bhajan
    dag mag dole mazi panyavar nav re
    dagmag dole mazi panyavari
    dagmag dole mazi panyavar nav re abhang
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    नवीन अभंग
    विठ्ठलाचे अभंग
    मराठी अभंग
    हार्मोनियम मित्र
  • Hudba

Komentáře • 274

  • @user-uv7mi3vx6y
    @user-uv7mi3vx6y Před 9 dny +2

    Aprtiam. Khup. Cahn

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 2 lety +3

    जबरदस्त खुप गोड नवीन नवीन अभंग शोधून आणतात छान सादर केले चाल आवाज एक नंबर गोड 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👍👍👍

  • @arunjambukar7666
    @arunjambukar7666 Před 7 měsíci +2

    सुंदर अतिउत्तम सर

  • @laxmanparve2206
    @laxmanparve2206 Před 2 lety +2

    प्रथमच तुमचं च्यनल पाहतो.. माऊली खूपच छान गायले vaa. अतिउत्तम.. धन्यवाद माऊली

  • @kalashwankade170
    @kalashwankade170 Před 2 lety +4

    Wao 👌👌🙏💯👌

  • @yashkurhe659
    @yashkurhe659 Před 2 lety +3

    जय हरी माऊली खुपच सुंदर

  • @bhagwanjadhav528
    @bhagwanjadhav528 Před 2 lety +3

    एकचं नंबर माऊली

    • @MahadevAlate
      @MahadevAlate Před 11 dny +1

      राम कुशन हरी❤

  • @subhashbadgujar6635
    @subhashbadgujar6635 Před 2 lety +2

    🙏🙏 फारच छान अभंग

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před rokem +1

    सगळे अभंग तुमच्याकडून प्रथमच ऐकले.धन्यवाद.

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Před 2 lety +5

    अप्रतिम!!एवढा छान अभंग आहे ना तेव्हडाच सुंदर तुम्ही सादर केला सर तुमच्या कडून नेहमीच काहीतरी नवीन शिकायला आणि ऐकायला मिळत 👌👌👍👍🚩🚩🚩🚩

  • @lofi_song530
    @lofi_song530 Před 2 lety +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏, अप्रतिम दादा

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 Před 2 lety +5

    बार गोड

  • @DeepaAdekar
    @DeepaAdekar Před měsícem

    खूप खूप सुंदर सर

  • @vikasshedge263
    @vikasshedge263 Před 2 lety +4

    खुप छान सर

  • @suyash369gaming7
    @suyash369gaming7 Před rokem +1

    मला हार्मोनियम शिकायचे आहे. सर..... फारच छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍

  • @bhikahase9964
    @bhikahase9964 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम

  • @user-fy8ko1ku7e
    @user-fy8ko1ku7e Před měsícem +1

    ओम नमः शिवाय

  • @prathmeshkasbe5996
    @prathmeshkasbe5996 Před rokem +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @uddhavraovypatil4334
    @uddhavraovypatil4334 Před 11 měsíci +1

    Very very nice bhajan jai hari vitthal

  • @machhindrdale9915
    @machhindrdale9915 Před 2 lety +7

    🔱🔱👋👋खुप छान आहे 👌👌👌

  • @amolmmore5273
    @amolmmore5273 Před rokem +3

    Khup chan

  • @abhijitrajput1514
    @abhijitrajput1514 Před rokem +5

    Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @SudamGejge-br4qz
    @SudamGejge-br4qz Před 2 dny +1

    Ramakrushn mauli

  • @shivajigaikwad113
    @shivajigaikwad113 Před rokem +1

    अतिशय सुंदर अभंग धन्यवाद

  • @user-mr9gj6hy6y
    @user-mr9gj6hy6y Před 10 měsíci +1

    खूप छान

  • @harishdalvi6251
    @harishdalvi6251 Před 2 lety +19

    फारच सुंदर,मनाला आनंदच आनंद झाला⚘⚘⚘🙏🏻जयश्रीराम पूणे,

    • @kiransolanke4371
      @kiransolanke4371 Před 8 měsíci +2

      क्ष ज्ञटज्ञज्ञ टहोहहजहहहंज्ञहहज्ञ हं

  • @dhondiramdudhal3019
    @dhondiramdudhal3019 Před 2 lety +1

    हा अभंग खूप आवडला धन्यवाद

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 Před 2 lety +2

    Khup chan sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @satyajeetbalbhimkakade1834
    @satyajeetbalbhimkakade1834 Před 5 měsíci

    खुप संदर अभंग आहे 👌👌👌👌👌 खुप छान

  • @user-je1dl8ev8s
    @user-je1dl8ev8s Před 2 lety +1

    🙏🙏राम कृष्ण हरि🙏🙏 धन्यवाद सर

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 2 lety

    खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप छान

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 Před rokem +1

    Khupach chhan

  • @krishnaghodkeghodke5003
    @krishnaghodkeghodke5003 Před 2 lety +1

    Khupch Chan aavaj ahe aamhala tumche sglech abhng lai aavdtat

  • @rameshwartaur983
    @rameshwartaur983 Před rokem +1

    Khupch chhan aahe abhang

  • @RanvirNalavde
    @RanvirNalavde Před 17 dny

    एक नंबरच माऊली

  • @user-gm1fu1vp5w
    @user-gm1fu1vp5w Před 2 lety +3

    खूप छान सर.आपल्या या सत्कार्याला हार्दिक शुभेच्छा.

  • @santoshjadhav8568
    @santoshjadhav8568 Před měsícem +2

    खुपच छान सर ऐकदम गोड आवाज

  • @laxmandhandar1597
    @laxmandhandar1597 Před 2 lety

    रामकृष्णहरी कल्पेश माऊली.

  • @chhayawagh5835
    @chhayawagh5835 Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshpatil1793
    @umeshpatil1793 Před 2 lety

    माऊली अत्यंत आनंद वाटतो तुमचे भजनी ऐकून

  • @jayashreekamthe1188
    @jayashreekamthe1188 Před rokem

    Khup bhavpurn,khup sundar jai shri hari

  • @KiranJadhav-in6lh
    @KiranJadhav-in6lh Před rokem

    खुप खुप छान धन्यवाद आपले अभिनंदन

  • @nishikantlengare7072
    @nishikantlengare7072 Před 2 lety +3

    जय हरी सर खुप छान आवाज आहे तुमचे अभंग फार आवडतात सर

  • @jyostnadalvi5331
    @jyostnadalvi5331 Před 22 dny

    Very nice ❤😊❤😊

  • @prabhabavbande4009
    @prabhabavbande4009 Před 2 lety +1

    खूप छान सर 👌🙏

  • @karnatakakarnataka2749
    @karnatakakarnataka2749 Před 2 lety +1

    Sundar abhang aahe sir khup chan aahe

  • @shivajigaikwad2934
    @shivajigaikwad2934 Před rokem

    Jay hari mauli khup khup sundar abhang

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 Před 2 lety

    नमस्कार,खूप खूप छान ,मस्त ,धन्यवाद ,सर
    गॉड ब्लेस यु

  • @yogeshthube2687
    @yogeshthube2687 Před 6 měsíci

    Khupach chhan aahe abhang and tumcha aavajhi thank you sir

  • @shubhangipijdurkar429
    @shubhangipijdurkar429 Před rokem +1

    खुपच सुंदर भजन

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Před rokem

    Aavajch asa aahe dayrek devajvl jato manus👌👌👌👌👌💯💯💯💕💕

  • @anitapatil2368
    @anitapatil2368 Před 2 lety +1

    👌👌khup Sundar Sir 🙏

  • @kalpanadeshpande8013
    @kalpanadeshpande8013 Před 2 lety +1

    वाह आवाज खुब छान आहे

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 Před 2 lety +2

    खुप सुंदर सर.आवाजखुपगोड.राम.

  • @sudarshanpathare5689
    @sudarshanpathare5689 Před rokem

    छान।तु.व.तु।आ.उदडंआयुश।लाभो।ईश्वर।चरणीवंदन

  • @kantilalgavit7632
    @kantilalgavit7632 Před 11 měsíci +2

    मनाला आनंद वाटतो माऊली

  • @eknathkandele84
    @eknathkandele84 Před rokem

    वा,लय,भारि,गायल,भजन👍

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 Před rokem

    Khup chan sir me shikle abhang tumchyapasun me sangeet visharad aahe🙏👍

  • @sunilbhore643
    @sunilbhore643 Před 2 lety +4

    जय हरी कल्पेश जी खुप सुंदर आहे माऊलीॎ झाला प्रेत रुप शरीराचा भाव. हा तुकाराम महाराज यांचा अभंग गावा ही वीनंती

  • @ranjanamisal5054
    @ranjanamisal5054 Před 5 dny

    सुपर

  • @saniket_0976
    @saniket_0976 Před rokem +1

    Nice

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Před 2 lety +1

    खूप सुंदर

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak4239 Před 2 lety +1

    सर तुमचे नवीन अभंग ऐकुन खुप आन आल

  • @rameshmore7979
    @rameshmore7979 Před 2 lety

    Guruji apratim chal. Kaleja todalat bahardar avaj. Aapanapudhe natamstak. Asech abhang pathava.👌💘👍🙏

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 Před 2 lety +1

    Khup chan👌

  • @ramdeviuke1304
    @ramdeviuke1304 Před rokem

    Khub khub chan 🙏🙏🙏👍👍

  • @satyajeetbalbhimkakade1834
    @satyajeetbalbhimkakade1834 Před 5 měsíci

    खुप सुंदर अभंग आहे

  • @bhojrajdholeofficial
    @bhojrajdholeofficial Před 2 lety +4

    Jay Gurudev 🌼🌼

  • @dhondiramdudhal1342
    @dhondiramdudhal1342 Před 2 lety +1

    Mauli Mala hi shikache aahe

  • @krushnapathak2898
    @krushnapathak2898 Před 6 měsíci

    भाऊ तुमचा आवाज अती शय सुदंर आहे

  • @jayshreekalbhore9945
    @jayshreekalbhore9945 Před rokem

    Khup Chan tumcha aavaj kup god ahe

  • @prakashranmale8105
    @prakashranmale8105 Před 2 lety

    जगात भारी लय भारी अप्रतिम भजन

  • @user-py3ym4wd8b
    @user-py3ym4wd8b Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली

  • @manojssitaprao8656
    @manojssitaprao8656 Před 2 lety +1

    Khup chan 🙏

  • @meghaudmale1298
    @meghaudmale1298 Před rokem

    खुपच छान अभंग ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏

  • @user-kw2zp6kb6b
    @user-kw2zp6kb6b Před 2 lety +1

    Jay Hari Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushamaarts1383
    @sushamaarts1383 Před 2 lety

    Khup chhan mauli

  • @minadalvi1014
    @minadalvi1014 Před 2 lety

    Khupach chhan,Sir.👌👌👌👌👍

  • @nandkumarhaul8673
    @nandkumarhaul8673 Před 2 lety +2

    धन्यवाद माऊली.... छान गायला आहे अभंग 🙏🚩🚩

  • @amitmali410
    @amitmali410 Před rokem +1

    अंभग छान आहे गायन छानच आहे

  • @tukaramzungare8187
    @tukaramzungare8187 Před 2 lety

    Mauli khup chhan 🙏

  • @maheshthakare8858
    @maheshthakare8858 Před rokem

    खुप छान 🙏🙏👌👌👌

  • @hirapradhan2240
    @hirapradhan2240 Před 2 lety +20

    खुप सुंदर अभंग आहे 👌👌👌👌👌खुप धन्यवाद 💐💐🙏🏻

  • @ravindranavale8576
    @ravindranavale8576 Před 2 lety

    राम कृष्ण हरि

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před rokem

    खुप सुंदर गायन वादन

  • @creationcreation6231
    @creationcreation6231 Před 2 lety

    रामकृष्ण हरी

  • @siddhantlotekar2983
    @siddhantlotekar2983 Před 2 lety

    🙏👍छान माऊली

  • @user-xd9xe4zw3l
    @user-xd9xe4zw3l Před 2 lety

    🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏🙏
    🙏🙏🙏🙏🙏

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 Před 2 lety +13

    जयहरि कल्पेश माऊली, छान सादरीकरण धन्यवाद, जय हरी.

    • @panditanandkar2463
      @panditanandkar2463 Před rokem

      Gcccf:f😅😮ससमसडम6😢ई8😢ऊजिजझ8क्ष🎉😢घेउ

  • @mymotherananadi
    @mymotherananadi Před 2 lety +2

    खूप सुंदर मन प्रसन्न झालं

  • @kavitakhatic1359
    @kavitakhatic1359 Před měsícem

    Very good

  • @Geet2408
    @Geet2408 Před 2 lety +1

    Khup sunder ho Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem

    Ram Krishna Hari Dhanyawad

  • @swapnalivachane1567
    @swapnalivachane1567 Před rokem

    खुप सुंदर सर

  • @rameshchavan6533
    @rameshchavan6533 Před rokem

    मित्रा काय आवाज आहे खरच मी अक्षरशः भारावून गेलो .

  • @prajaktavaishampayan3020

    खूप सुंदर भजन आहे

  • @rakshav.9562
    @rakshav.9562 Před 2 lety

    खूपच छान 👌👌👌👌

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 Před 2 lety

    Ram Krishna Hari👌👌👌👌

  • @surajkelaskar6705
    @surajkelaskar6705 Před 2 lety +1

    खूपच छान अभंग माऊली....

  • @swapnildj3384
    @swapnildj3384 Před 2 lety +1

    Mast kalpesh Mauli... harmonium new ghetli ...scale changer..mast abhinandan 🎉🙏🙏