दहा वर्षाच्या मुलीने सर्व माणस रडवली | आई सोडून गेल्यावर काय वनवास असतो त्या मुलांना विचारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • दहा वर्षाच्या मुलीने सर्व माणस रडवली | आई सोडून गेल्यावर काय वनवास असतो त्या मुलांना विचारा
    तुमच्या कीर्तनाची शुटटींग काढून चॅनेलवर प्रसारित करायची असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
    CONTACT US :
    चॅनेल संपर्क :📲 दीपक कोल्हे - 9766155286 🎥
    Gmail- dipakkolhe727@gmail.com
    ............disclaimer .............
    𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐮𝐧𝐝𝐞𝐫 𝐬𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐚𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔,𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞"𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭'𝐬, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩,𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐝𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧 𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐞 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞.
    #दिपक_कोल्हे
    #भगवंत_कीर्तन
    #kirtan
    #marathi_kirtan
    #मराठी #मराठी_कीर्तन
    #कीर्तन

Komentáře • 38

  • @dipaklandepatil3382
    @dipaklandepatil3382 Před 6 měsíci +38

    खूप छान गायलं बेटा डोळ्यातून अश्रू वाहू पर्यंत तुझं गाणं हृदय भरून आले परंतु काय करणार निसर्गापुढे कुणाचंच काही चालत नाही

  • @rajashribhosale714
    @rajashribhosale714 Před 4 měsíci +10

    आईसारखे निस्वार्थी प्रेम कोणीच करू शकत नाही.

  • @BalasaheChhangate
    @BalasaheChhangate Před 2 dny

    धन्यवाद ताईला

  • @ashakurade1525
    @ashakurade1525 Před 2 měsíci +9

    बाळा खरंच रडवलंस पण तुझ्या सारखंच मी ही 10 वर्षाची असताना आई ला हरवून बसले हे दुख कुणाच्याच वाट्याला यु नये

  • @ggt64
    @ggt64 Před 29 dny +3

    Kup chan bala.

  • @user-ck1zb6tn1s
    @user-ck1zb6tn1s Před 3 měsíci +4

    खुप छान❤❤छान बोली धन्यवाद

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 Před měsícem +2

    Bala khup chan. Radu nako 😢😢

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Před 6 měsíci +5

    खूप छान बाळा😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍🖐️🖐️🖐️👍👍

  • @ArunTanpure
    @ArunTanpure Před 5 měsíci +3

    👌👌खुप छान दिदी

  • @sandipsanap6307
    @sandipsanap6307 Před 6 měsíci +10

    आई म्हणजे आईच

  • @sohamdoke6354
    @sohamdoke6354 Před měsícem +2

    Aai sarkhe daivat nhi😭😭

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Před 6 měsíci +4

    खुप च वाईट झालं

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Před 6 měsíci +9

    खरंच अगदी मन हे लावून गेला या

  • @user-br9wu8sx9s
    @user-br9wu8sx9s Před 5 měsíci +1

    एवढंच मन्हेन स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 😭😭😭😭

  • @ShivajiWaghmare-kf3rb
    @ShivajiWaghmare-kf3rb Před 5 měsíci +2

    Right

  • @sipalivasave9701
    @sipalivasave9701 Před 6 měsíci +2

    आई ती आईच असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @SwatiShinde-su8pe
    @SwatiShinde-su8pe Před 4 měsíci +2

    खुप छान बाळा😢

  • @latabaipatil6062
    @latabaipatil6062 Před 6 měsíci +6

    आई सारखं माया कोनाची नसते

  • @archanamore5382
    @archanamore5382 Před 3 měsíci +1

    आई सारख माया कोण देत नाही

  • @GopalKsrirsagar
    @GopalKsrirsagar Před 4 měsíci +1

    आई सारखी माया कोणाला नसते 😢

  • @user-gu8yq1es1g
    @user-gu8yq1es1g Před 4 měsíci +1

    देवा का रे कणखर झालास रे😢😢😢😢

  • @tejeshwinipatil2563
    @tejeshwinipatil2563 Před 3 měsíci +1

    आईची जागा कोणीज घेऊ. शकत नाही

  • @rupalishete8985
    @rupalishete8985 Před 6 měsíci +4

    😢😢😢 खरचं रडायला आले ग ताई

  • @user-dq4uj8bt2t
    @user-dq4uj8bt2t Před 2 měsíci +1

    आई सारखे दैवत नाही

  • @user-lv4tg6rv1c
    @user-lv4tg6rv1c Před 6 měsíci +1

    आईची जागा कोणचं घेऊ शकत नाही आई ती आईच असते😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Manisha-fy4ln
    @Manisha-fy4ln Před 6 měsíci +1

    आई म्हणजे आधीच असते

  • @cholkejalinder6827
    @cholkejalinder6827 Před 6 měsíci +3

    आई तुझ्यासारखी माया कोणीच नाही लावत

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 Před 6 měsíci +4

    खरचं रे बैटा तू रडवल ग आई सारखे दैवत या जगती नाही मी पाच वर्षाची होती तेव्हा माझी आई गेली देवा घरी बाळा आज मी खूप रडले 😭😭

  • @jotibapatil540
    @jotibapatil540 Před 20 dny

    ❤❤❤

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 6 měsíci +1

    छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @harshaljadhav2212
    @harshaljadhav2212 Před měsícem +1

    आई शिवाय घर नाही बापाशिवाय प्रेम नाही 😂

  • @user-lm3zm2sy7k
    @user-lm3zm2sy7k Před 6 měsíci

    👌👌pelu

  • @sonambhoir7297
    @sonambhoir7297 Před 5 měsíci

    🙏😭😭😭

  • @PayalDongare-si9ip
    @PayalDongare-si9ip Před 4 měsíci

    😢😢

  • @RupaliWagh885
    @RupaliWagh885 Před 6 měsíci

    😥😥😥

  • @ganesganes1150
    @ganesganes1150 Před 6 měsíci

    😂😂😂😂

  • @rajushinde5380
    @rajushinde5380 Před 6 měsíci

    😢