आरतीसोबत तबला कसा वाजवायचा ?
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- You may join our paid version for systematic way of learning The Tabla.
Please click and complete the formalities by clicking here, / @tablavadanmrunalkulkarni
#आरतीसोबत तबला कसा वाजवायचा , त्याची माहिती या व्हिडिओ मध्ये आहे.
#दादरा ,
#भजनी ठेका
#केरवा
सुखकर्ता दुःखहर्ता - गणपतीची आरती
येई हो विठ्ठले - विठ्ठलाची आरती
आरती ज्ञानराजा - ज्ञानेश्वरांची आरती
घालीन लोटांगण - भजन
'हरे राम हरे राम
राम राम हरे हरे'च्या ठेक्याचे बोल -
घे ति ट धा | s न घे ना |
घे ति ट ता | s ति ट ता |
Tabla Music, Indian Classical music, Percussion instruments, Dholak, Pakhavaj, Mrudunga, Mrunal Kulkarni, Kurla, Mumbai, Tabla Classes, Harmonium, Saee Kulkarni.
छान तबलावादन आणि त्याला सात पेटिच्या मधुर सूराची
Very nice info ℹ️ℹ️🙏🙏
Thanks for your kind information about music and related topics.💐💐
खुप छान वादन तसेच छान बाजापेटीची साथ. एकच सांगने आहे की आपण सुरुवातीला ठेका कसा वाजवायचा हे बरोबर दाखवले पण नंतर चे ठेके फास्ट वाजवून संपवले
Saheb bandgi Subh kamnaye very good thank you madam Jay hind Jay Bharat gondia City
🙏😊
Omg... बापरे.... तुमचं तबला वादन बघून माझी बोलतीच बंद झाली.... Wow.... खूपच छान
हा खूप उपयुक्त व कुठे ही लागणारा चांगला धडा घेतला.....साथीच्या ठेका यामुळे कळतोय.....बोल खाली लिहूनही दिले तर जास्त फायदेशीर होईल...धन्यवाद
Description मधे बोल लिहिले आहेत
@@TablaVadanMrunalKulkarni kh8
Nice madam... Aap ke tilent ka jawab nahi
धन्यवाद
Sundar tabla vadan aani sundar harmoniym vadan
Khupac Sundar thod slwo vajvla tar bar hoil tai
वाह ! काकू खूप मस्त त्या नादात मी गुंग झालो
धन्यवाद
बहोत बढिया
तुमचे वर्णन कोणत्या शब्धात करावे हे सुचत नाही ईतके अप्रतीम वादन ताल,सुर, लय अतिशय मंत्रमुग्ध झालो मी
अप्रतिम पेटी वादन
धन्यवाद
अप्रतीम. हे कुठेही मिळत नाही,खुप खुप धन्यवाद
धन्यवाद
@@TablaVadanMrunalKulkarni ²3
खरचं खुप मस्त
राधे राधे
Waaa waaa sunder 👌🙏 ganpati utasavacha mahol tayar zhala 👍
धन्यवाद
ताई तबलावादन खूप छान प्रकारे आहे
मस्त , खुप सुंदर.
खूप छान तबलावादन
Lay Bhari
खूपच छान.....आपण तोड आणि लग्गी लावण्याच्या टिप्स खूप सुंदर देता... 🙏
धन्यवाद
खूप छान
ताई आपल मार्गदर्शन हे अमुल्य आहे एवढ्या मेहनतीने तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करता तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत । हरे राम हरे राम हरे कृष्णा साठी काय वाजवले ते बोल द्या ।🙏🙏🙏🙏🙏
Ok धन्यवाद
खरंच मॅडम हरे रामा चे बोल द्या
Zingle and a m9 @@vijaygorivale u
सुंदर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 tai khupch chan
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद
मॅडम , अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम तबला वादन केले आहे.कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.
धन्यवाद 🙏😊
Khub sundor
Khup chaan
फारच सुरेख करावे तेवढे कौतुक कमीच पडते धन्य आहे ताई फार छान
धन्यवाद
खुप छान समजावुन सांगता ताई, मनापासुन आभारीआहे,
धन्यवाद
ही एकप्रकारची समाजसेवा आहे
उत्कृष्ट माहिती दिली ताई.धन्यवाद.
धन्यवाद
खुप खुप छान.
खूप छान किती छान वाटतंय
धन्यवाद 😊🙏
काय जादू आहे ताई सलाम
अनेक धन्यवाद 😊🙏
Tai khupach chan
Bahot badhiya, kip it up, manoj, m.k.m
खुप छान मार्गदर्शन आहे तुमचं मॅडम आणि सांगण्याची पद्धत खुप सुंदर व पेटी साथ सुद्धा मस्त.............खुप खुप धन्यवाद
Mam I appreciate your tabla skill and your willing power for your tabla teaching
Thanks
CNNशुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद साहेब बंदगी साहेब याेग करना सेहत के लिए बहाेत ही जरुरी है ।gondia Maharashtra
धन्यवाद
खुप सुंदर माऊली
धन्यवाद
Very nice👏👏
Nice
I have been searching for aarti theka for so long, but couldn't find enough.
Finally this is where my search completes.
Thank-you so much for this topic and this video. 🚩
|| Jai Shree Ram ||
Thank you so much 😊🙏
सुरेख
धन्यवाद
बाप्पा मोरया 🙌😊 खूप सुरेल 😍 गावाक गेल्यासारख्या वाटला 🙏 टीचर आणि सई खूप सुंदर 😍😘
धन्यवाद
धन्यवाद ताईसाहेब कितीच सुदंर शिकवतातत तुम्ही.
धन्यवाद
माझ्याकडे शब्दचं नाहीत तुम्ही जो हा उपक्रम राबवत आहात, बरेच संगीत प्रेमी तबला प्रेमी, ह्या उपक्रमाचा लाभ घेत आहेत,
अनेक धन्यवाद शरदजी 🙏
हारमोनिमची साथ खुप छान आहे.
धन्यवाद
Dhanyawad...🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏
Fabulous experience to hear your tabla...
मॅडम खूप सुंदर
Khup Chan tai
धन्यवाद
तुम्हाला एवढे कसे जमते सर्व. अजब आहे. भगिनींना आशीर्वाद.
देवाचे उपकार 🙏
उत्कृष्ट
Mam tumchi information use full aahe
Aaigiri nandini aani, jay Jay trimbak raj, hi aarti cha ek video banva ba plz
धन्यवाद 😊🙏 प्रयत्न करेन
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup chaan Maargadarshan ...thnku taaee🙏🙏🙏😊
धन्यवाद
Khup Chan
धन्यवाद
पुर्ण्य आरती चा वीडियो upload करा only तबला म्यूज़िक
1 ) गणपतीची आरती 2) शंकराची आरती 3) देवीची आरती . 4) तुकारामाची आरती 5 ) विठ्यलाची 6 ) घालीन लोटांगण . अशी पुर्ण आरतीचा वीडियो upload करा plsssss
Shobhnam
सौ. मृणाल महेश कुलकर्णी
Nice tai❤
Thanks for this sweet information
Thanks 😊🙏
वादन सफाईदार आहे......पण प्रत्येक ओळ किंवा कडव्याचे बोल लिहून दाखवलेत, तर शिकणार्यांना नीट सराव करता येईल व उपयोगी ठरेल.....धन्यवाद
व्हिङिओ अतिशय सुंदर आहे परंतु या सर्व व्हिङिओचे कृपया 🙏🏻हरमोनियम नोटेशन दिलेत तर बरं होईल 👍
आरती सोबत तबला कसा वाजवायचे समजले. वाजवून पाहिला. धन्यवाद मॅडम
खूप सुंदर
✨🙏🏼✨
Thanks
नेहमीप्रमाणे अगदी सोप्पे करून सांगितलं ताई... छान.. धन्यवाद..🙏😊
धन्यवाद
Long live madam today I feel so much proud that I have been born in India where music comes out of heart. welcome Sister!
Thank you so much
👍👍
Very nice presentation madam.
छान आहे
धन्यवाद
🙏👍👍
Khup chhan madam kaharvyache bol sanga please
🙏
लैप
Very simple methid shows
Thanks
Thank you 🙏
आपण बापाची आरती घेत आहात,थोडी चेहऱ्यावर स्मितहास्य असुद्या बाजूला जी मुलगी आहे तिला जरा थोडा smile करायला सांगा.वादन हे देवाचे वरदान आहे ते वाजवताना स्मितहास्य असले पाहिजे मी सुधा हार्मोनियम वादन करतो mjhya गुरूची शिकवण आहे म्हणून मी suggest केलं. बाकी वादन अप्रतीम वाजवले.
Ati sunder madam khup vajvita..
धन्यवाद
Mam apan sundar tabla vajavla nice teaching and sytmaticaly
Thanks mam
Mam charan sparsh tumche pai kuthey
Nice play tabla and peti also
धन्यवाद
अप्रतिम
Nich
फार छान
धन्यवाद
Thank you very much for tabla lesson
Thank you 😊🙏
Om Sai Ram
अप्रतिम ताई 👌👌👌🤞🤞🤞
धन्यवाद
अ प्रतिम ताई
मॅडम साद्या सोप्या पद्धतीत आम्हा शिष्या ना आपलं मोलाचं मार्गदर्शन मिळत ते आमचं भाग्यच धन्यवाद ...कोल्हापूर भुदरगड मधून मी आपणास हा meg पाठव ला आहे
अनेक धन्यवाद🙏
Aabhari aahot..khup chaan guidance..upload trital tukde and rela
Thank you
Nice lesson. Also, superb synchronization. Love the respect shown to each other by checking on each other during the play. Keep it up sisters. Thank you.
Thank you
Mi yevu ka kaki tumcyakade gane gayala tummi vajava mi bajane aarti gain ki khup chan vaice aahe maz
Thank you so much
Thank you 😊🙏
I loved it very much
Thanks 😊🙏
वा ,क्या बात है !!
धन्यवाद
Thank you very much for the helpful lesson
Thanks
Great 👌
Hii miss thank you for this
Thank you 🙏😊
आवाज मोठयाने सांगत जा खूप छान हात गोड आहे.
धन्यवाद
I like it so much you both our sister's ,great achievement.
Thank you
She is my daughter