IAS Pooja Khedkar | कारवाईसाठी पोलीस पूजा खेडकरांच्या घरी,बंगल्याला आतून कुलूप; पोलिसांनी काय केलं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2024
  • #IASPoojaKhedkar #PuneNews #MaharashtraTimes
    वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी पुणे पोलीस पोहोचले आहेत.
    खेडकर यांनी खाजगी गाडीवर अंबर तसेच लाल दिवा लावला होता.
    त्यांची ही कृती नियम बाह्य आहे, त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड देखील आहे.
    यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस त्यांच्या बाणेर रस्त्यावरील घरी पोहोचले.
    मात्र बंगल्याचे गेट बंद आहेत. बाहेरून आवाज दिल्यानंतरही पोलिसांना काही प्रतिसाद मिळत नाहीये.
    या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांनी...
    दरम्यान यावर वाशिम येथून पूजा खेडेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 40

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi Před 20 dny +14

    हिला जॉब वरून काढा 😡 जो ऑर्जियनलhandicaf लास्ट candded जो upsc काही पॉइंट ने फेल झाला हे. तेला हीचा जागी जॉब दाय.

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng Před 20 dny +14

    Not only fake disability certificate but also non Creamy layer certificate

  • @amittambe3486
    @amittambe3486 Před 20 dny +4

    *दया सारख्या एखाद्या पोलिसाला बोलवा आणि दरवाजा तोडायला लावा..😂😂😂*

  • @CR07xl
    @CR07xl Před 20 dny +8

    कागदपत्र लपविण्यासाठी लॉक लावला असेल आतून..

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 Před 20 dny +6

    यांना राजकीयआश्रय कोणाचा आहे

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj Před 20 dny +3

    UPSC घ्या ईंटरव्यु बोर्डातील शहाण्यांना हिचे ऐटिटूड व मानसिकता समजली नसेल तर त्यांना हि सस्पेंड करा.

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 Před 20 dny +7

    वा रे वंचित असे आरक्षण सर्वांना मीळो

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 Před 20 dny +4

    मालमत्तेची चौकशी करा

  • @user-l5gc2kii6
    @user-l5gc2kii6 Před 19 dny +1

    यूपीएससी च्या निवड समिती ला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.

  • @amolshitole
    @amolshitole Před 20 dny +3

    Ha manus rahato punyat. Aani election ladhato Nagar madhe. Vanchit ne konatya base war yana ticket dil hot? Prakash Ambdkarana nakki ya manasa madhe kay dsal

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m Před 20 dny +1

    पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 Před 20 dny

    बरो बर आहे सर्व संपल्यावर पोलिस येतात ते ऐकदम बरोबर हा आमचा गुण धर्म आहे

  • @amolshitole
    @amolshitole Před 20 dny +1

    Are 'Police' bol neat

  • @shivu.sonwane4429
    @shivu.sonwane4429 Před 20 dny +1

    Te 24 tas lock laun aat bastat 😢
    Khali ajun talgharat pn asel gadya

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 Před 20 dny

    लष्करी कारवाई करा

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 Před 20 dny

    दिलप्या *"#₹नं एवढी संपत्ती कशी गोळा केली, हे ही तपासा

  • @stwinfo6858
    @stwinfo6858 Před 19 dny

    Garibachya ghari door todun entry करता....आता काय 😂😂😂😂😂😂😂

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 Před 20 dny +1

    पोलिसात दम नाही. ......

  • @user-td7lj7bo7c
    @user-td7lj7bo7c Před 19 dny

    गाडी जप्त केली पाहिजे

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 20 dny

    probationar

  • @knowledgeguru3385
    @knowledgeguru3385 Před 20 dny +7

    मीडिया मुळे ती नक्कीच सुसाईड करेल ती upsc pass ahe re reporter

    • @pankajbhangare7013
      @pankajbhangare7013 Před 20 dny +4

      FAKE MEDICAL CERTIFICATE DILE AHE PRIVATE HOSPITAL MADHE MRI KARUN

    • @prdp4555
      @prdp4555 Před 20 dny +3

      Farji certificate लावले आहे पूजा ने... तीने exam pn dili नसेल

    • @pankajbhangare7013
      @pankajbhangare7013 Před 20 dny +1

      @@knowledgeguru3385 40 कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे. तिझ नडलय सुसाईड करायला.

    • @ganeshtarle2861
      @ganeshtarle2861 Před 20 dny +1

      ऐक नाही अनेक त्रुटी व सर्व खोटी कागदपत्रे आहेत.
      मोठा राजकीय आशिर्वाद दिसतोय.
      त्यांना जेल मध्ये पाठवा

  • @superman5967
    @superman5967 Před 20 dny +4

    . याच्या साठी च आरक्षण पाहिजे obc भुजबळ सारख्या ना

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Před 20 dny

    गुन्हा नाही केला तर पळून का गेले खेडकर कुटुंब..

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 Před 20 dny

    पोलिस इतके नरम का ?

  • @rupeshshingare4248
    @rupeshshingare4248 Před 20 dny

    Fake IAS officer zali ahe

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m Před 20 dny

    पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Před 19 dny

    वा रे वंचित असे आरक्षण सर्वांना मीळो