अविनाश आंब्रे हे नाव आणि त्याचा आदर्श तरुण पिढीसाठी बोधकारक आहे. पाशात्त संस्कृतीकडे आकर्षित होत चाललेल्या तरुण पिढीने खरं तर हा भजनं, अभंग आणि शास्त्रीय संगीताकडे वळलं पाहिजे. अविनाशच्या रोजच्या डोंबिवली - विक्रोळी रेल्वे प्रवास करणारे त्याचे सहकारी तसेच त्या डब्यात येणारे इतर प्रवासी नशीबवान आहेत.. 👌👍🙏
खूप छान गातोस रे दादा तू ...आणि तुझा आवाज मोकळा आणि त्या मधले बोल ..पूर्णपणे स्पष्ट ऐकायला येत.......खूप छान दादा ....देव नेहमी तुझ्या उभा पाठीशी राहो....... हीच देवा पुढे प्रार्थना.....🙏
तुम्ही खूपच सुंदर भजन गातात, तुमचा आवाज मला खूप आवडतो, मी तुमच्या भजनांसाठी रोज ती ट्रेन आणि तुमच्या बाजूचा एक्स्ट्रा लेडीज डब्बा पकडते. तुमचा ग्रुप पण छान गातो, कोरस पण छान 🙂🙂🙏
खरंच आपल्या परंपरा या आपणच जपायला पाहिजेत....भजनात एक वेगळाच नशा आहे..... जेव्हा एखादा अभंग रंगतो तेव्हा सगळे तल्लीन होऊन जातात.... आमच्या कोकणात गणपतीच्या वेळी सगळ्यात मोठं आकर्षण हे भजनाच असत.खूप मजा असते. हि परंपरा जपल्याबद्दल तुझे खूप आभार.रामकृष्ण हरी!
Please award him with the most amount of ear damage done to large amount of people. I heavily condemn this. My ears and head both were paining to the chimes. My hearing sense was dampened for a brief while till the next day. Doing this without any consent by the people in the train is noise pollution at the very best.
Social Media should focus on these people instead of rakhi sawant and urfi javed.. our young generation should know this type of knowledge or talent instead of so called urfi javed and rakhi sawant talent..
आपली मराठी संस्कृती जपणारे चेहरे,असेच तेजोमय राहो.हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा 🙏
ट्रेन मध्ये येणारा टाळाचा आणि ढोलकीचा आवाज मन प्रसन्न करून जातो ❤️
अप्रतिम......असे एकत्र भजन करण्याची मजा वेगळीच असते. ट्रेनमध्ये सामुहिक भजनाची ही कल्पकता खुप छान आहे.
अविनाश आंब्रे हे नाव आणि त्याचा आदर्श तरुण पिढीसाठी बोधकारक आहे. पाशात्त संस्कृतीकडे आकर्षित होत चाललेल्या तरुण पिढीने खरं तर हा भजनं, अभंग आणि शास्त्रीय संगीताकडे वळलं पाहिजे. अविनाशच्या रोजच्या डोंबिवली - विक्रोळी रेल्वे प्रवास करणारे त्याचे सहकारी तसेच त्या डब्यात येणारे इतर प्रवासी नशीबवान आहेत.. 👌👍🙏
ज्यांना मुंबई या शब्दाचा राग येतो, त्या नाईट लाईफकडे प्रवास करणाऱ्या पुणेकर ना हा विडीओ म्हणजे जोरदार चपराक
खूप छान बेटा असाच पुढे जा पांडुरंगाची कृपा तुमच्यावर .
खूप छान गातोस रे दादा तू ...आणि तुझा आवाज मोकळा आणि त्या मधले बोल ..पूर्णपणे स्पष्ट ऐकायला येत.......खूप छान दादा ....देव नेहमी तुझ्या उभा पाठीशी राहो....... हीच देवा पुढे प्रार्थना.....🙏
लुप्त होत चाललेली संस्कृती la वाव देण्याचे काम केल्या बद्दल खुप छान वाटले 👏👏🙌
महाराष्ट्राची सस्क्रुती जपताय खुप खुप छान
तुम्ही खूपच सुंदर भजन गातात, तुमचा आवाज मला खूप आवडतो, मी तुमच्या भजनांसाठी रोज ती ट्रेन आणि तुमच्या बाजूचा एक्स्ट्रा लेडीज डब्बा पकडते. तुमचा ग्रुप पण छान गातो, कोरस पण छान 🙂🙂🙏
Kontya local madhe asato dada? I really crave for these bhajans. This is the real spirit of Mumbai.
अविनाश दादा तुमचा आवाज खुप गोड आहे ❤😍
खुप छान बचा आशिर्वाद
मस्तच 💐💐
छान
कृषीआधार फाऊंडेशन संस्था
ता कोरेगाव जि सातारा
वतीने अभिनंदन.
Very nicely avinash bhaiya❤
अरे वाह कोकणकर आहे तु ❤
आम्हाला अभिमान आहे तुझा
खुप सार्या शुभेच्छा ❤❤❤
अविनाश दादा खुप छान...💪💪🤙👌✌️👏👏
खूप छान वाटत आजच्या काळात
खरंच आपल्या परंपरा या आपणच जपायला पाहिजेत....भजनात एक वेगळाच नशा आहे..... जेव्हा एखादा अभंग रंगतो तेव्हा सगळे तल्लीन होऊन जातात.... आमच्या कोकणात गणपतीच्या वेळी सगळ्यात मोठं आकर्षण हे भजनाच असत.खूप मजा असते. हि परंपरा जपल्याबद्दल तुझे खूप आभार.रामकृष्ण हरी!
आवाज खुप छान आहे
खुप खुप छान
जय भवानी जय शिवाजी
Train cha sadupyog 👌👌👌👌👌👌
Mast
Gata tumhi khup ch chhan
🙏🙏
जय हरी
माऊली
These people are making daily uninteresting journey to delight and pleasurable journey.
Khup chan 💐
Khupach chan
Khup chan
Appreciable 👍👍👍
great
Aamhala sudha Bhajan gata yet..majhe dada pn program karto ....ani amhi he aamchya baban kadun shiklot......bolaych nemk he ahe ki tukobanchi bhajan ,gavlani...shlok .....vittalanchi Sundar bhajan gani....as jr aikayla jr midal na tr khup aanand hoto pn manala ...ani amhala babanchi aathvan yete ...pn kuthe tari dukh hoto ki Aaj jyanchya pansun aamhala ya sarvya goshtichi prerna midali na ....te vadil nahi rahile aamchi bhajne aikayla .......pn baba dewa chya ghari tumhi sukhat asal yachi khatri ahe mala ......😢😢😢...Miss you pappa......kuni bhajni mhatli ki tumchi khup aathvan yete......
Bhadiya guru
Wah
Ek Dum sundar❤❤
Love u bortar
खुप छान विचार आणी गायण
आपली संस्कृती आपला अभिमान
Jay hari mauli
छानच
दादा गांव कोणंत सांगना मी पण कोकणातला आहे रत्नागिरी खेडचा मुबंई ला दिव्याला रहतो मी तुझं गाव सांगना कुठला आहेस तो Love you dada
एकच नंबर
Avinash, all the best 👌
एक नं1
Kup sundar❤
खूप छान🙏👍🙏
❤🎉🎉❤
nice voice and nice physical fitness
खुप छान 🙏🚩
nice 👌
खूप छान
Khup Chan me pan ambre aahe dada
adhari dharoni venu bai g pn chan.chan pravas aaahe
Awesome bhau
Aamhala pan tumcha abhiman aahe
Ashich bhajan parampara tumhi chalu theva
This is ideol up all maharastra young genration
Very nice👏
Nice sir
Best bhai आपल्याला ही खूप गोडी आहे भजनाची लवकरच तुमचा भेटीला
Bhava keep it
Good 👍
दादा कोकणात कुठे तुझा
Nice video
👌👌
❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏👍
👏
Please award him with the most amount of ear damage done to large amount of people.
I heavily condemn this.
My ears and head both were paining to the chimes. My hearing sense was dampened for a brief while till the next day.
Doing this without any consent by the people in the train is noise pollution at the very best.
मी तुम्हाला काही भजने पाठवणार होते आता कसे पाठवु सांगा
Nad khula khup chan
🔥🔥♥️♥️♥️♥️
अविनाश दादा मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही उचला नाही
खूप छान आहे पण तु बोललास की पैसा महत्वाचा नाही नाव महत्वाच आहे खूप छान वाटल😂😂
Me pn join Karen Mumbai mde alo ki nakkki
दादा अंस नोको बोलु मांझ पण आष्युस तुला लाभो
Hi
Hi khari bhakti. Apla rozcha kaam sambhalunahi devachi bhakti karne. 🙏🏻
M9o
Varkari sapradaya is Buddhist Philosophy
Social Media should focus on these people instead of rakhi sawant and urfi javed.. our young generation should know this type of knowledge or talent instead of so called urfi javed and rakhi sawant talent..
Train madhe bhajna chaltat pan namaj naahi he aahe hippocracy
Good effort but if a Muslim had offered Namaz in a moving train, how would the so called Hindu react?
They can do it in Pakistan
Can Hindu/Jain/ Sikh chant bhajan in Pakistan or any muslim country?
गर्दीच्या वेळेला गांडीवर जोरात फटके बसतील 😂😂
Bahut let Ho Gaya yah bhai tumne media wale bahut Bhari hai ladka jabardast please isko support karo
याला अंभग म्हणतात हे पहिल्यांदाच ऐकतोय
Wrong title. Bhajan /jogava aahe ha.
Nice 👍