भरसभेत सुप्रिया सुळेंचं भाषणं थांबवून 'या' आजीबाईंनी शिंदे सरकारला धुतलं ! Supriya Sule Viral Video

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • भरसभेत सुप्रिया सुळेंचं भाषणं थांबवून 'या' आजीबाईंनी शिंदे सरकारला धुतलं ! Supriya Sule Viral Video
    #supriyasule #ncp #eknathshinde #ladkibahin #shivsenaubt
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Komentáře • 348

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Před 25 dny +134

    चांगले विचार मांडले आजि धन्यवाद

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Před 25 dny +54

    आजीच्या वयानुसार मागणीला त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा 🎉🎉🎉ईडा पिडा जाऊ दे आणि महाराष्ट्रात बळीचे राज्य येऊदे

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w Před 25 dny +43

    असेच सर्व स्त्रियांनी सामुहिक आवाज काढायला पाहिजे खुप मस्त आजी 🎉

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 Před 25 dny +84

    वा आज्जीने चांगले विचार मांडले धन्यवाद आजी

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 Před 25 dny +28

    एक नंबर आजी विचार मांडला धन्यवाद

  • @dinkarbhandare6525
    @dinkarbhandare6525 Před 25 dny +25

    इथून पुढे असेच पुढाऱ्यांना आणि आमदार खासदारांना प्रश्न विचारले पाहिजेल शेतकरी वर्गाने सर्वांनी

  • @SanjayShinde-ur1oz
    @SanjayShinde-ur1oz Před 25 dny +40

    धन्यवाद आज्जी ❤🎉

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 Před 25 dny +50

    आजीबाई एकदम छान बोलले आजीबाई धन्यवाद

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s Před 25 dny +68

    आजी ने भाजपा ची चांगलीच पंचाईत केली 😂😂😂

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před 25 dny +35

    बरोबर आज्जी,

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 Před 25 dny +40

    आजी अगदी बरोबर बोललात तुम्ही. 🙏🙏

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Před 25 dny +31

    1500/ रुपए नको, नातवाला , नाती ला
    नोकरी पाहिजे. बहिनिला पैसे नको लेकरांस काम पाहिजे

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 Před 25 dny

      बाकीचा राजकारण नका करू वृद्धाश्रम मध्ये जा किती आजी बाबा आहेत 1500 रुपये का पोटात दुखत आहेत सुप्रिया सुळे तुझे

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Před 25 dny +37

    धन्यवाद आजी

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 Před 25 dny +24

    शेतकरी च्या बांधवर पाणी द्या.

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 Před 25 dny +19

    नको घेऊ आजीबाई... कोणासमोर बोलत आहे तुम्ही... हे तर Wine चे supporter

  • @valmipawar8508
    @valmipawar8508 Před 24 dny +13

    सुप्रिया ताई तुम्ही महाराष्ट्राचे असून तुम्ही मराठी कळत नाही आणि तुमचे वडील कृषी मंत्री असताना कोणत्या शेतीमालाला हमीभाव दिला हे आम्हाला सांगा

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Před 25 dny +14

    अचूक विचार आहे.ती आजींना साष्टांग नमस्कार.

  • @anandabagadi1367
    @anandabagadi1367 Před 25 dny +13

    आजीबाई ने डोक्यावर पदर घेऊन आपले विचार व्यक्त केले ...धन्यवाद आई..!🎉❤

  • @Paripurnmarathivlog
    @Paripurnmarathivlog Před 15 dny +4

    बरोबर बोलल्या आजी तुम्ही. दारू बंद झाली पाहिजे

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Před 25 dny +11

    आजीबाईने योग्य भाव मागितले बराबर

  • @rupalidevare5919
    @rupalidevare5919 Před 7 dny +3

    आजीबाई तुमी खरच चांगले विचार माडले धन्यवाद आजी असे सगळ्याच मिहीलानी विचार केला तर अती उत्तम होईल🎉🎉🎉🎉

  • @vijaygholve
    @vijaygholve Před 25 dny +11

    ok माऊली बरोबर तुझ अभिंनदन दारूवर बोललीस

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 25 dny +10

    जय जवान, जय किसान ....

  • @Avetal9198
    @Avetal9198 Před 9 dny +2

    जेव्हा यांचे वडील इतके वर्ष मुख्यमंत्री होते, केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा आजी कुठं होत्या... एखाद्या माणसाने सोनं केलं असतं..

  • @raghunathuttekar825
    @raghunathuttekar825 Před 25 dny +8

    आजी खर बोलली दारू बंद करून दाखवा बहीणी सुखी होतील.

    • @AanitaRenuse
      @AanitaRenuse Před 18 dny

      विशेय दारूचा पण् आहे

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 Před 25 dny +7

    आजी सुप्रिया ताईंना एका एकर मध्ये तीन कोटीचे वांगी होतात आणि मग तुम्हाला कसं काय परवडत नाही

    • @bhagwansalunke875
      @bhagwansalunke875 Před 25 dny +2

      सीबीआय इनक्वारी करायला सांगा तुमच्या सरकारला वरती आणि खाली तुमचंच सरकार आहे आणि टाका तिला जेल मध्ये किती दिवस वांगी वांगी करणार सरकार तुमचं आहे तोवर न्याय करा साहेब

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před 25 dny +8

    उद्धव ठाकरे सुप्रिया ताई ने कोरोना मधे किराणा दुकान बंद दारु दुकाने उघडली🤑🤑🤑🤑🤑

  • @rameshwarbade6772
    @rameshwarbade6772 Před 23 dny +5

    सत्तेत आल्यावर कुणीच भाव देत नाही विरोधात आहे तोपर्यंत सगळे समर्थन करतात प्रत्येक पिकाला वर्षाला 10% भाव वाढ झाली पाहिजे तरच शेतकरी महागाही मध्ये टिकेल

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Před 25 dny +10

    जी दारू पिते तिला सांगत आहात का दारूनबंदी करायला😂😂

    • @shrikantgosavi6529
      @shrikantgosavi6529 Před 25 dny +1

      Lock down मध्ये दारू कोणी सुरू केली, किंवा मागणी केली, याची माहिती घ्यावी लागेल

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 Před 25 dny +4

    जुने लोकं आहेत सगळं समजतं कोण खोटा कोण खरं

  • @Urg955
    @Urg955 Před 25 dny +7

    एकदम बरोबर आहे आई .

  • @kalidaskale6763
    @kalidaskale6763 Před 25 dny +8

    Bhari aaji

  • @eknathilag8689
    @eknathilag8689 Před 10 dny +2

    अनोळखी माणसाला अव्ह जावं करावं लागतं ताई शेवटी श्रीमंतीचा गर्व दाखवला

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 Před 25 dny +6

    एकनाथ शिंदेला सर्व बायकांनी विचारा कमी वर्षात करोडोची प्रॉपर्टी कशी जमा झाली

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 Před 25 dny +4

    Shide साहेब ऐका या अजीचे 1500 आज आम्हाला lalach det आहे विचार करवा 🎉

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 Před 5 dny

    हे सर्व मतासाठी आहे ,शाब्बास आजी ,छान

  • @dipakamale8487
    @dipakamale8487 Před 25 dny +5

    बरोबर बोललात आजी.

  • @v.s.7908
    @v.s.7908 Před 25 dny +5

    *आजी* 🙏❤❤

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Před 25 dny +4

    आजीने सर्वाचे मन जिंकले आहे
    कारण आजी सर्वाच्या मनातील बोलून गेल्या

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Před 25 dny +4

    Aaji barobar bolli.

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h Před 25 dny +3

    एकदम बरोबर बोलले आजी धन्यवाद

  • @ArjunZalte-kc8is
    @ArjunZalte-kc8is Před 25 dny +3

    यांच्याच सगळ्या दारूच्या कंपन्या आहेत हे फक्त इकडेच सांगतात

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Před 25 dny +3

    आजीला शतशत नमन🙏🙏👌👌

  • @radhakisanhasr5388
    @radhakisanhasr5388 Před 25 dny +4

    लाडली बहीणीचे 3000वरूण घरात भांडणे सुरू होणार या भांडणात अनेक लाडक्या बहीणी जिव गमवनार, त्या पेक्षा शेतीमालाला रास्त भाव द्यावा

  • @shabirmomin784
    @shabirmomin784 Před 6 dny

    ख री बोलत आहे आजी .जय जवान जय किसान..दारू ने तरुण मुलं खड्ड्यात

  • @satojshinde9463
    @satojshinde9463 Před 3 dny

    खरे आहे दारू बंदी ही महाराष्ट्रातून झालीच पाहिजे.बायांचे घर उध्वस्त करते ही दारू.

  • @gokulchavan1623
    @gokulchavan1623 Před 11 dny +1

    कोणत्याही योजनेची आशा नाही, फक्त आमच्या मालाला योग्य भाव मिळावा.

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 Před 24 dny +1

    दारूबंदी झालीच पाहिजे पण यूपीए सरकारने ने तर दुकान दुकान वर वाईन विक्री करणार होती तेव्हा का सुचलं नही आईसाहेबांना ह्या कोणाच्या सभेला आल्या आहेत हे सिद्ध होते कोणाच्या तरी सांगण्यावरून आल्या आहेत हे नक्की

  • @myindia9039
    @myindia9039 Před 2 dny +1

    आजी तुम्ही शेतकरी आहेत आमच्या कडे तर sheti नाही मग तुम्ही नका घेऊ 1500 rs ज्या महिलांना शेती नाही त्यांना दया अजिच्या मालाला भाव दया आम्हला 1500 मध्ये कमीतकमी मुलाच्या शाळाचा खर्च निघतो so खूप चांगले काम करत आहेत शिंदे साहेब आधी आम्हला कुठंय जायचं तर बस भाडे खूप जास्त होते शिंदे साहेबानी महिलासाठी ते कमी करून खूप छान निर्णय घेतला शिंदे साहेबाना खरचं धन्यवाद आहे बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते आता सध्या गव्हर्नमेंट ला नाव ठेवतील आणि त्याचे गव्हर्नमेंट आल्यावरर कुणाला काहीही देणार नाही शिंदे साहेब देत आहेत गरीब घरचा माणूस मुख्यमंत्री झाला त्याला गरिबीची जाणीव आहे

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Před 10 dny +1

    जे लोक दहा हजारात नौकरी करून पोट भरतात घरभाडे दोन मुले शेती नाही असेल तीही एक दोन एकर जिरायत घरी आईवडील
    त्यांना पहावे लागते अशा ताईला विचारा आजीबाई पंधरे रुपयाची किंमत कितीतरी
    लोकांचे हातावर पोट आहे तिच्या मुलांना
    तेवढाच हातभार लागेल कृपया याच्यात
    राजकारण करू नका

  • @tukarampatil8332
    @tukarampatil8332 Před 25 dny +3

    आशा आजी पाहिजे समाजात आजी धन्यवाद 🎉🎉🎉😢😢😢

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 Před 25 dny +3

    Very nice speech ❤❤❤❤❤

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 Před 25 dny +4

    आजी दारूबंदी केल्यावर यांची पोट भरणार नाही ह्यांना कर भेटतो ना त्याच्यातून हप्ते भेटतात दारूचे दुकाने सर्व पुढाऱ्यांची आहेत ना

  • @PinnedBoy
    @PinnedBoy Před 24 dny +2

    ताईच दारू पिते कशाला बंद कारील

  • @suvidhajadhav6472
    @suvidhajadhav6472 Před 6 dny

    आजी खुप भारी विचार आहेत तुमचे दारु बंद झाले पाहीजे😂😂😂😂❤

  • @bhanudaschaudhari3374
    @bhanudaschaudhari3374 Před 25 dny +2

    आज्जी सलाम तुम्हाला, चांगले विचार मांडले

  • @worldbestrelationship4646

    चांगलें विचार आहेत खरे पण यावर उपाय मग सर्व महिलांनी लाडकी बहिण चे फॉर्म भरू नये व पैसे घेऊ नये.

  • @subhashmohite3811
    @subhashmohite3811 Před 24 dny +2

    पैसे घेऊन बोलायला लावले पैसे देऊन बोलायला लावले

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 25 dny +1

    मावशी धन्यवाद नमस्कार ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

  • @Mubarakkale-j5l
    @Mubarakkale-j5l Před 5 dny

    Barabar Aajji ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl Před 25 dny +3

    ताई जनता स्वाभिमानी च आहे. तुम्ही निवडून आल्या नंतर जात बदलता.

  • @RupaliDhoke-uo6fn
    @RupaliDhoke-uo6fn Před 3 dny

    Shabbash aaji🙏👍

  • @PritiKeche
    @PritiKeche Před 7 dny

    Ekadam barobar aah

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Před 25 dny +3

    बरोबर आहे ,सरकारचा पैसा आणि हे मता साठी लाडकीबहीण पैसे देतायत ,जाहीर बोलतायत हे सुप्रिम न्यायमंदीरात दाखवा गैर वापर करतायत हे जनतेला दिसुन येऊ दे

  • @RamkisanGayakawad
    @RamkisanGayakawad Před 18 hodinami

    खर बोललि आजि

  • @gurudaskashati3880
    @gurudaskashati3880 Před 6 hodinami

    बरोबर आहे आजीबाई दारू बंद झाली च पाहिजे

  • @vishnusamage3393
    @vishnusamage3393 Před 8 dny

    एक दम बरोबर अजी बोली

  • @ganeshkajale1095
    @ganeshkajale1095 Před 9 dny

    Khup chan

  • @AnkitaDalvi-uh3tj
    @AnkitaDalvi-uh3tj Před 11 dny

    Khup chhan aaji❤

  • @Iraakshi
    @Iraakshi Před dnem

    मस्त आज्जी ❤🎉

  • @lovegalave9656
    @lovegalave9656 Před 25 dny +1

    बरोबर आजी

  • @AshwiniShinde-bo4pn
    @AshwiniShinde-bo4pn Před 6 dny +1

    आजी लय भारी

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 Před 25 dny +2

    या आजीबाईचा विचार चांगले आहेत

  • @user-ef1yb7nj4q
    @user-ef1yb7nj4q Před 7 dny

    खरच आहे आजीच किती तरी महिला घरी बसून आहे ज्यांना काम नाही आहे आणि शेता मध्ये काम जमत नाही अश्या महिला साठि कामाची व्यवस्था करायची असती पन्नास रु रोज देवुन काय करणार

  • @user-bv1sn9qz3p
    @user-bv1sn9qz3p Před 5 dny

    She is really representing reality aaji khup bhari

  • @kundlikdarekar
    @kundlikdarekar Před 25 dny +2

    दारू बंद करा लायसन काडून दिल लोकांना दारू बंद करा अगोदर

  • @jyotithorve1045
    @jyotithorve1045 Před 4 dny

    Right aaji👍

  • @VandanaJathar-j9k
    @VandanaJathar-j9k Před 25 dny +3

    कोरोना काळामध्ये संपूर्ण व्यवसाय बंद ठेवले होते पण दारू मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वाईन्स चालू ठेवल्या होत्या ते उद्धव साहेबच होते ना आम्ही सरकारमध्ये तर आपल्या ताईच होत्या

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 24 dny +2

    आजी बाई आत्ता पर्यंत तुम्हाला कोणी किती पैसे दिले सुप्रियानी तुम्हाला काय दिले. सुप्रिया तुमच्या सर्व मागण्या मान्य करणार. आजी काय बोलल्या हे पण सुप्रियाला कळले नाही ही काय त्यांना मदत करणार. आजीला मॅनेज केले असे वाटते. सुप्रियाने 1500/-रुपये तरी कधी दिले का?

  • @anandgade6095
    @anandgade6095 Před 25 dny +2

    हसतात की वेदना मांडण चालू ये हेच कळत नाही.😔

  • @ishwarikhillari6557
    @ishwarikhillari6557 Před 6 dny

    आजी चांगले विचार मांडले 🙏🙏🙏

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb Před 25 dny +2

    Ag aji hichych bapache Darul karkhane hait namaste mai

  • @ShivshankarPadwal
    @ShivshankarPadwal Před 25 dny +1

    वा आज्जी मस्तच

  • @rafulllll
    @rafulllll Před 2 dny

    आजी तुम्ही तो लय भारी बोलते 😊❤🎉

  • @AurnSonlkar
    @AurnSonlkar Před 10 dny

    वाह।आजी बाई दारु बंदी झाली पाहिजे

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Před 11 dny

    Khare ahe he.... सर्व आया बहिणी लेकींना सुरक्षा पाहिजे नवीन कायदा झालाच पाहिजे 😢😢

  • @AmarPatil-nu9gh
    @AmarPatil-nu9gh Před 10 dny

    बरोबर आहे आजजी

  • @umavibhute3490
    @umavibhute3490 Před 12 dny

    दे सुप्रिया ताई तुम्ही द्या भावा आता

  • @smssayyed4641
    @smssayyed4641 Před 6 dny

    Aaji dhanyvad

  • @Minakshi14108
    @Minakshi14108 Před 8 dny

    Aaji ekadam barobar Bolaly daru Bandi zalich pahije

  • @thenworld3262
    @thenworld3262 Před 25 dny +1

    Lai bhari Aaji 🎉

  • @shantaramshitole6920
    @shantaramshitole6920 Před 18 dny

    खरच बळीराजाला आधार द्या.

  • @kavitajunghare6180
    @kavitajunghare6180 Před 3 dny

    👍🏻👍🏻

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 25 dny +2

    कपाशी आणि कापुस सर्व महाराष्ट्रात पिकतो काय ? हमीभाव मिळावा म्हणता.मग बाकीच्या भगिनींनी काय करावे ?

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 25 dny +1

    १५००हजार मुळे दारुड्यांच्या 🏡🏠 घरी भांडणे चालू झाली आहेत ् दारुडा म्हणतो बायकोला ५००रु तुला १०००रु मला गपगुमान ध्यायचे नाहीतर लाडक्या भावाच पैसे लाडक्या बहिणीच्या संसाराला गरज नाही ्🙏🚩

  • @_mentos_gamer_786
    @_mentos_gamer_786 Před 12 dny

    1 च नंबर आजी ❤

  • @poojamidgule5526
    @poojamidgule5526 Před dnem

    Kharch ahe Aji

  • @maturamthokal5854
    @maturamthokal5854 Před 7 dny

    आजिबाई एक नंबर

  • @bhaskarmohite175
    @bhaskarmohite175 Před 16 dny

    निवडणूक जवळ आली सगळ्यांना शेतकरी आठवतो

  • @sakshimestry4383
    @sakshimestry4383 Před 13 dny

    👌👌👌👌