IAS Pooja Khedkar यांचा MBBS अॅडमिशनवेळीही घोळ! ती फाईल हाती, कॉलेज संचालकांचा मोठा गौप्यस्फोट

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • ---------
    #iaspoojakhedkar #maharashtra #pujakhedkar
    प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात नवीन नवीन खुलास्यांची मालिका सुरुच झाली आहे. ही मालिका संपण्याचं नावच घेत नाहीयेत. त्यात आता या प्रकरणात पूजा खेडकर यांनी तिसरं दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मात्र डॉक्टरांनी तो हाणून पाडला होता. पूजा खेडकर यांनी युपीएससीसाठी पात्र ठरण्यासाठी दृष्टीदोष आणि मानसिकरिकरित्या आजारी असल्याची प्रमाणपत्र आधीच सादर केली होती. या प्रमाणपत्रानंतर देखील पूजा खेडकर यांनी तिसरं लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.मात्र पूजा खेडकर यांचा हा प्रयत्न फसला होता. आता त्यांच्या एमबीबीएस अॅडमिशवेळचाही एक घोळ समोर आलाय... #RPT0429
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 101

  • @kishorwankhade8188
    @kishorwankhade8188 Před měsícem +36

    संपूर्ण फी वसूल करावी, व्याजासकट!

  • @tcmaster21
    @tcmaster21 Před měsícem +34

    नॉन क्रिमिनल देणारे अधिकार यांनी किती पैसे खाल्ले ते आधी शोधा

  • @Gmgm189
    @Gmgm189 Před měsícem +15

    राजकीय वजन वापरून केलेले आहे सर्व यात राजकारण्यांची पंकजा मुंडे चौकशी झाली पाहिजे

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 Před měsícem +18

    एका मुलीने बापाच्या जीवावर किती यंत्रणा वापरली. २०१४ नंतर देशात भ्रष्टाचार वाढला. मैं खाऊंगा नही खाने नही दुंगा बोलणारा आता गुंगा झाला वाटतं 😂😂😂

  • @sanviumakantpatil8671
    @sanviumakantpatil8671 Před měsícem +10

    पूजा खेडकर हिला शिक्षा झाली पाहिजे

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Před měsícem +26

    पंकजा मुंडे ह्याला जबाबदार आहे.... अशे किती अधिकारी असतील अजून काय माहित...😢😢😢

    • @ramm.9308
      @ramm.9308 Před měsícem

      कोणता गांजा घेतो रे तू... तुला इथ पण पंकजा दिसते😂

    • @nik9643
      @nik9643 Před měsícem

      Vanjari bhurate chor asatat

  • @ManikKhaire-lm6rk
    @ManikKhaire-lm6rk Před měsícem +22

    हेला,जबाबदार,मुंडे,परिवार,आहेत

  • @Maharstra1
    @Maharstra1 Před měsícem +19

    Upsc ने हिला नौकरीत घेण्यासाठी तीव्र विरोध केला होता. Cat ने यांच्या विरोधात निकाल दिला होता पण राजकीय दबाव आणून आणुन अनैतिकतेने पद बळकावले.

    • @Balajimunde28
      @Balajimunde28 Před měsícem +1

      तु upsc cha सदस्य होता काय

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před měsícem +4

      BJP ला मस्त मुद्दा मिळाला मुंडे ला दाबायला 😂

    • @sharadam3348
      @sharadam3348 Před měsícem +1

      आता हे राजकारणीच पुढे ऐतील त्याच्या वर माती टाकायला

    • @mah5220
      @mah5220 Před měsícem

      @@Balajimunde28कागद बघ

  • @duniyadari1650
    @duniyadari1650 Před měsícem +6

    प्रश्न - 1) वडील क्लास -1 अधिकारी असताना नॉन क्रिमिनल कसं घेतलं /दिले.
    2) कॉलेजमध्ये mbbs ला असताना फिट तर नंतर कधी अनफिट झाल्या आणि असं झालं तर तसं सर्टिफिकेट देता येते का?

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před měsícem +7

    प्रोपर्टी भरपूर आहे पण कमवीनारा कोणी नसल्यामुळे इन्कम काही नाही. ???????
    पिवळ रेशनिंग कार्ड मिळेल का😂😂
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před měsícem +9

    दहावी बारावी कोणत्या शाळेत परीक्षा दिल्या चवकशी झाली पाहिजे

  • @ni3246
    @ni3246 Před měsícem +4

    khup changal kam karat ahat vabale saheb, i like the reporting of nashik farmer on onion issue when modiji was about to adress rally.

  • @nlgadekar
    @nlgadekar Před měsícem +1

    नॉन क्रीमी लेअर मिळाले कसे वडिल class one अधिकारी असताना. सर्टिफिकेट देणाऱ्या यंत्रणेची चौकशी झाली पाहिजे.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před měsícem +6

    सर या पुजा खेडकर बाईची किती बनवाबनवी आहे हे पुर्ण लक्षात येते

  • @harishchandradabhade
    @harishchandradabhade Před měsícem +5

    नॉन क्रिमिलियर मर्यादा तेव्हा 6 लाख होती आता 8 लाख मर्यादा आहे तिच्या वडिलांना किमान 2.5 लाख पगार असेल मग 30 लाख वार्षिक पगार असणारा नॉन क्रिमिलियर कसा?

    • @Real_maval
      @Real_maval Před měsícem

      करोडोची प्रॉपर्टी असलेले मागास कसे

    • @akshay_kanal
      @akshay_kanal Před měsícem

      2007 la 2.50 hoti limit bahutek bhai. Me 2013 la engineering la admission ghetla tevha 4 lac hoti limit. Maz engineering complete zal tevha 6 lac zaleli limit ani tya nantr 8 lac zali.

  • @ddk3064
    @ddk3064 Před měsícem +2

    क्रिमलियर सर्टिफिकेट देणारा कडून पूर्ण मेडिकल ची फिस व दिव्यांग प्रमाणपत्र देणाराला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा द्यावी कारण यांच्या प्रमाणपत्रामुळे एका होतकरू विद्यार्थ्यांची संधी गेली

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před měsícem +5

    तिने परीक्षा पेपर लिहिताना घेतलेला मदतनीस नक्की अशा परीक्षा दिलेला किंवा पास झालेला असेल

  • @Shkrishn
    @Shkrishn Před měsícem +4

    पुर्ण परीवाराची ACB कडुन चौकशी झाली पाहिजे

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 Před měsícem +8

    Wanjari hi yek jat yewade kand kase karatee

  • @vikaskauri4556
    @vikaskauri4556 Před měsícem +5

    R U A Qualified journalist?

  • @ramgade4875
    @ramgade4875 Před měsícem +2

    याच कारणाने समाजातील गरीब कधीच प्रगती करू शकत नाही.

  • @jugad6924
    @jugad6924 Před měsícem +3

    Her answer sheets preliminary as well as mains written by Scribe(helper for handicapped persons) and might be she chose that person who is learned

  • @Sachiinkale3
    @Sachiinkale3 Před měsícem +5

    पूजा ने आत्ता घरात पूजा करावी इचा बाप लै हुशार आहे याने अशी उत्तरे दिली आहे की खर तो आयएएस आहे पण दुर्दैव या देशाचे कुंपण शेत खात आहे या देशात

  • @sandeepgovekar4409
    @sandeepgovekar4409 Před měsícem +4

    UPSC manage zale ahe, kay karnar

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve8967 Před měsícem +2

    Class 1 adhikari na non criminal certificate kas bhetu shakt

  • @harshanthorat4938
    @harshanthorat4938 Před měsícem +2

    तिने एमबीबीएस इंटर्नशिप पूर्ण केली आहे का आणि ती कुठे केली आणि त्या ठिकाणी तिचे behaviour कसं होतं याची चौकशी करा

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 Před měsícem

    VERY NICE MUMBAI TALK. NEWS CORRESPONDENT VERY NICE.

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před měsícem +2

    गृहमंत्री काय करीत आहे,,,किती हा भ्रष्टाचार

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před měsícem +2

    Ritariment ल आलेले सर्वच अधिकारी आयुष्याच्या सार्विस ल घोडा लागला आहे

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Před měsícem +4

    सगळं ठीक पण पुढे काय ?

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Před měsícem

      आपला कुठं देश आहे हा.. त्यांचाच आहे.. आपण गुलाम आहोत.

    • @Drman6969
      @Drman6969 Před měsícem

      पुढं काय नाही थोडया दिवसांत सगळे विसरणार😂
      अग्रवालचा मुलगा सुटला तस 😂😂

  • @jagannathmohite2869
    @jagannathmohite2869 Před měsícem

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा अरबण बंक घोटाळा बाहेर काढून. खातेदारांना त्याच्या ठेवी परत मिळुन देण्यात यावे यासाठी प्रयत्न करावा,

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 Před měsícem +1

    Name change karun UPSC pass zali
    But what is about aadhar card.
    Aadhar card name change kase kele
    He pan check kara
    Batmi dhya

  • @bharatmuneshwar1929
    @bharatmuneshwar1929 Před měsícem +2

    All private medical colleges admission n entrance examination under suspecious "MONEY MATTER"

  • @prasadpatil2118
    @prasadpatil2118 Před měsícem

    हिला cheating, fraud, forgery, corruption, misuse of power ह्या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे

  • @theking3200
    @theking3200 Před měsícem

    अजून राहुल कुलकर्णी कसे काय पोचले नाही यांच्यापर्यंत ते सविस्तरपणे त्यांना ज्याचं उत्तर पाहिजे ते बरोबर काढून घेणार या मध्ये त्यांचा जो हातखंडा आहे जवळजवळ तो इतरांना नाही जमणार ..

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 Před měsícem +1

    Obc manayach ani yeka jatini sarw khayach

  • @NitinPol-hp1hp
    @NitinPol-hp1hp Před měsícem

    Upsc la obc aani medical admission la nt-c Kota .... Ase kase.... Pls research it

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 Před měsícem

    मित्रा मुलाखत घेताना तयारी करायला पाहिजे, फडतूस प्रश्न विचारलेस..

  • @ramgavhane5
    @ramgavhane5 Před měsícem

    खेडकर पूर्ण कुटुंबाची पूर्ण प्रॉपटी ची सखोल चौकशी करा. .हे सगळे जेल मध्ये जातील

  • @hemantwadibhasme3095
    @hemantwadibhasme3095 Před měsícem +1

    Rajya sarkar kay karat ahe ya prakaranat.

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb Před měsícem

    अधिकारी.होता आणि सर्व अधिकारी हातातले भाहुळे

  • @nnnj4679
    @nnnj4679 Před měsícem

    निवड करणारे त्यावेळी सुध्दीत 😢नसतील

  • @rohit7katte742
    @rohit7katte742 Před měsícem

    MBBS admission in 2007,
    Age in 2023 - 31 years.
    Age in 2007 during MBBS admission 15 years😅
    How is that possible?

  • @ssdssd7102
    @ssdssd7102 Před měsícem

    Non creamy layer, physically not fit moving around in Audi. Mother moving in Fortuner, body guards in Thar. I didn't know we have progressed so much.

  • @sambhajigaware6012
    @sambhajigaware6012 Před měsícem

    Majja

  • @fonzyicekool
    @fonzyicekool Před měsícem

    Ase 20-25 candidate pratek cadre madhe dar varshi yet astil ... Desh vikun khaila 😢

  • @newdawn1835
    @newdawn1835 Před měsícem

    MBBS चि डिग्री रद्द होते का ते पाहा...

  • @sumansathe2635
    @sumansathe2635 Před 28 dny +1

    P

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před měsícem

    क्लास वन ऑफिसर ची मुलगी नॉन क्रिमीलेयर मधे कशी काय बसू शकती, आधी तिचा उत्पन्नाचा दाखला कसा काय लिमिटच्या आतला भेटला ह्याची चौकशी झाली पाहिजे मग आपोआपच सगळ उघड होईल.

  • @sanjaykamble3240
    @sanjaykamble3240 Před měsícem

    नॉन करिमिलेयर. आणि नीट चा घोटाळा या प्रकरणात दिसतो म्हणून पुढची आय एस होण्याची डेअरीग पूजा खेडकर कुटुंबियांनी केली असे दिसून येते म्हणून या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Před měsícem

    राजकारणातील घराणेशाही आता प्रशासनात पण आली आहे. गोरगरिबांा मेहनत करून पण काही अर्थ नाही. गुणवत्ता असूनही विद्यार्थीना संधी मिळत नाही

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před měsícem +1

    सर आपण हा विषय जास्तीत जास्त लाऊन धरुन संपुर्ण प्रकरण उजेडात आणायला पाहिजे म्हणजे अशा अनेक पुजा खेडकर जनतेसमोर येतील

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 Před měsícem

    जर NT चं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असेल तर मग पुढे OBC कसं झालं?

    • @aspirant23210
      @aspirant23210 Před měsícem +1

      राज्यात nt असतात ते केंद्रात obc असतात कारण राज्यात ओबीसी च वर्गीकरण केले गेले आहे

  • @ramgavhane5
    @ramgavhane5 Před měsícem

    मुलीसाठी आंधळा झालेला बाप 😄

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 Před měsícem

    1

  • @ajitdalvi596
    @ajitdalvi596 Před měsícem

    pension band kara dilip chi. mbbs cancel kara. sodu naka

  • @whiteWolfe760
    @whiteWolfe760 Před měsícem

    Yanna kontya basis var reservation dil yachi chukashi jhali pahije.

  • @nik9643
    @nik9643 Před měsícem +1

    Vanjari hi halkat jamat ahe

  • @jayramkharde7679
    @jayramkharde7679 Před měsícem

    Aare

  • @ansarshaikh2281
    @ansarshaikh2281 Před měsícem

    Ahmadnagar jatpadtalni samiti khup karapt ahe chokashi karavi lakho rupay gheun vaidyata dili jate

  • @arunchatur5433
    @arunchatur5433 Před měsícem

    Khedkar family ghotale baj ahe, Sagli choukashi karun sagle vasul karave, ED ka lavat nahi, sagle kadhun vasul karave

  • @akashparshive9727
    @akashparshive9727 Před měsícem

    Nt b valyala nhi det sarkar education sathi paise nhi scholarship pn. Income 3lakh ahe vadilanchi mnhun he nhi dist ki tyanchya ghari khane kiti rent rahte ki kse ani kiti palya ahe 4palyala 2palya la kiti paisa lagto education bs income ahe n mg no scolrship nd fees maaf paisa amcha bhadekaru amhi tya muli kiti mul kiti ky lgte mulila ani mulala te nhi dist goverment la bs ameer baap lokanchi fesss maag krta ani mbbs sarkhe shikshan deta garibala dyan ky hote tumhala kami marks vr amhi tr nhi gheu shlo amchi aipat nvhti fees dyaychi vadil gov servent asun sudha mnhje yanch vadil office ahe clas 1 tr yanna ghabrte nd officer ahe mnhun sgl free krych wah re goverment sarkar garibachya muli la mulala pn banawa ji dr hou dyan yanche dreams purn freee madhe tumhala ase vatate ki garib lokanche mul aaplya paya khali pahile mbhun paise walyala sathi soy krta k re tumhi. Mnhje garib lokkani bheek magali pahije ani ameer lok tumche talwe chatale pahije hach game n tumcha setting MBBS pasunch ahe hichi tr IAS bananya parynt he 1week prakaran chalel bagha ani punha tula niyukt karel ameer paise wale log sarkarche chagle Mitra astat ekch tatat jewnare lok astat he. Mnhun lok bharat desh sodun rojgar sathi nokar banayla pn forein madhe jaat ahe kashala tr samanya jivan gagayla foreign nadhe hakkachi bhakar milre pn bharat desha madhe sgle bikau ahe chaprasi pasun IAS politician pasun sgle me pahle ahe me on ghetle ahe education ksa tras detat clg wale mahit ahe ani Sarkar pn nhi bharle kaat laen mnhje sgle amchypasun vasool krtat ghar amhi bhandhaych ani devlopment fess amhi dyaychi amchech paise mehnat kelele kamvlele ani chor bsle khayla.

  • @gurudev3253
    @gurudev3253 Před měsícem +1

    काहीही फालतू चालूय, आरे बावळट माणसाला ती बाई परत नंतर मेंटली आजारी होऊ शकत नाही का? उगी फार काय हातात मिळाल्या सारखं सांगायलाय

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 Před měsícem +3

      😂😂😂😂बरं, चिक्की ताईचा fan दिसतोय तू 😂😂😂

    • @gurudev3253
      @gurudev3253 Před měsícem

      @@amolmohite5692 विषय काय आहे, तू बोलतोय काय, आरे मी इथं कुठं तरी पंकजा मुंढे बद्दल थोडं तरी बोललोय का? जरा नीट वाचत जा 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw Před měsícem

    😂😂😂😂😂

  • @parag26ft
    @parag26ft Před měsícem +1

    लाज नावाला सुद्धा लाज वाटली असणार, आरक्षण च्या अधिकाराने इतर गरजु समाजबांधवांना चुना लावला जातो सर्रासपणे,
    वर्ग १ च्या अधिकारी ची अंडी आरक्षण मुक्त उबवली पाहिजे,

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Před měsícem

    बीजेपी है तो सभी तरह का भ्रष्टाचार मुम कीन है.

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 Před měsícem +4

    😂चूकीच्या पद्धतीने ias झाली अस नका रे म्हणू.परळीच्या जनतेला राग येईल.